DSK सामान्य कुटूंबातून वर आलेत त्यांमुळे त्यांना सामान्यांची व्यथा माहीत आहे. ते पैसे कोणाचेही बुडवणार नाही पण वेळ लागेल. गरज आहे ती आपण एका मराठी उद्योजकाच्या मागे ठाम पणे उभे रहायची...
उदयोजक कधीही चुकत नाही कींवा त्याला कोणालाही फसवायचे नसते जर उदयोजकांची पुर्ण माहिती घेतली तर कळते की सर्व उदयोजक हीमतीने मोठे होतात आणि ते ही मान्य करतात की माझ्या कडे काहीच नव्हते ते मला मीळाले आहे त्या मुळे मी कशा ला कोणाला फसवु पण समाजातल्या सर्व थरातील लोकांना अशा लोकांकडून अपेक्षा असतात आणि त्या पुर्ण न झाल्याने सर्व समाज अश्या माणसांना अडचणीत आणयास सुरवात करतो हे जीवंत उदाहरण DSK
मी स्वतः मुंबई मध्ये विकासका कडे नोकरी करतोय. नोटबंदी मुळे बहुतेक सर्वच विकासकांना उतरती कळा लागली आहे. गुंतवणुकदारांनी थोडा संयम ठेवला पाहिजे नक्की सकारात्मक मार्ग निघेल.
tyani ke te barobar hote :- video time 15:30 nantarchi comm. ahe उद्योगा मध्ये प्रमाणा पेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागते तरच उद्योग मोठा होते. Big ricks Big Money (Big business ) आणि त्यांना उदोग मोठा करायचा आहे. जो पर्यंत उद्योगात मोठा प्रयत्न केला जात नाही तो पर्यंत उद्योग वाढत नाही आणि सन्माननीय श्री DSK यांना माहिती होता त्यामुळे हा निर्णय घेतला होता. अचान आलेल्या हल्लबोल झाल्या सारखा त्यांचे काही उदोग नीती मध्ये बदल करता करता वेळ निघून गेली सरकारनी आणि लोकांनी त्यांना वेळ द्याव
He should have gone to BARAMATICHE KAKA IN THE FIRST PLACE. Remember Poorti estates by Nitin Gadkari ,he made no mistake but went to him.Whole matter was cleared in couple of days that too without any news!There is no alternative to Baramati
डिसके यांना गुंतवणूक दारांनी थोडा time द्यावे यार. ती व्यक्ती फसवणूक करनारी नाहीत. वाईट वेळ चालुय त्यांची ऐवढच. चांगली वेळ ऐनार ते स्वता चांगली वेळ आणणार थोडा वेळ द्यावे.
Great marathi manoos pls help them . I request to nana patekar sir help them . Because he is great marathi bissiness man . Bhaoyana madat karata na Mag adchanit sapdalela marathi mansala madat kara pls
I Request to C. M Fadanvis. Sir pls Help D. S. K Also Request to Raj Saheb Thakre, Uddhav Thakre Pls Help to D. S. K. Because D. S. K. Is Very Good man.
Vaibhav Dani आम्ही पण आहो गुड मॅन आम्हाला नाही कोणी मदत केली ग्लोबलायझेशन आहे dsk का नाही रिझर्व्ह फंड बद्दल बोलत प्रत्येक लीमीटेड कंपनी ला रिझर्व्ह फंड मेंटन करावा लागतो जर का केला नसेल तर सी,.ए सेबी चे अधीकारी त्यांनी ठेवी कुठल्या कंपनी च्या नावाने घेतल्या त्या वर ज्या डीपाटमेटने लक्ष ठेवायचे असते त्या सगळ्या ना घेतले तर या वयोवृधाना न्याय मीळु शकेल पण पैसे गेले
Because of silly mistakes this person had lost his business but he require some time To open business there are more struggle He is also very sad and upset for his silly behaviour He is also a man and made mistakes people should wait and give him some time we should not forget from last 50 years his companys name was 1no in Pune
Help DSK. Sir वेळ हवा आहे त्याना अस जर करणार असाल तर मराठी माणूस व्यवसाय करू शकेल यावरच विश्वास उडेल आपला. वेळ प्रत्येकावर येते. होईल सगळ बरोबर ruclips.net/video/GmnbK7bcQ5Y/видео.html
Please mazi ek request ahe sarvana,🙏 DSK na vel dy please . He is really good person. DSK ha ek marathi buiseneman ahe . Aplyala kalla pahije ki eka marathi udyojakala apanach var anu shakato. VICHAR KARAYALA HAVA PRATYEKANE
Mahakal तुमच म्हणणं बरोबर आहे . जसे त्याने गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले तसेच कर्मचाऱ्यांचा पगार ही थकवला, बुडवला . अन् त्या सुप्रसिध्द व्हायरल झालेल्या व्हीडीओ मध्ये उलट तो कर्मचाऱ्यांनाच शिव्या देतोय . लाजा वाटत नाही का रे तुम्हाला , नालायक आहे इत्यादी ... म्हणजे कमाल आहे किनई . मोठ्ठा फ्राॅड याने केला अन् शिव्या मात्र त्या गरीब बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना देतोय .
not bandi mule sarvat jast nuksan bildar lokanche zale ahe booking velet nahi zalyane sarv bildaranche nuksan zale shivay bank che yaaj chaluch ahe ani samanyan kade paisa nhavta kahi 1 investment kiwha sawata sati ghar ghenya sati jay ho acche din
डॉ . बाबासाहेब आंबेडकर एकदा उद्विग्नपणे म्हणाले होते - " जी जात नाही ती जात ! " खरे आहे , लोकांच्या मनातून काही केल्या जाती-जातींमधला द्वेषभाव काही केल्या जात नाही ! आपण सुधरणार नाही हेच खरे !
DSK chulkle karan te ek Marathi businessman zale DSK chulkle karan tyanni Marathi lokanchya guntavnukicha ghat ghatla DSK chulkle karan tyanni Marathi lokanna business karnyachi prerna dili DSK chukle karan te Marathi mansansathi nehmi zatat rahile #chuklattumhidsk
dsk kisi contractors ka pement ni diya mera bhi 117000 ni diya maidom kabhi office me ni milti aur milti bhi hi kabhi to bolti hi 2 din me pement deti hu pr uska 2 din kabhi ni aaya mi 18 mahine se office ka chakkr kat kr paresan ho gaya hu
Me ek samanya marathi manus aahe ani swatah Neptune Builders ya ambivali project madhe adakaloy tya builder che kahi hot nahi ani aaplyawar case hotey he jara ashcharya ch aahe.
If you will do negative branding like this then no one is going to buy dsk's property so how do u expect him to return money? Media is responsible for dsk collapse.
Jaltat sa marathi manus avda moty bilder mule baherchy bildsersna kam karta et nahi.sarv bilder hat dhun vat vatlvla magee laglet dsk is great bilder aahi tena thoda vel devaa
बँकाचे व्याज ८% असतांना Dsk नी १२% व्याज दिले मग त्यांना थोडा वेळ मिळायलाच पाहिजे .
DSK सामान्य कुटूंबातून वर आलेत त्यांमुळे त्यांना सामान्यांची व्यथा माहीत आहे. ते पैसे कोणाचेही बुडवणार नाही पण वेळ लागेल. गरज आहे ती आपण एका मराठी उद्योजकाच्या मागे ठाम पणे उभे रहायची...
avinash patil
उदयोजक कधीही चुकत नाही कींवा त्याला कोणालाही फसवायचे नसते जर उदयोजकांची पुर्ण माहिती घेतली तर कळते की सर्व उदयोजक हीमतीने मोठे होतात आणि ते ही मान्य करतात की माझ्या कडे काहीच नव्हते ते मला मीळाले आहे त्या मुळे मी कशा ला कोणाला फसवु पण समाजातल्या सर्व थरातील लोकांना अशा लोकांकडून अपेक्षा असतात आणि त्या पुर्ण न झाल्याने सर्व समाज अश्या माणसांना अडचणीत आणयास सुरवात करतो हे जीवंत उदाहरण DSK
गुंतवणूकदारांना घंटा मिळेल आता डीएसके कडून. जे मिळेल ते आता फक्त कोर्टाने आदेश दिल्यानंतरच मिळेल.अन् त्याला अजून एखादं वर्ष लागू शकतं.
मराठी उद्योजकाच्या पाठीशी उभे रहा.
एवढा मोठा उद्योग साम्भालताना काहि त्रुटि राहु शकतात.
DSK is very honest man.
मी स्वतः मुंबई मध्ये विकासका कडे नोकरी करतोय. नोटबंदी मुळे बहुतेक सर्वच विकासकांना उतरती कळा लागली आहे. गुंतवणुकदारांनी थोडा संयम ठेवला पाहिजे नक्की सकारात्मक मार्ग निघेल.
Mangesh Jadhav r
tuza pagar 6 mahinani gheshil ka
dsk is a great person pls help them ...give more time him
Shtikant Shewale .
Honble chief ministet fadnvis saheb & honble raj thakre saheb & nana pateker saheb pls help this marathi great bissiness man
DSK यांच्या सर्व मालमत्ता जप्त केल्या तरी सर्व देणी फिटणारे नाहीत त्या ऐवजी त्यांना थोडा वेळ दिल्यास ते हे नक्कीच करतील.
He is good man....we should help him
Dsk हे अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे त्यांना वेळ दया
Present Gov.Must Support Him
tyani ke te barobar hote :- video time 15:30 nantarchi comm. ahe
उद्योगा मध्ये प्रमाणा पेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागते तरच उद्योग मोठा होते.
Big ricks Big Money (Big business ) आणि त्यांना उदोग मोठा करायचा आहे.
जो पर्यंत उद्योगात मोठा प्रयत्न केला जात नाही तो पर्यंत उद्योग वाढत नाही आणि सन्माननीय श्री DSK यांना माहिती होता त्यामुळे हा निर्णय घेतला होता.
अचान आलेल्या हल्लबोल झाल्या सारखा त्यांचे काही उदोग नीती मध्ये बदल करता करता वेळ निघून गेली सरकारनी आणि लोकांनी त्यांना वेळ द्याव
He should have gone to BARAMATICHE KAKA IN THE FIRST PLACE.
Remember Poorti estates by Nitin Gadkari ,he made no mistake but went to him.Whole matter was cleared in couple of days that too without any news!There is no alternative to Baramati
We suport Dsk
pl.support dsk he is honest. other builders made conspiracy against him
sahi hai chukle sarkar ani DSK chukle mhnun report wow jabardast
अँकर बरखा दत्तची मोठी फॅन वाटतेय😂😂
He Is Honest.
Ds kulkarni hum tumhare sath hai....
Goverment should take interest in it...
I support DSK SIR
Dsk im saport
2 ते 4 टक्के जास्त पैसे मिळतील म्हणून आयुष्यभराची कमाई अश्या ठिकाणी गुंतवू नका.
2021 म्हादून आले आहे का कोण 😂😂
He suffered losses due to demonetization.
Sir I m big fan of urs...
Dsk is grat man
विरोधी विचारधारा मांडणाऱ्या सगळ्यांच्या बाबतीत हेच घडणार ...
DSK बाहेर आले तरच पैसे मिळू शकतील!
डिसके यांना गुंतवणूक दारांनी थोडा time द्यावे यार. ती व्यक्ती फसवणूक करनारी नाहीत. वाईट वेळ चालुय त्यांची ऐवढच. चांगली वेळ ऐनार ते स्वता चांगली वेळ आणणार थोडा वेळ द्यावे.
Please click below link to read the whole post regarding positive attitude about DSK-facebook.com/vishwajeet.deshpande.7/posts/10155762438633476
Yogesh Motkar वेळ लागू शकतो
Great marathi manoos pls help them . I request to nana patekar sir help them . Because he is great marathi bissiness man . Bhaoyana madat karata na
Mag adchanit sapdalela marathi mansala madat kara pls
Thoda time dya.
I Request to C. M Fadanvis. Sir pls Help D. S. K
Also Request to Raj Saheb Thakre, Uddhav Thakre Pls Help to D. S. K. Because D. S. K. Is Very Good man.
Vaibhav Dani आम्ही पण आहो गुड मॅन आम्हाला नाही कोणी मदत केली ग्लोबलायझेशन आहे dsk का नाही रिझर्व्ह फंड बद्दल बोलत प्रत्येक लीमीटेड कंपनी ला रिझर्व्ह फंड मेंटन करावा लागतो जर का केला नसेल तर सी,.ए सेबी चे अधीकारी त्यांनी ठेवी कुठल्या कंपनी च्या नावाने घेतल्या त्या वर ज्या डीपाटमेटने लक्ष ठेवायचे असते त्या सगळ्या ना घेतले तर या वयोवृधाना न्याय मीळु शकेल पण पैसे गेले
Great person pls help them
Honble chief minister sir devendra phadvanis saheb
Help them
He is great marathi manoos
Respected DSK is good person
मराठी उदयोजकला मदत करा
Bhagavan ke ghar der hai par andher nahi hai.nakkich kahitari changla Marg nighel.
Because of silly mistakes this person had lost his business but he require some time To open business there are more struggle He is also very sad and upset for his silly behaviour He is also a man and made mistakes people should wait and give him some time we should not forget from last 50 years his companys name was 1no in Pune
Govt should help him
Free advertising
Help DSK. Sir वेळ हवा आहे त्याना
अस जर करणार असाल तर मराठी माणूस व्यवसाय करू शकेल यावरच विश्वास उडेल आपला. वेळ प्रत्येकावर येते. होईल सगळ बरोबर
ruclips.net/video/GmnbK7bcQ5Y/видео.html
अरे यार त्याला सर म्हणू नका.त्याने हजारो लोकांना करोडो रुपयांचा चुना लावला तरी तो तुमच्या दृष्टीने सरच का ? कमाल आहे राव .
Please mazi ek request ahe sarvana,🙏 DSK na vel dy please . He is really good person. DSK ha ek marathi buiseneman ahe . Aplyala kalla pahije ki eka marathi udyojakala apanach var anu shakato. VICHAR KARAYALA HAVA PRATYEKANE
Jay hind
Jay dsk
नोटबदि मुळे बिडर ल्योस
Mistake everybody can do which dsk did no doubt but politics is something above all these things
He shd come in front of people n shd take dem in confidence....n shd giv dem real pic. instead of dream....He shd ask for tym...
त्याना वेळ दया....
Money siphoning.... is his measure mistake....!!!!
I agree ! He should have taken it easy. Fast money is the road to hell.
State Bank ने पद्धतशीरपणे फसवणूक केली.आता electrol bond cha frod.bank लाच पकडा. Dak ना थोडा वेळ द्यायला हवा.माणुस विश्वासु आहे.
DS Kulkarni Maharashtra Prerna dayak ahet
DSK Chi Chuki He Ahe ke Tyani Marathi Mansana Business Madhy Yenyasathi Motivate Kela Hich Tyanchi Chuki !
Marg nighel sayam theva
Give him some time
DSK ni maza sarkya hajaro karmacharyanche 9 mahinyan pasun pagar thakavlet... Faltu pana band kara DSK .. lokanche taltalat gheu naka..
Mahakal
तुमच म्हणणं बरोबर आहे . जसे त्याने गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले तसेच कर्मचाऱ्यांचा पगार ही थकवला, बुडवला . अन् त्या सुप्रसिध्द व्हायरल झालेल्या व्हीडीओ मध्ये उलट तो कर्मचाऱ्यांनाच शिव्या देतोय . लाजा वाटत नाही का रे तुम्हाला , नालायक आहे इत्यादी ... म्हणजे कमाल आहे किनई . मोठ्ठा फ्राॅड याने केला अन् शिव्या मात्र त्या गरीब बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना देतोय .
not bandi mule sarvat jast nuksan bildar lokanche zale ahe booking velet nahi zalyane sarv bildaranche nuksan zale shivay bank che yaaj chaluch ahe
ani samanyan kade paisa nhavta kahi 1 investment kiwha sawata sati ghar ghenya sati
jay ho acche din
All eggs in one bag....!!!
Dada chy nadala lagle titch chukle
कृष्णा कुलकर्णी जसे ह्यांचे पुर्वज तसे वारसदार भट
डॉ . बाबासाहेब आंबेडकर एकदा उद्विग्नपणे म्हणाले होते - " जी जात नाही ती जात ! " खरे आहे , लोकांच्या मनातून काही केल्या जाती-जातींमधला द्वेषभाव काही केल्या जात नाही !
आपण सुधरणार नाही हेच खरे !
tu sudrnar nhi
DSK chulkle karan te ek Marathi businessman zale
DSK chulkle karan tyanni Marathi lokanchya guntavnukicha ghat ghatla
DSK chulkle karan tyanni Marathi lokanna business karnyachi prerna dili
DSK chukle karan te Marathi mansansathi nehmi zatat rahile
#chuklattumhidsk
ashish patil 8
Dsk na vel dya te returns karatil
Thoda time dhay
Me 1 muslim wyaktu bolat ahe jyajhi lokanni vyajawar karjghetale te kadhihibyasaswi zhalele nahi te nehami npa madhech asatat tyanche vyawahar nehmi lokankarta ghatak dhartat ya thikani modhya dhandyawalano bankana nukasan pahochun tyancha fayada karun ghetat tumhi jya companila yadaswi bplatwt tyancha track record kadhala tar barech kahi gosti ulgadun baher yetil.kahi lok vyajawae pis3 gheun te bharat astat ani kahi lokany baiketun karj gheun maja kartat .ani apalyala modhe wyakti matwa dajhawata amchy sarwanchya parmeswarani(alllah)ne yawar bandi ghataleli ahe .lokani nivapaalya madhe sudhar gharun anawa wyajawar paisr gheu naye ani deu naye
थोडा वेळ द्यावा समय बलवान होता है
Police neech mans khup
काय बोलावे, सगळं काही news मध्ये आहे
5
Un
dsk kisi contractors ka pement ni diya
mera bhi 117000 ni diya maidom kabhi office me ni milti aur milti bhi hi kabhi to bolti hi 2 din me pement deti hu pr uska 2 din kabhi ni aaya mi 18 mahine se office ka chakkr kat kr paresan ho gaya hu
म्हातारा कुठं फोन पुसायला गेलाय वाटत!!
Me ek samanya marathi manus aahe ani swatah Neptune Builders ya ambivali project madhe adakaloy tya builder che kahi hot nahi ani aaplyawar case hotey he jara ashcharya ch aahe.
thoda time dya tyana
Time dya
घंटा घ्या आता.
If you will do negative branding like this then no one is going to buy dsk's property so how do u expect him to return money? Media is responsible for dsk collapse.
May I Have His Contct No.
Time dya tyanna
Dusrache paise ghetale tikadech dsk chukale
Dsk is brnd
Kahi fayada nahi zhala asecha kuthala Kiran hota haa ajun ek damadi milali nahiye
Vel dya denar.
He should be jailed
नोटाबंदी, GST
नोटबंदी मुळे झाले
Thoda time
Thoda time dila pahije
nisargache nuksan karanara aata pratyek jan adachanit yenar.
Vijay Kumbhar tula kay AKKAL ahe ka . Tu kay bolato tuzi layki ky.
lokknnaa paisa disla ki dole zakun swatachya kashtache paise panyasarkha otatat . karan ekach swarth . lok wedi ahet sarva paisa eka thikani guntawla
note bandi Na khalla Bhau yale
ji avastha eke kalachi greek chi zali tich paristhiti yenar. jara dole ughada . jara osho na subhash palekarana mothe mothe vaidnyanik hya sarvana eika . kalel .
Madam ekch nhi ha builder
Aani tumhi kuthe rahata flat ki zopdit
Are khuthe gele raj thakrey Marathi boltoo
Another vijay nalayak in making
Dsk kuthe chokle kalat nahi
sagale channel viklele ahet
Marathi manus haiha time dya dada
चूना लावला की हो या fraud माणसाने लोकांना.याने चार हजार लोकांना २८४ कोटी रुपयांना बुडवले की हो.
याची मालमत्ता विकून court गुंतवणूकदारांचे पैसे का नाही देऊन टाकत?
Kon ahe ha faltu
Sumeet Pande Tula Kon olkhto re
Jaltat sa marathi manus avda moty bilder mule baherchy bildsersna kam karta et nahi.sarv bilder hat dhun vat vatlvla magee laglet dsk is great bilder aahi tena thoda vel devaa
sagale bhikela laganar.
Property vikun paise dya
त्याना वेळ दया....