Evdhe proofs dakhavale ahet video madhye kasa 165 crores cha profit kela family cha lokanchya paishyanni, tari Marathi Manus samjun evdha soft corner ahe? 😕
All investments are subject to market risks . आणि risk घ्यायची नव्हती तर पोस्टामधल्या एखाद्या scheme मध्ये किंवा nationalized बँकेच्या FD किंवा recurring मध्ये ६-७ टक्क्यावर पैसे गुंतवायचे होते. पण नाही, आम्हाला जास्त परतावा पाहिजे होता ना. हाव सुटली हे मान्य करा !!!! इथे पैसे गुंतविण्यापूर्वी करण्यापूर्वी कमीत कमी रिअल इस्टेट मार्केट चा अभ्यास करायला पाहिजे होता. रिअल इस्टेट चा व्यवसाय मुळातच बेभरवशाचे आहे हे माहित असताना तुम्ही या व्यवसायात पैसे का गुंतवलेत???? त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हि आहे की DSK याची जवाबदारी घेताना दिसतायत , पण गुंतवणूकदार त्याची जवाबदारी घेताना दिसत नाहीयेत ! थोडक्यात काय तर - आता माझे पैसे बुडाले - हे रडगाणे बास करा !!
In this world, there is simple formula which works out everywhere. It is: Risk is directly proportional to Potential Returns. People must understand that Corporate FDs are riskier than bank FDs , hence offer better returns. Also these remain non insured. Even bank FDs aren't insured beyond 1L. I don't think people must blame the builder for irregularities in interest payments. However any kind of wrongdoing must be inquired by concerned gov authority. One cannot get cake & eat it at the same time.
बरोब्बर ! आणी हा माणूस हा न झेपणारा project घेतोय ही माहिती आल्या आल्या लोकांनी झटकन exit मारायला पाहिजे होती. आपला पैसा कुठे जातोय याचे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे . म्हणतात ना - A fool and his money is easily parted !
abpमाझा हे चॅनल बंद करा ?मराठी माणसाचा विरोधातले हे चॅनल आहे ,मराठी माणसाची प्रगती यांना खपवत नाही ,मराठी माणसाला खाली कशा प्रकारे ओढता येईल हे फक्त बघतात ,यामुळे हे चॅनल लवकरात लवकर बंद होण्यासाठी आपण प्रयत्न करावे सर्वांनी .
Dipika this project is 20 km away from Pune. No natural beauty around.... So why 70 lacks... Beside that project 1 bhk is for 15-17 lacks. People who purchased in dream City are foolish people.
अरे सरकारी गाढवनो dsk ना पाच वर्षे तुरुंगात टाकले मग dsk लोकांचे पैसे कसे परत करणार मालमत्ता हाडपुन बँकांनी पैसा लाट ला मग गुंतवणूक दारणा सरकारने कोर्टाने त्यांचा पैसा का दिला नाही
Cibil report chi vaat lagali ya manasamule Flat ghenaryanchi. EMI bharat nahiye ha baba. Office madhe gela ki literly palavun lavatat he customer lokana. Dates detat fakt. 5-6 EMI pending ahet. Bank hath dhuvun mage ahe flat ghetalelya lokanchya. Flat tar milel yachi kahi guaranty rahili nahi ataa. People cant even apply loan for Laptop and Car due to bad Cibil report due to DSK. #Bolbacchan #badplans
Not bandi aani real state buisness madhe mandi chi lat modi chi aarthik niti barobar nahi aahe ha parkaran samor aala parntu kitek buisness men ventileter var aahet
All this is Bullshit marketing. Why don't sell property and repay small poor investors who have saved for his whole life....khup vait vatate after listening to small investors pain and sufferings.
हा पैसा मराठवाडा दुष्काळग्रस्त भागात गुंतवला असता तर शेतकऱ्यांचा तरी फायदा झाला असता........................................ आर्थिक मंदी २००८, २००९, २०१० ला ऐकले आता २०१५ ला आर्थिक मंदी परत .............................. सिमेंट चे जंगलाची एवढी आवश्यकता आहे का.
Such circumstances are forced to creating and man is trapped cunningly which few people understand so don't do it D S Kulkarni is victim of our corrupted system Capitalist trapped him and sent to jail Who lost investors only I have lot of to speak but with speak but necessary things I have kept before in comments To survive honest man is made difficult Please keep your business in limit other wise you can be trapped
As per opinion of the expert is that , In this world, there is simple formula which works out everywhere. It is: Risk is directly proportional to Potential Returns. People must understand that Corporate FDs are riskier than bank FDs , Postal saving NSC /KVP , hence offer better returns. Also these remain non insured. Even bank FDs aren't insured beyond 1L. Lacs of peoples are also not getting their money invested in the policy of Perl .... Due to expection of high amount of returns, many times share holders do not get their money investing in Shares or IPO in the Share market. High returns high risk... People should give time for positive outcome...
DSK हयानचया प्रोजेकट मध्ये जागा घेऊन अडकलेलया नागरिकांनी खालील गोष्टी कराव्यात . 1:DSK चया नावाने खडे फोडणे बंद करावे 2.हया प्रश्णची संपूर्ण माहिती फक्त त्यानाच आहे. त्यामुळे तेच फक्त मार्ग काढू शकतील. 3.त्याना तात्काळ तुरुंगातून बाहेर काढून बंगल्यात कैदेत ठेवावे. 4 सुबरातो रेऑय हयाना सुप्रीम कोर्टानं दिलेली सवलत ध्यानात घ्यावी 5.DSK हयानी लोकांना जागा कशा देता येतील हयाचा समग्र आराखडा तयार करावा. 6 .काही वर्षांपूर्वी पुणे सकाळमध्ये नामवंत लोकांनी लक्ष घातले होते. अशा लोकांची कमिटी तयार करून त्याना फक्त देखरेखीसाठी त्या त्या दिवसापुरती DSK शी चर्चा करण्याची परवानगी द्यावी. 7.आराखडा तयार करताना जी इमारत दोन तीन महिन्यात पूर्ण होईल ती प्रथम अशा प्राधानयकरमाने संपूर्ण आराखडा तयार करावा. 8 .बांधकामासाठी लागणारा पैसा कसा गोळा करावा हे DSK .व कमिटीने ठरवून वेगळया खात्यात जमा करावा. 9 हे काम प्रदीर्घ काळ चिकाटीने करावं लागेल. त्यामुळे ज्या लोकांचे पैसे अडकले आहेत त्याना पराकोटीचा संयम व कमिटीवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. 10 बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून कमी पैसे व जागा मिलेल हयाची मनाची तयारी ठेवावी लागेल. 11.प्रथम सर्व प्रकल्पगरसतानची मान्यता घ्यावी लागेल. 12 नंतर महारेराची मान्यता लागेल. 13 तसेच कोर्टाची मान्यता लागेल. 14 DSK ना तुरुंगातून काढून बंगल्यात कैदेत ठेवल्या शिवाय आरंभ होऊ शकत नाही. ते कसं शक्य करायचं ते तदनय मंडळीच सांगू शकतील. 15 विचार दिला आहे. अशक्य नाही पण अनेक मान्यवरांचे भगिरथ प्रयत्न जरूरीचे आहेत अरुण चितळे
मराठी माणसाची साथ द्या. हा माणूस कोणालाही फसवणार नाही. व्यवसाय आहे मंदी होऊ शकते. वेळ लागेल फसवणार नाही.
Tuzya gharchya che paise Marathianis chori karun gheun gela tar hech mhna.. marathi mansala sath dya..
मेले ना बावा लोक! आत्महत्या केली ना मराठा लोकांनी!काय चाटता का त्या बामनाले....😊😊😊😊😊
Barobar
I wish this MARATHI BUSINESSMAN to come out of this financial crisis as early as possible...my best for this🙏
मराठी माणूस आहे ,नाही फसवणार कोणाला.... जरा समजुन घ्या आपल्या माणसाला....
मोदी च्या नोट बंदी & RERA act मुळे खरच वाट लागलीय constructions chi
Evdhe proofs dakhavale ahet video madhye kasa 165 crores cha profit kela family cha lokanchya paishyanni, tari Marathi Manus samjun evdha soft corner ahe? 😕
१९८० पासून राहणाऱ्या माणसाला abp च्या प्रतिनिधीला हिंदीतून प्रश्न विचारावा लागला,
Pravin Kadam aplya lokanna dusryachi chatayla bar vatt . Itihasat pn ani ata pn
@@RR-rf5tk q१
मराठी माणूस व्यवसाय करत असेल तर बाहेरचेच नाही तर राज्यातले सुद्धा त्याला खाली घेचतात
All investments are subject to market risks . आणि risk घ्यायची नव्हती तर पोस्टामधल्या एखाद्या scheme मध्ये किंवा nationalized बँकेच्या FD किंवा recurring मध्ये ६-७ टक्क्यावर पैसे गुंतवायचे होते. पण नाही, आम्हाला जास्त परतावा पाहिजे होता ना. हाव सुटली हे मान्य करा !!!! इथे पैसे गुंतविण्यापूर्वी करण्यापूर्वी कमीत कमी रिअल इस्टेट मार्केट चा अभ्यास करायला पाहिजे होता. रिअल इस्टेट चा व्यवसाय मुळातच बेभरवशाचे आहे हे माहित असताना तुम्ही या व्यवसायात पैसे का गुंतवलेत????
त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हि आहे की DSK याची जवाबदारी घेताना दिसतायत , पण गुंतवणूकदार त्याची जवाबदारी घेताना दिसत नाहीयेत !
थोडक्यात काय तर - आता माझे पैसे बुडाले - हे रडगाणे बास करा !!
tiraandaz 8al
Angaigeeyt
Are bava aplya lokani khara aropi kon ahe hech odkhal nhi arthik mandi
लोकांनी ds kulkarni यांना सपोर्ट केले पाहिजे, पायखेची करु नये, स्वतःला सावरण्या इतपत वेळ दिला पाहिजे, खुप मोठ्या जबाबदारीचे काम ते करत आहेत
dskसर ड्रीम सिटी विकून टाका कारण त्या जमीन पणवती आहेत, माजी अपेक्षा आहे
निरव मोदीच काय घेतल हालकट जनता
In this world, there is simple formula which works out everywhere. It is: Risk is directly proportional to Potential Returns.
People must understand that Corporate FDs are riskier than bank FDs , hence offer better returns. Also these remain non insured. Even bank FDs aren't insured beyond 1L.
I don't think people must blame the builder for irregularities in interest payments. However any kind of wrongdoing must be inquired by concerned gov authority. One cannot get cake & eat it at the same time.
बांधकाम प्लांटीग करणारे प्रकल्यांना शासनाने बिगरशेती केल्याशिवाय परवानगी देऊ नये
Abp majha एकदा अंबानी सारख्या चोरांबद्दल पण बनवा की video. आपल्याच लोकांची ठोकायची?
25000 rupye15 vARSHE milAle nahi.mi80 वर्ष. .MI ani sou आjARI AHOT
marathi mansachi jashi mulakat ghetli......tashi itar bhashik fraud builderanchi pan ghya.....marathi mansalaach khecha saale...ABP......Khekhda tumhi ABP
DSK international city sarkhe ati mahattvakankshi projects gheun chuk keli te pan property prices teji madhun mandi madhye jatana.
बरोब्बर ! आणी हा माणूस हा न झेपणारा project घेतोय ही माहिती आल्या आल्या लोकांनी झटकन exit मारायला पाहिजे होती. आपला पैसा कुठे जातोय याचे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे . म्हणतात ना - A fool and his money is easily parted !
tiraandaz pan DSK hyatun hi baher padtil. Ups and downs life madhye hotach astat.
आपल्याला लोकांना साथ द्यायला शिका…
Ravi karandeekar यांचा ब्लॉग बघ योगेश मित्रा
abpमाझा हे चॅनल बंद करा ?मराठी माणसाचा विरोधातले हे चॅनल आहे ,मराठी माणसाची प्रगती यांना खपवत नाही ,मराठी माणसाला खाली कशा प्रकारे ओढता येईल हे फक्त बघतात ,यामुळे हे चॅनल लवकरात लवकर बंद होण्यासाठी आपण प्रयत्न करावे सर्वांनी .
सर्व उद्योजकांना विनंती आहे अंथरूण पाहून पाय पसरा
1BHK=70 LAC is this dubai ..Clap hands for those who invested
Sagar N aap konsi duniya me reh rahe ho..pune me yahi price hai...posh area me
Dipika this project is 20 km away from Pune. No natural beauty around.... So why 70 lacks... Beside that project 1 bhk is for 15-17 lacks. People who purchased in dream City are foolish people.
Sir go a head
Dsk brand
2023 पर्यंत कोण थांबणार..पैसे देऊन टाक लोकांचे..विकून टाक स्थावर मालमत्ता आणि गरीब जनतेला मोकळे कर..
तुझ्या स्वप्नांसाठी गरीबांचा का बळी देतो..
आरे कसला शुन्यातुन विश्व चोर हे चोर
Dsk sir ch pahile tr gov varun vishwas ch udato maza .
Are scam nahi ha it's project delay
अरे सरकारी गाढवनो dsk ना पाच वर्षे तुरुंगात टाकले मग dsk लोकांचे पैसे कसे परत करणार मालमत्ता हाडपुन बँकांनी पैसा लाट ला मग गुंतवणूक दारणा सरकारने कोर्टाने त्यांचा पैसा का दिला नाही
Are yaar hyanche dhade hote yaar aamhala College la ....
He apekshit nhavta aamhala ☹☹☹☹😟😟😟🥺
Cibil report chi vaat lagali ya manasamule Flat ghenaryanchi. EMI bharat nahiye ha baba. Office madhe gela ki literly palavun lavatat he customer lokana. Dates detat fakt. 5-6 EMI pending ahet. Bank hath dhuvun mage ahe flat ghetalelya lokanchya. Flat tar milel yachi kahi guaranty rahili nahi ataa. People cant even apply loan for Laptop and Car due to bad Cibil report due to DSK. #Bolbacchan #badplans
Not bandi aani real state buisness madhe mandi chi lat modi chi aarthik niti barobar nahi aahe ha parkaran samor aala parntu kitek buisness men ventileter var aahet
Sale marathich loka ekmekancha pay odhtat
Murkhapana mule gela paise budun lokanche..
All this is Bullshit marketing. Why don't sell property and repay small poor investors who have saved for his whole life....khup vait vatate after listening to small investors pain and sufferings.
Note bandi jawabdar....
हा पैसा मराठवाडा दुष्काळग्रस्त भागात गुंतवला असता तर शेतकऱ्यांचा तरी फायदा झाला असता........................................ आर्थिक मंदी २००८, २००९, २०१० ला ऐकले आता २०१५ ला आर्थिक मंदी परत .............................. सिमेंट चे जंगलाची एवढी आवश्यकता आहे का.
Real estate
लोकांचे शाप घेऊ नका गुंतूनुक बाबत काय
Such circumstances are forced to creating and man is trapped cunningly which few people understand so don't do it D S Kulkarni is victim of our corrupted system Capitalist trapped him and sent to jail Who lost investors only I have lot of to speak but with speak but necessary things I have kept before in comments To survive honest man is made difficult Please keep your business in limit other wise you can be trapped
Je bolat ahet marathi mansala sath dya ladat tyanche lakho rupaye tithe aste ani bank ne gand marali asati tar pahila asat kiti sath dili asati
Deshatalya sarv Business chi vat lavali Modi sarkarne. Jai ho modi ki. He abp wale haramkhor ahet. Hath dhuvun Dsk chya mage lagle ahet.
मुले आणी नाते वाइक फालतू आहे.
आणि त़ो स्वत: तर फ्राॅड नंबर वन निघाला
Marathi manus ahai ghar vikan pan dusre chy paise budonar nahi
Jastacha havyas nako
As per opinion of the expert is that , In this world, there is simple formula which works out everywhere. It is: Risk is directly proportional to Potential Returns.
People must understand that Corporate FDs are riskier than bank FDs , Postal saving NSC /KVP , hence offer better returns. Also these remain non insured. Even bank FDs aren't insured beyond 1L.
Lacs of peoples are also not getting their money invested in the policy of Perl .... Due to expection of high amount of returns, many times share holders do not get their money investing in Shares or IPO in the Share market. High returns high risk... People should give time for positive outcome...
1BHK 70 LACS ... बोंबला
velewar padla
chor ahe Sala DSK
चूक dsk chi nahi.modichi ahe tyachya arthik dhornamule dsk sarkhe lakho budale.dsk barobar boltat ki 2015-2016-pasun mandi bhayankar mandi ali ajun chalu ahe........sarvswi javabdar pm modi ahe khdyat ghatal deshala pm ahankarane
Haha aata swathachi chuk dusrya var foda ...asa aahe tar mag dada lodha sarkhe builder Ani paranjpe sarkhe builder ka nahi duble
मराठी माणसांची सहानुभुती मिळवु नको डिएसके...लोकांना पझेशन नाहि मुख्यमंत्री पाठिशि घालतायेत..याला..आन ममता कुलकर्णि ला सूद्धा
Ayub Shaikh अबे झटू कोर्टात case चालुये त्याची मुख्यमंत्री काय करणार, ममता कुलकर्णी मधेच कुठे आली .
मंदि आसुदे....भिख माग पण लोकांचे पैसे देऊन टाका
गोड बोलून गरीबांना फसविणारे बरेच चोर मार्केट मध्ये आलेत..
tyani fasvele nahi ye konala
Marathi bolayala
jail madhe jaun ahe dsk sala
Labad fox ...!
Vijay mallya
Pagar de
घंटा घ्या आता. पगार नाही . पगारासाठी कोर्टाच्या निकालाची वाट पहात राहा.
चोर आहे
गोळ बोलणारा चोर
हा माल्याच आहै एक प्रकारचा
Ayub Shaikh chup be Pakistani...
Tuze paise budle ka be chutya ?
Dsk नी मराठी माणसाचे नुकसा न केले आणि अडचणीत आणले
DSK हयानचया प्रोजेकट मध्ये जागा घेऊन अडकलेलया नागरिकांनी खालील गोष्टी कराव्यात .
1:DSK चया नावाने खडे फोडणे बंद करावे
2.हया प्रश्णची संपूर्ण माहिती फक्त त्यानाच आहे. त्यामुळे तेच फक्त मार्ग काढू शकतील.
3.त्याना तात्काळ तुरुंगातून बाहेर काढून बंगल्यात कैदेत ठेवावे.
4 सुबरातो रेऑय हयाना सुप्रीम कोर्टानं दिलेली सवलत ध्यानात घ्यावी
5.DSK हयानी लोकांना जागा कशा देता येतील हयाचा समग्र आराखडा तयार करावा.
6 .काही वर्षांपूर्वी पुणे सकाळमध्ये नामवंत लोकांनी लक्ष घातले होते. अशा लोकांची कमिटी तयार करून त्याना फक्त देखरेखीसाठी त्या त्या दिवसापुरती DSK शी चर्चा करण्याची परवानगी द्यावी.
7.आराखडा तयार करताना जी इमारत दोन तीन महिन्यात पूर्ण होईल ती प्रथम अशा प्राधानयकरमाने संपूर्ण आराखडा तयार करावा.
8 .बांधकामासाठी लागणारा पैसा कसा गोळा करावा हे DSK .व कमिटीने ठरवून वेगळया खात्यात जमा करावा.
9 हे काम प्रदीर्घ काळ चिकाटीने करावं लागेल. त्यामुळे ज्या लोकांचे पैसे अडकले आहेत त्याना पराकोटीचा संयम व कमिटीवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल.
10 बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून कमी पैसे व जागा मिलेल हयाची मनाची तयारी ठेवावी लागेल.
11.प्रथम सर्व प्रकल्पगरसतानची मान्यता घ्यावी लागेल.
12 नंतर महारेराची मान्यता लागेल.
13 तसेच कोर्टाची मान्यता लागेल.
14 DSK ना तुरुंगातून काढून बंगल्यात कैदेत ठेवल्या शिवाय आरंभ होऊ शकत नाही. ते कसं शक्य करायचं ते तदनय मंडळीच सांगू शकतील.
15 विचार दिला आहे. अशक्य नाही पण अनेक मान्यवरांचे भगिरथ प्रयत्न जरूरीचे आहेत
अरुण चितळे