पारंपरिक स्वयंपाक घर .... अप्रतिम👌 👍 गॅस चुल याची सांगड घालून स्वयंपाक घराला साजेशी चूल कल्पना .... उत्कृष्ट कृष्णाई तुझ्या मिस्टरांचे म्हणजे आमच्या विवेकानंद जावयांची चूल कल्पना खरंच कौतुकास्पद आहे अतिशय आवडली कल्पना...... तुझ्या चॅनल ची जावयांच्या साथीने, सहकार्याने उत्तरोत्तर प्रगती होऊ दे तुम्हा उभयतांना मन:पूर्वक आशिर्वाद😇😇 आणि खूप सारे प्रेम❤😘❤😘❤😘
कृष्णाई तुला तुझ्या ह्या नवीन संसारासाठी,नवीन स्वयंपाक घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद ...हा व्हिडिओ बघताना छान वाटले ..तुझ्या नवऱ्याची आणि सासर कडील माणसांची चांगली साथ आहे ..तुझ्या हजबंड चे नाव खूप छान आहे ...तुमची जोडी एकदम सुंदर आहे,मस्त आहे..आम्हाला आता कोल्हापुरी चमचमीत पदार्थ रेसिपी बघायला मिळणार ...आणि रत्नागिरी चे आवडते पदार्थ तर सोबत असणार आहेच ...त्यामुळे आम्ही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत... God bless you...🎉🎉🎉
कृष्णाई, तू खुप हुशार आहेस. वेगवेगळे पदार्थ बनऊन दाखवतेस तसेच तुझे बोलणेसुद्धा अगदी मुद्देसूद आहे. मला वाटते तू तूझ्या सासरी सुद्धा सर्वांची आवडती होशील. माझे आशीर्वाद आहेत तुला. 😘
Khup Chan vataley thuzhey vedios baghun ..thuzhya aayee ani dada chey vedios baghayla आतुर आहोत..all the best wishes and blessings to you for your married life 🎉
पारंपरिक स्वयंपाक घर फारच..अप्रतिम. चूल व गॅस यांची सांगड घालून मस्त बनविली शेगडी. तुझ्या नवऱ्याच्या मदतीने तू हा व्हिडिओ केलास .एकदम भारी.तुला जमेल तेव्हा तुझ्या सासरच्या मंडलीची ओळख करून दे.तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद.🤚🤚👌👌❤️☺️😍
Great to know that your mother and brother are going to be part of this Vlog and also that Konkan (Ratnagiri) is also going to be included here. Waiting for your morher and brother's videos
Are waah krushani khup chaan tuze pahilya pasun mi video s baght aali ahe khup mast astat ani tu mazya caste madhli ahes he janun khup chaan vatle amhi pan vaibhavwadi kokantale kumbhar ahot tula pudhil vatchali sathi khup sarya shubbechha🙏🙏🙏
Khoop chaan aahe kitchen❤ Tu hi khoop chaan diste❤ Pan Mala Ratnagiri che kitchen jaaste awadte...❤❤❤ Tithe cooking karaichi ,aaie tu Ani dada Mast hote....❤ Thank you...🙏for answering 😊
तू सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर लगेच देतेस हे खरच छान आहे. चुलीची कल्पना मस्त आहे. तुझे मिस्टर हुशार आहेत व तुला साथ देतात असेच छान विडीओज पाठवत रहा अशीच खुष रहा आनंदी रहा आई भाऊला दाखवत रहा
सासरच्या घराचे होम टूर बघायला आवडेल कृष्णाई . खूप छान सासर मिळालं आहे तुला . घरातील तुझ्या माणसांची ओळख करून दे
Thank you😊
पारंपरिक स्वयंपाक घर .... अप्रतिम👌 👍
गॅस चुल याची सांगड घालून स्वयंपाक घराला साजेशी चूल कल्पना .... उत्कृष्ट
कृष्णाई तुझ्या मिस्टरांचे म्हणजे आमच्या विवेकानंद जावयांची चूल कल्पना खरंच कौतुकास्पद आहे अतिशय आवडली कल्पना...... तुझ्या चॅनल ची जावयांच्या साथीने, सहकार्याने उत्तरोत्तर प्रगती होऊ दे तुम्हा उभयतांना मन:पूर्वक आशिर्वाद😇😇 आणि खूप सारे प्रेम❤😘❤😘❤😘
Thank you😊
खुप खुप छान आहे स्वयंपाक घर
कृष्णाई चुलीची आयडीया खूप छान आहे. मला तर खूप आवडली 👌👌👍😊
छान आहे चुली ची आयडिया
Thank you😊
छान कृष्णाई. अशीच आनंदात राहा. खूप खूप शुभेच्छा.
व्वा, ..खुप छान कृष्णाई 👌👌 चुलीची कल्पना एकदम झकास 👌👌 अशी च आनंदात रहा, 👍 हिच स्वामीं चरणी प्रार्थना 🙏
खूप छान कृष्णाई तुझे मिस्टर तुला सपोर्ट करून तुला छान मदत करतात दोघांनाही खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन
Thank you😊
कृष्णाई तुला तुझ्या ह्या नवीन संसारासाठी,नवीन स्वयंपाक घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद ...हा व्हिडिओ बघताना छान वाटले ..तुझ्या नवऱ्याची आणि सासर कडील माणसांची चांगली साथ आहे ..तुझ्या हजबंड चे नाव खूप छान आहे ...तुमची जोडी एकदम सुंदर आहे,मस्त आहे..आम्हाला आता कोल्हापुरी चमचमीत पदार्थ रेसिपी बघायला मिळणार ...आणि रत्नागिरी चे आवडते पदार्थ तर सोबत असणार आहेच ...त्यामुळे आम्ही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत... God bless you...🎉🎉🎉
कृष्णाई तू खूप नम्रपणे बोलते.बोलण्यात गोडवा,माधुर्य आहे, म्हणून तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुकता आहे.
फारच सुंदर चुल, सुंदर संभाषण,उभयतांस पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Khupch chan kichan Krushnai ❤❤❤ god bless you
कृष्णाई हया चुलीचा setup तुम्ही कसा केला ते दाखवाल का
खरच बाबे खुपच छान ,तु सर्वांच्या प्रश्नांची एकाच व्हिडिओत छान उत्तर दिली, खुपच छान आणि तुझ सासरच किचन पण मला खुपच आवडल👌👌🙏🙏🙏
कृष्णाई, तू खुप हुशार आहेस. वेगवेगळे पदार्थ बनऊन दाखवतेस तसेच तुझे बोलणेसुद्धा अगदी मुद्देसूद आहे. मला वाटते तू तूझ्या सासरी सुद्धा सर्वांची आवडती होशील. माझे आशीर्वाद आहेत तुला. 😘
Thank you😊
Kitchen khup chhan aahe.
किचन फार सुंदर सर्व साहित्यानी सज्ज आहे खुप आवडलं.
Krushnai Tu chan diste Tula khup ashirvad God bless you❤❤❤❤❤
Khup chan vlog god bless u dear
Hi krushnai khupch chan prashnanchi ans dilis kitchen chan pitlechi bhandi chan chul tr ek number video pn chañ zala thanku krushnai
Khup Chan vataley thuzhey vedios baghun ..thuzhya aayee ani dada chey vedios baghayla आतुर आहोत..all the best wishes and blessings to you for your married life 🎉
Khup chan ❤❤👌👌 Go ahead 👍 God bless u 🤲
Beautiful setup congrats jawaibapu
खूपच छान krushnai ताई गॅस चुलीची संकल्पना खूप छान आहे असाच सुखान संसार करा
Congratul ations Krishnai .
Tuza navin kitchen
Khup chan ahe .
पारंपरिक स्वयंपाक घर फारच..अप्रतिम. चूल व गॅस यांची सांगड घालून मस्त बनविली शेगडी. तुझ्या नवऱ्याच्या मदतीने तू हा व्हिडिओ केलास .एकदम भारी.तुला जमेल तेव्हा तुझ्या सासरच्या मंडलीची ओळख करून दे.तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद.🤚🤚👌👌❤️☺️😍
छान आयडिया चूल गॅस बर्नरची. छान set up. मिस्टरांची छान साथ लाभली आहे तुला. हो, आईं आणि दादा व तुझ्या रेसिपीज आणा settle झालात की. खूप शुभेच्छा ❤
मस्तं 👌 चुलीची युक्ती एकदम भारी. यालाचं डोक्यालिटी म्हणतात 👍 केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे.. ♥️ 👍
Thank you😊
Great to know that your mother and brother are going to be part of this Vlog and also that Konkan (Ratnagiri) is also going to be included here. Waiting for your morher and brother's videos
पारंपारिक कीचन खुप सुंदर👌👌
Me pan Kumbhar aahe . & once again congratulations Krushnai❤️❤️
Sukhi rha krushnai sundar sankalpana aahe kichan chi
Khupchan sunder video
Chaanach video. Chaan distes.
चूल व गॅस कॉम्बिनेशन खूपच छान
Khupch chan didi ❤
Khup chaan unique aahey Gas
All the best beta❤
सगळी मांडणी...त्याला साजेशी अशी चुल.....आणि तू...सगळं कसं छान छान.....❤
Khup chhan video ❤❤
अग तु ratanagirit होतीस एकदम कोल्हापूर कसे kay गाठले स.
Arrange ki love marriage aahe?
पण जोडी खूप सुंदर आहे. ❤❤
आमच्या kadun खूप आशीर्वाद आहेत. ❤❤
All the best krushnai
Chan krushnai
खुप छान सुंदर आहे
Khup chhan
चुलीची कल्पना अतिशय भन्नाट आहे
खुप खुप शुभेच्छा कृष्णाई
Kuph chan🎉
मला खूपच आवडले आहे स्वयंपाक घर.
Are waah krushani khup chaan tuze pahilya pasun mi video s baght aali ahe khup mast astat ani tu mazya caste madhli ahes he janun khup chaan vatle amhi pan vaibhavwadi kokantale kumbhar ahot tula pudhil vatchali sathi khup sarya shubbechha🙏🙏🙏
Khup chan idea chul gas chi👍👍
अतिशय छान कृष्णा ई😊
मस्त सांगितले
Khup khup sundar vidio
khup chhan
Wow congratulations tai ❤❤❤❤❤❤
चुलीची आडीया लयभारी खूप छान
Kuph Chan
कोकणातील विडिओ कसा सलग असायचा तसा आजचा विडिओ नव्हता मध्येच joint केलेला लक्षात येत होते .
खूप छान
Mast idea
छान व्हिडिओ ताई
Khoop chan 👌👍
Khup chaan maahiti dhanyawad Krushnai Tai
Thank you😊
U look beautiful krushani
ताई तूझं सासर मस्त आहे विडीओ ❤
खरच चुलीची आयडीया खुप छान आहे 👌👍
Khup chan aahe sarva 🎉🎉
Kiti changale bolates didi tu🍫🍫
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉 खूप खूप धन्यवाद
Chan sasar milale tula
Lhupach chan
Krishna aai tu khup chan bolteys❤😊
Bharpur ashirwad tula ani jawai bapunna tuja vlog bagayla mala khup avadto.
Khoop chaan aahe kitchen❤
Tu hi khoop chaan diste❤
Pan Mala Ratnagiri che kitchen jaaste awadte...❤❤❤
Tithe cooking karaichi ,aaie tu Ani dada Mast hote....❤
Thank you...🙏for answering 😊
छान आहे किचन
तू सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर लगेच देतेस हे खरच छान आहे. चुलीची कल्पना मस्त आहे. तुझे मिस्टर हुशार आहेत व तुला साथ देतात असेच छान विडीओज पाठवत रहा अशीच खुष रहा आनंदी रहा आई भाऊला दाखवत रहा
SUNDAR 💕💕💕
मस्त चुली ची आयडिया एकदम छान
खूप छान 🎉🎉😊😊
खुप छान व्हिडिओ
Mr. Ra chi sankalpana khup chan aahe. Mast video
Khup chhan. Bar jal saglyan che doubts clear kele specially chuli badal
Thank you😊
चुल मस्त आहे,
Chaan Krishnai beta.
Thanks for your reply.
Really appreciate.❤❤❤❤
Thanks for liking
👌
खूप सुंदर आखणी केली आहे 🎉🎉
नेहमीच नवीन नवीन विडिओची वाट पाहत आहोत 🎉🎉🎉
Keep it up.....
Thank you😊
Khup chan krushnai😊tula Navin ayusha sathi khup shubechaa . chan recepie banvun amahala dakhva
Mi tujhe videos baghu cooking shikle Mala kahi navta yet
Tujhq videos cha ref ne mi Jevan banvayla shilkle
Kuch Chann Krishnae👌👌
पारंपारिक स्वयंपाकघर एकदम झकास
तू छान बोलते
Waah khup chhan krushnai
Thank you😊
Khup chaan. All the Best Krushnai😊
Thank you😊
👌👌
Looking beautiful ❤
Thank you 😊
चुलीची आयडिया मस्तच
मस्त चुल आहे तुझ्या नवर्या नी तुला खूप चांगला सपोर्ट केला आहे ❤❤
चुल गॅस आयडिया मस्त
मला खूप आवडली तुजी चुल❤❤❤❤
आजचा विडियो खूप छान वाटला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली धन्यवाद कृष्णाई
Thank you😊
Very nice 👌 👍
हा किचन set-up म्हणजे स्टुडिओ आहे का, की हे तुमचे सासरचे घर आहे?
घर पण आहे आणि स्टुडिओ पण
Khul chhan khush raha