अमळनेरचा ऐतिहासिक दगडी दरवाजा | Amalner Dagadi Darwaja | नक्की बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июл 2020
  • नमस्कार... मित्रांनो
    ऑगस्ट महिना हा पूर्णपणे क्रांतीचा महिना आहे व या महिन्यात खुप मोठया ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. व यात आपले अमळनेर सुध्दा कुठेच मागे नाही.सानेगुरुजी च्या माध्यमातून व आपल्या अमळनेर शहरातील क्रांतिकारक यांच्या संघर्ष या लढ्यात उल्लेखनीय आहे.परंतु या घटना आपल्या पर्यंत या व्यवस्थित पोहचल्या नाहीत व मांडल्या गेल्या नाहीत..म्हणून आम्ही आपल्या अमळनेरच्या जुन्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी छोटासा प्रयत्न करीत आहोत.' ९ ऑगेस्टची क्रांती, १५ऑगस्ट भारत स्वतंत्र व झेंडावंदन, ऐतिहासिक दगडी दरवाजा तसेच २७ऑगस्ट ची अमळनेरच्या इतिहासातील व संपूर्ण देशाला कामगारांना व मोठी दिशा देणारी आहे व एक अमळनेरकर असल्याने ।ला अभिमान आहे की मी या कार्य हाती घेतले आहे..आपण सुद्धा आमच्या....
    अमळनेर..एक बदलता प्रवास..अमळनेर शहराचा... या RUclips चॅनल सबस्क्राइब करा..
    ◽◽◽◽◽◽◽◽◽
    महेंद्र मधुकर पाटील
    अंबिका फोटो स्टुडिओ
    अमळनेर
    मोबा:/ ९४२२२६७७१४
    #amalner #dagadi #darwaja #dagadi_darwaja #jalgaon #historical ##dagadi_darwaja_amalner #mahendra #patil #mahendra_Patil_Amalner #ambika #studio

Комментарии • 21

  • @vasantpatil5051
    @vasantpatil5051 3 года назад +4

    प्राचीन इतिहासात सर्वात जुना दरवाजा व बाजूला दोन बुरुज अमळनेरचे ओळख करून देतो

  • @bhavsartinukumar
    @bhavsartinukumar 3 года назад +8

    ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार🙏🚩

  • @vasupatil2832
    @vasupatil2832 3 года назад +4

    Chhan mahiti feeling apan
    Aabhar

  • @SHARADCHINCHALKAR
    @SHARADCHINCHALKAR 9 месяцев назад

    I was borne in Amalner in 1936 and brought up there till 1948. Very interesting information. Thanks.

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 3 года назад +2

    बहोत सुंदर जय श्री

  • @anupamashah9259
    @anupamashah9259 2 года назад +1

    HAPPY TO SEE THE MAIN GATE

  • @bhupendrapatil4693
    @bhupendrapatil4693 3 года назад +3

    Nice

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 2 года назад +1

    पुर्वी अमळनेरमधे डालडा तुपाचा कारखाना प्रताप मिल प्रताप काॅलेज हाॅसपीटल सगळ्यात प्रसिध्द होते

  • @dilipmore0122
    @dilipmore0122 2 года назад

    Nice Song Bhau 🥰👌🏻

  • @ganeshshimpi8071
    @ganeshshimpi8071 3 года назад +1

    Aamkhi Amalner kr.

  • @mulnivasinayak4535
    @mulnivasinayak4535 4 года назад +1

    👌👌👌✌✌

  • @jatinjatin8552
    @jatinjatin8552 2 года назад +1

    Jatin

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Год назад +1

    गेला तो दरवाजा

  • @pankajsurywanshi1608
    @pankajsurywanshi1608 2 года назад +1

    Aamhi amalner lach rahto

    • @chinmayee1091
      @chinmayee1091 2 года назад

      मंगलग्रह मन्दिर बाजूने जो रस्ता रेल्बे क्रासिंग, जलगांव हाइवे कड़े जातो त्या रस्त्यावर "जय मांगिर" लिहिलेले एक बुरुज भिंत दिसते ति नेमकी कशची आहे।???

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 Год назад +1

      @@chinmayee1091 ति जुनी भिंत आहे तिला किल्ला असे म्हनतात बाकी जास्त काही माहित नाही

    • @chinmayee1091
      @chinmayee1091 Год назад

      @@shetkrino1333 धन्यवाद माहिती साठी।
      आपन कधी गेला आहात का तिथे। ??
      Jar next month yene zale majhe tar nkki janyacha prayatn karel😊

  • @KKhan-vy3qb
    @KKhan-vy3qb 3 года назад

    I'm from amalner❤️

  • @shadabsk2303
    @shadabsk2303 3 года назад +1

    Atif

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 2 года назад

    जूनी आठवण