मराठ्यांच्या हल्ल्याने घाबरून पोर्तुगीजांनी थेट नदीत उड्या टाकल्या होत्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • सरनोबत येसाजी कंकांच्या पुत्राचा शौर्यशाली वीरमृत्यू*
    मराठ्यांच्या हल्ल्याने घाबरून पोर्तुगीजांनी थेट नदीत उड्या टाकल्या होत्या!
    स्वराज्यदेवतेचे वीरकंकण: कृष्णाजी कंक
    शिवरायांच्या निधनानंतर गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती शंभूराजांशी मैत्रीचा तह केला. पण अफाट फौजेसह औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि पोर्तुगीजांनी तो तह मोडला. यातूनच सुरु झाला फोंड्याचा घनघोर रणसंग्राम!
    पोर्तुगीजांचा फोंडा किल्ल्यावर तोफांचा अविरत मारा .... किल्ला लढवायची जबाबदारी येसाजी व कृष्णाजी कंक यांच्यावर....६०० मराठ्यांची ३७०० शत्रूसैनिकांशी प्राणपणाने झुंज....शंभूराजांचे फोंड्याच्या मदतीला आगमन... आणि मराठ्यांचा जबरदस्त प्रतिहल्ला... पोर्तुगीजांची मराठ्यांनी केलेली कत्तल.... आणि लढवय्या कृष्णाजी कंकांचा वीरमृत्यू!
    स्वराज्याच्या पायदळाचे सरनोबत येसाजी कंक यांचे पराक्रमी पुत्र कृष्णाजी कंक या प्राणार्पणामुळे स्वराज्यदेवतेच्या हातातील जणू वीरकंकण बनले. या त्यांच्या पराक्रमाचा छत्रपती शंभूराजांनी सुवर्णहोनांकित सन्मान केला. शंभूराजांची दोन पत्रे या सर्व घटनेची साक्ष देतात.
    कृष्णाजी व येसाजी कंकांची ही अपरिचित पण दैदिप्यमान शौर्यगाथा छत्रपती शंभूराजांच्या पत्रांसह व इतर अस्सल पुराव्यानिशी सविस्तर सादर झाली आहे. जरुर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #KrushnajiKank #YesajiKank #FondaFortBattle

Комментарии • 82

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 Год назад +1

    उत्तम सदरीकरण..जय शिवराय😊👍💐💐

  • @sambhajishinde3159
    @sambhajishinde3159 Год назад +1

    खूपच छान माहिती आहे, धन्यवाद भोसलेजी

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 Год назад +9

    स्वराज्याची खरी आणि सखोल माहिती देणं म्हणजे साक्षात स्वराज्यात स्वतः चांगले कार्य केल्या प्रमाणे आहे. आपणास कोटी कोटी नमन.

  • @rahulsonawane3589
    @rahulsonawane3589 Год назад +3

    खुप महत्त्वाची माहिती मिळाली
    खुप धन्य वाटले
    असा इतिहास शाळेत शिकवायला पाहिजे..
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Год назад +1

    आपले खूप खूप धन्यवाद सर.
    आपण खूप चांगली माहिती दिली

  • @user-sd2bk8mm9j
    @user-sd2bk8mm9j Год назад +1

    जय शिवराय

  • @dr.suniltore8168
    @dr.suniltore8168 Год назад +1

    खूपच छान माहिती . 👌🙏

  • @sahyadrichyapaulkhuna
    @sahyadrichyapaulkhuna Год назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 Год назад +2

    Jaishiva Rai Shiva shamboo👍👍🌹👍🌹🌹🌹

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Год назад +1

    Jai Shivarai

  • @sudarshanpotadar2535
    @sudarshanpotadar2535 Год назад +7

    🙏 हिंदवी स्वराज्या साठी लढलेल्या,बलिदान केलेल्या सर्व सरदारांना ,मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
    इतिहासातील बारकावे मुद्देसुद ,आणि संदर्भासहित सांगितल्याने अज्ञात घटना ,तसेच बरेच अज्ञात योद्धे यांची माहिती आपल्या माध्यमातून प्राप्त होते,त्या बद्दल मनपुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Год назад +3

    हो नवीन विषयावर दृष्टिषेप टाकल्या मुळे ही महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @maheshchaudhary3532
    @maheshchaudhary3532 Год назад +1

    jai shivaray

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 Год назад +1

    कंक पिता पुत्रांना विनम्र अभिवादन, धन्य ते येसा जी कंक ,

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +2

    तुमचा आवाज खूप छान आहे.

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 Год назад +4

    अशा या स्वराज्य वीरांच्या बलिदानामुळे आपले स्वराज्य उभे राहिले
    कृष्णाजी कंक यांना मानाचा मुजरा

  • @anilpatole7915
    @anilpatole7915 Год назад +1

    DHANYA DHANYA YASAJI KANK,AANI KRUSHNAJI KANK. JAY JIJAU JAY SHIVRAY. BHOSALE SIR NAMSHKAR.......!!!!!!!!!

  • @shivajinikam8132
    @shivajinikam8132 Год назад +1

    Punha ekda prsang savistar sangtana
    Aaplya Abhyasachi va Ekunach vysangachi janiv hot hoti Aapnas
    Khup,khup Dhanyawad.

  • @virajkank1398
    @virajkank1398 Год назад +1

    🚩🚩🙏

  • @siddhrajfilmsanubhavjangam5747
    @siddhrajfilmsanubhavjangam5747 Год назад +7

    नमस्कार, गुरुवर्य तुम्ही जी आज पर्यंत इतिहासाची माहिती दिली आहे ती खरोखरच सर्वाँना आपला अनमोल इतिहासाचा वारसा जपण्यासाठी उपयोगी आहे आज पर्यंत अनेक इतिहास आपल्या समोस मांडले गेले आहेत पण तुम्ही जो खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहेत तो खूप मोठे कार्य आहे, आशा या कार्यात काही मदत लागल्यास तुम्ही हुकूम करा आणि या शिवकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे. जय शिवराय, जय जिजाऊ...

  • @shivtejgaikwad8842
    @shivtejgaikwad8842 Год назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @ajaybhosale7308
    @ajaybhosale7308 Год назад +5

    कंक घराण्याच्या दोन्ही पिता पुत्र यांना मानाचा मुजरा 🚩🚩

  • @vidyakank9956
    @vidyakank9956 10 месяцев назад +1

    Naman asha pita putrana mala abhiman aahe🙏🙏🙏🙏

  • @satappapomaji
    @satappapomaji Год назад +1

    छान माहिती.. अप्रतिम मांडणी 👍🏻👌🏻

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Год назад +6

    जय शंभूराजे 🔥🔥

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Год назад +7

    धन्य ते कंक पिता पुत्र 🚩

  • @vikaspawar6694
    @vikaspawar6694 Год назад +1

    कंक घराण्याला मानाचा मुजरा 🚩

  • @citycreationstudio6074
    @citycreationstudio6074 Год назад +1

    सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटातील सीन डोळ्यसमोर येऊन कोण कोण हे व्हिडिओ बघतायय... Like😊

  • @rcreation196
    @rcreation196 Год назад +1

    Khup chan mahiti sir tya nagin tofa chi mahiti dya sir

  • @VeerGreen
    @VeerGreen Год назад +3

    महाबली येसाजी कंक यांचा पूर्ण इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता खूप आहे.

  • @vasudhaathavale3310
    @vasudhaathavale3310 Год назад +1

    खूप आवडलं
    पोर्तुगीज वापरत असलेली हत्यारे आणि मराठे वापरत असलेली हत्यारे ह्याची तूलनात्मक माहिती देऊ शकाल का?

  • @shreenathgholap6455
    @shreenathgholap6455 Год назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 Год назад +5

    स्वराज्याच्या साठी बलिदान देणाऱ्या सर्व थोरा मोठ्या ना माझा मानाचा मुजरा,मी अजून काय लिहिणे ,मी फार छोटा माणूस,भोसले सरांना मानाचा मुजरा

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +3

    छत्रपती संभाजी महाराज की जय ❤️

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Год назад +3

    जय शंभुराजे 🚩

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Год назад +5

    अतिशय स्फूर्तिदायक असा मराठ्यांचा इतिहास..श्री छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे कृष्णाजी कंक तसेच आपल्या पुत्राचे बलिदान देणारे येसाजी कंक... कोटी कोटी प्रणाम...आपल्या सेवांकाचा देश कार्याचा परामर्श श्री शंभू छत्रपती.....जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे...

  • @priyavarada215
    @priyavarada215 Год назад +1

    लोणारी समाजाची माहिती कृपया शेअर करा

  • @user-xs5di1un9t
    @user-xs5di1un9t 11 месяцев назад +1

    Sir please Noor khan beg baddal mahiti dya

  • @rahulkank7193
    @rahulkank7193 Год назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय येसाजी कंक 🚩🚩

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +2

    प्रवीण भोसले सर छत्रपती शिवाजी महाराजांनचे युद्ध हा संघर्ष राजकीय होता की धर्माच युद्ध होत.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 Год назад +1

      @@MaratheShahiPravinBhosale दर वेळेस तुम्ही हे सांगून viewer ची दिशाभूल करतायत 🤥🤥🤥🤥🤥🤥🙄😅

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 5 месяцев назад

      आपला विचार काय होता यापेक्षा शत्रू के विचार करत होता हे महत्त्वाचं आहे।पोर्तुगीज, मोगल हे धार्मिक आक्रमण करत होते,धर्मांतर घडऊन आणत होते,मंदिरे पाडत होते,यावरून हे धार्मिकच युद्ध होते असे सिद्ध होते।

  • @omkarkank8556
    @omkarkank8556 Год назад +8

    अप्रतिम🙏🚩🚩धन्यवाद आपण इतक्या विस्तृतपणे कंक घराण्याचा इतिहास सांगितला आपले मनापासून आभार🚩🙏🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩

  • @digambarsutah
    @digambarsutah Год назад +1

    अप्रतिम
    पराक्रमी पिता - पुत्र

  • @nandakishorepatil4989
    @nandakishorepatil4989 Год назад +2

    Jai ho marathas❤❤❤❤❤

  • @aniketshinde7025
    @aniketshinde7025 Год назад +1

    अत्यंत रोमांचकारक अशा लढाईचे आपण वर्णन केले आहे. ऐकून अंगावर काटा आला. अशाच छोट्या मोठ्या लढाया व चकमकी यांविषयी अधून मधून माहिती देत चला सर. आपण छान कथन करता. खुप खुप धन्यवाद सर.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +13

    या दोन्ही पिता पुत्रांना मनाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय .

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +3

    ऐकताना प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहीले

  • @MrShreeShinde
    @MrShreeShinde Год назад +1

    parakrami marathe..

  • @deepalisuryavanshi4635
    @deepalisuryavanshi4635 Год назад +2

    Khup chaan sir.. Very well reviewed story.. The best part is it has valid document references

  • @sudarshanpotadar2535
    @sudarshanpotadar2535 Год назад +1

    जय शिवराय,जय शंभूराजे

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Год назад +1

    जय शंभूराजे जय शिवराय जय जिजाऊ 👍👍👍

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Год назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे,🚩

  • @Virajbhosale75
    @Virajbhosale75 Год назад +1

    राजांचा एक एक मावळा पोलादी निर्धाराचा होता

  • @dhirajkakade7057
    @dhirajkakade7057 Год назад +3

    संताजी घोरपडे यांच्या म्रुत्यू नंतरचा इतीहास सांगा ना सर 🙏🙏🚩

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Год назад +1

    उपयुक्त माहिती👌👌👌👌कंक घराणे

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Год назад +1

    सर जय जिजाऊ 🙏🏻🚩

  • @redbull2631
    @redbull2631 Год назад +1

    Jai shambhuraje.. jai shivray..

  • @rohankapase0128
    @rohankapase0128 Год назад +1

    Jay Shivray Jay Shambhuraje

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Год назад +1

    जय शंभुराजे.

  • @vijaymurkute7112
    @vijaymurkute7112 Год назад +1

    धन्य ते वीर

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 Год назад +1

    Sir krushnaji kank Yana kapala band lagun veergati jhale mahnun sangitle ahe story kahi samjen nemakhi khari kunachi

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад +1

      ते कपाळाला बाण लागलेले वीर वेगळे आहेत.

    • @kiranshinde3113
      @kiranshinde3113 Год назад

      @@MaratheShahiPravinBhosale thankyou sir❤️🚩🚩🚩 कधाचीत majha ऐकण्यात काही वेगळे असेल . परंतु सर वेळेत वेळ काढून तुम्ही रिप्लाय दिला, मनापासून धन्यवाद

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 Год назад +1

    Good

  • @pruthvirajchavan005
    @pruthvirajchavan005 Год назад

    छ. संभाजी राजे नीं सिंह कोणत्या गडावर मारला होता?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Год назад +1

    जगदंब

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916 Год назад

    मराठा हे समुहवाचक नाव होते.... ते शिवरायांनी दिले असे म्हाणाल तर त्या आधीही तो शब्द प्रचलित होता.... साहजिकच 'जात' या अर्थाने नाही.... पण शिवरायांच्या काळात त्यांच्या सैन्याला (सर्वच जातीच्या धर्माच्या) मराठा हे नाव संबोधले गेले आहे... (आजही मराठा रेजिमेंट मधे कुणबी मराठा व्यतिरिक्त अनेक obc जाती आहेत.) आजही काही obcतील scतील जाती आपल्या जाती आदी 'मराठा' लावते. कारण त्या मराठा सैन्याचा भाग होत्या.... एकाच जातीचे लोक काही जन आपल्या जातीच्या आदी मराठा लावतात... तर काही लावत नाहीत.... याचं कारण ("indian army" असे सर्वच लोक आपल्या गाडीवर लिहू शकत नाही.) पण अलिकडेच असे घडले की जातचे नाव लिहने बंद केले व फक्त मराठा लिहिले जाऊ लागले... (अलिकडेच झालेल्या श्रिलंका आणि पाकिस्तान या देशाच्या आर्थिक डबघाई मुळे तेथील देशाच्या आंतरिक व बाह्य संरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे.... ते आपल्या सैन्याचा मुलभूत गरजा पुरवू शकत नाही... आणि बजेटच नसेल तर सैन्य उपाशी काय लढणार??? आणि काय हत्यारे वापरणार.... घरात काही कमावणारे काही रक्षण करणारे काही घराची व्यवस्था बघणारे असेल तरच ते घर व्यवस्थित राहते.. यात कोणीही श्रेष्ठ नाही... यातील एक जरी "कमकुवत" झाली तर घराचे वाटोळे होते.....) हेच भारतात घडले आहे...

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Год назад +1

    what a timing. i was just at farmagudi on the day of this video. just a few kilometers away from our kuldevi. after chatrapati, sambhaji raje, the fort was provided protection by peshwas till 1815 i think and later fell to portuguese again.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад +1

      No. ilt was demolished by chatrapati Sambhaji Maharaj.

    • @raosaheb5637
      @raosaheb5637 Год назад +1

      @@MaratheShahiPravinBhosale thank you bhau. your word is what i believe more. have the highest regards for you. our belief from old native stories says that portuguese didnt rule that part till the peshwas fell. the fort was damaged during several attacks on it and was renovated only once goa was liberated in last century

  • @Jadhavist
    @Jadhavist Год назад

    आपल्या या व्हिडीओत राजाला तलवार भवानी देवी देतेय हे काही मला पटले नाही.तलवारंच जर देवीकडुन मिळतेय तर मग त्यात मानवी धैर्याचा,शौर्याचा, मर्दुमकीचा प्रश्न निकालात निघतो.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      स्वराज्देवतेचे प्रतिक म्हणून ते चित्र दाखविले आहे. बाकी काही नाही.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад

    गोवा मोहीम त शंभूराजे नी पादरींचे मुंडके मारले हे खरे आहे का

    • @shrikantpotdar1242
      @shrikantpotdar1242 Год назад +1

      Nahi! Shambhu Raja rupi gandantar dur howo ya sathi gowyacha voice Roy ne tya padricha gadlele mudada baher kadle hote nawsa sathi . Tya padri cha mudada ajun hi old Goa chya church madhe aahe.

  • @sureshgosavi2570
    @sureshgosavi2570 Год назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @amitgaikwad1968
    @amitgaikwad1968 Год назад +1

    जय शिवराय . जय शंभु राजे