Sujay Vikhe आणि Nilesh Lanke मध्ये नवी लढाई, शरद पवारांची चर्चा का? North Maharashtra Regional Diary
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- Sujay Vikhe vs Nilesh Lanke | North Maharashtra Regional Diaryउत्तर महाराष्ट्र रिजनल डायरी आता विखे - लंके खटला आणि पुन्हा शरद पवार... सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये नवी लढाई, शरद पवारांची चर्चा का? | Sudhir Lanke
#northmaharashtra #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
निलेश लंके साहेब यांची खाजदार की जर रद्द झाली तर पुन्हा ते सुजय विखेंच डीपाजीड जप्त होईल.
काळ बदलला आहे मोठे परिवर्तन समाजात झाले आहे जागरुकता वाढली आहे
पून्हा निवडणूक झाली तरी लंकेच निवडून येतील.
अप्रतिम मुद्देसूद विश्लेषण केले आहे.tnx
खूपच वस्तुनिष्ठ विश्लेषण सादर केलंत लंके साहेब. हा इतिहास नवीन पिढीसमोर येणं फार गरजेचं होतं.
काही नाही साहेब यातुन काही साध्य होणार नाही. कारण पक्षाच्या नावावर आमदार खासदार होण्याचे दिवस संपले आहेत. आता लोक डायरेक्ट रिझल्ट देणाऱ्या बरोबर उभे राहु लागले आहेत.
😂 80 खासदार हजार मताधिक्य घेऊन निवडून आले आहे पुर्ण देशात मग निर्वाचन आयोगाला या 80 ठिकाणी तोच नियम लावा
काही होत नसत परत निवडणूक घेतली तरी लंके निवडून येणार
काही होणार नाही लंके निवडून आलेले आहे 😂
sudhir sr hattsup
मतमोजणी मध्ये काही फरक पडणार नाही
Namste sir mi cerosin n use karnaraya village madil Aahe village name paragon maulla Ahmednagar
very nice analysis. sudhir ji
48 मत पडलेले सुद्धा निकाल बदलला नाही t
प्रति याचिका,साहेब तुम्ही पुढचा मार्ग ही सांगितला.
D
हार मान्य केली पाहिजे कशाने झाली याला अर्थ नाही
विखेंनी अशी पध्दत असेल तर हे जिल्ह्या साठी मोठा धोका आहे
Vikhe gang radaki aahe
खूपच वास्तव विश्लेषण..👌👌😂
Radaka vikhe
Sujay dada ❤
😂
पराभव जिव्हारी लागला पण ईथुन पुढे सगळे पराभव होत राहणारच आता ते प्रकर पण कोर्टात घेवुन जायची तयारी राहुद्या. ग्रामपंचायतला पण पडणार आता......ईखे साहेब.....
पराभव फारच जिव्हारी लागला वाटतं. निकला नंतर तर विखे म्हणाले होते जनतेचा कौल मान्य. कदाचित कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर इच्छा नसताना न्यायालयात जावा लागलं असेल
Zatu vikhy yala Paisa cha maj aala aahe
सुजय दादा निवडून आले असते... पण लंकेनी खूप पैसा वाटला आहे, बूथ ताब्यात घेतले होते, सर्व यंत्रणा विकत घेतली होती, विखे पाटील परिवारावर खालच्या पातळीवर टीका केली... त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात योग्य निर्णय येणार आणि सुजय दादा खासदर होणार....
उलट बोलतो का रे 😅
😂😂😂😂
Gpp re tu
😂😂😂
5वर्ष लंके खासदार राहणार
Vikhe jar punha fer nivadnuk ghetli tar vikhe 100% hartil
Khatani bhama tay
this isoversmartness of Vikhes
.. every tme they hadbeen dhoftng sdes to one who is n power
लंके घाबरत नसतो, हे 1991वर्ष नाही, नगर जिल्हा कोणाच्या बापाची माक्तेदारी नाही
समजल तुला
पुन्हा निवडून झाली तरी लंके च विजयी होणार
रडका विखे
Sujay chi fatli😂😂😂😂
पराभव फार जिव्हारी लागला.झोप उडाली