R R Patil Inspirational Life Story | आर आर पाटील यांची प्रेरणादायी यशोगाथा | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 фев 2015
  • R R Patil Inspirational Life Story | आर आर पाटील यांची प्रेणादायी यशोगाथा | Marathi News | News 18 Lokmat
    आर.आर.पाटील यांच्या पुस्तकावर न्यूज 18 लोकमत स्पेशल शो 'मी कसा घडलो' ते आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    n18oc_news
    #rrpatil #news18lokmat #lokmat #marathinews #mikasaghadlo #maharashtranews #inspirationalstory #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #news18lokmat #marathinews #lokmat
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6nNews18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 1,2 тыс.

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 2 месяца назад +34

    असा नेता होणे नाही या महान महामानवाच्या क्रांतीकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी 🙏🙏🙏जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sandipmhaske1262
    @sandipmhaske1262 6 месяцев назад +9

    😢😢❤चांगल्या माणसाला आयुष्य कमी का असतं
    ❤ ह्रदय सम्राट आबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ec8uw7do9c
    @user-ec8uw7do9c 4 года назад +64

    पोलीस भरती करणार्‍या मुलांचा देव..

  • @ganeshpatil1542
    @ganeshpatil1542 3 года назад +55

    🙏आबां सारख्या महाराष्ट्राच्या सूर्यास माझा मनपूर्वक सलाम. असा मंत्री महाराष्ट्रात होणे शक्यच नाही.

  • @ganeshchimate9164
    @ganeshchimate9164 6 лет назад +37

    आबा तुमच्या सारखे नेते या महाराष्ट्रात निरमान जाले तर या महाराष्ट्राला सोन्या सारखे दिवस पाहिला मिळेन👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ankushsase3799
    @ankushsase3799 4 года назад +38

    ''राजे 👑 पुन्हा जन्माला या', यासोबतच 'आबा पुन्हा जन्माला या'' .....

  • @chandrakantjangme1078
    @chandrakantjangme1078 2 года назад +20

    सलाम तुमच्या कार्याला आंबा असा प्रामाणिक नेता महाराष्ट्र ला भेटनार नाही
    आजच्या महाराष्ट्र ला तुमच्या सारखा नेता हवा होता . आजची राजकारणी परिस्थिती सर्व सामान्य जनतेचा कसलाही विचार करत नाही 😟😟

  • @khushalraomundhe1699
    @khushalraomundhe1699 5 лет назад +43

    आबा हे महाराष्ट्र चे अनमोल हिरा,काळाने, आपल्यातुन हिरावले राज्याची अपरीमीत,न भरुन निघणारी हाणी झाली आहे

  • @swatman71
    @swatman71 7 лет назад +9

    महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाचे नेतुत्त्व होते तुम्ही...!!!
    खुप आठवन येते तुम्हची..!!!

  • @dilipwagmode2970
    @dilipwagmode2970 5 лет назад +51

    आबा तुम्ही खरंच महान आहात
    कोटी कोटी प्रणाम

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 4 года назад +144

    हे भाषण ऐकल्यावर डोळयांत पाणी आलं राव। असा नेता होणे नाही

  • @omgajananksk
    @omgajananksk 5 лет назад +8

    एवढा संकटाला तोंड देऊन
    आबा तूम्ही मंत्री झाल्यानंतर सुध्दा तूम्ही साधे रहाणे पसंत केले
    सलाम तुमच्या समाजसेवेला
    अप्रतिम राजकीय व्यक्तीमत्व

  • @Sachinakemwar7688
    @Sachinakemwar7688 5 лет назад +225

    आर आर आबा पाटील महाराष्ट्राला लाभलेला एक उमदा गृहमंत्री ज्याने नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्याचे धाडस केले,
    आबा अमर रहे

  • @ganeshavhad9433
    @ganeshavhad9433 7 лет назад +89

    आबा सारखा प्रामाणिक नेता आणि
    एक चांगला गृहमंत्री पुन्हा होणे नाही....!

    • @ansarkazi1907
      @ansarkazi1907 5 месяцев назад

      Ek dam Ek nambar R R patil saheb❤❤❤❤❤

  • @kisanmanjare8082
    @kisanmanjare8082 7 лет назад +34

    आबा राजकारणातला प्रामाणिक व्यक्तिमत्व
    सलाम

  • @Y5558-
    @Y5558- 6 лет назад +93

    आबा तुम्ही दैवत आहात आमचे तुमच्या मुळे आमच्या सारख्या गरीबांचे मुले स्वतःच्या पायावर उभे आहोत

  • @shubhamrode6648
    @shubhamrode6648 3 года назад +5

    आबा तुमच्यासारखे तुम्हीच ..
    GREAT PERSON...

  • @swapnilkharade950
    @swapnilkharade950 4 года назад +59

    मला अभिमान आहे मी तुमच्या काळात पोलिस झालोय.

    • @prakashpatil1452
      @prakashpatil1452 Год назад

      500 geto ka

    • @swapnilkharade950
      @swapnilkharade950 Год назад

      @@prakashpatil1452 बहुतेक तुझा पण कार्यक्रम 500 रुपयांमध्ये झालेला आहे.

  • @geetanjlijadhav1038
    @geetanjlijadhav1038 21 день назад

    आर आर पाटलांचा हे भाषण मला खूप आवडलं तेव्हापासून ते माझे आदर्श बनले आर आर पाटलां सारखा मुख्यमंत्री होणे काळाची गरज आहे पुन्हा एकदा असा माणूस जनमला पाहिजे

  • @kirteekumarmhatre306
    @kirteekumarmhatre306 3 года назад +8

    हा व्हिडिओ इतका सुंदर बनवलाय की अस वाटतं आर आर पाटील अजुन जिवंत आहे.
    गरिबांचा विचार करणार देवमाणूस.🙏

  • @santoshpalwe158
    @santoshpalwe158 7 лет назад +95

    आबा खरोखरच आज छञपञी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आज तुमची अत्यंत गरज आहे आबा परत या परत या आर आर इबा परत या

  • @dhanajaykhedkar4876
    @dhanajaykhedkar4876 2 месяца назад +3

    सावकारांना चाप बसवला हे तर खूप मोलाचं काम आबांनी केलं🙏🙏

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 4 года назад +5

    तुमच्या सारखा देव माणूस आणि नेता ह्या महाराष्ट्रात कधी होणे नाही....आज आम्हा महाराष्ट्रातील बेरोजगार युवांना आबा तुमची आठवण येतेय...खरंच आबा तुमच्यासाठी आणि रोजगारासाठी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेला ला माझं मत तुमच्या आणि पवार साहेबाच्या राष्ट्रवादीलाच⏰🙏🙏🕉️

  • @nageshganeshtarare7738
    @nageshganeshtarare7738 3 года назад +5

    Apratim saheb
    Jay hind jay maharastra
    आपणास मनाचा मुजरा
    भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar5408 4 года назад +8

    असा नेता होणे नाही सलाम आपल्या कार्याला

  • @rsgharge338
    @rsgharge338 11 дней назад

    प्रेरणादायी विचार.. प्रेरणादायी कार्य..प्रेरणादायी यशोगाथा.... सलाम तुमच्या कार्यशैलीला..

  • @riyajmulani2956
    @riyajmulani2956 3 года назад +45

    एका युगात आबा सारखा एकच माणूस जन्म घेतो वंदन करतो तुमच्या कर्तुत्वाला आबा

    • @user-tb8jv2tk6b
      @user-tb8jv2tk6b Год назад

      , ,:bu bnh, d. b
      u , , , ;४७, ,?, 😮hg ,, ऐ ,, रओझ. ए,ळ,
      नव, नळ थ ऐ, स,,, , , b, n,ub,? , ,bn, ,bdu,b, , , ,द 😮🎉😊😮🎉😂🎉❤😢🎉

    • @KalpanaSadwe
      @KalpanaSadwe 9 месяцев назад

      ​@@user-tb8jv2tk6bto go seemnnbb by

    • @HanumantPisal-lv9uu
      @HanumantPisal-lv9uu 2 месяца назад

      00

  • @shivrajvishwamberkurhade5428
    @shivrajvishwamberkurhade5428 3 года назад +4

    आबा आज महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे
    मला खाञी आहे आपण पुन्हा यायला
    यायल ना आबा 👏

  • @nitinwagh8300
    @nitinwagh8300 Год назад +15

    पोलिसांसाठी देव माणूस 🙏🥀

  • @chandanpatil602
    @chandanpatil602 5 лет назад +30

    आबा तुमच्या सारखा नेता नाही होणार हो
    या महाराष्ट्रात

  • @vishaladke8205
    @vishaladke8205 4 года назад +23

    जाणता राजा आबा सलाम तुमचा कार्याला तुमच्या कामात तुम्ही कायम अमर आहात ...

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 8 месяцев назад

      आर. आर. पाटील साहेब तुम्हाला सर्व पोलिस परीवाराकडुन सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट कारणं पोलीसान साठी जी आपन मेडीकल सुविधा देऊ केली व खाजगी हाॅसस्पिटलस् मध्ये ऊपचारासाठी मोफत सुविधा दिल्या त्या बद्दल धन्यवाद साहेब पण फक्त एक चुकी केली की त्या वेळीच त्या मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर जे पोलीस आमलदार ASI च्या पर्यंत नवरा / बायको हयात असे पर्यंत सुविधा दिली पाहीजे होती. आता तिकडे कोणच लक्ष घालत नाहीत.

  • @vikramkene
    @vikramkene 7 месяцев назад +3

    साहेब कायम तुम्ही आमच्या कायम हृदयात राहाल 🙏🙏💐💐

  • @tusharpatil3367
    @tusharpatil3367 2 года назад +9

    आबा आमच्या तालुक्याचे अभिमान 🙏🙏🙏🙏

  • @sahebraopatil4877
    @sahebraopatil4877 Год назад +2

    असा माणूस घडणार नाही हे सत्य आणि सत्य आहें.

  • @nileshpatil-zn4hz
    @nileshpatil-zn4hz 7 лет назад +129

    पवार साहेब नंतर महाराष्ट्र राज्य नेते आहेत ते आबासाहेब आर आर पाटील आज महाराष्ट्र राज्याला आर. आर पाटील साहेब गरज आहे परत या परत या आबासाहेब परत या

    • @skareddy6903
      @skareddy6903 6 лет назад

      Ambadas.Gadekar....................Hon.R.R.saheb.........fight and R.R.saheb.made for each other........The Great political personality Mr.Aba.R.R.patil.

    • @pankajjadavpankaj8327
      @pankajjadavpankaj8327 5 лет назад

      L Jackson is it,
      FC--ex ward

    • @sampatraojagadale8622
      @sampatraojagadale8622 5 лет назад

      @@pankajjadavpankaj8327g

    • @ishwarabdare1316
      @ishwarabdare1316 3 года назад

      Nooooooooooonoknponooooooonnononoonoonookokn moo onooon

    • @rivindrabhange1023
      @rivindrabhange1023 3 года назад

      तज्ञतज्ञांच्या

  • @youtubemaster8140
    @youtubemaster8140 3 года назад +3

    मानसातले देव होते आबा..... खरचं. सलाम तुम्हाला

  • @shahrukhshaikh3066
    @shahrukhshaikh3066 6 лет назад +42

    खरंच असा राजकारणी पुना: होणे नाही .. आबा तुमची आठवण नेहमीच राहीन..

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 9 месяцев назад +2

    आर.आर.पाटील सर्वोत्कृष्ट भाषन व त्याची कामे आहेत..

  • @vaibhavmali8557
    @vaibhavmali8557 7 лет назад +230

    आबा तुमच्या सारखा प्रामाणिक नेता होने अशक्य आज महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या नेतृत्वाची

  • @indrajitsales
    @indrajitsales 5 лет назад +9

    आबा आम्ही तुम्हांला खूपच मिस करतोय ..................तुम्ही ज्या परिस्थिती तून गेले त्या गरिबीतून मीही गेलोय ....आमचे वडील गेले तेंव्हा मी 12 वी ला होतो ........तुम्ही जसे तुमचे वडील गेल्या नंतर वडिलांचे कपडे घातले होते ...त्या प्रमाणे मला ही वडिलांची कपडे घातली होते ...........म्हणुन तुमचे जिवन माझे वाटते ....आबा तुमचे हे बोलणं ऐकतांना आता ही रडायला येते ...... ते दिवस आठवलं की (1998) कसे काढले असतील दिवस ....... देवाच्या आशिर्वादाने आता खूपच चांगले आहे ............गरिबीची जाण ठेऊन आता कधीही गरजू ना मदत करतो ................................ आबा तुमचे शेवटचे भाषण तुमचे मित्र डॉ.यशवंत पाटणे सर यांच्या कार्यक्रमात ऐकलं होते ........ आबा तुम्ही पुनः जन्मा ला या ......

  • @pbmoneysolution7676
    @pbmoneysolution7676 6 лет назад +14

    आबा ग्रेट आहे... आबा तुम्ही पुन्हा जन्माला या....

  • @sushilbhosale8194
    @sushilbhosale8194 Год назад +1

    खरंच आबा तुम्ही खूप ग्रेट होता👌👌
    तुमच्या कडक धोरणांमुळे आज गोर गरिबांची,शेतकऱ्यांची, रोजंदारीवर कामे करणाऱ्यांची असंख्य मुले पोलीस सेवेत कामावर आहेत...

  • @suhassangar4280
    @suhassangar4280 5 лет назад +63

    आमच्या तालुक्याचे तत्कालीन आमदार. तुमची आज उणीव भासतेय आबा...😢😢आमचे आबा

  • @tusharpawar1646
    @tusharpawar1646 Год назад +7

    एकमेव नेते आर आर पाटील 💐💐🙏🙏

  • @surajpatil8881
    @surajpatil8881 Год назад +7

    परोगामी महाराष्ट्रात सांगलीचा ढाण्या वाघ अभ्यासु नेता म्हणजे आदणीय आर आर पाटील साहेब ..

  • @avinash100_India
    @avinash100_India 4 года назад +4

    असा नेता व नेतृत्व पुन्हा होणं नाही। 🙏

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 3 года назад +8

    आबांसारखा नेता पुन्हा होणार नाही....😢😢 आणि दुर्दैवाने ते पुन्हा येणार देखील नाहीत.....पण आता जे नेते आहेत त्यांना आबांसारखं का होता येत नाही.कि हे फक्त नोटा छापायलाच राजकारणात येतात.

  • @gkmarathi1924
    @gkmarathi1924 5 лет назад +199

    आबा परत या.आपल्या सांगलीला पूर आलाय ओ😢😢😢. तुमची खूप आठवण येत आहे आज.

  • @rameshwarmogal5777
    @rameshwarmogal5777 6 лет назад +84

    मानसातले.देव.विलासराव.आर.आर.आबा.यशवंतराव.वसंतदादा.पतंगराव.

  • @shashikhade8293
    @shashikhade8293 5 лет назад +1

    खरंच आबा तुमच्या मुळे महाराष्ट्रात पोलिस भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली

  • @vishwastekale4602
    @vishwastekale4602 3 года назад +3

    आबा आज खरच गरज होती महाराष्ट्राला आपली

  • @dnyaneshwarkardale5918
    @dnyaneshwarkardale5918 6 лет назад +194

    ज्यावेळेस पासुन आबा गेले
    तेंव्हापासुन महाराष्ट्र पोरका झाला आबा ......😥😥😥😣😣😣

  • @sachinthombare1780
    @sachinthombare1780 5 лет назад +29

    आर आर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dipakkanase3076
    @dipakkanase3076 3 года назад +2

    आबा तुमच्यासारख्या लोकनेत्याची आज गरज आहे महाराष्ट्राला.........

  • @dineshdeokar4201
    @dineshdeokar4201 2 года назад +2

    असा संवेदनाशील राजकारणी दुर्मिळ .आदरणीय आबा यांना भावपुर्ण आदरांजली

  • @user-wb9xl1px3d
    @user-wb9xl1px3d 5 лет назад +12

    चांगल्या लोकांनाच परमेश्वर का लवकर नेतो हा मोठा प्रश्न आहे

  • @umeshshinde8525
    @umeshshinde8525 7 лет назад +245

    महाराष्ट्रातील निष्कंलकित नेता जानता राजा
    मा आर.आर पाटील

  • @sambhajikambire7183
    @sambhajikambire7183 9 месяцев назад +5

    द ग्रेट आबा चांगली माणसं आपल्यातून लवकर निघून जातात संतांचे विचार आणि त्यांनी केलेला संघर्ष आपल्याला प्रेरणा देऊन जातात मिस यु आबा😢

  • @ganeshavhad9433
    @ganeshavhad9433 7 лет назад +127

    आबा सारखा प्रामाणिक नेता आणि
    एक चांगला गृहमंत्री पुन्हा होणे नाही.

  • @maheshkhatal7437
    @maheshkhatal7437 4 года назад +9

    आबा तुमच्या सारखा गरीबाला मदत करणारा नेता पुन्हा होणे नाही.आज तुमच्यासारख्या नेत्याची या महाराष्ट्राला खूप गरज आहे, कारण गरीबाला मदत करण्याची क्षमता फक्त तुमच्याकडे होती😢😢

  • @vilasdighe6781
    @vilasdighe6781 5 лет назад +9

    या महाराष्ट्रात राम राज्य नाही आल तरीही चालेल पण आबा सारखा नेता जन्माला यावा द ग्रेट आबा

  • @bhajibasket6246
    @bhajibasket6246 5 лет назад +2

    महाराष्ट्रात राहणार्‍या मानसात शोधूनही एखादा माणूस सापडणार नाही ज्याला आदरणीय आबांविषयि आदर नाही आबा एक आदर्श व्यक्तीमत्व आबा महाराष्ट्राच्या मातिला पडलेले एक गोड स्वप्न आबांसारखा निस्वार्थी आदर्श व्यक्ती महाराष्ट्रात अन्य नाही आबा आज शरीराने जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या आदर्श विचाराने प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहेत आबा आपण ग्रेट आहात मला कोणी जर विचारलं की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी वाईट घटना कोणति आहे तर मला आदरणीय आबांना भेटता आले नाही हीच आई वडीला नंतर आयुष्यातील आदर्श व्यक्ती माझे आर आर आबा आबा तुमची खूप आठवण येते निस्वार्थ पनाने तुमच्यावर प्रेम करणारा एक सामान्य व्यक्ती

  • @sachinkale1981
    @sachinkale1981 5 месяцев назад +2

    प्रेरणादायी व्यक्तीमत्व !...

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 3 года назад +3

    Motha manus.. Sada manus.. Dev manus,.
    Miss you AABA🙂😥 🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏👏👏

  • @sambhajisapkal8268
    @sambhajisapkal8268 4 года назад +1

    आबा परत या तुमची गरज आहे महाराष्ट्राला आर आर आबा परत या तुमची खरच गरच आहे सामान्य माणसाला आर आर आबा परत या..

  • @abhijitsawant1058
    @abhijitsawant1058 Месяц назад +1

    असा लोकनेता पुन्हा होणे नाही.....😢😢😢

  • @ankushingole8093
    @ankushingole8093 5 лет назад +6

    Great great great aaba.. salute u sir..
    Fan jhalo tumcha

  • @pappumore2580
    @pappumore2580 5 лет назад +6

    राजकारण कारनातील खरा हिरा
    आर आर आबा

  • @NitinPatil-oh9uu
    @NitinPatil-oh9uu 9 месяцев назад +1

    You are gret आबा. आज तुम्ही आम्हाला हवे होता. तुम्हाला भगवा salam👆आबा

  • @udaybala6354
    @udaybala6354 6 лет назад +203

    का माहित नाही पण मी यु ट्युब वर जेव्हा तुमचा सर्व जीवन पट पाहतो कि मग मला एक नवीन ऊर्जा मिळते आणि मग मी अडचणींना जेवनाबरोबर जसे लोणचे तोंडी लावतात तश्या अडचणी चव म्हणून खातो
    आबा तुम्ही माझ्या साठी युगपुरुष आहात मला कोणत्याच नेत्या विषयी इतकी निष्ठा प्रेम व साहनुभूती जवळीक
    नव्हती व नसेल च कारण आता तुमच्या सारखे आबा होणे नाही

  • @yashwantagroservices3752
    @yashwantagroservices3752 7 лет назад +145

    आबा एक शुन्यातुन विश्व निर्माण केलेलं एक असामान्य नेतृत्व .आज महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या नेतृत्वाची

    • @shahidzaman2865
      @shahidzaman2865 7 лет назад +2

      सचिन टोपले t

    • @prabhakardingankar1509
      @prabhakardingankar1509 7 лет назад +1

      सचिन टोपले bola Kay mahantaj

    • @ramkoli5697
      @ramkoli5697 7 лет назад +1

      सचिन टोपले ram

    • @dilipmahajan8925
      @dilipmahajan8925 6 лет назад +1

      आबा खरोखर आढवण येते आज आपल्या राज्यालाआवश्कता होती

    • @bapubhosale3027
      @bapubhosale3027 6 лет назад +1

      Sachin Topale

  • @sanketsatape5831
    @sanketsatape5831 5 лет назад +13

    आबा आत्ता खरी गरज आहे
    या महाराष्ट्राला.......
    शेतकर्याला वाचवायला. ...

  • @nileshtamgire9078
    @nileshtamgire9078 4 года назад +2

    Sir,Tumchya sarkhya lok netyachi aaj garaj aahe. Tumchi kamgiri apratim aahe. Sir, Tumchya sarkhe Lok Netyachi dusare example Milne kathin aahet.

  • @rajuthakre1628
    @rajuthakre1628 3 года назад +2

    यु आर ग्रेट आबा तुमच्याबद्दल खूप अभिमान एक छोटासा मनुष्य राजेश ठाकरे

  • @ajinkyasawant2223
    @ajinkyasawant2223 5 лет назад +49

    असा नेता पुन्हा होणे नाही.....💐💐💐

  • @shwetawagh4954
    @shwetawagh4954 6 лет назад +15

    Aaba tumche speech mla khup motivate krtat... thank you... tumchya mule mla sadhe panat aslel manach saundarya kalal...☺️

  • @smashydin2413
    @smashydin2413 4 года назад +2

    असा एकच माणूस ज्यावर एकही आरोप नाही आणि आत्ताचे गृहमंत्री तरबुज्य

  • @prabhagwat514
    @prabhagwat514 3 года назад +2

    आबा तुमच्या मुळे माझ्या सहीत खुप पोलीसांचे बाप असे आहेत की माझा मुलगा १ रु न लागता पोलीस भरती झाला असे म्हणतात

  • @sonaigroup1819
    @sonaigroup1819 8 лет назад +16

    माझ आवडत नेतृत्व Miss you Aaba

  • @dilipmahajan8925
    @dilipmahajan8925 7 лет назад +75

    आबा आठवण येते
    धन्यवाद
    दिलीप महाजन(शिक्षक) मु.पो.वाडे.ता.भडगाव.जि.जलगाव

  • @chandakantkukade2679
    @chandakantkukade2679 5 месяцев назад +1

    स्व आबा आज ही महाराष्ट्र व तरुण पुन्हा तुमची वाट पाहत आहे 🌹🙏

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर. भावपूर्ण, शब्दांच्या पलीकडले.

  • @dhananjaywabale4917
    @dhananjaywabale4917 3 года назад +9

    आबा आज तुमची गरज आहे महाराष्ट्रला आणि पक्षाला 😭😭

    • @chandakantkukade2679
      @chandakantkukade2679 5 месяцев назад

      आबा महाराष्ट्रात एकच आबा 🌹🙏

  • @sureshshinde5165
    @sureshshinde5165 4 года назад +1

    माझं आवडतं नेतृत्व

  • @yogeshbansode9181
    @yogeshbansode9181 Год назад

    आबा तुमच्यासारखा नेता शोधून मिळणार नाही, आपण खूप लवकर आमच्यातून निघून गेलात याच खूप दुःख होतंय. आताच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तमरित्या प्रशासन हाकललं पाहिजे, आणि आपल्याला अभिप्रेत m महाराष्ट्र घडवला पाहिजे. अशा या महान तळागळातील नेत्याला विनम्र आदरांजली 💐🙏🏻

  • @MS-lz9wc
    @MS-lz9wc 4 года назад +7

    आबा आत्ता च्या राजकारणात
    तुमचि गरज आहे

  • @shobhabhandare5782
    @shobhabhandare5782 3 года назад +8

    हया सरकारचा आणि गृहमंत्रीचा घोटाळापाहुणआबा तुमची आठवण येते खुप प्रामाणिक होते आबा देव माणुस🙏🙏

  • @mayurpedgavkar5460
    @mayurpedgavkar5460 3 года назад +2

    आबा गरज आहे तु मची धन्य आहात आपण 👍🏻👍🏻

  • @dadajambhale9953
    @dadajambhale9953 3 года назад +2

    आबा तुमच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 6 лет назад +102

    आबा आपनच साधी राहणी ऊच्च विचारसरणी

  • @officialpixolabo.1641
    @officialpixolabo.1641 2 года назад +67

    गेली 8 वर्ष झाल माझा इतिहास आहे जेव्हा कधीही डिप्रेशन आल तेव्हा हे भाषण ऐकुन motivate होऊन परत कामाला लागतो

  • @shubhamchavan6961
    @shubhamchavan6961 7 лет назад +1

    आबा तुम्ही थोर होतात,आहेत आणि राहताल. आबा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहेत.we are proud of you.

  • @maheshthxtosonytvgurav3031
    @maheshthxtosonytvgurav3031 7 лет назад +413

    आबा तुम्ही जिवंत असताना किंमत कळाली नाही तुमच्या सारखा प्रामाणिक नेता होने अशक्य

    • @amolkhamkar1151
      @amolkhamkar1151 6 лет назад +4

      we.nirmalbaba samagam

    • @pratapdeshmukh8310
      @pratapdeshmukh8310 6 лет назад +2

      Mahesh thx to sony tv Gurav

    • @andakhot5460
      @andakhot5460 5 лет назад

      Mahesh thx to sony tv Gurav आर

    • @nanajadhav7719
      @nanajadhav7719 5 лет назад +3

      बाबा सारखा या देशात कोणी नेता बनु शकत नाही बाबा तुम्हिची आठवण सदैव माझा रुधायत राहिल व तुम्हचे विचार जिवनात बदल घडऊ शकतो

    • @priyabodke7948
      @priyabodke7948 5 лет назад

      Mahesh thx to sony tv Gurav a\\\

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 6 лет назад +10

    आर. आर. पाटील साहेबांचं प्रेरणादायी स्फुर्तीदायक भाषण (इगतपुरी-त्र्यंबकेश्वर) विधानसभा मतदारसंघ

    • @vikasdevkar9300
      @vikasdevkar9300 5 лет назад +2

      Abb.... aaa fkta tumhich khara Garmin bhagatun alela pramanik manus mhanje aba

    • @taurashok2435
      @taurashok2435 4 года назад

      संतानी म्हटले़ गेले दिगांबर विश्वर विभूती (आता ऐसे होणे नाही़)

  • @rameshghumre4614
    @rameshghumre4614 7 лет назад +50

    आबा सारखा राजकारणी,पुन्हा होणे नाही
    इतका साधा,इतका ताल्मलीचा

  • @rameshwarmogal5777
    @rameshwarmogal5777 6 лет назад +18

    खरा. ईमानदार. आभ्यास. मानुस. आबा

  • @nitinkanse6627
    @nitinkanse6627 4 года назад +1

    माझ्या डोळ्यांत पाणी आले माझे आदर्श आहेत दैवत तर आहेतच

  • @Dhananjay_shinde0909
    @Dhananjay_shinde0909 5 лет назад +8

    #गरिबांचा वाली तुझा जयजयकार❤🙏🙏
    आबासाहेब खरंच आज तुमची गरज आहे..

  • @uttamjaveer2274
    @uttamjaveer2274 7 лет назад +106

    आबा तुमच्या सारखा प्रामाणिक नेता होने अशक्य तुम्ही जिवंत असताना किंमत कळाली नाही आज महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या नेतृत्वाची आबा आबा आबा !!!!!!!
    Reply 11

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Месяц назад +1

    धन्यवाद आबा