Bhagwan Rampure on Chhatrapati Shivaji Maharaj Statue : विख्यात शिल्पकारांकडून ऐका दुर्घटनेचं कारण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 365

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 4 месяца назад +171

    कोल्हापुर येथील छत्रपती तराराणी यांचा अश्वरुढ घोड्याचया दोन पायावर उभा असलेला पुतळा गेली कित्येक दशके कोल्हापुर आकर्षक म्हणून उभा आहे
    सलाम त्या शिल्पकार याना

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 4 месяца назад +3

      Mi kittek varshyapasun chatrapati shivaji maharaj ichalkaranji tararani kolhapur natamastak vhawe pratyek nagrik

  • @ABCvibes9
    @ABCvibes9 4 месяца назад +197

    पुतळे उभारायचे बंद करा त्यापेक्षा तोच पैसा गडकिल्यावर लावून ते नीट करून घ्या तेच खरे महाराजांचे स्मारके

    • @rsp151
      @rsp151 4 месяца назад +1

      तेच ना सुशोभित करा 100 टक्के नको अगदी 50 टक्के जरी केले तरी खुप चांगले होईल...कारण त्यात शिवरायांच , मावळ्यांचं अस्तित्व जाणवेल ...उलट सरकार ला जास्त फायदा होईल ....लोकांचा मुक्काम वाढेल

    • @spg7743
      @spg7743 4 месяца назад

      राज ठाकरे

  • @ameygudigar798
    @ameygudigar798 4 месяца назад +56

    एकदम खर आहे रामपुरे सरांच.....सगळ्या चांगल्या शिल्पकारांना हा अनुभव येतो.शिल्पकार आपल शिल्प लागावं यासाठी अतोनात प्रयत्न करतात पण प्रत्येक शासकीय टेबलावर त्यांना हाच अनुभव येतो...

  • @Pandurang24
    @Pandurang24 4 месяца назад +45

    एकदम सत्य आणि मार्मिक भाष्य केले सरांनी 🎉😢😢😢

  • @Muktaspeaks
    @Muktaspeaks 4 месяца назад +103

    रामपुरे सर नमस्कार तुमच्यासारखे लोक असताना इथे असे कामं होतात

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 4 месяца назад

      Rampure siranchi fees Ani time tyna parvadat nasel

    • @UNIVERSALTRADER-sm8dc
      @UNIVERSALTRADER-sm8dc 4 месяца назад +1

      खर सोन आहे सर…..

    • @The_Saathi_007
      @The_Saathi_007 4 месяца назад +3

      Ramchandra Kahe Gaye Siya Sein Aisa KALYUG aayega Hans Chugega Dana GUN ka Kauwa 🐦‍⬛ 🦪 MOTI Khayega 😎💯✅🚩 Jai Jai Siya Ram 🚩

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 4 месяца назад

      ​@@sagarmaske5973 त्याच्या तीस पट रोकड "आपटे" कडे गेलीय....

    • @mahavirbalwan6012
      @mahavirbalwan6012 4 месяца назад

      ​@@The_Saathi_007म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे जे नुकसान झाले ते तुम्हाला मान्य आहे

  • @chandrakantdeshmukh5853
    @chandrakantdeshmukh5853 4 месяца назад +7

    रामपूरे सर सलाम आपल्या कलेला,आपल्याला,आपल्या परखड मांडणीला.दीड फुटयांच्या मध्यस्थीने अडीच फुट पुतळा बनवणारास काम जर मिळत असेल तर असेच होणार.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 4 месяца назад +130

    दिड फुटाच्या मुर्त्या बनवणाऱ्या अवघ्या २४ वर्ष वयाच्या कारागीराला ३५ फूट उंचीचा पुतळा बनवायला दिल्यावर दुसरं काय होणार...आणि वरून राजकारणी अत्यंत किळसवाणी कारणं देत आहेत....लाज वाटली पाहिजे....

    • @lalitdhanwe2326
      @lalitdhanwe2326 4 месяца назад

      24 वर्षे नाही 42 वर्षाचा आहे तो

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 4 месяца назад

      B​@@lalitdhanwe2326मग काय करूया😂😂

    • @mahavirbalwan6012
      @mahavirbalwan6012 4 месяца назад

      ​@@lalitdhanwe2326शेवटी चुकीची माहिती दिलातच

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 4 месяца назад +17

    विचारवंत, बुद्धिवादी, कलावंत यांची भारतात कायमच उपेक्षा होत आलेली आहे.
    याला अपवाद म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्रात यांना मान होता म्हणून देशात महाराष्ट्र एक नंबर होता.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 4 месяца назад +20

    उत्तम, शास्त्रशुद्ध माहिती.. एका अत्यन्त जाणकार आणि अनुभवी व्यक्तीकडून... 👍👍
    सरकार आणि प्रशासन यांच्याशी व्यवहार करताना येणारे अप्रिय अनुभव ऐकून मनाला वेदना होतात..

  • @San-li3ex
    @San-li3ex 4 месяца назад +2

    रामपुरे सरांचे अनुभव ऐकून अतिशय वाईट वाटले. कला आणि कलाकार यांच्या विषयी अनादर आणि अनास्था असलेल्या राजकारणी आणि शासकीय अधिकारी मंडळींची कीव आली तसेच तिरस्कार ही वाटला. भ्रष्टाचाराची इतर कुरणे असताना कलेच्या बाबतीतही किती हपापलेपणा हे राजकारणी दाखवतात.

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 4 месяца назад +55

    Abp ने ज्याने पुतळा बनवला त्याची मुलाखत घेऊन त्याच्याच तोंडून काय चुका केल्या ते विचारायला पाहिजे.

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 4 месяца назад +1

      Bjp cha channel ahe too😂

    • @jyotijadhav5665
      @jyotijadhav5665 4 месяца назад

      @@sayitlouder649 हो ना....खरय.

    • @engineeringnerds16
      @engineeringnerds16 4 месяца назад

      तो फरार आहे... सध्या 😂😅

  • @meghraj7795
    @meghraj7795 4 месяца назад +2

    रामपुरे सर सोलापूर येथील आहेत तोंडावर बोलणार आहे बाकी कोणाला राग आला तर फरक पडत नाही सलाम हे आहे सोलापुरी माणसाच महत्व ❤❤❤❤❤

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 4 месяца назад +16

    पुतळा इतका शोर्यवान ही दिसतं नव्हता आता दुसरा बनविताना खुप बारीक काम आणि पुतळा जिवंत वाटावा असा डोळे नाक कान चेहरा चेहर्यावरील तेजस्वी भाव असावे निव्वळ झगा घालून महाराज आधिच्या पुतल्यात होते यांना काम द्या पणं यांच्या सोबत आजुन एक्स्पर्ट नेमून दया

  • @indrajitpatil-db3hb
    @indrajitpatil-db3hb 4 месяца назад +16

    It's true sir.

  • @tushardhepe2881
    @tushardhepe2881 4 месяца назад +2

    भगवान सर नमस्कार...!!!
    तुम्ही एकदम थेट माहिती दिली आहे...!!!
    आणि टेंडर बद्दल सुद्धा एकदम स्पष्टपणे सांगितले आहे...!!!
    त्या बद्दल धन्यवाद...!!!
    आणि काही नवीन कलाकार ज्यांना करियर घडवायचे असते त्यान्ना उच्च पदाच्या लोकांकडना किती गोष्टी सहन कराव्या लागतात ते ही समजले...!!!
    खूप खूप धन्यवाद रामपुरे सर...!!!

  • @gaikwadindrabhan4174
    @gaikwadindrabhan4174 4 месяца назад +1

    सॅल्युट आहे रामपूरे साहेब तुम्हाला

  • @arunvichare4459
    @arunvichare4459 4 месяца назад

    रामपुरे सर आपण अगदी व्यवस्थित सांगितले आहे
    धन्यवाद

  • @rushikeshshelar
    @rushikeshshelar 4 месяца назад +15

    एकदम बरोबर विश्लेषण

    • @HanumanNavghare-y9c
      @HanumanNavghare-y9c 4 месяца назад

      ज्यांनी कोणी हा कारागिरांना पुतळा बनवला आहे त्यांना काही विचारलं तर प्रश्नाचं मूळ उत्तर तुम्हाला भेटेल उगाच कोणालाही प्रश्नाचे उत्तर विचारलं तर काय फायदा आहे का त्याला काही् फायदा नाही सरांनी सांगितले की ते योग्य आहे मात्र शासनाने याच्या मध्ये दखल घ्यावी

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 4 месяца назад +4

    प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात असे मूर्तीकार रामपुरे साहेब म्हणाले. हे अगदी खरे आहे. तुकाराम मुंढे साहेबांच्या अनेक बदल्या झाल्या हे उदाहरण आठवले.

  • @Marathwadatak
    @Marathwadatak 4 месяца назад +1

    रामपुरे सर आपल्यासारखा शिल्पकार महाराष्ट्राला आपल्याला ज्या पुतळ्याचा अनुभव आहे दुसऱ्या शिल्पकारापाशी अनुभव नसन सलाम साहेब

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw 4 месяца назад +1

    Very good खरे आहे याला जबाबदार राजकीय लोक आहेत.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 4 месяца назад +1

    प्रिय भगवान रामपुरे धन्यवाद

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 4 месяца назад +1

    भगवान राम पुरे सरांचे धन्यवाद 🙏🙏

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 4 месяца назад +4

    रामपुरे साहेब हे हाडाचे कलावंत आहेत.हे त्यांच्या संभाषण वरून दिसून येते.
    एवढे मोठे शिल्पकार असूनदेखील विनम्रता स्पष्टता कलेविषयी तळमळ त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते.
    रामपुरे साहेब आपणास खूप खूप धन्यवाद.

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 4 месяца назад +1

    Good रामपूर साहेब धन्यवाद

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 4 месяца назад +1

    खूप परखड बोलत आहात ...धन्यवाद

  • @dadupatil8310
    @dadupatil8310 4 месяца назад +1

    सर खुप छान बोललात अगदी रोख ठोक बोलणारे रामपूरे सर

  • @SureshMane-p1l
    @SureshMane-p1l 4 месяца назад

    शाब्बास रामपुरे आपले विश्लेषण फारच योग्य आहे आणि भ्रष्टासूराचेहातपाय किती मजबूत झालेत हे आपण परखडपणे मांडले यात आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे.या भ्रष्टासूराचा अंत कोणता कन्हैया करणार कोणास ठाऊक?

  • @dattayadav6252
    @dattayadav6252 4 месяца назад +1

    रामपुरे सर धन्यवाद आपण चांगली माहिती दिली

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 4 месяца назад +1

    खूप छान इंटरव्ह्यू होता. ह्याला जास्त लोकांपर्यंत पोहचवा please ABP majha!

  • @visnu1727
    @visnu1727 4 месяца назад

    अगदी बरोबर बोललात रमपुरे साहेब

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 4 месяца назад

    भगवान रामपुरे 👍🏻👌🏻🙏🏻

  • @jadhavpooja5862
    @jadhavpooja5862 4 месяца назад +3

    Real truth Sir

  • @mangaldasart
    @mangaldasart 4 месяца назад +5

    सरांनी योग्य माहिती दिली

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 4 месяца назад +45

    उदघाटनाला पनवती आला नसता तरी तो पुतळा बऱ्यापैकी टिकला असता. 😂

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 4 месяца назад +1

      Modi kay fdnis Ani kay kay karnar ahe

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 4 месяца назад

      बरोबर आहे भावा

    • @kishoralhat4645
      @kishoralhat4645 4 месяца назад

      घरबश्या पाहिजे होता

  • @shafiqshaikh4462
    @shafiqshaikh4462 4 месяца назад

    Ram pure sir G Great Work 🎉

  • @umapatil3092
    @umapatil3092 4 месяца назад +1

    पुतळा खरच राजेंचा च आहे असं दिसत नव्हत
    आजपर्यंत मी असे राजे कुठे बघितले नव्हते
    बघितल्या बघितल्या च मला त्याच्या बदल शंका उपस्थित झालेली आणि तेच झालं

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 4 месяца назад +1

    योग्य निरिक्षण

  • @shilp6381
    @shilp6381 4 месяца назад

    Great information Sir

  • @Hansraj007-y8v
    @Hansraj007-y8v 4 месяца назад

    Jay Maharashtra Jay Bharat Jay Shivaji Maharaj ki Jay Ho

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 месяца назад +48

    अनुभव नसताना कसे दिले? वशीला भ्रष्टाचार आपल्या देशाला पोखरत आहे त्याचा हा परिणाम

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 4 месяца назад +4

      संबंधित व्यक्ती ही मिंधे पुत्राचा जवळची व्यक्ति आहे म्हणून वशिल्यानी ते कांट्रेक त्या व्यक्तीला दिले

    • @kirtipatil7804
      @kirtipatil7804 4 месяца назад

      Jithe tithe paise khaychi savay zaliy hya sarkarla tyanna tevde dokk ahe ka. Paise kiti khayla miltill hay bhgnar te 😡😡😡😡😡😡😡

    • @nisha280
      @nisha280 4 месяца назад

      चार कोटी खर्च आला त्या कार्यक्रमाला असे सांगण्यात आले. म्हणजे समजू जा किती भ्रष्टाचार झाला आहे? उगीच शायनिंग मारून पाठ थोपटून घेतली मिंधे सरकारने.

  • @shailathakare1869
    @shailathakare1869 4 месяца назад +1

    Sir ur grate...

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 4 месяца назад +19

    स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 1961 मध्ये गेटवे ऑफ इंडिया येथे उभारलेला भाजप सरकारने जाऊन पहावे मगच बोलावे कोण गॅरंटी बाज आहे.

  • @thenworld3262
    @thenworld3262 4 месяца назад +4

    Agadi khare bolat ahat saheb...Great

  • @MangeshMahalle-b8m
    @MangeshMahalle-b8m 4 месяца назад

    रामपुरे सर तुमच्या सारखे लोक असताना असे कामं होतात

  • @harishtiwari6070
    @harishtiwari6070 4 месяца назад +4

    एक संवेदनशील दर्दी कलाकारच रोख ठोक भावना व्यक्त करू शकतो...
    कलेला समर्पित या महान व्यक्तिमत्मवाचा अभिमान आहे... 🙏

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 4 месяца назад +2

    Agdi barobar bolta sir

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 4 месяца назад +1

    जबरजस्त मार्मिक टिप्पणी.... राजकर्त्यानी विचार करायला पाहिजे...काय समजलं असेल तर...

  • @yogeshdalvi5326
    @yogeshdalvi5326 4 месяца назад

    खूप छान बोलताय सर

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 4 месяца назад

    सरांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 4 месяца назад +16

    महाराजांच्या नावाने शाळा,इस्पितळे, विश्वविद्यालय ही स्मारके नव्हेत काय ?😢

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 4 месяца назад +1

      मतांसाठी .यांना कोणी सांगितले नाही.

  • @samirkulkarni3078
    @samirkulkarni3078 4 месяца назад +2

    Very nice and informative speech.

  • @sufiyanbargir4414
    @sufiyanbargir4414 4 месяца назад

    Salute hai

  • @Ajay-Comments
    @Ajay-Comments 4 месяца назад +3

    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे वारे येत नाही वाटत बहुतेक...
    फक्त सिंधुदुर्ग कडेच वारे आहे...
    हा घटनेचा जाहीर निषेध ... जाहीर निषेध...

  • @NamdeoBhoyar
    @NamdeoBhoyar 4 месяца назад +1

    Good ,Mr.Hon. Rampureji, Sculpture,Solapur...! Better clarification on curreption in Municipal Corporation in India towards the bills realisation process in Govt.System by SARKARI SERVANTS includes OFFICRS,..I,II,III,SUPER CLASS ONE,.. EMPLOYEE...RANK...!Thanks. 16:42 16:42

  • @Marathwadatak
    @Marathwadatak 4 месяца назад +2

    अगदी बरोबर आहे साहेब शिल्पकाराचं नाव अनावरच्या वेळीस लिहायला पाहिजे

  • @mangaljagnade9794
    @mangaljagnade9794 4 месяца назад

    Agadi Chan Sagitala Sar.

  • @anantabhusara5120
    @anantabhusara5120 4 месяца назад

    अत्ती उत्तम उदहरण 😢❤😅😅

  • @JayramParab
    @JayramParab 4 месяца назад

    एकदम बरोबर आहे

  • @manojsankhe4298
    @manojsankhe4298 4 месяца назад +19

    महाकाळ मंदिरातही हाच प्रकार झाला होता पाऊस वाऱ्याने सर्व मुर्त्या पडल्या होत्या . विशेष म्हणजे त्याचे ही उत्घाटन मोदी साहेबांनी केले होते .

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 4 месяца назад

      भ्रष्टाचार हेच मुख्य कारण आहे

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 4 месяца назад +21

    चुक ईथ झाली कमिशन निम्मं

  • @sanjaysapkal100
    @sanjaysapkal100 4 месяца назад +1

    रामपुरे सर खूप खूप सुंदर विश्लेषण

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 4 месяца назад +20

    खरं बघितले तर असे पुतळे विख्यात शिल्पकार कडून च बनवले पाहिजे ह्यावरून भ्रष्टाचार किती चालला आहे राज्यात

  • @sufiyanbargir4414
    @sufiyanbargir4414 4 месяца назад

    Perfect click video

  • @tanvikudalkar420
    @tanvikudalkar420 4 месяца назад

    रामपुरे सर आपण स्पष्ट व सत्य बोललात. नमस्कार मी शिल्पकार सुधीर कुडाळकर यांची बायको व शिल्पकार विद्याधर कुडाळकर यांची सून

  • @mangaljagnade9794
    @mangaljagnade9794 4 месяца назад

    Jay Sjhvray.❤❤❤

  • @MaheshGhadling
    @MaheshGhadling 4 месяца назад

    नकोत छत्रपती शिवरायांचे प्रतिकृती चौकाचौकात छत्रपती शिवराय राज्य करतात सर्व मराठी माणसाच्या मनामनात
    छत्रपती शिवराय होते, आहेत आणि असणार मराठी हृदयात

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 4 месяца назад

    मेरा देश मेरा pm सबको बनाया पुतळा

  • @mangaljagnade9794
    @mangaljagnade9794 4 месяца назад

    ❤❤❤

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 4 месяца назад +12

    रामपुरे सर मनापासून नतमस्तक तुमच्या पुढे खरे बोलणारे खूप कमी आहेत. भ्रष्टाचार झाला नसता तर आज हा दिवस पाहायला लागायची वेळ नसती आली.

  • @riteshingole4555
    @riteshingole4555 4 месяца назад

    ABP माझा ने रामपुरे सर, सुतार सर, महाराष्ट्र सरकार, नेव्ही अधिकारी व तो पुतळा बनविणारा शिल्पकार यांना समोरासमोर बसून मुलाखत घ्यावी..

  • @SushantJankar-e6m
    @SushantJankar-e6m 4 месяца назад +1

    Yas barobar I

  • @djshivamofficial2109
    @djshivamofficial2109 4 месяца назад +20

    Bjp mukt maharashtra zala ch pahijel

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 4 месяца назад +1

    👌👌👌👍🙏

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 4 месяца назад +1

    पुतळे उभरण्या ऐवजी शिवबाची शिकवण महत्वाची आहे.

  • @sohelsheikh4057
    @sohelsheikh4057 4 месяца назад

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 4 месяца назад

    सगळी बांधकाम एक समृद्धी महामार्ग सोडला तर निकृष्ट दर्जाची आहेत

  • @ashokmasaneslearningvideos4711
    @ashokmasaneslearningvideos4711 4 месяца назад +1

    यांना देशापेक्षा ही मोठी प्रसिध्दी आणि पैसा हवा आहे त्या मुळे असे काम होते

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 4 месяца назад +4

    ज्या महाराजांमुळे आपली संस्कृती टिकून आहे, ज्या राजाने त्यांच्या प्रत्येक वास्तूची गॅरंटी दिली, ४०० वर्षापूर्वी बांधलेले किल्ले अजूनही दिमाखात उभे आहेत अन ते बांधणार्‍या राजांचा पुतळा आजकालच्या ठेकेदारांना, राज्यकर्तेना एक वर्षही टिकवता येत नाही.
    दुर्दैव 😔😔

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 4 месяца назад

    उत्तम विडिओ,भगवान राम पुरे यांच्या परखड स्पष्ट वक्तेपणाचे कौतुक.सरकारी निविदा या केवळ आर्थिक बाजू बघतात, त्यामुळे गुणवत्ता कमी होते किंबहुना या कामासाठी नेमका खर्च किती आणि त्या पेक्षा जर कोणी बराच कमी खर्चात करत असेल तर नक्की समजावं, दुय्यम प्रतीचा माल, कमी कौशल्य आणि छुपी तडजोड सतत राजकीय ढवळाढवळ.म्हणूनच नामांकित संस्था सरकारी कामाची निविदा भरत नाहीत हे कटू सत्य सांगितले .
    पानशेत धरण फुटीचे हेच कारण उद्घाटन तारीख , हस्ते, निवडणूक राजकारण,क्षेय.
    ठाण्यातील एक रस्ता बांधणी तज्ज्ञ देशाबाहेर रस्ते बनवतात पण सरकारी/मनपा नाही कारण वरीलच.

  • @anujayeoleraut1253
    @anujayeoleraut1253 4 месяца назад +2

    Statue of liberty

  • @ridersgroup1951
    @ridersgroup1951 4 месяца назад

    Yo yo

  • @morevaibhav_02
    @morevaibhav_02 4 месяца назад +1

    रामपुरे बरोबर बोलत आहेत

  • @rushi1502
    @rushi1502 4 месяца назад +1

    Yakadam खर बोललात sirr

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 4 месяца назад

    तज्ञ अनुभवी शिल्पकरांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 4 месяца назад +3

    राजकीय ढवळाढवळ करून, ज्या त्या विषयातील तज्ज्ञांना डावलून निवडणुकीच्या लाभर्थाने प्रेरित होऊन घेतलेले राजकीय निर्णय नेहमीच चुकतात.

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 4 месяца назад +3

    साहेबांनी राजकारण्याचे छान कान टोचलेत , पण हे नीर्ढावलेले राजकारणी आहेत यांना काही फरक पडत नाहीत !

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 4 месяца назад

    आजकाल सर्वच स्तरावर कमी कोटेशन देणारयालाच कामे मिळतात हे सत्य आहे

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 4 месяца назад

    काय वाटत आशेल हिंदुना महाराष्ट्रातील

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 4 месяца назад +5

    रामपुरे सरांनी बरोबर मेख समोर आणली....

  • @RajratanRamteke-hu9pr
    @RajratanRamteke-hu9pr 4 месяца назад

    Ram mandir kiti varse tikel

  • @sagarpatil-st4rq
    @sagarpatil-st4rq 4 месяца назад

    विजय माल्या दिसतायत हे 🚩

  • @balajibodke6849
    @balajibodke6849 4 месяца назад

    रामपुरे सरांनी अगदी सत्य सागीतले आहेत तुमच्या सारखे व्यक्ती कमी आसतात

  • @hcm-k4k
    @hcm-k4k 4 месяца назад

    Abp report la mana pasoon salam छत्रपती शिवाजी महाराज याचे नाव जे तू घेतले🫡🫡🫡🫡 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @rohitchandele1074
    @rohitchandele1074 4 месяца назад

    My mother was Mayor of Solapur, Mrs.Nalini Chandele who insisted Mr.Rampure Sir to do work at Solapur to instal statue of Rani Laxmibai.

  • @pruthvirajpawar09
    @pruthvirajpawar09 4 месяца назад

    भाजप, आपटे व प्रशासनाचा तीव्र निषेध !!
    कठोर शिक्षा झालीच पाहिजे!

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 4 месяца назад

    खरच बोलले सर कमी असणारे कोटेशन पास होत

  • @dr.bhartimadhwai9097
    @dr.bhartimadhwai9097 4 месяца назад +1

    सर महाराजांचा पुतळा उभारताना नेमके काय काय चुका झाल्या माहिती सरांकडून अजून अधिक प्रमाणात यायला हवी

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 4 месяца назад +1

    मोठे पुतळे बसवणे शौर्य चे काम नाही छोट्या पुतळ्या मध्ये तेच गुण असतात व तेच शौर्य असते

  • @DeepakPoirekar
    @DeepakPoirekar 4 месяца назад

    ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराज कडून घेतली.