आर आर पाटील यांच विधानसभेतील गाजलेल शेवटचं भाषण!अजित पवार फक्त हसतच राहिले?R R Patil Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 351

  • @pramodmohite5703
    @pramodmohite5703 2 года назад +143

    आबा आपण गृहमंत्री असताना प्रत्येक वर्षी पोलीस भरती काढल्या 🌹एक सच्चा माणूस 💞🙏

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 года назад +87

    असा लोकनेता, लोकप्रतीनिधी होणे नाही. ग्रेट आबा.

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 года назад +125

    किती छान खेळीमेळीच्या वातावरणात हे काम चालू होते हे पाहताना आनंद झाला, आबा हे राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आबा होते .फार छान वाटलं ऐकून आणि पाहून.धन्यवाद

  • @siddharthsonawane4472
    @siddharthsonawane4472 3 года назад +84

    खरच आबा आज तुम्ही महाराष्ट्र सोबत पाहिजे होते . . मिस्स यू आबा 🥺🥺🥺

  • @dhondudeshmukh1395
    @dhondudeshmukh1395 4 года назад +141

    आदरणीय दिवंगत आबांच्या आशीर्वादाने ग्रामीण भागातील गरीब घरची मुले पोलिस पदांवर जाऊ शकली त्यामुळे आबा त्यांचे साठी देव होते

  • @kirankare7268
    @kirankare7268 3 года назад +180

    असा नेता होणे शक्य नाही २००५ पासून आबांमुळे गरिबांच्या मुलांच्या अंगावर खाकी वर्दी आली आबा तुमचा मी खूप ऋणी आहे

  • @BharatBangar-xz8hc
    @BharatBangar-xz8hc Год назад +21

    भाषण ऐकून बर वाटल...😅 विनोदाला राजकारणाची जालर गालून समाजकारण आणि राजकारणाची भाष्य करणार साद सरळ व्यक्तीमहतव पुन्हा होणे नाही... Miss you आबा

  • @amitrohi6847
    @amitrohi6847 3 года назад +64

    खुप हसलो ,हे भाषण ऐकून.
    आर.आर.आबा. हे खुपच स्वच्छ प्रतिमा असलेले महान व्यक्तिमत्त्व.

  • @bandopantbodhekar5736
    @bandopantbodhekar5736 3 года назад +102

    आर.आर. आबा पाटील साहेब .....
    महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सुरू केलेली होती....मोठे काम....आबांना आदरांजली

  • @bgppalve6647
    @bgppalve6647 3 года назад +36

    आबा तुमची खुप आठवण येते तुमची गरज आहे महाराष्ट्राला गृहमंत्री म्हणून

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 3 года назад +144

    आता पर्यंत एकही आरोप न झालेला सच्चा राजकारणी माणूस आबा

  • @umeshwagh8527
    @umeshwagh8527 3 года назад +53

    एकमेव माणूस ज्याचा video बघितला तर ज्याचा comment box मध्ये कायमस्वरूपी आदर प्रेम आणि भाऊकता दिसते...

  • @Angel_music-121
    @Angel_music-121 2 года назад +24

    आबा एक न विसरणार व्यक्तीमत्व. Great आबा.

  • @prashantthorat4752
    @prashantthorat4752 10 месяцев назад +127

    किती छान होत पाहिले राजकारण सगळे मिळून शांत काम कराचे आता नुसता बाजार झाला

  • @deepakdahibawkar3544
    @deepakdahibawkar3544 3 месяца назад +6

    आबा फार हुशार आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व
    आज ही त्यांच्या स्मृती प्रत्येकाच्या मनात घर
    करून आहेत फार गोड स्वभावाचा सर्वच पक्षांचा आवडता नेता,आबा जिथे असाल तिथे
    तिथे ईश्वर तुमचे संरक्षण करो❤💐🙏

  • @AmarshindeAmar
    @AmarshindeAmar 2 месяца назад +9

    आदरणीय आबा साहेब आज तुमची महाराष्ट्राला खरी गरज होती.❤❤

  • @santoshjamdade6494
    @santoshjamdade6494 3 года назад +19

    आदरनिय आदर्श मनमिळाऊ स्वभावाचे स्वर्गिय तंटामुक्ती चे संकल्पना यशस्वीपणे राबणारे युनोच्या पुरस्कार राज्याला मिळवुन देणारे थोर नेत्यांना अभिवादन

  • @balkrishnapatil7975
    @balkrishnapatil7975 3 года назад +28

    आंबा महाराष्ट्र तुम्हाला नेहमी स्मरनात ठेवील

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 3 года назад +43

    असा नेता पुन्हा होणे नाही
    निर्मळ मनाचा, गोरगरीब जनतेची तळमळीने सेवा करणार व्यक्तिमत्व, अभ्यासपूर्ण वक्तृत्व, हसत हसत दिलखुलास बोलणं स्वच्छ पारदर्शक वागणं हे राजकारणी लोकांच्या बाबतीत न दिसणार आबांचं वागणं मनाला भावत!

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 3 года назад +17

    आबा तुमची आजही खुप आठवण येते तुमच्या सारखा दिलदार नेता परत होणार नाही. भावपूर्ण श्रध्दांजली

  • @shekhardeshmukh8792
    @shekhardeshmukh8792 2 года назад +16

    आबासाहेब आपण सदैव आमच्या मनात राहाल..

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 4 года назад +159

    आबा तुम्ही खरंच ग्रेट होतात ,साधे व्यक्तिमत्त्व

  • @santoshdhepe9931
    @santoshdhepe9931 4 года назад +94

    आबा सारखा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही

  • @raghunathbhosale3231
    @raghunathbhosale3231 9 месяцев назад +10

    आर आर पाटील आबा आणी गणपतराव देशमुख आबा ईमानदार आमदार महाराष्ट्र

  • @cops_aj9049
    @cops_aj9049 4 года назад +356

    तुमच्यामुळे आज मी पोलीस झालो...miss u आबा...

    • @santoshraskar5120
      @santoshraskar5120 3 года назад +5

      अभिनंदन

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 3 года назад +10

      अभिमान आहे साहेब तुमचा की तुम्ही आबा मुळे पोलीस झाले सांगितले 🙏🙏

    • @mangeshthorat9237
      @mangeshthorat9237 3 года назад +12

      आम्ही म्हातारे हाऊ राहिलो पण पोलीस भरती गतिमान होऊ नही राहिली खुप आश्वासन आईकतो आहे आज पर्यंत तुम्ही भाग्यवान आहात कि तुम्ही आबा च्या काळात भरती झाले आबा तुम्ही असते तर आम्हाला हे दिवस बघायला मिळले नसते

    • @sanjaywani6626
      @sanjaywani6626 3 года назад

      A

  • @rushabhsinhe5209
    @rushabhsinhe5209 4 года назад +67

    आबा तुम्ही खूप लवकर गेलात,२०१९च्या निवडणुक मध्ये तरी तुम्ही पाहिजे होता, एवढे लोक राष्ट्रवादी ला सोडून गेलेत पण तुम्ही जर असता तर खूप चांगला झाल असत .आणि गृहमंत्री पण असता तुम्ही आता.

  • @abasoshewale1363
    @abasoshewale1363 2 года назад +7

    R r आबासाहेब मि तुमचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून बोलुन काहितरी विचार फक्तत तुमचि आठवण ❤❤👍👍🙏🙏🚩🚩

  • @जयबागेस्वरधामकीजय

    राजकारणातील खुप प्रभावी व न्यायप्रिय व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही 😭😭😭🙏 आबा

  • @amolrode342
    @amolrode342 Месяц назад +2

    अभ्यासू व्यक्तिमत्व ओन्ली आर आर आबा ❤

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 3 года назад +16

    आबा तुमचा विना हा महाराष्ट्र पोरका आहे
    तुम्ही बंद केलेले काळे धंदे आज सगळीकडे चालू आहेत. वाईट वाटते आबा तुम्ही महाराष्ट्रातल्या गरीब आयाबहिणींचे दुखः तुम्ही जाणले आणि अवैध दारू मटका डांसबार हे सगळे काळे धंदे धाडसाने बंद केले पण आबा आता वाईट परीस्थीती आहे सगळे धंदे आता नव्याने चालू आहेत. आबा तुमची खूप आठवण येते.

  • @rajupadher9816
    @rajupadher9816 4 года назад +100

    साधी राहणी,परखड आणि अभ्यासपूर्ण वक्त्ते सहज विनोदी शैली ,गोरगरीबांची जाण असणारा व सर्वात महत्वाच म्हणजे प्रामाणिक नेता म्हणजे आबा....

  • @vinodlokhande3897
    @vinodlokhande3897 4 года назад +66

    एक स्वच्छ प्रतिमेचा नेता

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 3 года назад +10

    उशिराने का होईना आबा तुम्हाला सलाम
    खूप खूप आठवण येते आबा

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 года назад +17

    दिवंगत आर आर पाटील साहेब यांचे भाषण म्हंजे एक पर्वणी होती असे काही बोलत की ऐकत बसावे असे वाटे एक अभ्यासू नेते होते

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 3 года назад +11

    अशी निष्ठा कुट आहे आता आबासाहेब?
    😭😭
    परत या महाराष्ट्रला आपली गरज आहे.

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 4 года назад +29

    प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता... आबा...

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 9 месяцев назад +2

    Wa wa aba🎉❤

  • @chandpathan7297
    @chandpathan7297 Месяц назад

    Great aaba

  • @raghavwandhare1387
    @raghavwandhare1387 4 года назад +54

    मी भाजपा समर्थक तरी पण आबांना सलाम

  • @amolpujari4702
    @amolpujari4702 Месяц назад

    एक सच्चा लोकनेता. आदरणीय आबा

  • @kiranpawale3460
    @kiranpawale3460 Месяц назад

    असे लोकप्रतनिधि पुन्हा होणे नाही only r r आबा

  • @balasahebwagh883
    @balasahebwagh883 4 года назад +57

    आबा पाटील तुम्ही खरेच ग्रेट आहात

  • @kishorkbandgar3719
    @kishorkbandgar3719 2 года назад +4

    आबा खरंच तुम्ही गेर्ट होता आणि तुम्ही तुमची आठवण हे माहाराष्ट्राला कायम समर्णात राहिल

  • @devilbhise9984
    @devilbhise9984 2 месяца назад +1

    असा देव माणूस आणि नेता पुन्हा होणार नाही
    👌👌🙏🙏

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 6 месяцев назад +1

    RR आबा आज पाहिजे होते. त्यांची अनुपस्थिती आज जाणवत आहे.

  • @mahindrachdhage4930
    @mahindrachdhage4930 4 года назад +18

    छान व्हिडीओ आबा एकच नंबर 👌👌

  • @hasanmulani7933
    @hasanmulani7933 3 года назад +66

    मला अभिमान आहे कि मी आर आर आबा पाटिल यांच्या गावाच्या जवळचा आहे 🤗

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 7 месяцев назад +4

    आबासाहेब ‌ च्या‌ ग्रहमंत्री‌ असताना
    खाकी‌भरती‌ पोलिस‌ झाले‌ गोरगरिब
    शेतकरीचे‌ मुळे‌ पोलिस‌ झाले
    आता‌ ग्रहमंत्रीचे‌ घरफोड्या‌ झाले

  • @ajitkothalkar7394
    @ajitkothalkar7394 2 месяца назад

    मिस यु आबा तुमचं कार्य खुप मोठ आहे 🙏

  • @prakashjadhav8628
    @prakashjadhav8628 Месяц назад

    आबा तुम्ही गेलात पण तुमचे भाषण ऐकताना जीव कासावीस होतो इतके दिलदार कसे हो
    असा नेता लाभणे आपलं नशिब नाही गरज होती आबा आज तुमची

  • @news7591
    @news7591 3 года назад +10

    आबा तुमचे शब्द ऐकण्या साठी कान आतुर होतात हो.
    आबा परत या

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 4 года назад +29

    आबासारखे नेतृत्व होणे नाही 🙏

  • @swapnilagiwale6078
    @swapnilagiwale6078 4 года назад +62

    असा वक्ता होणे नाही ग्रामीण भागाचे खरे विकासपुरुष होते आबा

  • @pappumore2580
    @pappumore2580 4 года назад +17

    आबा एक नंबर नेता मिस यू आबा

  • @rohmd5889
    @rohmd5889 3 года назад +3

    एक ही negative coment नाही..
    R r आबा👌👌👌👌👌

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 4 года назад +72

    गरामीण. महाराषटराचे आरकीटेक शिलपकार. आबा.R. R.

  • @ramdasthorat1975
    @ramdasthorat1975 3 года назад

    आबा खरच आज गरज होती आपण जेथे आहात तुमचे चरणी नतमस्तक

  • @tejaskolhe4649
    @tejaskolhe4649 6 месяцев назад +2

    आबा तुम्ही महाराष्ट्राचे निष्कलंक असे राजकारणी, आजच्या गद्दारांच्या भाऊगर्दीत तुमच्या सारख्या निष्ठावाणाची उणीव खरोखर च भासली.

  • @Darrpan
    @Darrpan 2 месяца назад

    असा सामान्यांचा असामान्य नेता होणे नाही. आबा तुमची खरंच आज गरज होती.

  • @vpaliwalvpaliwal7170
    @vpaliwalvpaliwal7170 Месяц назад

    Love you saheb❤❤❤❤❤❤

  • @PravinkumarRamgondaSanti
    @PravinkumarRamgondaSanti 2 месяца назад +1

    Great political leader

  • @gajanangholwe8771
    @gajanangholwe8771 4 года назад +9

    लय भारी साहेब

  • @GamingSide..
    @GamingSide.. Месяц назад

    आबा ❤

  • @bhumikagrocenter290
    @bhumikagrocenter290 6 месяцев назад +1

    महाराष्टातील 4 ग्रेट नेते
    जे आज आपल्यात नाहीत
    सर्व वेगवेगळ्या पक्षाचे असून आप आपल्या पक्षासाठी किंवा महाराष्ट्रासाठी
    खूप चांगलं काम केले माझे अतिशय आवडते नेते
    बाळासाहेब
    विलासराव
    गोपीनाथ मुंडे साहेब
    आणि RR आबा
    Miss u all
    हे सर्व नेते अतिशय सामान्य कुटुंबातून वर आलेले आणि कुठलाही प्रकारचा राजकीय वारसा नसलेले परंतु स्वतःच्या कामगिरी वरती मोठे झालेले म्हणून या सर्वांना आजच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली ग्रँड सॅल्यूट

  • @rsgharge338
    @rsgharge338 6 месяцев назад +1

    असे वातावरण महाराष्ट्र राज्यात येईल, असे वाटत नाही.

  • @arunpatil5647
    @arunpatil5647 Год назад +4

    पवार साहेबांना आज आर आर आबा असायला हवे होते

  • @ddt4921
    @ddt4921 3 месяца назад +1

    चांगली माणसच देवाला जवळ लागतात ; नायतर बाकीची माणस : पार शिवायला जागा शिल्लक नाही पण देव काय त्यांना बघत नाही 😱😳😥😳😢😪😭😭😭😪😪

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le 9 месяцев назад +2

    आबा आपली उणीव जाणवते.गरिबीचा वाली आता कोण होतय ते पहातोय.ते गुण रोहीत पवार व आपला मुलगा यांच्यामध्ये दिसतोय.आपल्या सारखे आपणच.

  • @NileshChaudhari-n3r
    @NileshChaudhari-n3r 2 месяца назад

    आबा तुमचा मुलगा खरंच तुमच्या सारखा आहे तुम्ही तुमच्या मुलांचं प्रतिबिंब आहे

  • @vijaymore2465
    @vijaymore2465 5 месяцев назад +2

    आबा राजकारण कसे असावे हे तुमच्याकडे पाहून शिकलो

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 10 месяцев назад +4

    चांगली माणसं अकाली जातात आणि मागे चूकीची माणसं राहतात हे दुर्दैव आहे....

  • @deepakbhoi7930
    @deepakbhoi7930 3 года назад +2

    आबा सोडून गेल्याने महाराष्ट्राची न भरुन येणारी फार मोठी हानी झाली

  • @mohitnyaynirgune8913
    @mohitnyaynirgune8913 Месяц назад +1

    आमच्या तालुक्याचा नेता❤

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 3 года назад +6

    एक उत्तम संसदपट्टु....

  • @nitinjivarag4592
    @nitinjivarag4592 4 года назад +37

    ग्रामीण भागातील विकासाची जपणारे व्यक्ती महत्व आबा

  • @AmolSalunkhe-ut5do
    @AmolSalunkhe-ut5do 11 месяцев назад +1

    महान आबा तुम्हाला सलाम

  • @ishwarpatil8192
    @ishwarpatil8192 5 месяцев назад +2

    आबा आज आपण पाहिजे होते

  • @ashanavthare3553
    @ashanavthare3553 3 года назад +10

    कीती सुसंस्कृत माणुस 🙏

  • @bhaskaradhave266
    @bhaskaradhave266 6 месяцев назад +1

    खुप छान नेते होऊन गेले त्यांची त्रुटी कोन्हीही भरुन काढु शकत नाही
    जय हिंद जय भारत

  • @rndeokar1159
    @rndeokar1159 3 года назад +14

    धुरंधर, खिलाडी 🙏🥺 तुमच्या सारखे तुम्ही चे.

  • @akshayjadhav3439
    @akshayjadhav3439 3 года назад +1

    R R आंबा अमर आहे आज पन जन सामान्य माणसात

  • @amitsarate2516
    @amitsarate2516 6 месяцев назад

    Great आबा ❤

  • @prathviwaghmare7429
    @prathviwaghmare7429 Год назад +6

    Currently we are missing old politics

  • @santoshranawade5212
    @santoshranawade5212 3 месяца назад +1

    जुनं ते सोनं आबा तुमच्या आठवणी कायम स्मरणात राहील.

  • @kirangurav8077
    @kirangurav8077 4 года назад +10

    Great AABA....💓🙏

  • @dipakkanase3076
    @dipakkanase3076 4 года назад +23

    Miss You Aaba.........

  • @rajchougule6438
    @rajchougule6438 10 месяцев назад

    काय अभियास आहे 👍🏻👍🏻

  • @sagarmali9873
    @sagarmali9873 3 года назад +4

    किती सजतेने सत्ता गेली हे स्वीकारले, नाही तर आजचे भाजपवाले, आबा बरं झालं तुम्ही आज नाहीत नाहीतर तुम्हाला हे सहन झालं नसते

  • @salimbaraskar3862
    @salimbaraskar3862 3 года назад +8

    No one like aana i miss you i am from tasgaon we proud of aaba

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 4 месяца назад +5

    2014 पूर्वीचा महाराष्ट्र आणी 2014 नंतर चा महाराष्ट्र. म्हणून महाराष्ट्रातील जनतेने गेली 70 वर्ष भाजपा ला महाराष्ट्रात पाय ठेवु दिला नाही.

  • @arjunkukade7445
    @arjunkukade7445 4 года назад +3

    अभिनंदन🎉🎊 🍅🍅🍅🍏🍏🍏🍊🍊🍊👌👌👌

  • @prasadyadav170
    @prasadyadav170 3 месяца назад +1

    द ग्रेट Leader आबा🫡

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 6 месяцев назад +1

    हरीभाऊ बागडे _ अध्यक्ष विधानसभा

  • @gajananm1420
    @gajananm1420 4 года назад +7

    Great Aba

  • @ra8208
    @ra8208 3 года назад +5

    आबाच्या नंतर असं सभागृह कधीच हसलं नसेल

  • @YunusMukebil
    @YunusMukebil 2 месяца назад

    Great aaba pramanik manus

  • @चांदगुडेमहादेव

    Gret political leaders and powerfull speech.

  • @dnyaneswarsatpute295
    @dnyaneswarsatpute295 3 года назад +1

    आर आर आबांची आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे

  • @shekharkale1768
    @shekharkale1768 4 года назад +11

    आठवणीतील R R आबा

  • @nisarshekh6206
    @nisarshekh6206 4 года назад +6

    आबा खूप आठवण येत आहे I mis you