Salute to his honesty, he accepted everything, he explained all the facts. He promised to make all the delayed payments as soon as poossible. He earned his assets and name with hardwork. He is not Vijay Mallya or Subrato Roy. He is facing public, he is facing media, discussing with his investors. Wish him all the best.
त्यांनी मायावती यांच्या पार्टी कडून निवडणूक लडविल्या पासून राजकारणी लोक वाकडी नजर ठेऊन आहेत. DSK यांच्याकडे खुप प्रॉपर्टी आहे.ती कॅश मध्ये कन्वर्ट होताच सर्व ठीक होईल. ईमानदार व्यक्ति चा बिज़नेस अडचणीत आहे. He will overcome,
Sudhakar Patil अहो त्याने तर हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडवले की हो. तो कसला आला प्रामाणिक . तो तर एक नंबरचा फ़्रॉड , लबाड , लुच्चा , फसव्या अन् बुडव्या माणूस निघाला .... फ़ार स्तुती करीत होता ना त्याची ? घंटा प्रामाणिक
Sudhakar Patil अहो विश्वास ठेवल्यामुळेच हजारो गुंतवणूकदारांना त्याने फसवले ना .पैसे आज देतो उद्या देतो अशा थापा मारत होता हा फ्राॅड माणूस , सुमारे दोन वर्षांपासून अन् नंतर चक्क बुडवले पैसे . चुना लावला हजारो लोकांना करोडो रुपयांचा .
Sudhakar Patil चांगल्या माणसाची डेफिनिशन काय ते ठरवा आधी . ज्याने चार हजार सामान्य लोकांचे करोडो रुपये देतो देतो अशा दोन वर्ष थापा मारुन बुडवले व त्या सगळ्यांना खूप अडचणीत टाकलं , त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती लादली अशा फ्रॅाड माणसाला तुमच्या डिक्शनरीत " चांगला माणूस. " म्हणतात का हो ? द्या उत्तर , पण सारासार विचार करून द्या ...
ह्या परिस्थितीतून DSK जरूर बाहेर पडतील कारण ते प्रामाणिक वाटतात .काहि ठराविक लोकानी त्याना जाणून बुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अस वाटत .पण काहि दिवसात ते पुन्हा लोकांचा विश्वास पहिल्या पेक्षा जास्त सम्पादन करतील अस वाटत .
डीएसके यांच्या मालमत्तेवर नजर ठेवून असणारे हे फुकटे कुत्रे त्यांना काही न मिळाल्यामुळे डीएसके यांना अडचणीत टाकले अशी अनेक उदाहरणे आहेत बँका पतपेढ्या संस्था या या बुडाल्या म्हणून लोकांना त्याची पैसे काढायला लावायचे व त्यांच्यावर कोर्टाचा पोलिसांचा दावा येऊन त्यांना अटक सुद्धा कळण्यास लावणे तेच उदाहरण डीएसके साहेब
बिल्डरानी रेट कमी करून फ्लँट काढुन टाकावे व्याजाच्या बोजानीच बरेच बिल्डर अडचणीत आलेत पण त्यानी फ्लँट बुक केलेल्या लोकाना अडचणीत आणु नयेत व स्वता पण अडचणीतुन बाहेर पडावे Dsk मराठी माणुस अडचणीतुन बाहेर पडावे हिच आशा
Mandi hi yenarch dar 9 varshani. Plan B pan tayar hava. Jyachya kade evadhe assets ahet tyane madhyam vargiya che paise veletch parat karave. (Ha interview dsk yanchya construction companychya office madhye jhala asta tar adhik professional jhale aste)
विजय मल्या, निरव मोदी पळून गेला करोडो रुपये घेऊन.पण जो DSK सर्वांच्या समोर येवून पैसे परत देणारच हे ठाम पणे सांगतो त्याच व्यक्तीला लोक बदनाम करतायत.पण DSK सर आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत.
मराठि माणसाची माणसिकता ..........नाहि.......मराठि माणसाकडे माणुसकिच उरलेली नाहिये ...। या दोन तीन वर्षात अनेक घटना घडल्या .....मल्या ....निरव मोदि ....आणि असे अनेक फसवे ते पण सरकारला चुना लावणारे .....ह्यांच काहि कोणी करु शकल नाहि ना शकनार .....। हे देश सोडुन पळून जातात .....। आणि डि एस के ....हे करु शकत नव्हते का ??????? ईतका मुर्खपणा ...। जो माणुस ३५ वर्षापासुन तुंम्हा सगळ्यांना देत आला .....आणि आज त्यांची वाईट वेळ आहे तर सर्वांनी साथ देण्याची गरज आहे....। नाहितर माणुसकि आणि प्रामाणिकपणाला काळिमा फासणारी हि गोष्ट आहे....। इथे संयम आणि विश्वासाची गरज आहे.....। डि एस के सर आम्हि सर्व आपल्या सोबत आहोत ......काळजी करु नका .....ज्याला कर नाहि त्याला डर कशाची .....एक दिवस तुंम्हि यातुन नक्कि सहिसलामत बाहेर पडाल ...आणि तुमचा स्वप्न असलेला प्रोजेक्ट पण पुर्ण होइल नक्कि...। पण आज आपले-परके ओळखण्याची वेळ आहे.....। पण ज्या ज्या लोकांनी हे सर्व घडवले त्यांनी एक लक्षात ठेवा वाईट वेळ हि प्रत्येकावर येत असते आज डि एस के वर आहे उद्या तुमच्यावर पण येउ शकते ....। डि एस के उठतील यातुन पण .....तुमच बघा ...।
जानेवारी २०१८ नंतर सगळ्यांचे पैसे देतो असे dsk म्हणाले त्याचं पुढे काय झालं हो . ती त्यांनी पत्रकरासमोर. शुद्ध थाप मारली . पत्रकाराला उल्लू बनवलं व सगळ्या लोकांना उल्लू बनवले .एवढेच नव्हे तर हाय कोर्टात सुद्धा ते धादांत खोटं बोलले . बाई पण खोटं बोलण्यात सॉलिड तयार आहे . ही जोडी बंटी बबली सारखी fraud Jodi , आहे. त्यांनी हजारो लोकांना च्युत्या बनवलं आहे . त्यांची कड घेणाऱ्यांनी अता का बोलती बंद झाली . आता जुलै महिना सुरू आहे . दिले का एकाचे तरी एफ डी चे पैसे परत ? बोला ना . आता का सगळे सहानुभूती वाले गप्प आहेत . Fraud Manus त्याची fraud बायको आणि त्याच्या fraud कंपन्या असा हा सरळ सरळ करोडोंच्या झोल आहे .
I never seen any builder came front of public to clarify, whatever he is saying it's genuine, because no builder or developer ever care for their client so some faith and time should be given to him
He seems very honest. If from last 35 years he is distributing profit honestly & now it is delaying & he is accepting it clearly that market is slow,etc,etc then I thing people should have to trust on him & they should have to give some time. Coz he is innocent thats y he is giving all this explaining instead of running away from the problem.
वाट बघा वाट. आता तर घंटा मिळेल तुम्हाला. फारच चांगला माणूस आहे तो असं वाटतं ना तुम्हाला ? त्याने हजारो लोकांना करोडो रुपयांचा चूना लावला. घ्या.!!! खुश झाले आता तुम्ही ? करा ...अजुन त्याची स्तुती करा, सेवा करा, मग तो अजुन इतर हजारो लोकांना पुन्हा एकदा चूना लावील तेंव्हाच तुम्हाला कळेल त्याचं खरं रूप .
He is a Real Entrepreneur, business is his in blood, so dont worry about this time situation, he will exit this problems & bad condition. He will Come in Market with new Ambition.
तुम्ही कुणाचीही फसवणूक करणार नाहीत .तुमच्या बदल आदर आहे .फक्त देव तुमची परिक्षा घेतो आहे .
सुख के सब साथी दुख मे ना कोई
We are with you sir!!! We Young marathi businessman believe in you.. you are inspiration for us.
Salute to his honesty, he accepted everything, he explained all the facts. He promised to make all the delayed payments as soon as poossible.
He earned his assets and name with hardwork. He is not Vijay Mallya or Subrato Roy. He is facing public, he is facing media, discussing with his investors. Wish him all the best.
We respect u sir .. sagala Maharashtra tumachya sobat ahe
सर तुम्ही चांगलं काम केलंय आणि करतं आहात. हे हि दिवस जातील.👍
त्यांनी मायावती यांच्या पार्टी कडून निवडणूक लडविल्या पासून राजकारणी लोक वाकडी नजर ठेऊन आहेत. DSK यांच्याकडे खुप प्रॉपर्टी आहे.ती कॅश मध्ये कन्वर्ट होताच सर्व ठीक होईल. ईमानदार व्यक्ति चा बिज़नेस अडचणीत आहे. He will overcome,
@@MahadevAage-MRAexactly
Nakkich ❤
चांगला माणूस दिपक सखाराम कुलकर्णी विस्वास ठेवा कधीच पैसा बुडणार नाही
Sudhakar Patil
अहो
त्याने तर हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडवले की हो. तो कसला आला प्रामाणिक . तो तर एक नंबरचा फ़्रॉड , लबाड , लुच्चा , फसव्या अन् बुडव्या माणूस निघाला .... फ़ार स्तुती करीत होता ना त्याची ? घंटा प्रामाणिक
Sudhakar Patil
अहो विश्वास ठेवल्यामुळेच हजारो गुंतवणूकदारांना त्याने फसवले ना .पैसे आज देतो उद्या देतो अशा थापा मारत होता हा फ्राॅड माणूस , सुमारे दोन वर्षांपासून अन् नंतर चक्क बुडवले पैसे . चुना लावला हजारो लोकांना करोडो रुपयांचा .
Sudhakar Patil
चांगल्या माणसाची डेफिनिशन काय ते ठरवा आधी . ज्याने चार हजार सामान्य लोकांचे करोडो रुपये देतो देतो अशा दोन वर्ष थापा मारुन बुडवले व त्या सगळ्यांना खूप अडचणीत टाकलं , त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती लादली अशा फ्रॅाड माणसाला तुमच्या डिक्शनरीत " चांगला माणूस. " म्हणतात का हो ? द्या उत्तर , पण सारासार विचार करून द्या ...
सर,
आज ६ वर्षांनंतर मिळाले का तुमचे पैसे??
विश्वासू आहे म्हणता तर नक्कीच मिळाले असतील.
He is not like vijay mallya to run away... DSK has guts to come openly in front of public and tell the truth.
Every Marathi person should support him.
Po
Marathi will support then I change there name to German 🤪🤪
खरंच आपण सर्वांनी विचार केला तर खरे पाहता सध्या मार्केट शांत आहे म्हणून, नाहीतर DSK कुणालाही फसवणार नाहीत
ह्या परिस्थितीतून DSK जरूर बाहेर पडतील कारण ते प्रामाणिक वाटतात .काहि ठराविक लोकानी त्याना जाणून बुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अस वाटत .पण काहि दिवसात ते पुन्हा लोकांचा विश्वास पहिल्या पेक्षा जास्त सम्पादन करतील अस वाटत .
😂
डीएसके यांच्या मालमत्तेवर नजर ठेवून असणारे हे फुकटे कुत्रे त्यांना काही न मिळाल्यामुळे डीएसके यांना अडचणीत टाकले अशी अनेक उदाहरणे आहेत बँका पतपेढ्या संस्था या या बुडाल्या म्हणून लोकांना त्याची पैसे काढायला लावायचे व त्यांच्यावर कोर्टाचा पोलिसांचा दावा येऊन त्यांना अटक सुद्धा कळण्यास लावणे तेच उदाहरण डीएसके साहेब
DSK Sir Come Back kara We are with you
Great manus ahe yrr
Marathi bissness man is great
Trust on dsk
Dsk is a good person I like dsk
डि एस के साहेब एवढं अंतःकरणा पासुन बोलतात ते कधी कुणाला फसवणार नाहि लोकांनी थोडासा वेळ द्यावा
proud of you sir...Great man DSK!!...
DSK great man ,
बिल्डरानी रेट कमी करून फ्लँट काढुन टाकावे व्याजाच्या बोजानीच बरेच बिल्डर अडचणीत आलेत पण त्यानी फ्लँट बुक केलेल्या लोकाना अडचणीत आणु नयेत व स्वता पण अडचणीतुन बाहेर पडावे
Dsk मराठी माणुस अडचणीतुन बाहेर पडावे हिच आशा
Mandi hi yenarch dar 9 varshani. Plan B pan tayar hava. Jyachya kade evadhe assets ahet tyane madhyam vargiya che paise veletch parat karave. (Ha interview dsk yanchya construction companychya office madhye jhala asta tar adhik professional jhale aste)
डी एस के यातून नक्कीच बाहेर येतील
Dsk var vishwas thewa dolaspane
Santosh Katwe b
विजय मल्या, निरव मोदी पळून गेला करोडो रुपये घेऊन.पण जो DSK सर्वांच्या समोर येवून पैसे परत देणारच हे ठाम पणे सांगतो त्याच व्यक्तीला लोक बदनाम करतायत.पण DSK सर आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत.
तुम्ही मराठी माणूस आहत आम्ही तुमच्या पटिशि आहोत
He seems to be honest man
DSK Sir we have full faith on you. Wish you more success, prosperity be with you in the days to come. All the best.
My 8 friends lost their jobs in real estate due to Notbandi.. last 10 months was tough for real estate business...
Great man
best luck sir ....
all is well....
Marathi business icon dsk te nakki yatun baher yetil
USP VLOGS don't talk please help him financially
v are with you DSK, appreciate your honesty
This is not bad man .this man is Good marathi great business man DSK is good man👍
He's undoubtedly an honest man in trouble due to real estate market fall n demobilization. People must show patience
कृपया करून जास्त अफवा पसरवू नका हे दिवस ही जातील परत चांगले दिवस येतील
seems like a very honest businessman. Hope everything will work out.
Sir we are with you
Dont worry sir i know you r great person
He is an honest man!! Just business cycle where its going thru bad times. These times come and go and his company should prevail!
he is a honest person i belive u sir
"DSK नक्की या प्रसंगातून बाहेर येतील, आणि घराला घरपण देतील."
tumhala anek shubhechchha, saheb.
साहेब तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सवॅ प्राबलेम मधुन बाहेर पडाल येवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे....डीएसके खुप वेगळे धैर्य आहे..
मराठि माणसाची माणसिकता ..........नाहि.......मराठि माणसाकडे माणुसकिच उरलेली नाहिये ...। या दोन तीन वर्षात अनेक घटना घडल्या .....मल्या ....निरव मोदि ....आणि असे अनेक फसवे ते पण सरकारला चुना लावणारे .....ह्यांच काहि कोणी करु शकल नाहि ना शकनार .....। हे देश सोडुन पळून जातात .....। आणि डि एस के ....हे करु शकत नव्हते का ???????
ईतका मुर्खपणा ...। जो माणुस ३५ वर्षापासुन तुंम्हा सगळ्यांना देत आला .....आणि आज त्यांची वाईट वेळ आहे तर सर्वांनी साथ देण्याची गरज आहे....। नाहितर माणुसकि आणि प्रामाणिकपणाला काळिमा फासणारी हि गोष्ट आहे....। इथे संयम आणि विश्वासाची गरज आहे.....।
डि एस के सर आम्हि सर्व आपल्या सोबत आहोत ......काळजी करु नका .....ज्याला कर नाहि त्याला डर कशाची .....एक दिवस तुंम्हि यातुन नक्कि सहिसलामत बाहेर पडाल ...आणि तुमचा स्वप्न असलेला प्रोजेक्ट पण पुर्ण होइल नक्कि...। पण आज आपले-परके ओळखण्याची वेळ आहे.....। पण ज्या ज्या लोकांनी हे सर्व घडवले त्यांनी एक लक्षात ठेवा वाईट वेळ हि प्रत्येकावर येत असते आज डि एस के वर आहे उद्या तुमच्यावर पण येउ शकते ....। डि एस के उठतील यातुन पण .....तुमच बघा ...।
जानेवारी २०१८ नंतर सगळ्यांचे पैसे देतो असे dsk म्हणाले त्याचं पुढे काय झालं हो . ती त्यांनी पत्रकरासमोर. शुद्ध थाप मारली . पत्रकाराला उल्लू बनवलं व सगळ्या लोकांना उल्लू बनवले .एवढेच नव्हे तर हाय कोर्टात सुद्धा ते धादांत खोटं बोलले . बाई पण खोटं बोलण्यात सॉलिड तयार आहे . ही जोडी बंटी बबली सारखी fraud Jodi , आहे.
त्यांनी हजारो लोकांना च्युत्या बनवलं आहे .
त्यांची कड घेणाऱ्यांनी अता का बोलती बंद झाली . आता जुलै महिना सुरू आहे . दिले का एकाचे तरी एफ डी चे पैसे परत ? बोला ना . आता का सगळे सहानुभूती वाले गप्प आहेत .
Fraud Manus त्याची fraud बायको आणि त्याच्या fraud कंपन्या असा हा सरळ सरळ करोडोंच्या झोल आहे .
Dsk sir is a great person ...
dsk the great
super work sir
Dsk is the best ❤
Sir tension ghevu nka
We are with you dsk sir
He is honest. His work is honest. Please people support him.
बारामतीच्या power चा हात आहे या सर्व प्रकरणात. confirm news.
Tuzya bapani thevlay
suhas chaudhari
Correct ahe...
nakih pune shard pawarl vat maza under phije sarv karta darta ycha shard pawarch ahe
we believe you sir.You can do it.you will rise.we are with you.
d s k sir tumhi khup pramanik ahat tumche problem nakeech dur hotil hich eshvarcharni prathna
Great business man support all investor
Completely agree Man !!! He will not speak false !!! We need trust him
we all are with you....dsk group... sagle changle hoil
You are reputed Builder. I can understand your feelings and facts. Sir , you will overcome soon. Do not worry.
खऱ्या माणसाला भीती नसते
Right DsK Sir 👌
DSK Sir,hehi divas sartil!!!
dont warri sir ye bhi waqt chala jayinga
DSK हे खूप honest आहेत.
ते यातून नक्की बाहेर पडतील.
इमानदार मेहनती आणि भला माणूस म्हणजे डीएसके
DSK we are with you
tumhi great aahat sir
Sir
Tumcha problem luv kar solve hoil , himmat haru laka,me tumchya saathi old goa chya church madhe prayer kelele ahe .. Respect from goa..
sir you are great we trust you
Great businessman
मराठी माणसांना पुढे पडू देत नाही. प्रामाणिक आहेत.त्यांना नक्की न्याय मिळेल.
Dsk sir tumhi great ahat
he is good man
सर आम्हाला तुमच्या वर पूर्ण विश्वास आहे...तुम्ही पुन्हा येणार
सच्चा माणूस
DSK SIR GREAT
People should share equal in profit and loss also.
great sirrrrrrr
😭😭😭😭
Can understand... Be strong... Give some time
I never seen any builder came front of public to clarify, whatever he is saying it's genuine, because no builder or developer ever care for their client so some faith and time should be given to him
He is honest & innocent but friends money is money.
Kharach changala ani sacha manus
DSK Marathi business icon.
All is well.
Kaka tumchi Ani majhi situation same i salute you
great businessman!
Marathi Mannus Pudhe jatoy..please tyala mage khechu nka..DSK is DSK..
We must support him
Time heals almost everything. Give time, time.
आम्ही आहोत साहेब तुमचा सोबत
hopefully God will help you dsk sir
good job sir
nice
सत्यमेव जयते.
डि.एस.के कुळकर्णी साहेबांना वेळ दिला पाहिजे सरकारने कपनी असेट पाहुन लोकांना विश्वास ध्याव
Ha manus khara ahe....vishwas thevto kulkarni saheb tumchya var..ghya tumhala jitka time ghyacha ahe titka..
Nishant Mohite Tumchya nirnayacha swagat karto .. DSK fasavnar nahi.
manus kahra aahe.. pan tyachi vel kharab aahe
Nidan pathpedi/pathsaunsthan sarkhe banka budvun palun tari nai gele te...pramanik pane samor yet ahe jamel tasa ani request kartaet...I TRUST DSK.
tata pramane ha manus adachanit ala ahe ani same tata sarkhech kahi tari karun dakhavatil ds kulkarni
DSK cha paid agent ahe tu....
Itna clarification denay Wala insan galat ho he nahi sakta....his time is going wrong....
GREAT sir kalji naka karu...theek hoyel ...
He seems very honest.
If from last 35 years he is distributing profit honestly & now it is delaying & he is accepting it clearly that market is slow,etc,etc then I thing people should have to trust on him & they should have to give some time. Coz he is innocent thats y he is giving all this explaining instead of running away from the problem.
sir tumhi lavker ya adchnitun sutal
Khrch khup tumi sir pude jaaal. Dsk cha Naav khup moth Hoil jag Bharat.
डि.एस. के ग्रृप प्रामणिक आहे . आणी ते या अडचणीतून नक्कीच सुटतील .
Kharch kup changla Manus Aahe. Plzz Help him.
डि. एस. के .फसवणारे नाहीत, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझे हि पैसे अडकले आहेत पण मला नक्की वाटत आहे ते यातून बाहेर पडतील.
वाट बघा वाट. आता तर घंटा मिळेल तुम्हाला. फारच चांगला माणूस आहे तो असं वाटतं ना तुम्हाला ? त्याने हजारो लोकांना करोडो रुपयांचा चूना लावला. घ्या.!!! खुश झाले आता तुम्ही ? करा ...अजुन त्याची स्तुती करा, सेवा करा, मग तो अजुन इतर हजारो लोकांना पुन्हा एकदा चूना लावील तेंव्हाच तुम्हाला कळेल त्याचं खरं रूप .
DSK will come back again !
आदेश
He is a Real Entrepreneur, business is his in blood, so dont worry about this time situation, he will exit this problems & bad condition. He will Come in Market with new Ambition.
He is honest person jar honest nasta tar te samor ale naste
He seems honest. Marathi lokanno, saath dya re aplya mansala!
Trust theva dsk var dont worry
बसपा तिकीटावर खासदार होण्याची इच्छा आपणास नडली .
I support you sir.