सध्या लोकांचा जुनं घर पाडून स्लॅब चा अट्टाहास. पण इथे मात्र ते टिकवून त्याला नवीन रूप दिलं गेलंय. हे वेगळेपण . खूप छान. आणि प्रसाद हे सगळ्यांपर्यंत पोचवत कोकणातील पर्यटन वाढवत आहे ही चांगली बाब.
निसर्ग पाहतापाहता तुझे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते मला आपले कोकण फार आवडते तुला धन्यवाद तू आमहाला घरी बसून पाहणयाचे सुख देत आहेस माझे गाव देवगड तालुक्यातील गढीतामहाणे
आपल्या महाराजंlबरोबर विश्वासु मावळे होते..... प्रसाद तू जे सुरुवाती पासून बोलतोयस त्याची सुरुवात ह्या शीलेदारां मार्फ़त होतेय.....खूप साrya शुभेच्छा.....
तुम्ही कोकणात अतिशय सु दर काम करत आहात। भटकंती करणाऱ्या लोकांची छान सोय करत आहात। तुमच्या ह्या कामात कोकणातील लोक ही सहभागी होत आहेत म्हणजे कविता हे म्हणजे तुमच्या कामाला कोकणी लोकांनी दिलेली साथ। आहे त्याकोकणाचे निसर्ग संकृती न बिघडता आपण हे कार्य करत आहात। आपल्या ह्या कार्याला सलाम
खुपचं सुंदर घर आहे.पूर्वी जसे होते तस.खास करून भिंतीवरील पेंटिंग, चुलीवर केलेला स्वयपाक अप्रतिम. कविता ताईंना खुप धन्यवाद.कारण आजचा युगात ह्या पारंपरिक गोष्टी दिसत नाहीत. धावपळीचा युगात मनाला शांती, समाधान मिळाले.👍 धन्यवाद 🙏
खुप सुंदर विडीओ पाहुन मन भरून आले.अशाप्रकारे निसर्गरम्य परिसरात परंपरागत घराला एक सुंदर रुप देऊन आत्मिक समाधान आनंद मिळाला.आणि त्या घराची क्षणिक सावली लाभली .धन्यवाद ❤ डता येत नाही पण परंपरागत घराला असे दिलेले सुंदर रुप पाहुन मन शांत प्रसन्न आणि त्या निसर्गातील
खूपच सुंदर व्हिडिओ...कोकणच्या मातीचं गावातलं घर. अदबशीर कविता तळेकर. गावातील लोकांपर्यंत पर्यटकांना पोहोचवणारा रानमाणूस. लवकरच भेट द्यावी असं वाटायला लावणारा अस्सल कोकणी खमंगपणा.
मित्रा तुझे कोकण दर्शन सुंदरच असतं आणी विशेष म्हणजे तु तेथील लोकांना व्यवसायाभिमुख करतोय या बद्दल तुझे कौतुक करावेत तेव्हढे थोडे होईल, ह्या ताई ला खुप खुप हार्दिक शुभेच्छा,योग आलाच तर नक्कीच हिच्या कडे जेवणाचा आनंद घेऊ , आभार , धन्यवाद ।
खूपच सुंदर, कविता तुम्ही जुने घर खूप छान जतन केले आहे आणि वारली पेंटिंग ने ते सुंदर सजवले आहे। तुमचा परिचय, या रविवारी हरिष बाली यांच्या कोकण टूर च्या एपिसोड मध्ये झाला होता। फक्त त्या वेळी रूम occupied असल्याने बघता आली नव्हती, ती या एपिसोड मध्ये पाहता आली। तुम्ही हरिष सरांना जेवण स्वतःच्या हातांनी वाढले आणि जेवणातील पदार्थांची माहिती दिलीत, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, अगत्य अगदी जाणवत होते आणि तेव्हाच ठरवले की तुमच्या होम स्टे मध्ये राहून या सर्वांचा आनंद घ्यायचा। मात्र आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत आणि कोकणात vegetables पण भरपूर आहेत हे तुमच्या बोलण्यात आल्याने बरे वाटले 😊 सोलकढी मात्र आम्हाला पण हरिष सरांसारखी मोठ्या ग्लास मध्ये प्यायला आवडेल 😀 प्रसाद तुमचे सर्व व्हीडिओ मी आवर्जून पहाते. कोकण संस्कृती जपण्याची तुझी धडपड खूप कौतुकास्पद आहे आणि तुझ्यामुळे कोकण आम्हाला जवळून बघता येते आहे, कोकणी माणूस, त्याचे कष्ट समजून घेता येत आहेत, त्यासाठी तुझे आभार 🙏 आचरे गावाला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी कोणता ते कळवावे, नक्की.
प्रसाद आज दुपारी आचऱ्या मध्ये च होतो हा व्हिडीओ काल आला असता तर भेट देता आली असती असा तुझा व्हिडिओ बघून वाटते एवढं सगळं सुंदर आहे सकाळी मेगल ची भेट व दुपारी मठी असा सुवर्णयोग जमला असता ठीक आहे पुढील वेळी जरूर धन्यवाद असंच चालू राहू दे
आपण ,,कोकणाची जुनी परंपरा ,निसर्ग व त्याची स्वच्छता,, यासाठी धडपडत आहेत हे पाहून खूप छान वाटतं,, आपल्या सर्व विडिओ मी पाहत असतो ,, खुप छान,, kip it up🙏
आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. अतिशय सुंदर संकल्पना आहे. अशी घरे आजकाल बघायला मिळणे मुश्कील आहे , तिथे तुम्ही लोकांना राहण्याची संधी देताय. धन्यवाद. 🙌 हे सर्व सांभाळण सोपं नाही , पण तुम्ही यशस्वी रित्या पार पाडणार. तुम्हाला खूप खूप यश मिळो हीच शुभेच्छा. 👍👍 आणि पूर्वजांची घर जपून रोजगार पण मिळवला .
व्हिडीओ खूप खूप आवडला.आमच्यासारख्या प्रत्येक मालवणी माणसाला अभिमान वाटावा असा तुमचा प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहे.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
मी आपके विडियो नेहमीच पाहात आसताना हे घर पाहिल आणि खूप प्रकर्षाने जाणवलं की नक्कीच ह्या ठिकाणी जाऊन दोन चार दिवस मुक्काम करावा ,काही मित्र मैत्रिणींना घेऊन मी नक्की येईन
खूप सुंदर आणि माफक शब्दात प्रेझेंटेशन केलं आणि आजोळ इतकचण रिमेक जरा येऊ शकत ह्या ने एक नवी ऊर्जा मिळाली कविता आपण खूप छान काम केलं आहे आणि त्यातून प्रेरणा मी सुद्धा घेत आहे तुमच्या ह्या घरात ज्याला तुम्ही मठी म्हणता मला भेट द्यायला आणि स्टे करायला आवडेल
सध्या लोकांचा जुनं घर पाडून स्लॅब चा अट्टाहास. पण इथे मात्र ते टिकवून त्याला नवीन रूप दिलं गेलंय. हे वेगळेपण . खूप छान. आणि प्रसाद हे सगळ्यांपर्यंत पोचवत कोकणातील पर्यटन वाढवत आहे ही चांगली बाब.
निसर्ग पाहतापाहता तुझे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते मला आपले कोकण फार आवडते तुला धन्यवाद तू आमहाला घरी बसून पाहणयाचे सुख देत आहेस माझे गाव देवगड तालुक्यातील गढीतामहाणे
आपल्या महाराजंlबरोबर विश्वासु मावळे होते..... प्रसाद तू जे सुरुवाती पासून बोलतोयस त्याची सुरुवात ह्या शीलेदारां मार्फ़त होतेय.....खूप साrya शुभेच्छा.....
तुम्ही कोकणात अतिशय सु दर काम करत आहात। भटकंती करणाऱ्या लोकांची छान सोय करत आहात। तुमच्या ह्या कामात कोकणातील लोक ही सहभागी होत आहेत म्हणजे कविता हे म्हणजे तुमच्या कामाला कोकणी लोकांनी दिलेली साथ। आहे त्याकोकणाचे निसर्ग संकृती न बिघडता आपण हे कार्य करत आहात। आपल्या ह्या कार्याला सलाम
धन्यवाद विनोद सर🙏
N BHI
It's nice nature and greenery birds and home stay near river 🌷🌷🌷🌷🙏 wishing all the best achare Kari 🌷🌷🌷🌷
Ujik6j
Kavita tu chan keles.
खरंच खूप छान काम करत आहात तुम्ही,मला तर कोकणी संस्कृती खूप आवडते, जुने घर खूप छान आहे
छान ,सुरेख कि सुंदर खरोखरच खेड्यांमधले घर कौलारु
खूप छान बनविले आहे तुम्ही घर आचरा गावात.
किती सुंदर आहे.काय innovation सुंदर वापरले आहे . ग्रेट.नक्कीच आवडेल
कित्ती सुंदर आणि रमणीय आहे हे सगळं.इथ यायला खूप खूप आवडेल.लहान असताना आजोळी गेल्यावर वाटायचं अगदी तसंच वाटतंय.
खुपचं सुंदर घर आहे.पूर्वी जसे होते तस.खास करून भिंतीवरील पेंटिंग, चुलीवर केलेला स्वयपाक अप्रतिम. कविता ताईंना खुप धन्यवाद.कारण आजचा युगात ह्या पारंपरिक गोष्टी दिसत नाहीत. धावपळीचा युगात मनाला शांती, समाधान मिळाले.👍 धन्यवाद 🙏
🙏🙏
जुन्या आठवणींना उजाला देऊन मन अगदी बालपणीत घेऊन गेलात......आपणांस मनापासुन .....धन्यवाद !!!!
जुन ते सोन अप्रतिम विडिओ बनवला आहे गावची आठवण आली धन्यवाद
तुमचा वीडियो खुप छान वाटला
तुमची अशीच प्रगति हाउदे हिच ईश्वरचर्नी पार्थना 😊 🌸🌺🌹
खूप छान वाटली माहिती 😊
ll श्री गुरुदेव दत्त ll 🙏🏻🙏🏻
खूप छान .आजीच्या घराचा छान उपयोग झाला.आजीला धन्य वाटलं असेल
फारच छान .संधी मिळाली तर रहायला,भटकायला निश्चित आवडेल.
आपण फारच कल्पकतेने घराची सजावट केली हे मान्य करावे लागेल .
खुप सुंदर विडीओ पाहुन मन भरून आले.अशाप्रकारे निसर्गरम्य परिसरात परंपरागत घराला एक सुंदर रुप देऊन आत्मिक समाधान आनंद मिळाला.आणि त्या घराची क्षणिक सावली लाभली .धन्यवाद ❤
डता येत नाही पण परंपरागत घराला असे दिलेले सुंदर रुप पाहुन मन शांत प्रसन्न आणि त्या निसर्गातील
छान, मूळ घर टिकवून ठेवलय, छान वाटलं.
खुपच सुंदर घर आहे माझं ही अस एक घर असाव अस स्वप्न आहे शांत. सुंदर.आणि निसर्गरम्य वातावरणात शेनाने सारवलेल आंगण.चुलीवरच जेवण 👌
कविता... हॅट्स ऑफ टू यू.. 🙏👍 आणि प्रसाद..तुझ्याबद्दल काय बोलू रे... जाऊंदे... 🙏🙏🙏
Thanks Dada
Thank u 😊
प्रसाद,आपले मनापासून अभिनंदन. कारण तु आपला कोकण विविध साईडने प्रमोट करतो.हे बघुन फार बरे वाटत.Hats off
सुंदर कल्पना! चित्रांची संकल्पना अप्रतिम झाली आहे. देव करो तुमच्या प्रयत्नांना यश येवो. किचन एकदम छान. स्वर्गीय कोकणातील स्वर्गीय घर!!
खूपच सुंदर व्हिडिओ...कोकणच्या मातीचं गावातलं घर. अदबशीर कविता तळेकर. गावातील लोकांपर्यंत पर्यटकांना पोहोचवणारा रानमाणूस. लवकरच भेट द्यावी असं वाटायला लावणारा अस्सल कोकणी खमंगपणा.
धन्यवाद अनघा मॅडम❣️🙏
🙏🙏
खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि ranmanus ने उत्तम पणे प्रस्तुत केला
मित्रा तुझे कोकण दर्शन सुंदरच असतं आणी विशेष म्हणजे तु तेथील लोकांना व्यवसायाभिमुख करतोय या बद्दल तुझे कौतुक करावेत तेव्हढे थोडे होईल, ह्या ताई ला खुप खुप हार्दिक शुभेच्छा,योग आलाच तर नक्कीच हिच्या कडे जेवणाचा आनंद घेऊ , आभार , धन्यवाद ।
अतिशय सुंदर, निसर्गाच्या सानिध्यात राहून खूप आनंद होतो. नक्को ती शहरातील दग दग.मन कसे प्रसन्न होऊन जाते.👌👍
आपण घर छान सजावले आहेत आपल्या येथील पत्ता आम्हाला सांगा आणि राहण्याचा खर्च व जेवण्याचा खर्च काय त्याची माहिती द्यावी
Good. Simple normal marathi bhasha bollyabaddal.👍👍👍👍👍👍👍
Khup chan kavita tai khupach sundar 👍👌
बघुन सुद्धा अगदी शांत, छान वाटतंय... अगदी परफेक्ट आहे... खुप शुभेच्छा!
❣️❣️🙏
🙏🙏😊
Karodo rupayanchya Banglyala hi laj vatavi ase he khupach sunder Swapnatle vatave asech Ghar ahe. Ekddam Zakassss mitra
अप्रतीम आहे फारच सुंदर प्रेरणादायी उपक्रम आहे तुमचा
किती किती सुंदर. नक्की येईन. खूप खूप शुभेच्छा
Khup khup Chan asech Kam karat Raha manapasun Shubhechha👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच सुंदर, कविता तुम्ही जुने घर खूप छान जतन केले आहे आणि वारली पेंटिंग ने ते सुंदर सजवले आहे।
तुमचा परिचय, या रविवारी हरिष बाली यांच्या कोकण टूर च्या एपिसोड मध्ये झाला होता। फक्त त्या वेळी रूम occupied असल्याने बघता आली नव्हती, ती या एपिसोड मध्ये पाहता आली।
तुम्ही हरिष सरांना जेवण स्वतःच्या हातांनी वाढले आणि जेवणातील पदार्थांची माहिती दिलीत, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, अगत्य अगदी जाणवत होते आणि तेव्हाच ठरवले की तुमच्या होम स्टे मध्ये राहून या सर्वांचा आनंद घ्यायचा। मात्र आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत आणि कोकणात vegetables पण भरपूर आहेत हे तुमच्या बोलण्यात आल्याने बरे वाटले 😊 सोलकढी मात्र आम्हाला पण हरिष सरांसारखी मोठ्या ग्लास मध्ये प्यायला आवडेल 😀
प्रसाद तुमचे सर्व व्हीडिओ मी आवर्जून पहाते. कोकण संस्कृती जपण्याची तुझी धडपड खूप कौतुकास्पद आहे आणि तुझ्यामुळे कोकण आम्हाला जवळून बघता येते आहे, कोकणी माणूस, त्याचे कष्ट समजून घेता येत आहेत, त्यासाठी तुझे आभार 🙏
आचरे गावाला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी कोणता ते कळवावे, नक्की.
खूप खूप धन्यवाद सुषमा ताई🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@@sauvadini3027 तुम्हीच कविता तळेकर आहात का ?
हो
Chhan kalpana aahe...kokan kinarpattichya gawa gawat hi kalpana sakar howu shakte...kokan tourism khuo chhan hoil..thank u kokani ranmanus👍🏻💐
अशी च
घरे बांधून पाहिजे
Thanks prasad,& kavita ताई
खूप छान आहे.गावचा जूना फिल येतो.प्रयत्न
वाखाणण्याजोगे आहे.आचरा माझं माहेरच गावं आहे.
मी नक्कीच रहायला येईन.
अप्रतिम शाश्वत जीवनशैली आणि त्यातून पर्यटन
खरोखर मन प्रसन्न झाले
पर्याय होऊ नका पर्याप्त व्हा
प्रसाद आज दुपारी आचऱ्या मध्ये च होतो हा व्हिडीओ काल आला असता तर भेट देता आली असती असा तुझा व्हिडिओ बघून वाटते एवढं सगळं सुंदर आहे सकाळी मेगल ची भेट व दुपारी मठी असा सुवर्णयोग जमला असता ठीक आहे पुढील वेळी जरूर धन्यवाद असंच चालू राहू दे
Nice old is Gold mala hi nature related sarv avdte . Beautiful
खूप खूप छान वाटतय❤️ शुभेच्छा 👍🙏❤️ आशिर्वाद 👍
वा खुप छान मस्त मातीचे घर आहे खुप आवडले व छान माहिती दिली एक नंबर विडिओ देव बरे करो❤❤❤
साधेपणामध्ये पण किती सुखवा असू शकतो त्याचा प्रत्यय आला हा homestay पाहताना... नक्कीच visit करायला आवडेल ...खूप छान
खूपच सुंदर..
खरें कोकण हेच आहे ..
कविता तुमचा छान प्रयत्न..
प्रसाद दादा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो मनाला आनंद आणि समाधान मिळते
मी सगळे एपिसोड बगतंय माका खूप आवडता कारण आमच्या कोकणात आता लोक बदलीत राहणी मान पण बदलले खूप छान प्रसाद आपण करताय तुमका भेटाचे खूप इच्छा असा प्रसाद जी
आचरा हे माझे आजोळ आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले अप्रतिम गाव.
Wa chan परंपरा जतन सलाम। Ran manus number one
Khup Chhan.. prasanna Ani nisargmay...old feelings
Prasad Sir, tumhala aani kavita talekar yana khup khup shubhetchha.
माती व शेणान सारवलेल्या घरात शांत व गाढ झोप लागते.एकदम मस्त
ताई कुणालाही हसवतील इतक्या दिलखुलास हसतात, nice hospitality ❤️
आपण ,,कोकणाची जुनी परंपरा ,निसर्ग व त्याची स्वच्छता,, यासाठी धडपडत आहेत हे पाहून खूप छान वाटतं,, आपल्या सर्व विडिओ मी पाहत असतो ,, खुप छान,, kip it up🙏
Very good home stey we are comming thair. In summer
आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. अतिशय सुंदर संकल्पना आहे. अशी घरे आजकाल बघायला मिळणे मुश्कील आहे , तिथे तुम्ही लोकांना राहण्याची संधी देताय.
धन्यवाद. 🙌 हे सर्व सांभाळण सोपं नाही , पण तुम्ही यशस्वी रित्या पार पाडणार.
तुम्हाला खूप खूप यश मिळो हीच शुभेच्छा. 👍👍
आणि पूर्वजांची घर जपून रोजगार पण मिळवला .
Khup chan gavchi aathavan yete
Mazya swpnltle ghar. Laiii bharrri👌👌👌👍💐🌹💐🌹💐
कविता, तुझा खूपच छान उपक्रम आहे. तुला मनापासून शुभेच्छा! मी पण आचऱ्याचोच आसय. म्हणून ह्या बघून आणखीच बरा वाटला.👍💐
सुंदर घर आहे.हल्ली अशी घरे बघायला मिळत नाही👍
व्हिडीओ खूप खूप आवडला.आमच्यासारख्या प्रत्येक मालवणी माणसाला अभिमान वाटावा असा तुमचा प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहे.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
Kavita khupach sunder ani namra
Really very soft spoken and beautiful
Good
लय भारी..!!👌👌 तुम्ही एक संस्कृती जपण्याचा, जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करताय. कोकणात आल्यावर नक्की तुमच्याकडे थांबायला आवडेल. Thank you ❤️
खूप सुंदर आहे कोकण आणि जुनी संस्कृती
😊🙏👌👌👌👌खुपच छान आहे विडीऔ पाहूणे खुश होतिल 😎
Bhau tuzy mule mla Gondia district mdun kokan anubhavta yeto thank you bhava jap kokanla tychya nature la💕💕💕
जुनं ते सोनं राखण्याची तुमची जिद्द नक्कीच प्रेरणादायी आहे
Shabd ch apure padtil evdha sundar video ❤
Thank u so much
प्रसाद
सुंदर आचरा गाव
व गावची मठी
शाब्बास . कविता .good work .
Chhan kalpana aahe.. Aamhi nakki yevu tithe.. Good job...
खूप छान प्रसाद टिपिकल कोकणी घर खूप सुंदर .येथे राहणारे खूप भाग्य वान .
🙏 dhanyawad
वा ! उत्तम व्हिडीओ.
घराची संकल्पना खूपच भावली ! कोकणात वापरलेले जाणारे काही शब्दसुध्दा ऐकून छान वाटले कधी काळी मी सुध्दा ते ऐकले आहेत
खूप छान संकल्पना आहे..ऑल द बेस्ट
खूप सुंदर 🙏
कोकण हेच स्वर्ग आहे 🙏
Mitra tuza awaj . bolnyachi shaili, awaj vakkyrachna.khup damdar ahe👌👌👌👍👍👍💐🌹💐🌹
आपले प्रयत्न फार चांगले आहेत
मी आपके विडियो नेहमीच पाहात आसताना हे घर पाहिल आणि खूप प्रकर्षाने जाणवलं की नक्कीच ह्या ठिकाणी जाऊन दोन चार दिवस मुक्काम करावा ,काही मित्र मैत्रिणींना घेऊन मी नक्की येईन
Juna ghar khup sundar ritya sajavlay Kavita Taine 👌👌 Jevan aani kitchen khupch chan 👌 Junya kalat gelyasarkh vatla
Thank u 😊
खूप छान कार्य करतात आहे तुम्हाला सलाम
हे सुख फक्त कोकण माणूसच समजू शकतो व आम्ही तुमच्या संपर्कात राहू # I love kokan❤❤
आपण कोकणाबरोबरच घाटमाथ्यावरचा गगनबावडा आजरा राधानगरी चे पर्यटन प्रमोट करावे
खुप सुंदर प्रसाद पुढील वाटचालीस शुभेच्छा
Excellent Kavita your hardships have paid off
Kawita is great lady, her house is Dream Home.
Atishay sunder
Khup Chan Prasad
Khup bhari tai kokanchi shan japlic bhari vatle he sagle disat nahi te tu japles tuzya hya kalpana salam ❤
Khup mast video, thanks for sharing with us.
Thanks Dada
Khup chab tumhi khare jeewan swad ghet ahat.shantata ani samadhan keval nisargatach milte.cementchya gharat milne avghad ahe
Natural life experience very nice thanks didi village life in Konkan
Masha Allah Konkan.
अति सुदर कल्पना छान
कविता ताई, घराचा साधेपणा जपला तुमच्यातल्या वेगळेपणा मुळे, all the best, we wil visit 👍
खुप सुंदर 👌👍 beautiful nature
Lovely homestay 👌
Khup sundar
आती उत्तम शेणाचे सारवलेले सुंदर मठी
Mast kokana ha ek pruthvi varcha swargach aahe aamhi ya swargat rahto yacha amhala Khup abhiman aahe
खुप छान आहे गावाची मठी. 👌🏻
khupch sundar
खूप सुंदर आणि माफक शब्दात प्रेझेंटेशन केलं आणि आजोळ इतकचण रिमेक जरा येऊ शकत ह्या ने एक नवी ऊर्जा मिळाली कविता आपण खूप छान काम केलं आहे आणि त्यातून प्रेरणा मी सुद्धा घेत आहे तुमच्या ह्या घरात ज्याला तुम्ही मठी म्हणता मला भेट द्यायला आणि स्टे करायला आवडेल
Khup chan👌👌.... Kadhitari watata sagala sodava ani koknat jaun rahava nivant🥰