महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक 10 किल्ले|Top 10 Forts in Maharashtra|Maharashtra Forts|Kille
HTML-код
- Опубликовано: 13 май 2022
- महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक 10 किल्ले|Top 10 Forts in Maharashtra|Maharashtra Forts|Kille
#maharashtra #fort #forts #kille #forts_of_maharashtra
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our RUclips channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
Free Demat & Trading Account open Link:-👇
Upstox :-
upstox.com/open-account/?f=J7ZX
Credits:----
Music :-
Videos&Images:-pixabay.com
Image:-All Image Downloader App
Join On Teligram:-
t.me/top_10_marathi
NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
====================================
Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.
पन्हाळा किल्ला कोल्हापूर जय शिवराय...🙏
ाष्ट्रातील जिल्हावार किल्ले:-*
*अहमदनगर जिल्हा-*
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड
*औरंगाबाद जिल्हा-*
1. देवगिरी-दौलताबाद.
*कुलाबा जिल्हा(रायगड जिल्हा)-*
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. माणगाव
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
*कोल्हापूर जिल्हा-*
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड
*गोंदिया जिल्हा-*
1. गोंदियाचा प्रतापगड
*चंद्रपूर जिल्हा-*
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा
*जळगाव जिल्हा-*
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला
*ठाणे जिल्हा-*
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह
*नागपूर जिल्हा-*
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला
*नाशिक जिल्हा-*
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड
*पुणे जिल्हा-*
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर
*रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे-*
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिया
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग
*सांगली जिल्हा-*
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी
*सातारा जिल्हा-*
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनगड
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
🚩🚩 ll जय शिवराय ll 🚩🚩
देवगिरी का नाही 10 मध्ये
Apratim. Khoop. Sundar 💓
Khup छान 🎉 सर
देवगिरी किल्ला, संभाजीनगर
सिंहगड किल्ला, पुणे या किल्ल्यानां भेट दिली आहे ✨🙌🏻
❤️❤️❤️❤️
महाराष्ट्रातील सर्व किल्ले एतिहसिक आहेत
छान माहिती दिलीत सबकराईब केले
मनसवी आंणि तीची आई कसे आहात ऑफर चालु आहे ट्रिप ची
मी रायगड सिंहगड पन्हाळा शिवनेरी प्रतापगड जंजिरा देवगिरी पुरंदर
Best ❤
Vijaydurga and Sindhudurg
सिहगड
Phanala❤😊
मी रायगड, राजगड आणि हरिश्चंद्रगड पाहिले आहे 🚩
Murud janjira ,rajghadand viktghad
जिवधन किल्ला
शिवनेरी
रायगड
Lohgad, vishalgad sodun dila ka bhau...
सिंधुदुर्ग ❤
Majhe ata paryant 17 kille zale ahet tya 🚩 gadkille phirne manjhe sop kam ny gele tr purn safety ne ja 👍🙏
Nice👍👏😊👍
Torna fort rajgad fort devgiri fort harishchndr fort harihar fort shihagad fort bhet dili ahe
अशी यादी करणे अवघड आहे.
sinhgad
प्रतापगड पहिला आहे
सगळ्या किल्ल्यांना
gond kila ka nhi
मुरुड जंजिरा
Samudra sapati manje kay sir please mala sanga
समुद्रसपाटी म्हणजेच समुद्राच्या पाण्याची सरासरी सपाटी.याचा वापर जमीनीची उंची ठरविण्यासाठी प्रमाण म्हणुन करतात.
What about devgiri (daultabad) fort in Aurangabad (sambhajinagar)? It should be in list
Harihar ka nhi
पन्हाळा पाहीला आहे
राजगड वेल्हे गावाजवळ? वेल्ह्याजवळ राजगड नाही तर तोरणा आहे.
Ya madhe Daulatabad aani Harihar killa nahi hi list chuki chi aahe
Hyatle maje fakta 5 kille zalet 😭