Amalner - एक बदलता प्रवास
Amalner - एक बदलता प्रवास
  • Видео 14
  • Просмотров 65 728

Видео

MANGALGRAV MANDIR,AMALNER. HYPER LAPS | नक्की बघा | Amalner
Просмотров 73Год назад
आपण सुद्धा आमच्या अमळनेर..एक बदलता प्रवास.. अमळनेर शहराचा... या RUclips चॅनलला सबस्क्राइब करा.. आणि मिळवा घडवून देऊ अमळनेरचे सौंदर्य.... आणि ऐतिहासिक वारसेचे दर्शन.... ◽◽◽◽◽◽◽◽◽ महेंद्र मधुकर पाटील अंबिका फोटो स्टुडिओ, अमळनेर मोबा:/ ९४२२२६७७१४ #amalner #jalgaon #historical #mahendra #patil #mahendra_Patil_Amalner #ambika #studio
अमळनेर बोरीनदीला आलेला पूर 19 सप्टेंबर 2022
Просмотров 372Год назад
अमळनेर बोरीनदीला आलेला पूर 19 सप्टेंबर 2022
9 August 2022
Просмотров 1,4 тыс.Год назад
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव निमित्ताने तिरंगा चौक #अमळनेर येथे पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली.उपविभागीय कार्यालय,तहसील कार्यालय व नगर परिषद, अंमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने #घरोघरीतिरंगा अभियान #अमळनेर सौजन्य:- अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन, अमळनेर
15 June 2022
Просмотров 1042 года назад
15 June 2022
27 October 2021
Просмотров 2222 года назад
27 October 2021
अमळनेर : १५ ऑगस्ट २०२१...तिरंगा चौक..ध्वजारोहण
Просмотров 1,4 тыс.2 года назад
अमळनेर : आज १५ ऑगस्ट भारताच्या ७५ व्या स्वतंत्रदिवसाचे औचित्य साधून अमळनेरच्या सौंदर्यात अजून एक भर टाकत. अमळनेर शहरात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी तिरंगा चौकात १००.३ फूट स्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले. ३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला.आपला राष्टीय ध्वज दिमाखात फडकवत ७५ वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.
Amalner...लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक भेट.. | नक्की बघा | Amalner
Просмотров 1,5 тыс.3 года назад
*अमळनेर... गणेशोत्सव आणि लोकमान्य टिळक* इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटे कि स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांच...
अमळनेरच्या कामगारांचा २७ ऑगेस्ट रोजीचा प्रेरकक्रांती लढा...
Просмотров 3,1 тыс.3 года назад
अमळनेरच्या कामगाराचा प्रेरकक्रांती लढा १९४६ च्या२७ ऑगस्ट रोजी अमळनेरच्या प्रताप मिल मधील कामगारानी आपले कामगार हक्क शाबूत ठेवण्यासाठी सरकार व भांडवलशाही धोरणाविरूद्ध लढा पुकारून कामगारक्षेत्रात अमळनेरचे नाव उज्वल केले. १९२७-३० दरम्यान कामगार युनियन लालबाबटा शाखा अमळनेर या संघटनेची स्थापना करण्यात आली. पू.सानेगुरुजी या संघटनेचे अध्यक्ष होते. कामगार पुढाच्यांनी संघटितपणा दाखवून १२ तासांचे काम ८ त...
सोन्याचा महादेव मंदिरअमळनेर शहरातील सानेनगर भागात सिध्देश्वर महादेव| नक्की बघा | Amalner
Просмотров 4,2 тыс.3 года назад
सोन्याचा महादेव मंदिर अमळनेर शहरातील सानेनगर भागात सिध्देश्वर महादेव, अर्थात सोन्याचा महादेव मंदिर म्हणून प्रख्यात आहे. आपण जर बोरी नदीच्या काठावर अमळनेरचा इतिहास बघितला तर असे लक्षात येईल की जवळजवळ सर्व महादेव मंदिर नदीकाठी आहे. बोरीनदीच्या फाफोरे रस्त्याने बघितले तर खारटेश्वर महादेव मंदिर,खळेश्वर महादेव मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, वरनेश्वर महादेव मंदिर,व सोन्याचा महादेव मंदिर आपल्या दृष्टीस ...
स्वातंत्र्य सेनानी - कॅप्टन मल्हारी रामजी चिकाटे - नक्की बघा | Amalner
Просмотров 1,4 тыс.3 года назад
*स्वातंत्र्य सेनानी* *कॅप्टन मल्हारी रामजी चिकाटे* यांचा जन्म१९ व्या शतकातील पहिल्या दशकात गारवाड, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे झाला होता. यांच काळात येथे पडलेल्या दुष्काळामुळे अनेक कुटुंबातील लोकांनी सोलापूर जिल्ह्यातून इतरत्र स्थलांतर केले होते. या पार्श्वभूमीवर मल्हारी रामजी चिकाटे यांनी जिल्हा सोडून त्यांनी खानदेशात आपल्या कारकिर्दीला आयाम दिला. या थोर स्वातंत्र्य सैनिकाच्य प्रेरणादा...
अमळनेरचा ऐतिहासिक दगडी दरवाजा | Amalner Dagadi Darwaja | नक्की बघा
Просмотров 46 тыс.4 года назад
नमस्कार... मित्रांनो ऑगस्ट महिना हा पूर्णपणे क्रांतीचा महिना आहे व या महिन्यात खुप मोठया ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. व यात आपले अमळनेर सुध्दा कुठेच मागे नाही.सानेगुरुजी च्या माध्यमातून व आपल्या अमळनेर शहरातील क्रांतिकारक यांच्या संघर्ष या लढ्यात उल्लेखनीय आहे.परंतु या घटना आपल्या पर्यंत या व्यवस्थित पोहचल्या नाहीत व मांडल्या गेल्या नाहीत..म्हणून आम्ही आपल्या अमळनेरच्या जुन्या इतिहासाला उजाळा देण...
श्री संत अमरदास महाराज कावडवाले बाबा , अंमळनेर
Просмотров 4 тыс.4 года назад
श्रावण महिन्यात कावड यात्रेला विशेष महत्त्व आहे? काय आहे कावड यात्रा... श्रावण बाळाने आपल्या आई-वडिलांना कावड मध्ये बसून तीर्थयात्रा केली होती. तसेच आता आधुनिक काळातील श्रावणबाळ अमळनेर शहरातील श्री संत अमरदास महाराज यांना कावडवाले बाबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नवे भारतात आपली ओळ त्याकाळी निर्माण केली होती. परंतु आताच्या काळात अमळनेर शहरातील लोकांना याबद्दल माहिती वती माहिती मिळावे म्हणून व अ...

Комментарии

  • @user-cb5rq3hv9d
    @user-cb5rq3hv9d 5 месяцев назад

    Khup chan karya ahe babanche Jay kawadwale baba yana pranam.

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 7 месяцев назад

    🚩🚩श्री.गुरुदेव दत्त 🚩🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pravingurav156
    @pravingurav156 7 месяцев назад

    खूप छान...... श्री स्वामी समर्थ.....👏👏👏💕💕🌺🌺

  • @devarshigurav6938
    @devarshigurav6938 7 месяцев назад

    youtube.com/@devarshigurav6938?si=i7H27aBeQhFwZqnH

  • @devarshigurav6938
    @devarshigurav6938 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @SuvranaSonar
    @SuvranaSonar 7 месяцев назад

    Shree Swami Samarth🙏🙏💐💐

  • @SuvranaSonar
    @SuvranaSonar 7 месяцев назад

    Khup Mast 👌👌🙏🙏🌷🌷

  • @anitatise8960
    @anitatise8960 7 месяцев назад

    👏श्री स्वामी समर्थ👏

  • @nishanikumbh9725
    @nishanikumbh9725 7 месяцев назад

    2:51

  • @mipoornima8591
    @mipoornima8591 7 месяцев назад

    🙏💐जय श्रीराम💐 🙏 🙏💐श्री स्वामी समर्थ 💐🙏 आरास, पूजा, सजावट, रांगोळी, सगळच खुप सुंदर आणि गायन अप्रतिम, राम आयेंगे आयेंगे भजन सगळ्यांनी किती उत्साहात मंत्रमुग्ध होऊन ऐकले व गायले..., खुपच छान, मस्त ! 👍👌💐🙏

  • @Artub7
    @Artub7 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 7 месяцев назад

    सौ, शोभा पांडुरंग पाटील अमळनेर,

  • @hemantsonar9857
    @hemantsonar9857 7 месяцев назад

    Shree Swami Samarth

  • @AniketPatil112
    @AniketPatil112 7 месяцев назад

    27:07 राम आयेंगे आयेंगे राम आयेंगे 39:15 जोगवा 1:05:47 कालभैरवआष्टक 1:07:05 अध्याय वाचन 1:20:23 दत्त महाराज जन्म 🚩🚩🚩 1:48:07 आरती 2:03:05 अनुभव

  • @kalyanimahajan3382
    @kalyanimahajan3382 7 месяцев назад

    Shree Swami Samarth 🌺🙏🌎🚩

  • @yogitapatil1286
    @yogitapatil1286 7 месяцев назад

    Shri Swami samartha

  • @swapnilsonje-fk1px
    @swapnilsonje-fk1px 7 месяцев назад

    Shree swami samartha

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 8 месяцев назад

    हया गिरण्या गुजरातला गेल्या आणि अमळनेरची अधोगती झाली.

  • @SHARADCHINCHALKAR
    @SHARADCHINCHALKAR 10 месяцев назад

    I was borne in Amalner in 1936 and brought up there till 1948. Very interesting information. Thanks.

  • @amalnerlive4151
    @amalnerlive4151 Год назад

    Best Shoot

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Год назад

    गेला तो दरवाजा

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 Год назад

    धुळे येथील प्रताप मिल संदर्भात माहितीचा व्हिडिओ बनवावा.धन्यवाद.

  • @kiranpawar7180
    @kiranpawar7180 Год назад

    चैनल

  • @kiranpawar7180
    @kiranpawar7180 Год назад

    खूप छान माहिती पॅनलचे खूप आभारी

  • @karanchavhan1992
    @karanchavhan1992 2 года назад

    Khupch chan kam kartye amalner cha itihas itka motha ahe he kalayla havye

  • @hemantjoshi1064
    @hemantjoshi1064 2 года назад

    भाग्यवान अमळनेरकर 👏👏

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 2 года назад

    पुर्वी अमळनेरमधे डालडा तुपाचा कारखाना प्रताप मिल प्रताप काॅलेज हाॅसपीटल सगळ्यात प्रसिध्द होते

  • @dilipmore0122
    @dilipmore0122 2 года назад

    Nice Song Bhau 🥰👌🏻

  • @anupamashah9259
    @anupamashah9259 2 года назад

    HAPPY TO SEE THE MAIN GATE

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 2 года назад

    माझे पिताश्री या वेळी मिल मध्ये कामाला होते. जुनी आठवण झाली. धन्यवाद.

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 2 года назад

    जूनी आठवण

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 2 года назад

    अमळनेरात मुठे , भांडारकर , ब्रह्मे या कुटुंबाचा फार मोठा इतिहास असून विकासात या परिवाराचे मोठे योगदान आहे. एक गोष्ट खटकली संघ परिवाराची स्थापना 1926 मध्ये झाली असता डॉ गौरव यांने उल्लेख केला ते संघ सेवक . ते कोणते ? माझ्या माहितीनुसार त्यावेळेस कोणतीही संघटना , संघ अस्तित्वात नव्हता. मी देखील अमळनेर चा आहे.

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 2 года назад

    Nice drone shots of Mazha Amalner

  • @jatinjatin8552
    @jatinjatin8552 2 года назад

    Jatin

  • @pankajsurywanshi1608
    @pankajsurywanshi1608 2 года назад

    Aamhi amalner lach rahto

    • @chinmayee1091
      @chinmayee1091 2 года назад

      मंगलग्रह मन्दिर बाजूने जो रस्ता रेल्बे क्रासिंग, जलगांव हाइवे कड़े जातो त्या रस्त्यावर "जय मांगिर" लिहिलेले एक बुरुज भिंत दिसते ति नेमकी कशची आहे।???

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 Год назад

      @@chinmayee1091 ति जुनी भिंत आहे तिला किल्ला असे म्हनतात बाकी जास्त काही माहित नाही

    • @chinmayee1091
      @chinmayee1091 Год назад

      @@shetkrino1333 धन्यवाद माहिती साठी। आपन कधी गेला आहात का तिथे। ?? Jar next month yene zale majhe tar nkki janyacha prayatn karel😊

  • @Prof.Manohar-Suryavanshi
    @Prof.Manohar-Suryavanshi 3 года назад

    Noble event of "Great Bhet " Lokmanya Tilak ji🙏,Muthe family is one of the presious family in Amalner . Lokmanya Tilak was real Leader of freedom fighters 🙏

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 3 года назад

    खुप छा न माहिती पन त्यां चे वारसा बद्दल माहिती द्यायला पहिजे होती

  • @KKhan-vy3qb
    @KKhan-vy3qb 3 года назад

    I'm from amalner❤️

  • @piyushbhalerao9371
    @piyushbhalerao9371 3 года назад

    फार छान माहिती दिली आपल्या अमळनेर नगरिचा इतिहास कुणी उजागर करत आहे पाहुन फार छान वाटलं

  • @ganeshshimpi8071
    @ganeshshimpi8071 3 года назад

    Aamkhi Amalner kr.

  • @vasantpatil5051
    @vasantpatil5051 3 года назад

    प्राचीन इतिहासात सर्वात जुना दरवाजा व बाजूला दोन बुरुज अमळनेरचे ओळख करून देतो

  • @shadabsk2303
    @shadabsk2303 3 года назад

    Atif

  • @vasupatil2832
    @vasupatil2832 3 года назад

    Chhan mahiti feeling apan Aabhar

  • @dscreation9573
    @dscreation9573 3 года назад

    ruclips.net/video/EZzxK-8R--s/видео.html

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 3 года назад

    बहोत सुंदर जय श्री

  • @adv.nagrajmalisir2858
    @adv.nagrajmalisir2858 3 года назад

    Respected Deshmukh Bhausaheb and your team is doing very good job. It is necessary and good information for us and coming new generation. They should know the glorious past of our native town Amalner. Really I appreciate you and team for giving such information.

  • @durgeshpatil5739
    @durgeshpatil5739 3 года назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @gopalmahajan3622
    @gopalmahajan3622 3 года назад

    Jastit jast share Kara mitrano jene karun ha itihas lokanparyant pohochala pahije

  • @gopalmahajan3622
    @gopalmahajan3622 3 года назад

    Ya babanche karya shravan balanpeksha kami nahi🙏🙏🙏 Kharokhar vandan karnyasarakhe Ani preranadai ahe

  • @rahulkumarbhadane2730
    @rahulkumarbhadane2730 4 года назад

    Pratapiyan.