चंदु आप्पा माझे फार जवळचे मित्र आहेत अतिशय गरिबीतुन अपार कष्ट करुन ही शिवसृष्टी उभी केलीय मी प्रतापगड कुंभरोशी येथे २००० ते २००८ मध्ये ग्रामविकास अधिकारी होतो
ह्या वाड्याविषयी ऐकून होतो .आमच्या गावापासून जवळच असल्याने परत गावी गेल्यावर जायचेच हे ठरवून आहे, ह्याच्या निर्मितीमधे आपले योगदान हे कळल्यावर तर खूपच आनंद झाला . नक्कीच जाणार हे गाव पहायला .
पुढच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देणारा चिरंतन स्मरण करून ठेवावी अशी हि शिवकालीन महाराष्ट्रचा सांस्कृतिक ठेवा साकारुन आपण आमच्यावर फार मोठा उपकार केले आहे त्याची शब्दाने फेड होणे कठीण आहे आपणा उभयताना वश्री भोसले सरांना विनम्र अभिवादन जय शिवराय या ठिकाणचे लोकेशन ठेवा
धन्य 🙏 धन्य 🙏 🚩 पाटील साहेब आपल्या कल्पनेस शोभेल असे स्वप्न साक्षात उभे केलेत 🙏 आपल्या श्रम , वेळ , पैसा याचे चीज झाले . आपली दैवत 🚩 शंभो महादेव 🙏 पांडुराग-रखुमाई 🙏 दिसले तेवढे 🚩 छत्रपती शिवराय 🌺🙏🌺 कुठे साक्षात किंवा प्रतिमेच्या माध्यमातून उभे केले तर अत्यंत उत्तम होयील 🙏
प्रतापगडाच्या जवळ म्हणजे नक्की गाव कोणते, ,रस्ता कोणता, गुगल वर टाकले तर काय म्हणून टाकायचे, ही माहीती टाकली असती तर बरे झाले असते , अजूनही येथे द्यावी . पुण्याजवळ औंध भागात, एका शिवमंदिराजवळ अगदी असेच एक घडवलेले आहे ते यांनीच बनवले आहे का ? कृपया पत्ता द्यावा
तानाजी मालुसरे यांच्या विषयी खूप कमी माहिती आहे त्यांचा थेट उल्लेख येतो तो सिंहगडच्या लढाईत तसेच शिवाजी ( शिवा काशिद) यांचा थेट उल्लेख येतो तो पन्हाळ गडच्या वेढयात असे का? रायगडावरील कागद पत्रे तो मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर ती जाळण्यात आली हे सगळे खरे आहे का?
मी हे खेडे पाहिले आहे. परंतु हे शिवकालीन अजिबात नाही वाटत. असे खेडे आम्ही ७०-८० च्या दशकात स्वतः खेडोपाडी पाहिलेले आहे. म्हणजे माझे स्वतःचे गाव सुद्धा १९८० ते १९९८ असेच होते. आणि आमच्या पणजोबांचा वाडा १९०५ साली बांधलेला असाच होता.
सर गावात मराठा लोकसंख्या जास्त असते मग गावात पुर्वी सुद्धा सगळेच पाटील होते की एखादे घर पाटलाचे असे. आणि बाकी शेतकरी असत का? कारण पन्नास एक वर्षांपासून गावात पाटील जास्त आणि जनता कमी असे दिसते आहे.
@@MaratheShahiPravinBhosale हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण समजा गावात जाधव, शिंदे, पवार, तावडे असे एक एक आडनावाचे ४०/५० घरं असलेले मराठा समाजाचे लोक होते. त्यापैकी जर जाधव घराण्यात एखाद्याला पाटीलकी मिळाली असेल तर सगळेच जाधव पाटील झाले हे मान्य पण उरलेले शिंदे, पवार, तावडेही पाटील बनले मग जनता राहीली तरी किती? आता खरी गंमत तर यांच्याही पुढे आहे की ज्या गावात मराठा समाज नाही किंवा कमी आहे आणि तिथे बहुसंख्य धनगर समाज आहे किंवा माळी समाज आहे तर त्यांनाही पाटील म्हणतात हे म्हणजे अति होत नाही का?
भोसले साहेब आप्पा आणि ताई यांचे कार्य फार मोठे आहे सुंदर जय भवानी भोसले साहेब नाना चे कार्य सुधा फार मोठे आहे 🚩🚩🙏🙏भोसले साहेब धन्यवाद 🙏🙏🚩🚩
अद्भुत, ही निर्मिती करण्याऱ्या सगळ्या वेड्यांना साष्टांग नमस्कार.
❤ अदभुत!अप्रतिम!
अतिशय सुंदर खेडेगाव ,आणि सुंदर विश्लेषण, धन्यवाद सर 🌹🙏
🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
खूपवेळा गेलो आहे इथे.
पण खूप छान माहिती तुम्ही दिलीत.तुमच्यातला अभियंता आणि इतिहासकार दोन्हीही उत्तमच.
लय भारी 👌
सर माझ गाव दाखवल आपण. यातलं सगळं सगळं अनुभवलाय मी. डोळ्यात पाणी आलं सार पाहून.है आपलं वैभव हरवून गेल य.भेटले की सार सांगेन.धन्यवाद
अप्रतीम. हा व्हिडिओ पाहून खरंच आपला ईतिहास आणि आपल्या परंपरेचा खुप अभिमान वाटतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खुप सुंदर माहिती शिवकालीन गावाविषयी यामुळे आपल्याला पुर्वी गाव कशी होती हे कळते शिव काळात गेल्यासारखे वाटते 🙏🙏
चंदु आप्पा माझे फार जवळचे मित्र आहेत अतिशय गरिबीतुन अपार कष्ट करुन ही शिवसृष्टी उभी केलीय मी प्रतापगड कुंभरोशी येथे २००० ते २००८ मध्ये ग्रामविकास अधिकारी होतो
ह्या वाड्याविषयी ऐकून होतो .आमच्या गावापासून जवळच असल्याने परत गावी गेल्यावर जायचेच हे ठरवून आहे,
ह्याच्या निर्मितीमधे आपले योगदान हे कळल्यावर तर खूपच आनंद झाला . नक्कीच जाणार हे गाव पहायला .
खूप छान👍 प्रविणभाऊ
पुढच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देणारा चिरंतन स्मरण करून ठेवावी अशी हि शिवकालीन महाराष्ट्रचा सांस्कृतिक ठेवा साकारुन आपण आमच्यावर फार मोठा उपकार केले आहे त्याची शब्दाने फेड होणे कठीण आहे आपणा उभयताना वश्री
भोसले सरांना विनम्र अभिवादन जय शिवराय या ठिकाणचे लोकेशन ठेवा
अप्रतिम आहे आम्ही अनेक वेळा पाहिली आहे
व्वा बहोत खूब 👍
Apratim. Would love to visit.🙏🏻
अप्रतिम
खरंच भेट देवून बघावंस वाटलं, खुप सुंदर छान साहेब.🙏
धन्य 🙏 धन्य 🙏
🚩 पाटील साहेब आपल्या कल्पनेस शोभेल असे स्वप्न साक्षात उभे केलेत 🙏 आपल्या श्रम , वेळ , पैसा याचे चीज झाले .
आपली दैवत 🚩 शंभो महादेव 🙏 पांडुराग-रखुमाई 🙏 दिसले
तेवढे
🚩 छत्रपती शिवराय 🌺🙏🌺
कुठे साक्षात किंवा प्रतिमेच्या माध्यमातून उभे केले तर अत्यंत उत्तम होयील 🙏
खूपच सुंदर 👌👌👌💪🙏
अप्रतिम खूप सुंदर सर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
खूप सुंदर 👌👌जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
great work aapa❤
जबरदस्त सर....
अप्रतिम, सुहास
सुंदर
जय🧡शिवराय सर!!🚩
Dear Bhosale Sir. Salute to you and others. When you meet Appa saheb wish long life to him from a Shiv Bhakt.
Entry fee required for maintenance . A guide can be provided bilingual will help tourist to understand and employment to local youth also. Well done.
मस्त भाऊ 👌🏻
असेच शिवकालीन गाव महाबळेश्वर कडे पाहिल्याचे आठवले, 6,7 वर्षे झाली, आठवणी ताज्या झाल्या....
जय शिवराय
खूप छान, अप्रतिम, अत्यंत माहितीपूर्ण व्हिडीओ. पार्श्वसंगीत थोडे लाऊड आहे.
Jay Shivray
साहेब मागच्या व्हिडिओ मधे सांगितले तसे शाहिस्ता खाना वर केलेल्या हल्या बद्दल च सविस्तर व्हिडिओ लवकर टाका
Aprtim patil
jai Hind
गावातील नव्या पाटलांच्या पोरांनी आपले घर बांधतांना ह्या पाटलांच्या वाड्याचा आदर्श घ्यायला हरकत नाही
Sir राजपूत आणि maratha yanchayvar video banva
माझ्या माहेरचा चव्हाण वाडा.
या वाडा कुठे आहे कृपया अॅड्रेस द्या
एकदा परिवाराला घेऊन (नवीन पिढीला) जाईल
धन्यवाद सर
प्रतापगडाच्या अलीकडे ३ कि.मी.
प्रतापगडाच्या जवळ म्हणजे नक्की गाव कोणते, ,रस्ता कोणता, गुगल वर टाकले तर काय म्हणून टाकायचे, ही माहीती टाकली असती तर बरे झाले असते , अजूनही येथे द्यावी . पुण्याजवळ औंध भागात, एका शिवमंदिराजवळ अगदी असेच एक घडवलेले आहे ते यांनीच बनवले आहे का ? कृपया पत्ता द्यावा
@@AA-wq1vp प्रतापगड रस्त्यावर गडाच्या अलिकडे तीन कि.मी. एकच तर रस्ता आहे.
गाव कोणते
तानाजी मालुसरे यांच्या विषयी खूप कमी माहिती आहे त्यांचा थेट उल्लेख येतो तो सिंहगडच्या लढाईत तसेच शिवाजी ( शिवा काशिद) यांचा थेट उल्लेख येतो तो पन्हाळ गडच्या वेढयात असे का? रायगडावरील कागद पत्रे तो मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर ती जाळण्यात आली हे सगळे खरे आहे का?
Kaliugatla,,shilpkar,todchnyklela
Contact no bhetel ka
मी हे खेडे पाहिले आहे. परंतु हे शिवकालीन अजिबात नाही वाटत. असे खेडे आम्ही ७०-८० च्या दशकात स्वतः खेडोपाडी पाहिलेले आहे. म्हणजे माझे स्वतःचे गाव सुद्धा १९८० ते १९९८ असेच होते. आणि आमच्या पणजोबांचा वाडा १९०५ साली बांधलेला असाच होता.
तुमचे खेडे इतर खेड्यांसारखे नसेल.
सर गावात मराठा लोकसंख्या जास्त असते मग गावात पुर्वी सुद्धा सगळेच पाटील होते की एखादे घर पाटलाचे असे. आणि बाकी शेतकरी असत का? कारण पन्नास एक वर्षांपासून गावात पाटील जास्त आणि जनता कमी असे दिसते आहे.
पाटील एकच असतो. बाकी त्याची भावकी असते.
सर मराठा aani राजपूत yanvar video banva ki rao @@MaratheShahiPravinBhosale
Bhawki lawte patil adnav. Tasech eka patlachya 4 pidhyat 30 te 40 ghare hotat.
@@MaratheShahiPravinBhosale हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण समजा गावात जाधव, शिंदे, पवार, तावडे असे एक एक आडनावाचे ४०/५० घरं असलेले मराठा समाजाचे लोक होते. त्यापैकी जर जाधव घराण्यात एखाद्याला पाटीलकी मिळाली असेल तर सगळेच जाधव पाटील झाले हे मान्य पण उरलेले शिंदे, पवार, तावडेही पाटील बनले मग जनता राहीली तरी किती?
आता खरी गंमत तर यांच्याही पुढे आहे की ज्या गावात मराठा समाज नाही किंवा कमी आहे आणि तिथे बहुसंख्य धनगर समाज आहे किंवा माळी समाज आहे तर त्यांनाही पाटील म्हणतात हे म्हणजे अति होत नाही का?
@@babasaheb9341 kay झाल r tula
जय शिवराय