चवीचे खाणार त्याला कृष्णाई देणार चवीचे पदार्थ. मसाला मसाला म्हणजे काय मेहनतीचे काम आहे हे आम्हाला समजले.. एकट्या दुकट्या चे काम नाही हे.बाबे आईचे हात भरून आले असतील.आमच्या डोळ्यात पाणी आले.तुमच्या मेहनतीला त्रिवार सलाम
.. After a long time wait today I was able to watch the kokan home made red masala. Thank you all three if at all you are ready to sell and post it by courier I will be very happy. Shall I ask my son to contact you if so please send your address as well as mobile number. I am 75 years old . If possible fulfill my desire if not possible, even then God bless you all three. My respect and love to all of you. Thanks.
अरे व्वा, केव्हापासून या तुमच्या मसाल्याच्या रेसिपी ची वाट पाहत होते, मनापासून धन्यवाद मावशी खूप सुंदर आहे आणि तुम्ही किती जिव्हाळ्याने प्रेमाने शिकवता... आता लवकरच एक किलो बनवते.
Bapare kiti hi mehenat karavi lagate Krushnai tumhala maza salute tuza aai ne chhan masta prakare samjaun sagale sangitla koop avadala tuza video neat Ani clean kam karat number one great job keep it up God bless you all family members
🙏😊 पण एक करा दी , काही गैरसमज असल्यास दूर करून शुभांगी ताई शिरवडकर या तुमच्या मोठ्या बहिणी सोबतचे पूर्वीचे स्नेहाचे रिलेशन कायम ठेवा ! 🙏😊 त्यांच्यामुळेच तुम्ही यु ट्यूब वर आलात ; ही गोष्ट लक्षात घ्या !
वा....याचीच वाट पहात होते कोकण पद्धतीचा मसाला तुमच्या रेसिपी परफेक्ट असतात.नवशिकक्यांना शिकता येईल अशा.मीसुध्दा तुमच्या रेसिपी पाहून बनवायचा प्रयत्न करते छान होतात
कृष्णाई, तुमच्या पद्धतीने मी कोकणी मसाला आणि गरम मसाला बनवला. आणि माझी पहिली रेसिपी मी बनवली ती कोलंबी भात... हाहाहा.... एकदम झकास आणि स्वादिष्ट.. खूप छान झाले आहेत मसाले.. खूप खूप धन्यवाद....
खुप मेहनत घेता 💦 सांगता पण छान. मी पहिल्या विडीओ पासून तुम्हाला सपोर्ट का करत आले तुमच्यातील skill मी तेव्हाच ओळखलेली ,कृष्णाई तेव्हा खुप घाबरलेली आणि दडपणात वाटायची.
Wow Tai wonderful masala .I make multicuisine masala and sell every year ...My Moms bussiness but now she is gone to the Lord.and Daddy is old now so i continued this bussiness. Today i learnt new masala receipe .Thank you so much.
So sincerely and painstakingly you have explained. So much of hard work. But so passionately all three of you do. Such minute details. God bless all of you.
Hi young girl 😍 progressing day by day 😍😍👍👍 too good today's cmmnt only fr urs mom too beautiful explanation as usual 👍👍n she is so beautiful in personality 👍😍mom's support is really very very appreciable 👍it's always said "Mulgi kivva Aai shikli Pragati zali"👍👍👍👍very true ex u showed up u both feminines 👍👍Mom very active clean n very expressive 😍👍Make urs bro Abhi confident cz he is shy smwhere 👍👍allover fantastic team wrk 👍👍👍👍👍😍
Hi, I was very happy with your ghagutti masala. Your video was very super, you have shown correctly each & every masala items measurement you have explained very neately. I will try this masala in small quantity ,also try your recipes like Batati kacharya ,Bat at I rassa etc.Tumhi khuba $under svayam paka banavatat.Mi junaka banavala khub Chan hota .Thank you for sharing.
🙏 ताई आम्हाला मसाला ची लिस्ट व बनवून दाखवल्या बद्दल धन्यवाद तुम्ही तिघेही खूप मेहनती आहात तसेच प्रेम ळ आहात तुमच्या वागण्यात बोलण्यात कुठे ही अहंकार नाही म्हणून देवाला प्रार्थना आहे तुमची खूप प्रगती होवो तसेच उत्तम आरोग्य लाभावे ताई तुमच्या घरी सुद्धा लवकर आनंदाचे क्षण येवो कूष्णाई चे लग्न होऊदे. आम्हां सर्वांचे आशिर्वाद 🙏
Babbe ask tai if you can sell this to us .i m ready to pay in advance. In Mumbai our home doesn't get enough sun and the terrace is having roof so no sun. Also no chakki nearby my home. These days get ready aata in shops. Hope you understand my problem. If possible do send me this masala and tell me how much to pay.
Dear Krushnai 😍, Aww, so nice to see all three of you together in one vlog.😊🎉. MOST AWAITING VIDEO....I will suggest, in case you plan to do this as a business, PLEASE 🙏🏻 let me know. I would prefer to be your loyal customer...❤😊🥰😍😘
आईची आठवण झाली. मस्त मसाला कराची ती.. तुमचा सारखी...ती म्हणाली होती मी नसेन तेव्हा तुला आठवेल.... कधीतरी तिचं अस्तित्व कायम आहे हे जाणून आहे मी... आभार आहे तुमची ..
Thank you thank you thank you for this recipe of homemade masala. I have been waiting for this for a very very long time. Was hoping Shubhangitai would show it, but their video didn’t explain what kind of different mirchee to take and what proportion of the combination of various mirchee. Thank you Babi, Abhi and Tai( what is your mother’s name Babi?).
मी पण रत्नागिरीतील आहे पण तुमची समजुन सांगण्याचा पद्धत सर्वाना खुप आवडते अशीच तुमच्या रेसिपी दाखवून कोकणातले पदार्थ सर्वाना खुप आवडतील एक नंबर👍
भाजलेले मसाले किती छान मांडून ठेवलेत. मावशी, बाबीचं काम एकदम व्यवस्थित, टापटीप, स्वच्छ आहे.
S
व्वा ताई फारच छान तुमचे कष्ट व कौशल्य वाखाणण्याजोगे आहे स्वच्छ व निगुतीने केलात खुप आवडला नमस्कार धन्यवाद
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे तुम्ही , मी पण ह्याच पद्धतीने मसाला करून बघणार आहे
चवीचे खाणार त्याला कृष्णाई देणार चवीचे पदार्थ. मसाला मसाला म्हणजे काय मेहनतीचे काम आहे हे आम्हाला समजले.. एकट्या दुकट्या चे काम नाही हे.बाबे आईचे हात भरून आले असतील.आमच्या डोळ्यात पाणी आले.तुमच्या मेहनतीला त्रिवार सलाम
.. After a long time wait today I was able to watch the kokan home made red masala. Thank you all three if at all you are ready to sell and post it by courier I will be very happy. Shall I ask my son to contact you if so please send your address as well as mobile number. I am 75 years old . If possible fulfill my desire if not possible, even then God bless you all three. My respect and love to all of you. Thanks.
8
@@nayanapuranik5102 9
@@shobhabandivdekar5769jinnaschangat ja.e naw s jinma9sche
खूपच छान, अगदी मनापासून मनापासून समजाऊन सांगता तुम्ही छान ....
अरे व्वा, केव्हापासून या तुमच्या मसाल्याच्या रेसिपी ची वाट पाहत होते, मनापासून धन्यवाद मावशी खूप सुंदर आहे आणि तुम्ही किती जिव्हाळ्याने प्रेमाने शिकवता...
आता लवकरच एक किलो बनवते.
Thumcha tel. No sanga
मावशी, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लाल तिखट आणि गरम मसाला पहिल्यांदा केला आणि तो खूप छान झाला. Thank you मावशी.
धन्यवाद
Bapare kiti hi mehenat karavi lagate Krushnai tumhala maza salute tuza aai ne chhan masta prakare samjaun sagale sangitla koop avadala tuza video neat Ani clean kam karat number one great job keep it up God bless you all family members
अतिशय सुंदर माहिती आणि मसाला प्रमाणासहित कृती करून दाखवल्या बद्दल खूपखूपखूप समाधान झाले
🙏😊 कृष्णादी , कोकणची माणसं साधी भोळी आणि मेहनती सुद्धा 🌹🌹
🙏😊 पण एक करा दी , काही गैरसमज असल्यास दूर करून शुभांगी ताई शिरवडकर या तुमच्या मोठ्या बहिणी सोबतचे पूर्वीचे स्नेहाचे रिलेशन कायम ठेवा ! 🙏😊 त्यांच्यामुळेच तुम्ही यु ट्यूब वर आलात ; ही गोष्ट लक्षात घ्या !
भरपुर झालाय की मसाला.
एक किलो चे प्रमाण दीले हे खूप छान झाले. 👍👍
एवढ्या मिरचांचे देठ कसे काढले असतील तुम्ही, great job 🎉🎉
आई तूम्ही ग्रेट आहात कीती कष्ट आहे पण खूप सुंदर मसाला
वा....याचीच वाट पहात होते कोकण पद्धतीचा मसाला तुमच्या रेसिपी परफेक्ट असतात.नवशिकक्यांना शिकता येईल अशा.मीसुध्दा तुमच्या रेसिपी पाहून बनवायचा प्रयत्न करते छान होतात
मी सकाळीच कमेंट केली होती सर्व मसाले दाखवा मीठ घातलं नाही का मावशी
@@anitapatil2522 malvni masaltat mit nahi ghalt
Thank you l
@@archanarawool2709 ूकक
@@sanjibksen9198 malvani masala mita shivay pan चांगला टिकतो. एक वर्ष नाही तर दोन दोन वर्षे टिकतो
खूपच छान. सहज सोप्या पद्धतीने सांगितले तुम्ही.
मावशी तुम्ही किती गोड बोलता मला तुम्ही खुप आवडता 😘👌👌👍👍🙏🙏🙏video पण खुपच छान आहे
Ho correct aahe.jas aai mulila shikvate tas vatate tainch bolan.ekdam mast
कृष्णाई, तुमच्या पद्धतीने मी कोकणी मसाला आणि गरम मसाला बनवला. आणि माझी पहिली रेसिपी मी बनवली ती कोलंबी भात... हाहाहा.... एकदम झकास आणि स्वादिष्ट.. खूप छान झाले आहेत मसाले.. खूप खूप धन्यवाद....
खूप सुंदर पद्धतीने, शिस्तबद् पद्धतीने समजावून सांगितले .खरच छान. धन्यवाद.
तुम्ही जी मसाल्याची पद्धत सांगितलेली फारच सुंदर आहे . व गरम मसाल्याचे प्रमाण पण चांगल्या पद्धतीने समजावलेले आहे. खूप खूप धन्यवाद
Thanks saw description for 1 kg.Thank you very much.Much awaited recipe.
काकी तुमच्या कडून आम्हाला - खुप काही शिकायला मिळते. खुप खुप धन्यवाद तुम्हाल्या ..
मसाला खूप छान झाला आहे पण तुम्ही काडप मध्ये दळुण आणा टेस्ट ला खूप छान असतो 👌👌👌👍👍👍
अप्रतिम ताई.
सर्व गुण संपन्न अशी कृष्णा आई आणि अभि
Khare ahe
Agreed👍and it's TRUE...🙏
👍👍❤
खुप मेहनत घेता 💦 सांगता पण छान. मी पहिल्या विडीओ पासून तुम्हाला सपोर्ट का करत आले तुमच्यातील skill मी तेव्हाच ओळखलेली ,कृष्णाई तेव्हा खुप घाबरलेली आणि दडपणात वाटायची.
सोप्या पद्धतीने सांगितले घरगुती लाल मसाला मस्त
Mast, the fragrance reached our home.. 👍👍
wow aunty Thank u a 1 masala
aahe ❤❤
मसाला विकण्याचा व्यवसाय सुरु करा मस्तच 👌👌
मस्तच ताई खूप छान समजून सांगितले आहे धन्यवाद.
Too much of hardworking people you all are...hats off to you
किती छान समजावून सांगता तुम्ही दोघीही, फारच छान
Wow at last the wait is over,looking forward to learning how to prepare this masala.
👌👌👌👌
Wow khup chan padhtine dakhavala masala mukha manje swachata ekatam bhari👌👌👌👌
Krushnai tujhi aai khupch expert aahe khupchan receipe mi baryach receipe banvun bhghiltya tumcha ...daily log banava
Wow Tai wonderful masala .I make multicuisine masala and sell every year ...My Moms bussiness but now she is gone to the Lord.and Daddy is old now so i continued this bussiness.
Today i learnt new masala receipe .Thank you so much.
मसाला कसा किलो विकता सांगा व नंबर पाठव
@@ajittawde5687 apla pan agri masalyacha business ahe
आपल्या पद्धतीनं मी मसाला बनवला खूप छान झाला छान रंग व चव मस्त आहे
Thank you for sharing long awaited 1
🙏👌good buhut badiya
Thank You
एक नंबर,तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना म्हणुन सोप वाटतय,विकत देता काय देत असल्यास किती रु ,किलोने देणार
मलापण पाहिजे
Tumch sarv Videos far change ahet.Mla khup avdle .
Mala pan
9
@@sumedhabarve8565 hu all cl
मावशींनी खूप व्यवस्थित आणि छान पद्धतीने समजावून सांगितलं आहे
ताईने फारच छान मसाला केला आणि माहीती पण सुदंर दिली.
Was waiting for this video, thank u tai àni krushnai, tumhi order pun gheta ka masala banvun dyaychi
मी खूप वाट बघत होते ह्या मसाल्याची thanks काकी Ani कृष्णाई
खूपच मेहनतीने आणि स्वच्छतेची काळजी घेऊन तुम्ही मस्तच मसाला बनवला👌👌
काही वेळा मसाल्याचा रंग नंतर का बदलतो ते जरा सांगा ना... 🙏
ek no. video mastt
You should take orders for this. Will be great. Please let me know if you plan to start this masala business. You will get many customers.
Msalya karta kontya no var contact kraycha tumhala
ताई तुम्ही किती छान समजून सांगता....kharach great aahat... मला तुम्ही खूप आवडता
So sincerely and painstakingly you have explained. So much of hard work. But so passionately all three of you do. Such minute details. God bless all of you.
अरे वा खूप छान समजून सांगता आणि decription मध्ये दिल्याप्रमाणे आता नक्की करून बघणार ,या रेसिपी ची च वाट पाहात होते, thank you for sharing ...👌👍
Very nicely explaining I detailed. Thank you very much for your sharing this recipe.God bless you.🙏🙏👌👍❤
Nice praman.avashyak tya sahaj sopta suchana.thanks for shsring
खुप खुप धन्यवाद😍
Hi कृष्णाई
आईने मसाला खूप छान दाखवला आईला विचार ना ,तुमचा एक मसाला विकत मिळेल का. खूप बरा होईल pl reply.
Mala pan viket paije mala pan sanga
I am also interested
किती सुंदर दाखवले काकि तुम्ही तिघेहि खूपच गोड बोलतात मस्त वाटते... शुभेच्छा तुम्हाला असेच विडिओ बनवत राहा आम्हि सगळे आहोत तुमच्या सोबत..
Hi young girl 😍 progressing day by day 😍😍👍👍 too good today's cmmnt only fr urs mom too beautiful explanation as usual 👍👍n she is so beautiful in personality 👍😍mom's support is really very very appreciable 👍it's always said "Mulgi kivva Aai shikli Pragati zali"👍👍👍👍very true ex u showed up u both feminines 👍👍Mom very active clean n very expressive 😍👍Make urs bro Abhi confident cz he is shy smwhere 👍👍allover fantastic team wrk 👍👍👍👍👍😍
किती अप्रतिम रित्या सांगितले आहे आईसाहेब 👍
Hi,
I was very happy with your ghagutti masala. Your video was very super,
you have shown correctly each &
every masala items measurement
you have explained very neately.
I will try this masala in small quantity ,also try your recipes like
Batati kacharya ,Bat at I rassa
etc.Tumhi khuba $under svayam
paka banavatat.Mi junaka banavala
khub Chan hota .Thank you for sharing.
🙏 ताई आम्हाला मसाला ची लिस्ट व बनवून दाखवल्या बद्दल धन्यवाद तुम्ही तिघेही खूप मेहनती आहात तसेच प्रेम ळ आहात तुमच्या वागण्यात बोलण्यात कुठे ही अहंकार नाही म्हणून देवाला प्रार्थना आहे तुमची खूप प्रगती होवो तसेच उत्तम आरोग्य लाभावे ताई तुमच्या घरी सुद्धा लवकर आनंदाचे क्षण येवो कूष्णाई चे लग्न होऊदे. आम्हां सर्वांचे आशिर्वाद 🙏
आई 🙏 कृष्णाई खूपच छान माहिती देतात.
एक नंबर ताई🎉
Very nicely explained. Thank you 💗 start your own business. Nice suggestions
from all of your subscribers.
God bless you all. 🙌
गरम मसाल्याच सामान मिरची बरोबर च दळायच का
Iavag kami disali
ह्या मसाल्याला मालवणी मसाला म्हणा ताई जास्त छान वाटेल रेसिपी दिल्याबद्दल फार फार आभार
Thank you for explaining so well.
खरच खूप वाट बघत होती या व्हिडिओ ची thanks krushnai & mavshi
मसाल्याची ऑर्डर घेणार का मला हवा होता मसाला हा
Thumihi order ghethaka?
Gosht koknatli ya channel var contact no dilela aahe tumhala tithe sudha malvani masala milel te pn gharpoch
Atti uttam gharguti lal masala aabhar mam❤
मसाला बघण्यात एवढी गुंग झाली की कमेंट करायला विसरुन गेले करतानाच एवढा सुंदर आहे की चवी साठी वेगळ बोलायलाच नको मस्तच
खूप छान माहिती दिल्या काकू
Thanks for the much awaited masala
ag babe tumacha masala khup chan asato g vikat deshil kay ani tumachya padhatichi phanasachi bhaji keli ti madt zhali
tuzha ph.no dena pl. tumachi gadi band keli ka
तुमचा फोन नंबर देऊ शकता का?.दोन्ही मसाले हवे असतील तर ते तुम्ही पाठवू शकता का?
एक नंबर मिरची सांगितली तुम्ही आता मी पण अशीच बनवणार आहे तुमचा व्हिडिओ बघितला खूप बरं वाटलं❤
मावशी मसाला खुप छान झाला आहे आम्हाला विकत मिळेल का 2 किलो पाहिजे आहे
खुप सुंदर मसाला
Maushi tumhi masala khup chhan banvita
Please tumhi he masale banun vika, khoop loka ghetil..." Krushnai Masale " nav dya
लय छान काकू
Baap re kiti khast ghyve lagtat , khup video chaan astat tumche mi nehmi bghty tumche videos.👌👌😊
Babbe ask tai if you can sell this to us .i m ready to pay in advance.
In Mumbai our home doesn't get enough sun and the terrace is having roof so no sun. Also no chakki nearby my home. These days get ready aata in shops. Hope you understand my problem.
If possible do send me this masala and tell me how much to pay.
I’m interested too
Tumhi masala banvun denar ka kiloche price sanga
I will also buy. I work so no time for this. I am from Mumbai.
I'm also interested pls tell
If you are interested then you can DM me
खुप छान विडीओ सांगण्याची पद्धत अप्रतिम
आम्ही पण असाच मसाला बनवतो आणि कुटायला देतो डंकावर ( कुटल्यामुळे मसाला जळत नाही ) चकित मसाला जळतो
खूप छान आई मी याचीच वाट बघत होते मी बनवणार धन्यवाआई
Dear Krushnai 😍, Aww, so nice to see all three of you together in one vlog.😊🎉. MOST AWAITING VIDEO....I will suggest, in case you plan to do this as a business, PLEASE 🙏🏻 let me know. I would prefer to be your loyal customer...❤😊🥰😍😘
मला पण आवडेल मागवायला !
पाव किलो गरम मसाला सांगा
Mala ha ek kilo masala pathi shakya ka
Mast zala aahe masala mi pan banavla aahe kalar pan mast aala aahe
Amhala masala vikat milel ka
कमी वेळेत खूप छान मसाला तयार केला
V nice
तुम्ही करता तसाच मसाला आम्ही करतो पण तुम्ही गावी असल्याने तुम्हाला व्यवस्तीत ऊनात सुकायला मिळते छान तुमचा मसाला
आईची आठवण झाली. मस्त मसाला कराची ती.. तुमचा सारखी...ती म्हणाली होती मी नसेन तेव्हा तुला आठवेल.... कधीतरी तिचं अस्तित्व कायम आहे हे जाणून आहे मी... आभार आहे तुमची
..
मावशी तुमचा प्रेमळ हात त्या मिरच्यां वरून फिरल्यामुळे मसाला खरच चांगला झाला असेल
कोकणी मसाला खरंच खुप खमंग असतो .अती तिखट नाही पन भारी खमंग
Excellent masala, pls give subtitles in English
ताई खूपच छान समजावून सांगितले आहे तुमचे मनापासून समजावून सांगणे खुप खूपच छान
तुम्ही जर मसाला विकत देणार असेल तर नक्की कळवा
नाय बाबे
Vikat मिळेल का
Mazisudha order fix aahe Nakki banun dya ...
खुप छान पद्धतीने दाखवलं शिकवलं खूप खूप धन्यवाद ताई आणि शुभेच्छा 🙏😊🚩
ताई मिर्ची आणि गरम मसाले यांचे किती किती प्रमाणात घ्यायचे ते सांगा. मलाही मसाला बनवायचा आहे.
वरती उजव्या कोपऱ्यात एक छोटे बरोबरचे चिन्ह आहे त्यांच्या वर टच करा तेव्हा तिथे मसालाची यादी त्यांनी दिली आहे ती तुम्हाला दिसते
Description box मधे प्रमाण दिलं आहे
Mastach banlay masala aani colour pan chhan aalay
TUMI GERM MASALA VIKTA KA KASA KILO AAMLA VIKT HVA
मस्त मस्त मस्तच ❤
Lot of effort !!! Will you be able to send the masala if we order ! We will pay for it ! Thanks
काय मस्त दिसत आहे धन्यवाद काकी पूर्वीचे दिवस आठवले
Thank you thank you thank you for this recipe of homemade masala. I have been waiting for this for a very very long time. Was hoping Shubhangitai would show it, but their video didn’t explain what kind of different mirchee to take and what proportion of the combination of various mirchee. Thank you Babi, Abhi and Tai( what is your mother’s name Babi?).
Khup chan explain karta tumhi kaki
धन्यवाद
तुम्ही बनवून द्या. मला चार किलो हवा आहे. नाही म्हणू नका. हा ही side business तुम्ही उन्हाळ्यात करा ना.
Malvani masala jast telat bhajla Jat nahi
Mala 5 kg hava aahe pl rate kalvine
Chan zalay masala !🙂👍
Kaku kiti mehnati ahet ❤
Khup mast yachich vat baghat hote
खूप छान मसाला धन्यवाद मसाला प्रमाण दिल्या बदल