माझे मत व्यक्त करण्यापूर्वीच क्षमा मागतो.तुमचे पूर्वीचेच व्हिडिओ मस्त वाटायचे.कोकणातले पारंपरिक घर,घरामागे मुद्दामून बनवलेले स्वयंपाकघर,ती सुंदर रचना,मधेच डोकावणारे कोकणातील निसर्गसौंदर्य,तुमचा अभिदादा,तुमच्या आईने तुम्हाला मारलेली बाबे अशी लाडिक हाक इत्यादि.ह्या सर्वच गोष्टींमुळे पाहताना मजा यायची. आता तो आनंद मिळत नाहीय. असो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अगदी खरं आहे दादा तुझं..पण मुलीचं आयुष्याचं असच असतं ना ती जन्माला आल्यापासून माहेराची पाहुणीच असते ना... आमच्या बाबेच लग्न झालं ती आता तिच्या सासरी गेली...पण बघ ना तिच्या सासरच्यांनी पण किती प्रेमाने आणि कौतुकाने बाबेला परत तिचं काम करण्यासाठी प्रोत्साहित करुन मदत केली आणि तिच्या पाठिशी उभं राहीलेत... कोकण तर आपलंच आहे आता कोल्हापूर ही आपलंच...
कृष्णाई मला वाटलेच होते तू आमच्या कोल्हापूर मध्ये लग्न करून आली आहेस...तुझ्या सासरच्या भाशे वरूनच समजले होते....नक्कीच तू खूप आनंदी आणि सुखी राहशील ...कारण जगात भारी आम्ही कोल्हापुरी आहोत...तू इतकी चांगली आहेस तुला सासर पण चांगले मिळाले हे बघून खूप छान वाटले
You are looking so beautiful Krushnai.... Your recipe was awesome as always no doubt on that. Your hardwork is definitely paying in terms of the love that comes your way.❤ God bless you dear with love and happiness in abundance.
अगं कृष्णाई चूल दाखव ना आम्हाला कशी पेटवतेस ती. आणखी एक,या स्वयंपाक घरात जेवण करताना तू कणिक भिजवणार, शिवाय पाट्यावर वाटण मध्ये मध्ये करणार यांच्यासाठी एक सूचना करावीशी वाटते ती म्हणजे हातातील तोडे काढून ठेवा.पाट्यावर वाटताना घासतील व खराब होतील.वाईट वाटून घेऊ नकोस.
बरोबर. आणि कृष्णाई बेटा , माहेरी होता तसा नॅचरल च ठेव ग vlog. उगीच गालिचा वगैरे अंथरून ज्यास्तीची कामं वाढवून नको घेऊस. स्वयंपाकघरात आपणं विळीवर काही चिरताना, खोवताना जमिनीवरच तर बसतो ना?😊 झटपट होतात कामं ...मग फरशीचा तेव्हढा चh भाग स्वच्छ केला की झालं. नाही का? रेसिपी नेहमीप्रमाणेच मस्त 👌🏻
माझे मत व्यक्त करण्यापूर्वीच क्षमा मागतो.तुमचे पूर्वीचेच व्हिडिओ मस्त वाटायचे.कोकणातले पारंपरिक घर,घरामागे मुद्दामून बनवलेले स्वयंपाकघर,ती सुंदर रचना,मधेच डोकावणारे कोकणातील निसर्गसौंदर्य,तुमचा अभिदादा,तुमच्या आईने तुम्हाला मारलेली बाबे अशी लाडिक हाक इत्यादि.ह्या सर्वच गोष्टींमुळे पाहताना मजा यायची. आता तो आनंद मिळत नाहीय.
असो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अगदी खरं आहे दादा तुझं..पण मुलीचं आयुष्याचं असच असतं ना ती जन्माला आल्यापासून माहेराची पाहुणीच असते ना... आमच्या बाबेच लग्न झालं ती आता तिच्या सासरी गेली...पण बघ ना तिच्या सासरच्यांनी पण किती प्रेमाने आणि कौतुकाने बाबेला परत तिचं काम करण्यासाठी प्रोत्साहित करुन मदत केली आणि तिच्या पाठिशी उभं राहीलेत... कोकण तर आपलंच आहे आता कोल्हापूर ही आपलंच...
कृष्णाई मला वाटलेच होते तू आमच्या कोल्हापूर मध्ये लग्न करून आली आहेस...तुझ्या सासरच्या भाशे वरूनच समजले होते....नक्कीच तू खूप आनंदी आणि सुखी राहशील ...कारण जगात भारी आम्ही कोल्हापुरी आहोत...तू इतकी चांगली आहेस तुला सासर पण चांगले मिळाले हे बघून खूप छान वाटले
या काळात पाटावर वाटण करताना पाहिले की कौतुक वाटतंय तुझं! You are perfect, ideal girl!
खूप छान सुक्ख चिकण,स्पष्ट,नाटकी नाही आपलं घरगुती बोलणं.नंबर 1.तुम्हास खूपखूप सा-या शुभेच्छा.
Ooo..Kolhapurchya sunbai...chicken ekdam zakkkassss....chaltay ki.👍👍👍
खुपच मस्त रेसिपी…. God bless you
Lai Bhariiii Kolhapuri
Chiken Sukka
Mast
कृष्णाई खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏
Khup chan aahe ghar
Wow very delicious and very clever items vessel is used 👌
Chaan receipe. Pan mi tuzya aaila miss karte aahe. Te kokanatal ghar ani nisarg mast vatato. Receipe baghyala majja yete.
Khupach chan recipe. ❤❤❤❤
Mast ❤.... तुला एकटी बघायची सवय नाही ना.... काकू ना miss होतय
Khup Sunder👌
मस्त छान एक नंबर रेसिपी 👌👌👌👍👍👍
अप्रतिम तयार केली आहे सुक्क चिकन 🐔🐔
खुप छान रेसिपी 🙏🏻
Very nice recipe 🙏👍👍
पितळेची भांडी छान आहेत. चिकन रेसिपी छान सांगितलीस
Excellent 🎊🎉
Khuoach chhan chicken keles bala. Sukhat Devache
खुप छान विडिओ आणि रेसेपी सुद्धा.., खुप आभार, नेहमी च शुभेच्छा ... 😊❤🎉
Mast....khup authentic recipe dakhvlis
छान रेसिपी मस्तच
Manale baba tula ...kharch khupch chaan recipe bnvtes tu sglyach ❤❤khupch nashibvaan ahet tuzya sasarche evdhi chaan sugarna mulgi bhetli tyana ... Tuzya lagnchya adhi mi nehmi mazya gharatlyan bolaychi ki tu jyanchya pn ghari jashil lgn karun te lok khupch lucky asnar ahet mhnun...😊ashich khush raha & sukhi raha ❤
Mastch, lai bhari 👌👌👌
Khup chaan receipe
छानच रेसिपी ❤
खूप छान चिकन बनवल.
खुपच छान रेसिपी मस्त चिकन बनवले👌👌👍💖
Khup Khup Chan ❤
Khup chan ahe mast👌👌👌
कोल्हापूर चिकन recipe कमाल ❤
Khup Chan
Khup khup chhan
Chan chikan good.
खूप छान केले
You are looking so beautiful Krushnai.... Your recipe was awesome as always no doubt on that. Your hardwork is definitely paying in terms of the love that comes your way.❤
God bless you dear with love and happiness in abundance.
Sunder recipe
Khupach chhan.
God bless dear yr recepi is yummy😋
Sunder ❤
अप्रतिम
Devache Aanek Aashirvad Krushnai.Sukhat raha bala. ❤❤❤
Mast recipe.tai tuj sasar kadache naav kaay aahe
ताई तु एवढ्या मेहनतीने पाट्यावर वाटून जेवण बनवतेस तर मस्तच होणार ❤
खूपच छान👌👌👌
Shanach banvale thAnk you
एक नंबर चिकन रेसिपी
Mast tempting 😋😋
Khoopch chaan Receipe
कृष्णाई कोल्हापुरी मंजे
आपला (घाटी मसाला)😊मसाला वापरून मस्तच चिकन बनवले 👌👌👍video खूप छान वाटला 👍👍😊
Delicious recipe
खूपच छान रेसिपी कृष्णाई👌😋❤️🌹 कृष्णाई खूप गोड दिसते 💖
कृष्णाई चिकन रेसिपी मस्तच
ऐकनंबर मस्त बायो तु किती छान चिकन बनवल तुझे सासरचे नशीबवान आहेत तुझ्या सारखी सुन मिळाली आहे त्यांना 👌👌👍🙏
बायो नाही बाबे
हे सगळे फक्त व्हिडिओ साठी असते.
छान स्वादिष्ट जेवण बनवतेस तू यात काही शंका च नाही, सुगरण आहे आमची बाय.आता जावई खुश 😋🥰
छान बनवलस पण तुझा गॅस कसा आहे आम्हाला दाखव तो कसा पेटवलास
अगं कृष्णाई चूल दाखव ना आम्हाला कशी पेटवतेस ती.
आणखी एक,या स्वयंपाक घरात जेवण करताना तू कणिक भिजवणार, शिवाय पाट्यावर वाटण मध्ये मध्ये करणार यांच्यासाठी एक सूचना करावीशी वाटते ती म्हणजे हातातील तोडे काढून ठेवा.पाट्यावर वाटताना घासतील व खराब होतील.वाईट वाटून घेऊ नकोस.
गोबर गॅस असावा असे वाटतेय
Ha kha aahe tode damage hoti l aaptun patyavar pithpan todyancya design madhe adakel puri chat pith malatanach mala janaval
Ksli chul ahe
बरोबर.
आणि कृष्णाई बेटा ,
माहेरी होता तसा नॅचरल च ठेव ग vlog.
उगीच गालिचा वगैरे अंथरून ज्यास्तीची कामं वाढवून नको घेऊस.
स्वयंपाकघरात आपणं विळीवर काही चिरताना, खोवताना जमिनीवरच तर बसतो ना?😊
झटपट होतात कामं ...मग फरशीचा तेव्हढा चh भाग स्वच्छ केला की झालं. नाही का?
रेसिपी नेहमीप्रमाणेच मस्त 👌🏻
Khub chaan ❤
कृष्णाई, पुढच्या रविवारी नक्की करून बघणार 😋
चुली कोणती आहे
Apratim
खूप च छान
Ek no. 😊
Nice Recipe
Mast recipe
यम्मी❤👍👌
Very nice 👌 🎉🎉
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌😋❤❤
Super resipi
Kolhapur madhe kuthe rahtes.please adress sang
👍👍
Mast❤
छान 👌👌😋
👌👌👌👌
Mast khup chaan tu pan chaan dishes pan aai shiva recipes adhuri
छान
👌
Babe, kitti ge goad distes. Khup ch chan. Tuzya Happy married life sathi tula Unlimited blessings n lots of ❤❤❤❤❤❤.
खूपच मस्त ❤❤❤❤❤❤❤
Yummmmy
Mast❤😊
मला तुझ्या आईची आठवण येते खुप, although i like your new videos but, tu ani tujhi aai doghinche video भन्नाट होते❤❤ miss you kaki❤❤
❤ recipe
👏👏👏👍👍
लय भारी 👌👌
लग्न कधी झाल wow❤ great congretchulation🎉❤❤❤❤
लवकरच कोल्हापुरी तांबडा रस्सा व पांढरा रस्सा यांच्या रेसिपी टाक,वाट बघतोय
Jajam ..gadiver jewata.. jajmaver vatan..
कुष्णाई खुपच छान रेसिपी आवडली👌👌
Super
Mast 👌👌👌
Vlog pn banv..husband sobat..tuz ghar pn dakhav..nice receipy❤..colour chan aalay
छान आहे सुक्क चिकन
छानच....
Thank you
❤
Super chiken sukka
🙏🏻🙏🏻❤
Kolhapuri sathvnicha msala chi recipe bnv
शेगडीवर चुल बनवली आहे का? फार छान आहे