प्रिय कमलेश, खुपचं छान आठवणी जाग्या केल्यास ह्या मुलाखतीच्या निमित्ताने. आम्ही साक्षीदार आहोत तु कैलेल्या एकांकिका मधून साकारलेल्या भूमिकांचा...तुला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत राहो..व तुला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा...👍
कमलेश सावंत ही व्यक्ती इतकी साधी भोळी असेल असं कधी वाटलच नव्हतं ❤...या मराठमोळ्या कलाकाराचे सामर्थ्य ओळखून ज्यांनी ज्यांनी त्यांना संधी दिली त्या सर्वांचे आभार ❤
अबब माननीय कमलेश सावंत यांची मुलाखत म्हणजे नाट्य / फिल्म क्षेत्रातले अनुभवाची शिदोरी जशी. सोशियल मीडियाची माहिती आणि त्यांच्या बोलण्यात माहितीचा भांडार होता. व्यक्तिमत्व मात्र खूप साधे होते.

आपण ही मुलाखत पाहून आपुलकीने नोंदवलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
कमलेश सावंत ही व्यक्ती इतकी साधी भोळी असेल असं कधी वाटलच नव्हतं ❤...या मराठमोळ्या कलाकाराचे सामर्थ्य ओळखून ज्यांनी ज्यांनी त्यांना संधी दिली त्या सर्वांचे आभार ❤
आपण आम्ही घेतलेली ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
Kamalesh ji really ur very ground to earth great kalakar.... really like you...god bless you
Thank you for your coment.
भोळा कलाकार, प्रगती होत राहो. शुभेच्छा
आपण ही मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
खूप छान अभिनेता आहे
खुपच छान मुलाखत मन मोकळा कलाकार भरपूर शुभेच्छा❤️❤️👌👌
आपण ही मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या आश्वासक अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
कमलेश सर....
खुप भारी वाटले आपले विचार ऐकून... एक नंबर माणूस..
मातीशी जोडणारा माणूस...
ही मुलाखत पाहून आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Atishai sunder n stage actor……really great actor.
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
अबब माननीय कमलेश सावंत यांची मुलाखत म्हणजे नाट्य / फिल्म क्षेत्रातले अनुभवाची शिदोरी जशी. सोशियल मीडियाची माहिती आणि त्यांच्या बोलण्यात माहितीचा भांडार होता. व्यक्तिमत्व मात्र खूप साधे होते.
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
What a performance by this artiste in Drishyam? He overshadowed all other artistes.
Thank you for watching and responding.
Great actor ❤
Legends ❤
tumhi drisham madhe khup sundar kaam keal hota.........
खूप छान मुलाखत.
मुलाखत पाहून आपण मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
तुमची आशीच प्रगती होत राहूदे
Khup chan interview ❤
आपण ही मुलाखत पाहून दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
आमच्या काळाचौकीचे भूषण कमलेश. त्याला वडिलांकडून हा वारसा मिळाला आहे.
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
लक्ष्य लक्ष्य सुपर होती मालिका
खूप सुंदर
धन्यवाद.
❤
Nice Interview 🎉
Thank you for watching and responding.
Nice interview sir
Thank you for watching and responding.
amazing sir
Thank you.
खूप छान
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Khoop chhan mulakhat
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
छान मुलकात ❤️
धन्यवाद.
Hyala havaldar cha role ekdum suite hoto.
Tollywood madhla Marathi Bana ❤ kamlesh sir
दृश्यमच्या भूमिकेबाबत काहीही बोललेले नाहीत
Lakshay sirial madhil maruti jagdale he bhumika far gazli😅
Thank you for watching and responding.
कमलेश जी आप माजीवडा लोढा ठाणे रहतो हो क्या आप को वाॅक करते हमने देखा हे
सतीष माजीवडा ठाणे
Yanchya var lokmanya tilak cha get up sot hoel
❤
❤