जुनं ते सोनं... ❤️ | सर्वांसाठी सरप्राईज | Surprise Reveal | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 апр 2024

Комментарии • 579

  • @krushnaigazane921
    @krushnaigazane921  3 месяца назад +60

    सॉरी, नेटवर्क प्रॉब्लेम मुळे व्हिडिओ अपलोड व्हायला उशीर झाला

    • @user-gr2xz8nj7u
      @user-gr2xz8nj7u 3 месяца назад

      Khupache masta krishnai ❤

    • @zean17
      @zean17 3 месяца назад

      Great setting pan hya saglya bhandi ghetlya kuthun...

    • @supritasarmandali8787
      @supritasarmandali8787 3 месяца назад

      June tech sona

    • @supriyabhosale4140
      @supriyabhosale4140 3 месяца назад

      Hii khup chan ,june te son 😍😍😍😍😘😘😘😘😘🤗🤗🤗👍

    • @antarasawant7939
      @antarasawant7939 3 месяца назад

      Fudcha video yela ka o

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 месяца назад +125

    स्वयंपाक घर अप्रतिम.तुझी आवड आणी हौस पुरवली जातेय ते पाहून आनंद झाला आता कोल्हापुरी पदार्थ पण दाखव एक व्हिडिओ तुझ्या सासर वरही कर आम्हाला उत्सुकता आहे

    • @makarandsinkar5359
      @makarandsinkar5359 16 дней назад

      आता तुमचे नाव सासरचे आहे ते लावा. Krushnai kumbhar

  • @nandapawar7087
    @nandapawar7087 3 месяца назад +63

    👌👌तुझे स्वंयपाक घर खुप छान आहे. जुन ते सोनं तुझ्या पतीची आवड आणि निवड खुप छान आहे.

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 3 месяца назад +37

    पितळ्याची असली तरीसोन्यासारखी दिसत आहे म्हणजे तुम्हचा संसारही सोन्यासारखा होवो हीच ईश्वर प्रार्थ ना आणि माझ्या मनीही. 👌🏼😍🤩🥳💐👍🏼✋🏼✋🏼

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 3 месяца назад +16

    अप्रतिम स्वयंपाक घर 🏠🎉🎉.
    या वास्तूत अन्नपूर्णा सतत प्रसन्न राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    अतिशय सुंदर व्हिडिओ 🎉🎉.
    कृष्णाई खूप खूप शुभेच्छा तुझ्या पूढील वाटचालीसाठी.
    यशवंत व्हा, गुणवंत व्हा तुम्ही दोघेही
    अनेक उत्तम आशीर्वाद.
    ❤❤🎉🎉😊😊

  • @a.wshorts1920
    @a.wshorts1920 3 месяца назад +35

    खुपचं भारी आहे स्वयंपाकघर आणखी मला ही तुझी चहाची पितळी गाळणी फार आवडली भेटली तर कुठे तर नक्की घेणार....तुला आणखी तुझ्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍👍👍💖 धन्यवाद

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 3 месяца назад +55

    कृष्णाई खूप गोड दिसतेस .❤ तुझी 67 वर्षाची मावशी पालघरहून तुझ्या नवीन संसाराच्या सुरवातीला खूप खूप आशीर्वाद देते. 🙌🙌
    तुझे स्वयंपाकघरात छान आहे. तुझ्या यजमानांच्या रसिकतेला दाद देते. तुझ्या कलेचा आदर करणारा जीवन साथी तुला मिळाला खूप आनंद झाला. आताही तुझा पहील्यासारखाच उत्कर्ष होईल. तुझे विडिओ पहायला उत्सुक आहे. All the Best . Love You ❤

  • @VIJAYJADHAV-qi7bk
    @VIJAYJADHAV-qi7bk 3 месяца назад +21

    Very nice kitchen पितळेचा तांब्या बघितल्यावर आम्हाला लहानपणी ची गावची आठवण झाली, असेच तांबे होते त्याच्यातून आम्ही गावी गेल्यावर पाणी प्यायचो, खूप छान वाटलं जुनं पारंपरिक पद्धतीने सगळी सजावट केली आहे , कृष्णाई तू तर सुगरण आहेस ,खूप खूप शुभेच्छा तुला for everything, आणि तुझे यजमान फोटोग्राफर आहेत म्हणजे सगळ्या रेसिपी तर छान असणारच आहेत पण त्याच व्हिडिओ शूटिंग पण सुंदरच असणार आहे

  • @prajaktajamdagni1850
    @prajaktajamdagni1850 3 месяца назад +25

    ताई खूप छान आहे स्वयंपाकघर.आम्ही पण कोल्हापूर चे आहोत.तुझ्या mr ni अप्रतिम केले आहे.ते पाहून तेथे येऊन स्वयंपाक करावेसे वाटते.छान आणि सोपी पाककला लवकर दाखवा.तू तुझे पती आई दादा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.चॅनल ची आणि तुमची खूप भरभराट होवो.❤❤

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 3 месяца назад +7

    तू खुप सुंदर दिसते कृष्णाई.हसत रहा,मजेत रहा आणि नविन नविन पदार्थ दाखवित जा.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 месяца назад +1

    छान स्वयंपाक घर, प्रदर्शन पाहात आहोत असा भास होतो.चहाची गाळणी फारच सुंदर

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +6

    कृष्णाई खूप छान सरप्राईज किती सुंदर स्वयंपाक घर सजवले आहे. खरचं जुन ते सोन आहे. 👌👌👍👍खूप सुंदर video ❤❤🎉🎉👌👌👍👍

  • @sandeshjadhav9738
    @sandeshjadhav9738 2 месяца назад +1

    ताई तुला हार्दिक शुभेच्छा तुमची दोघांची जोडी छान आहे परमेश्श्र्वराजवल प्रार्थना करतो तुमचा संसार सुखाचा होवो. आपल्या कोकणची संस्कृती अशीच जपून ठेवा.

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 3 месяца назад +22

    खुप छान कृष्णाई, यशस्वी भव:🙌

  • @rupalijadhav-shettigar8070
    @rupalijadhav-shettigar8070 3 месяца назад +4

    खुपचंं सुंदर कृष्णाई स्वयंपाक घर हवं तर असं .... तुझे नवीन पदार्थाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप इच्छुक आहे मी 😊.... all the best Dear for your new journey God bless you 😊

  • @shushmavispute6613
    @shushmavispute6613 3 месяца назад +1

    खूपच छान अतिसुंदर आणि तुला पण खूप खूप अभिनंदन असेच छान छान व्हिडिओ बनव पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @deepali5707
    @deepali5707 3 месяца назад +1

    एकच number. Khup khup खूपच सुंदर. All the best for future. Keep growing.

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 3 месяца назад +3

    आजचा व्हिडिओ खूपच छान महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात मला चहाची गाळणी खूप आवडली बाकी किचन छान

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 месяца назад +10

    खूप छान स्वयंपाक घर जुन्या काळातील पारंपारिक पद्धतीने थाटलेले हौशी जावयी खूप शुभेच्छा पुढील रेसिपी साठी ❤🎉 खूप आनंद झाला तुला पाहिल्यावर खुश रहा आनंदी रहा

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 3 месяца назад

    खूप खूप छान कृष्णाई किचन छान सजवलय आणि तुझ्या घरच्यांचा पाठिंबा आणि मिष्टराचा संपूर्ण सपोर्ट तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 3 месяца назад

    खूप खूप👌 तु आणि तुझा पारंपरिक संसार तुझ्या सर्व इच्छा संसारातील सर्व गोड स्वप्न पूर्ण होवोत हीच सदिच्छा आणि आशिर्वाद🙌🎉❤😊🤗

  • @rajeshpawar6184
    @rajeshpawar6184 3 месяца назад +1

    Khup chaan.. God bless you krushnai

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 3 месяца назад +1

    कृष्णाई, व्हिडिओ मधून जुन्या धाटणीची भांडी पाहायला खूप छान वाटलं.specially, कासवाच्या आकाराची अगदी जड कीसणी आणि चहाची गाळणी बघायला मजा आली.
    ही सर्व भांडी वापरून तुझ्या रुचकर स्वयंपाकाच्या रेसिपीज बघायला खूप आतुरले आहे.तुला खूप शुभाशीर्वाद.

  • @pritishigvan1282
    @pritishigvan1282 3 месяца назад

    मस्त खूप छान आणि तुला व तुझ्या यजमानांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
    आम्ही तुझे खूप फॅन आहोत

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 2 месяца назад +1

    स्वयंपाक घर तर तुझे फारच अप्रतिम आहे कृष्णाई.मलातर खूपच आवडले.आणि त्यात तर पूर्वीच्या काळातली पारंपारिक पितळेची भांडी व मातीची भांडी पाहून तर पूर्वीचे लहानपणीचे दिवस आठवले.

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 3 месяца назад +11

    तुझे स्वयंपाकघर छान डेकोरेट केलेस..तू खूप छान दिसतेस..

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 3 месяца назад

    खूपच सुंदर surprise. स्वयंपाक घर पाहून खुप possitive vibes आल्या. तुमचे उभयतांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.😊

  • @fitandflexible5840
    @fitandflexible5840 3 месяца назад +7

    खूप छान खूप खुप आनंद झाला हा video पाहून तुझी आवड जपणारा आमचा जावइ आहे हे पाहून आणखी आनंद द्विगुणित झाला.
    खूप छान सौसार कर छान छान video पण कर.
    आमी उत्सुक आहोत तुझे video पाहायला love you beta and God bless 🙌 you 😊❤❤❤

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 3 месяца назад +4

    जजुन्या सुंदर वस्तू पाहायला मिळाला खरी सुगृहिणी आहेस तू खूप शुभाषिश

  • @shivalitanawade3767
    @shivalitanawade3767 3 месяца назад +6

    Wow khup Chan ahe नवीन स्वयंपाक घर👌👌 चहाची गाळणी मला पण खूप आवडली...❤ तू खूप छान दिसते आहेस लग्ना नंतर....👌 भांडी कुढून घेतलीस सर्व खूप छान आहेत👌👌👌😘

  • @user-kf5uw8is8v
    @user-kf5uw8is8v 3 месяца назад

    अप्रतिम..
    सुंदर

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 3 месяца назад +2

    खूप छान सरप्राइज स्वयंपाकघर खूप खूप छान पूढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 3 месяца назад +1

    Khup chan video
    Krushnai tula navin sansara sathi hardik subeccha Ashich Khup chan raha.

  • @Mugdha1111
    @Mugdha1111 3 месяца назад +19

    खूप छान, नव्याने सुरुवात...आम्ही वाट बघू पुढील व्हिडिओ ची...
    तुमच्या आईंचा पण एक youtube channel बनवा नवीन....त्यांच्या साधे सोपे कोंकण च्या रेसिपी, vlog बघायला आम्हाला आवडेल....

  • @sunilalad6209
    @sunilalad6209 3 месяца назад

    कृष्णाई खूप छान आहे तुझ स्वयंपाक घर खूप छान आणि सर्व पितळेची भांडी खूप छान आता ते बघायलाही मिळत नाही खूप खूप छान आणि तुला खूप खूप शुभेच्छा नविन संसारा साठी खूष रहा

  • @meenagandhi7493
    @meenagandhi7493 3 месяца назад +1

    अप्रतिम आहे स्वयंपाक घर पारंपरिक पद्धतीने सजावट खूप खूप छान.

  • @babitas6400
    @babitas6400 3 месяца назад +2

    मस्त मस्त. खूप छान आहे kitche. Bhandi chaan aahet ga. Very eager to see next vlog.

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 месяца назад

    Video khup chaan. Tu pan khup sundar..😍😘❤️👌🙌 varti mi सांगितलं आहे स्वयंपाक घर अप्रतिम...

  • @supriyanaik23
    @supriyanaik23 3 месяца назад

    छानच आहे स्वयंपाक घर पारंपरिक पणा छान जपला आहे कृष्णा ई तुझ्या ‌नविन रेसिपी ची वाट पाहत आहे तुला खूप खूप शुभेच्छा

  • @shubhamgurav5759
    @shubhamgurav5759 3 месяца назад +1

    मस्तच वाटलं सर्व बघून खरच खूप आनंद झाला

  • @JnhaviPurohit-up5nn
    @JnhaviPurohit-up5nn 3 месяца назад +4

    कृष्णाई खूप छान दिसतसे व तुझं स्वयंपाकघर ही खूप सुंदर आहे

  • @asmitaponkshe6244
    @asmitaponkshe6244 3 месяца назад

    कृष्णाई स्वयंपाक घरातील सजावट अहोंनी खूप छान तुझ्या आवडी प्रमाणे केली आहे.भाषा‍ स्पष्ट आहे.पुढील वाटचालीसाठी दोघांना खूप खूप शुभेच्छा

  • @chhayaghate7465
    @chhayaghate7465 3 месяца назад +1

    Excellent,खूपच सुंदर traditional kitchen

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 3 месяца назад +1

    खूपच मस्त, माहीत दिली आहे 🌹🌹

  • @gauri6660
    @gauri6660 3 месяца назад

    What a comeback ❤❤...तुझ्या पुढिल वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा

  • @rohinijadhav5349
    @rohinijadhav5349 3 месяца назад

    Khup khup chan agadi सगळ्यांनाच आवडेल अस आहे 🥰🥰

  • @namratarane8475
    @namratarane8475 3 месяца назад

    Wow,khup chhan ahe pitle chi bhandi Ani swaypank ghar👌

  • @prad6
    @prad6 3 месяца назад +1

    Beautiful kitchan..khup khup Chan wattle pahoon....All the best

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 3 месяца назад +29

    कृष्णाई चैत्र गौर दिसतेस👌❤❤, वा स्वयंपाक घर खुप सुंदर आहे, मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉

  • @sailymalankar3138
    @sailymalankar3138 3 месяца назад +2

    खूपच छान सरप्राईज आहे .तिकडचि माणसे हौशी आहेत. आता तांब्या पितळेचे भांडी कुढे सहसा गावीपण नाही दिसत. तुला आणि आई,दादा आणि सासरच्या माणसांना खूप खूप शुभेच्छां.

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 3 месяца назад +2

    Krushnai tuze kitchen apratim ahe.subak mandani Ani tambya pitalecha sansar akarshak ahe.tula Ani tuzya parivaras khup khup shubhechha🎉🎉❤❤

  • @chitrabhawsar9973
    @chitrabhawsar9973 3 месяца назад

    Khup chhan.pitli bhandi swayampakgharcha dagina.

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 2 месяца назад

    खुपच सुंदर आहे कीचन 👌👌

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadke 29 дней назад

    कृष्णाई तुझा जोडीदार... आमच्या रत्नागिरी चे जावयीबापू... खूप छान... तसेच तुझं घर तुम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने सजवले आहे खरंच खूप छान वाटले ग तुम्ही उभयता सुखी रहा.तुझया नवीन संसाराला... चॅनल ला खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @shainazchhatriwala7311
    @shainazchhatriwala7311 3 месяца назад +1

    Awesome
    All your good wishes full filled

  • @manasi4147
    @manasi4147 3 месяца назад +3

    खूपच अप्रतिम स्वयंपाक घर आहे मला खूप आवडलं, हल्लीच्या ट्रॉली आणि कबर्ड पेक्षा ही सुरेख! पितळी ची भांडी तर त्याहून ही सुरेख ...ही भांडी कुठे घेतली ते कळू शकेल काय

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 месяца назад

    खूप मंस्त...कीती छान दीसते...वाह...👌👌✌️👍 अश च अशायला पाहीजे..जेवण करताना पण कीती आनंद होणार..आणी चव पण येणार....तु खूप गुणी मुलगी आहे...आई भाउ पण कमी नाही...तुझी जोडी...अशी च राहु दे...खुश रहा...सौभाग्यवती भव:...ही च आशी्वाद 🙏🙏

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw 3 месяца назад +1

    Khup khup khupch chan kichan ❤❤❤krushnni god bless you

  • @indiranighot2873
    @indiranighot2873 2 месяца назад +1

    कृष्णा ई तु बोलतेच गोड आणि आहे पण गोडमला तुझे स्वयंपाक घरअतिशय आवडले मांडणी खुपच सुरेख केली

  • @abolidevarukhakar8827
    @abolidevarukhakar8827 3 месяца назад

    Khup chhan krushnae.... congratulations dear🎉🎉🎉

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 месяца назад

    Khup sundar paramparik paddhtine किचन sajaval ahe.
    All the best Krishnai... ❤🎉😊

  • @anushreepatil4456
    @anushreepatil4456 3 месяца назад

    Khup chan khrushnai mla khup aavdal kichen tuz apratim old is gold....❤

  • @rachanamhatre-db3mc
    @rachanamhatre-db3mc 3 месяца назад +1

    Khup chhan swanmpakghar

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 3 месяца назад

    खूप छान आहे स्वयंपाकघर ❤😊. तुझ्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून दिसतोय. मस्त वाटल

  • @shantalkamat8968
    @shantalkamat8968 3 месяца назад

    Kup chan krishnai God bless you both congratulation

  • @manjushajagtap3831
    @manjushajagtap3831 3 месяца назад +4

    अभिनंदन नविन स्वयंपाकघर मस्त तुझ्या कडचे हौशी आहेत त्यांचे पण अभिनंदन तू त्यांच्या परिवारात गेलीस आणि आपलेसे केलीस त्यांना परत एकदा अभिनंदन

  • @raginishet8810
    @raginishet8810 3 месяца назад

    फार सुंदर आहे, छान

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 3 месяца назад +1

    खूप छान...

  • @VijaySud-mb2jd
    @VijaySud-mb2jd 3 месяца назад +1

    Kup chan tai sukhi raha ❤❤❤❤❤❤❤

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 3 месяца назад

    Wow khup Mast 1nabar Kitchen.

  • @lalitabhalerao9097
    @lalitabhalerao9097 3 месяца назад

    All best tai Khartar mi vayan mi mothi ahe ata tu jya pravasatun chaliye tyatun kahi varshapurvi amhihi gelo Sagal enjoy kar ani tuz swatach ek astiv nehmi japun thev te kadhich kunyachya hathi deu nkos nvin vatchalisathi anek shubhechhha ani kharch tu gorai ahe nehmi tashich raha 👍🙏🏻aal the best love from pune

  • @meenapande7694
    @meenapande7694 3 месяца назад

    Congratulations for your new journey. God bless you.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 3 месяца назад

    Amazing Kitchen superb aahe. Tu khupch chan diestes. Tula happy wedding and stayed always blessed. Very nice vedio. Thanks❤🌹🙏 for shering.

  • @manaliraut2506
    @manaliraut2506 3 месяца назад +1

    Tu kupch chan disteys ani tuz kichan suddha aprtim आहे 😊

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 3 месяца назад +1

    तुझे स्वयंपाक फारच छान आहे.जुने ते सोने तुझ्या नवऱ्याने छानच केले आहे.👌👌👍❤️

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 месяца назад

    Apratim surekh swayampaak Ghar aahey tujha babe aani khup anand zala tu punna new journey start kartei video upload karnar very much happy to see you back god bless you babe

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 3 месяца назад

    Khup khup chan krushnai tula manapasun khup khup shubhecha 💐💐❤❤

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 3 месяца назад +4

    तुम्हा दोघांची जोडी एकदम भारीच ❤ स्वयंपाक घर एकदम मस्त ❤

  • @priyasarmahale8821
    @priyasarmahale8821 3 месяца назад

    Khoop chhaan Krushnai. Tujha aani kitchen cha new look agdi surekh distoy 👌👍❤

  • @user-zw7or7ie1t
    @user-zw7or7ie1t 3 месяца назад

    Kharach khoop hushar ahes ... swempak Ghar Chan zalay..🎉 Ata Chan Chan Jevan karun gharchana khan ghal..

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 3 месяца назад +1

    Khup chan kitchen ahe. Maza javai tula changla japtoy. Tuzya avadikade lakshya thevtoy he chan. Chan sansar kara. Ashirvad tumha doghana hi. Sukhi raha. Bayo mazi chan distes. Aaila nazar kadhyla sanga. ❤❤

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 месяца назад

    Wa ..khup sundar स्वयंपाक घर.भांडी पण अप्रतिम.. नीटनेटकी...

  • @meenagandhi9481
    @meenagandhi9481 3 месяца назад +1

    Very beautiful kitchen dear Krishnai, फारच अप्रतिम. तूझ्या गुणांमुळे आणि चांगल्या संस्कारांमुळे तू संसार उत्तम करशीलच, देवाचे तुम्हा उभयतांना आशिर्वाद आहेत आणि आमच्या प्रेमळ शुभेच्छा. आता लवकरच अभिदादाला पण उत्तम पत्नीचा लाभ व्हावा ही सदिच्छा . उत्तम, सुसंस्कारीत मातेची उत्तम मुले आहात, सगळे असेच आनंदात रहा ❤

  • @shrutishruti2065
    @shrutishruti2065 3 месяца назад +2

    Good to see u .keep gojng

  • @fatimaareekuzhiyil9853
    @fatimaareekuzhiyil9853 3 месяца назад +7

    Congratulations to your husband for the beautiful kitchen, your surprise is also beautiful. All the best for your future and God bless.

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 3 месяца назад

    Ved khup chhan zala, swayanmpak Ghar khup chhan vatl.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 3 месяца назад +1

    Khoop chhan swaiypankghar,neat & vleanbeautiful arrangement of kitchen Stay Blessed🙌🙌🌹💐🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 месяца назад

    Sunder Madni Keli
    Chan Ghar Sajvaly
    Bhariiii Desaty
    Juni Padhat ch Chan Desaty
    Mast Blog 👌👌👌👌👌👌

  • @Sneha-bd4eb
    @Sneha-bd4eb 3 месяца назад +1

    Mst 👌👌 krushnai Shri Swami Samarth 🙏

  • @madhavipatil9368
    @madhavipatil9368 3 месяца назад

    खूप सुंदर आणि परंपारीक किचन बनवले तुम्ही दोंघांनी, best luck

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 3 месяца назад

    Khup khup chhan beta.GBU

  • @naynabhurke7497
    @naynabhurke7497 3 месяца назад

    अप्रतिम

  • @smitasurve704
    @smitasurve704 3 месяца назад

    खूपच छान स्वयंपाकघर.खूप छान मांडणी

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 месяца назад +2

    नववधू च्या नवीन संसाराला शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 месяца назад +1

    सर्वप्रथम तुम्हां कुटुंबियांना महाराट्र आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 प्रथम तुला वंदितो अशा बाप्पाचं दर्शन त्यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि कोकणपट्टीला लाभलेल्या अथांग सागराचं आरमारी नेतृत्व करणारे छत्रपतींचे प्रथम आरमार प्रमुख सर्व नौबत कान्होजी आंग्रे यांच्या तसबीरी आणि अर्थात मराठमोळं जुनं ते सोनं स्वयंपाकघर सर्वच मनमोहक. अशाचं ह्या मराठमोळ्या घरात कोकण आणि घाटमाथ्यावरच्या जुनी पारंपारिक खाद्यसंस्कृती पहावयास नक्की आवडेल. लग्नानंतरच आडनाव जाणून घ्यायला उत्सुक आहोत. एकंदरीत मांडणी एकदम झक्कास 👌 ♥️ 👍

  • @ashachile1305
    @ashachile1305 2 месяца назад

    खूपच छान किचन ❤

  • @shobhanamulane6110
    @shobhanamulane6110 3 месяца назад

    Khupach Chan rasoighar sunder.....

  • @swapnashejwalkar9496
    @swapnashejwalkar9496 3 месяца назад +1

    खूप सुंदर स्वयंपाक घर आहे तुला खूप आशीर्वाद

  • @swatishinde8094
    @swatishinde8094 3 месяца назад

    खप सुंदर किचन पारंपरिक padhatine सजवले

  • @snehalbhagat3693
    @snehalbhagat3693 3 месяца назад +1

    Asa Sasar Surekh G Bai.... 😊
    Very nice tula asa partner milala ki tumhi doghe hi artistic ahat ani ek mekanna support karun khup pragati karal.... Very Nice Krushnai.... Good Choice 😊😊
    Kitchen ekdam exhibition pahilyasarkhe watat ahe .... Very nicely placed and interior for video shoots... Great efforts....
    Best Wishes 😊😊