Mangi Tungi | मांगीतुंगी | जैन सिध्दक्षेत्र | संपूर्ण माहितीपट | बागलाण दौरा भाग १२ | Maharashtra
HTML-код
- Опубликовано: 18 авг 2021
- मांगी तुंगी हे किल्ले नसून दोन प्रसिद्ध सुळके आहेत, ज्या ठिकाणी जैन सिद्धक्षेत्र मानलं जातं, ह्या ठिकाणाची संपूर्ण माहिती ह्या माहितीपटातून प्राप्त होईल.
बागलाण हा नाशिक जिल्ह्यातील सर्वात समृद्ध असा प्रदेश यातील सर्व गडकिल्ले भटकून त्यांची एक विशेष playlist तुमच्या समोर सादर करत आहे. एकदा नक्की check करा...
★वैभवशाली बागलाण
• Playlist
●किल्ल्या संदर्भात परिपूर्ण अशी माहिती आपल्या ब्लॉग वर उपलब्ध आहे..
ब्लॉगची लिंक :- trekkersyug.blogspot.com/2021/...
★ फेसबुक :- / yugandharp1
★ इन्स्टाग्राम:- I'm on Instagram as @awesome_yug. invitescon...
★Twitter:- PawarYug?s=09
◆ वेळोवेळी गडकिल्ल्यांची छायाचित्रे मिळवण्यासाठी आपल्या टेलग्रामच्या ग्रुपची लिंक:- t.me/joinchat/STsfiaH-Y6xwUgTq
#mangitungi #awesomeyug #baglan #fortsonmaharashtra #mangi #tungi
मला नाही वाटत मांगी तुंगी शिखरांचा एवढा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ कुणी बनवला असेल खरंच मानलं तुला युग दोन्हीही शिखरांवर शिल्प कोरणारे तर महानच पण त्यांना अतिशय योग्य रीतीने दाखवणाऱ्या तुलाही दाद द्यायलाच हवी खरंच अतिशय सुंदर माहितीने भरलेला,निसर्गसौंदर्याने नटलेला जैन तीर्थंकरांच्या मुर्तींनी सुशोभित झालेला असा हा व्हिडिओ...😍👏👌👌👌
अगदी मनापासून धन्यवाद मित्रा,
माझ्या youtube च्या प्रवासाचा अगदी सुरवातीपासूनचा साथीदार तू, प्रेरणास्त्रोत तू,
कधीतरी प्रवासवर्णन करावं अशी नेहमी इच्छा होती माझी आज तुझ्या साथीने ते शिकलो मी ...
अशीच नेहमी साथ असू द्या आता तर आपली दौड कुठे सुरू झाली आहे...
अजून तर खूप लांब जायचंय आपल्या दोघांना..🤗🤗
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली...दादा ❣️🌎 नक्कीच ट्रेक करायला आवडेल.🚩👏
खूपच सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद .
खूप भरी आहे मंगी तुंगी...👌👌
Thank you Dada 😊🙏
Kharach khupch chhan mahiti milali apratim shoot nisarg khupch chhan ahe 👌👌👌
धन्यवाद मॅडम ❤️🙏😊🔥
मांगी-तुंगी अप्रतिम आहेतच सोबत व्हिडीओ सुद्धा खूपच माहितीपूर्ण आणि उत्तम झालाय.
😍 ⛰️ 💚 👌 🔥 🚩 📸 🚩 😊
मनपूर्वक धन्यवाद दादा🙏🤗😍😍😍
खुप माहितीपूर्ण व्हिडिओ 🙌🏻💝
Thanks for bringing such a beautiful infromative video for us..
Thank you so much 🤗🙏😍😀
अप्रतिम वर्णन केले आणि खूप छान विडीवो
मनपूर्वक धन्यवाद दादा 🤗🙏😊😍
बेस्ट छान
Thank you 😍🙏😊
Khoob soorath bahuth Khushi huvaa❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌
I'm planning to go here on Saturday.. thanks for the detailed info. Dada👍🏻👍🏻
कालच जाऊन आलो 😊 पण हालत खूप खराब झाली होती पण जे काही बघायला मिळते त्याने खूप आनंद होतो 😊🙏🏼🙏🏼
एकदा तरी जायला हवे प्रत्येकाने 👍🏼💯
Rahaychi ky soy aahe tete
जबरदस्त आहे भावा video पण मस्त झाला
Thank you so much dear 😍🤗🙏😊
What a magnificent structure...Chan zalaye video
Thank you so much Gabbar 😍😊🙏🤗
Khupach chhan video..apratim views dakhawle tuhi. thanks alot
मनःपूर्वक धन्यवाद दादा 🤗😍🙏😊🔥
Khup chan dada. Mi nashikchich aahe. Mi fkt aikla hota ki mangi tungi gad khup sundar aahe. Pn aj dada tumchya mule pratyaksha mangi tungi che darshan ghadle. Thanks. Ani kharach ky lok hote tyaveles che jyani abdhya unchavr avdhya sundar jain lenya banavlya. Kharach aaplya bhartachi sanskruti aaple culture aaplli kala kharach jagat 1 no aahe.
मनपूर्वक धन्यवाद दीपाली ताई ,
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी.. अद्भुत आहे सर्व आणि हा मौल्यवान वारसा जपला जातोय सध्या याच समाधान देखील राहील मला...
अशीच साथ असू द्या
परत एकदा धन्यवाद 😊🙏
Ekdam bhari 🚩
Thank you Krushna 😍🤗🙏😊
As always bang on....your consistency motivates me. Liked this video 👍
Thank you so much Dear 😊🙏🤗😍😍
As usual setting the bar high!!!
So Beautiful and Amazing 👌
Thank you dada 😍😊🙏🤗
Nice 👍
Wow beautiful 🥰🥰🙏🙏🙏👍👍✌️✌️👌👌🚩🚩🚩
Thank you Anil Dada 😍😊🙏🤗
जबरदस्त विडियो बघून बघायला जायचा प्लान केला आहे
तरी चढायला उतरायला किती वेळ लागतो आणि फिरायला किती वेळ
खूप छान
😍😍😍
अप्रतिम सादरीकरण दादा,👌
मांगीतुंगी वर इतका छान व्हिडीओ माझ्या मते बनला नसेल..👌👌💐
मनःपूर्वक धन्यवाद राजेश सर...
😍😍😍😍🙏🤗😊😊😊
Khup chan mahitipat
Thank you Dada 🤗🙏😍
मस्त..!👌👌👌👍👍👍
Thank you 😍🙏🤗
एक विनंती🙏, आपणास ठाऊक नसेल म्हणून - कृपया बूट चपला घालून कधी कोणत्या मंदिर किंवा तिर्थस्थळा वर जाऊ नए, व्हिडियो चांगली बनवली आहे पण बूटे दिसल्यामुळे वाईट वाटले 🙏🙏🙏
Kadak
Thanks dear 😍😊🙏🤗
Awesome 👍
🤗😍😍😍🙏
Awesome 👌
Thank you so much Dada 😃😃
Mast dada👍🏻
Thank you Dear 😍😊🙏🤗
Awesome Da 👌👌Nice Video
Thank you Gavit sir 🙏🤗😍
❤
😍😍
Awesome re 👍
Thank you so much Dada 🤗😊😍
♥️🙏👍
Very good dada 🙏🙏👏
Thank you so much Dada 🙏😊🤗😍
Now I can say Man with GoPro n premier pro💯🙌
😍🤗😊🙏
Thank you Dear 🤗🤗🤗🤗
Nice
Thank you Prashant dada
Stay karaychi ky soy aahe tete plz sanga
Jagatli sarvat unch statue ha nahi ahe sonya.......ha tr 108 feet ahe.......srvat unch murti 183 miter chi ahe......ti hi india mdhech....search kr ekda.......n tethe hi javun ek detailed video bnv
Kiti vel lagto mangi tungi baghnyasathi?
Khup chhan....
Very nice
Thank you so much 😊😍
@@AwesumYug U r from nasik ,,i have to come for all the famous fort near baglan
🤗🤗🤗🤗
सुन्दर अप्रतिम सुन्दर प्रस्तुति केली आहे छान
दादा मी तुमचा मोहिम ला जोइन करु शकतो का 🙏🏽🚩
नक्किच दादा, भेटू लवकरच 😍👌🙏😊
एक नवीन ठिकाण बघायला भेटल 😃
😍😍😍😍😍😍🤗🤗🤗
दादासाहेब आईका गौतम बुद्ध यांची मुर्ती आहे तिथे बहुतेक
U number bro