सिनेमाचे पोस्टर चिकटवणारा Vishwanath पुढं जावून Nana Patekar झाला त्याची गोष्ट | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 18

  • @deepakpatil3536
    @deepakpatil3536 2 месяца назад +5

    उत्कृष्ट अभिनेता ❤
    साधी राहणी उच्च विचारसरणी 🙌

  • @SachinPatil-fc2iz
    @SachinPatil-fc2iz 2 месяца назад +8

    नाना सारखा कलाकार होणे भविष्यात कधीच होणार नाही दिलदार माणूस हिंदी आणि मराठी सिनेमा सृष्टीतला कोहिनूर म्हणजे नाना

  • @shubhangijadhav1328
    @shubhangijadhav1328 2 месяца назад +6

    नानांनी जे काम केलं ते अंतकरणातून जीव ओतून केलं त्यांच्या दोन्ही कामांना सलाम ते दोन्ही कामात( सामाजिक आणि अभिनयात,) उत्कृष्ट आहेत. हे त्रिवार सत्य आहे.🎉❤

  • @Bulletinshivajibadugurate
    @Bulletinshivajibadugurate 2 месяца назад +5

    नाना चित्रपटात यशस्वी झाली त्यापेक्षा सामाजिक जीवनात यशस्वी झाले

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 месяца назад +4

    नाना हे real मधे नटसम्राटच आहेत त्यांच्यासारखा अभिनय कोणालाही जमणार नाही

  • @shubhangijadhav1328
    @shubhangijadhav1328 2 месяца назад +4

    नाना पाटेकर यांच्या कामाला सलाम❤🎉

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊

  • @dhruvpalekar
    @dhruvpalekar 2 месяца назад

    परिपूर्ण नानांची छान माहिती!
    एक दुरुस्ती- जक्कल सुतार एकच व्यक्ती नाही. ते दोन वेगवेगळे गुन्हेगार होते.

  • @VenkygaikwadAimpire
    @VenkygaikwadAimpire 2 месяца назад

    .... नाना पाटेकर म्हणजे उत्तम अभिनेता, निर्भीड बिंदास व्यक्तीमत्त्व

  • @ajaygade5784
    @ajaygade5784 Месяц назад

    अभिमाना स्पद , नाना पाटेकर जी आणि मकरंद अनासपुरे जी

  • @Nav975
    @Nav975 2 месяца назад

    The Unbeatable : Nana Patekar ❤❤❤

  • @rupeshmahajan4647
    @rupeshmahajan4647 2 месяца назад

    Yashwant❤❤

  • @vighneshkawade4332
    @vighneshkawade4332 2 месяца назад

    To be or not to be 🎉❤

  • @chetanghadge3472
    @chetanghadge3472 2 месяца назад

    1 no❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil5364 2 месяца назад

    नाना 🔥

  • @SomnathYadav-on2uh
    @SomnathYadav-on2uh 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @yuvrajpatil480
    @yuvrajpatil480 2 месяца назад +2

    नाना नावच काफी है

  • @shockbeats88
    @shockbeats88 2 месяца назад

    ruclips.net/video/YrRd2aqorV4/видео.htmlsi=lYrcntblQF8xPUiE
    👆 tyancha ANKUSH ha movie oan baghnyasarkha aahe.