- Видео 439
- Просмотров 163 749
Nave Shahar
Индия
Добавлен 17 май 2012
नवी मुंबईसह पनवेल, उरण, ठाणे परिसरासोबतच, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर, मीरा भाईंदर, भागातील घडामोडींनाही स्थान देणारे विश्वासार्ह दैनिक
Apollo Hospital | जागतिक कॅन्सर दिनानिमित्त कॅन्सरला ‘अधिसूचित आजार' जाहिर करण्याचा आग्रह
भारत ही जगाची ‘कॅन्सर कॅपिटल' बनण्याचा धोका | अपोलोच्या कॅन्सर सेन्टर्सचे देशभरातील जाळे ‘कॅन्सर डेटा' एकत्रित करतेय | कॅन्सरचे लवकरात लवकर निदान रुग्णाच्या फायद्याचे | धूम्रपान व मद्यपान करणाऱ्यांना कॅन्सरचा धोका अधिक
Просмотров: 45
Видео
नवी मुंबई काँग्रेस नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक | काँग्रेसला नवसंजीवनी देणार? | Nave Shahar
Просмотров 13414 часов назад
नवी मुंबई काँग्रेस नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक | काँग्रेसला नवसंजीवनी देणार? | Nave Shahar
Coldplay Concert | कोल्डप्ले पाहायला गेलेल्या तरुणाईची उत्कंठा शिगेला | Nave Shahar
Просмотров 3614 дней назад
Coldplay Concert | कोल्डप्ले पाहायला गेलेल्या तरुणाईची उत्कंठा शिगेला | Nave Shahar
Kamlesh Sawant | वडील व्यायामपटू असल्याने कवायत माझ्यासाठी अत्यावश्यक होती | Nave Shahar
Просмотров 19 тыс.14 дней назад
अभिनय वगैरे ‘भिकेचे डोहाळे' असल्याचे आमच्या आईला वाटे. मी ‘त्या' वाटेला जायच्या विरोधात ती होती. पण वडील मात्र विशाल मनाचे होते. त्यांनी मला अभिनयाचे कंगोरे आणखी तपशीलवार समजावे म्हणून विजयजी खानविलकरांकडे सोपवले. माझे वडील राष्ट्रीय दर्जाचे व्यायामपटू होते. त्यामुळे मला आणि माझ्या भावाला कवायतीसाठी पाठवण्याबाबत ते आग्रही असत. माझे ‘सोल्जर कट' केस व पोलीसाला साजेसी देहयष्टी पाहुन लोक मला ‘पोलीस...
Hitesh Gaikwad | ‘वैद्यकीय मदत कक्षासाठी काम करताना गवसली नवी वाट' | Nave Shahar
Просмотров 18821 день назад
Hitesh Gaikwad | ‘वैद्यकीय मदत कक्षासाठी काम करताना गवसली नवी वाट' | Nave Shahar
Happy New Year | कला क्रीडा क्षेत्रातील नामांकितांनी दिल्या नव वर्षानिमित्त शुभेच्छा | Nave Shahar
Просмотров 261Месяц назад
Happy New Year | कला क्रीडा क्षेत्रातील नामांकितांनी दिल्या नव वर्षानिमित्त शुभेच्छा | Nave Shahar
Apshinge Millitary Village | चार चार पिढ्या देशासाठी लढणाऱ्यांचं गाव | Nave Shahar
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
Apshinge Millitary Village | चार चार पिढ्या देशासाठी लढणाऱ्यांचं गाव | Nave Shahar
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे 21 किलोमीटर स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना
Просмотров 18Месяц назад
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे 21 किलोमीटर स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना
Pramila Datar | लहान मुले टीव्हीवरील गायनाच्या कार्यक्रमात गाजतात; पण पुढे काय? | Nave Shahar
Просмотров 322Месяц назад
Pramila Datar | लहान मुले टीव्हीवरील गायनाच्या कार्यक्रमात गाजतात; पण पुढे काय? | Nave Shahar
Saakshi Naik | ‘मनोरंजन क्षेत्राचा आधी अभ्यास करा; प्रामणिकपणा, जिद्द सोडु नका' | Nave Shahar
Просмотров 2212 месяца назад
Saakshi Naik | ‘मनोरंजन क्षेत्राचा आधी अभ्यास करा; प्रामणिकपणा, जिद्द सोडु नका' | Nave Shahar
Ramchandra Gharat | ‘भाजपमध्ये तिकीटनिश्चिती कुणी एक नव्हे, तर मध्यवर्ती समिती करते' | Nave Shahar
Просмотров 912 месяца назад
Ramchandra Gharat | ‘भाजपमध्ये तिकीटनिश्चिती कुणी एक नव्हे, तर मध्यवर्ती समिती करते' | Nave Shahar
Pratiksha Kadam | ‘अपचन होणे हा शरीराने दिलेला इशारा' | Nave Shahar
Просмотров 2183 месяца назад
Pratiksha Kadam | ‘अपचन होणे हा शरीराने दिलेला इशारा' | Nave Shahar
वाशी, ऐरोली सह मुंबई प्रवेशाच्या पाच ही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी.
Просмотров 1663 месяца назад
वाशी, ऐरोली सह मुंबई प्रवेशाच्या पाच ही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी.
GAJANAN KALE | आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांना अजून घर कशासाठी हवीत -गजानन काळे, मनसे प्रवक्ते | MNS
Просмотров 9 тыс.4 месяца назад
GAJANAN KALE | आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांना अजून घर कशासाठी हवीत -गजानन काळे, मनसे प्रवक्ते | MNS
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
Просмотров 924 месяца назад
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
Ganeshotsav | अवघ्या पाचशे रुपयांत उभारला पर्यावरणपूरक देखावा | Koparkhairane | Prof Ravindra Patil
Просмотров 8094 месяца назад
Ganeshotsav | अवघ्या पाचशे रुपयांत उभारला पर्यावरणपूरक देखावा | Koparkhairane | Prof Ravindra Patil
नवी मुंबई महानगरपालिका तर्फे चला, साजरा करूया -पर्यावरणशील प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव
Просмотров 284 месяца назад
नवी मुंबई महानगरपालिका तर्फे चला, साजरा करूया -पर्यावरणशील प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव
जुन्यात जुन्या मंडळांचा श्री उत्सवाच्या तयारीवर शेवटचा हात | Oldest Ganeshotsav Mandal | Nave Shahar
Просмотров 3035 месяцев назад
जुन्यात जुन्या मंडळांचा श्री उत्सवाच्या तयारीवर शेवटचा हात | Oldest Ganeshotsav Mandal | Nave Shahar
Dahi Handi | ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने दिली नऊ थरांची सलामी | Thane
Просмотров 895 месяцев назад
Dahi Handi | ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने दिली नऊ थरांची सलामी | Thane
Shruti Mhatre | पुरुषप्रधान संस्कृतीचा आजही स्वतंत्र वृत्तीच्या महिलांना जाच | Nave Shahar
Просмотров 3185 месяцев назад
Shruti Mhatre | पुरुषप्रधान संस्कृतीचा आजही स्वतंत्र वृत्तीच्या महिलांना जाच | Nave Shahar
Navi Mumbai Police | नवी मुंबई वाहतूक विभागाच्या ताफ्यात 20 अद्ययावत दुचाकी दाखल
Просмотров 435 месяцев назад
Navi Mumbai Police | नवी मुंबई वाहतूक विभागाच्या ताफ्यात 20 अद्ययावत दुचाकी दाखल
Prabhat Koli | ‘समुद्रात पोहण्यासाठी विशेष सहनशक्ती, संयम लागतो' | Nave Shahar
Просмотров 2785 месяцев назад
Prabhat Koli | ‘समुद्रात पोहण्यासाठी विशेष सहनशक्ती, संयम लागतो' | Nave Shahar
जर्मनीच्या पाळणाघरात अडकलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीच्या सुटकेसाठी खा. म्हस्के यांचे संसदेत निवेदन
Просмотров 1135 месяцев назад
जर्मनीच्या पाळणाघरात अडकलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीच्या सुटकेसाठी खा. म्हस्के यांचे संसदेत निवेदन
Dr. Chaitanya Kulkarni | ‘पावसाळ्यातील दमट हवामान जंतुवृध्दीसाठी पोषक' | Nave Shahar
Просмотров 3305 месяцев назад
Dr. Chaitanya Kulkarni | ‘पावसाळ्यातील दमट हवामान जंतुवृध्दीसाठी पोषक' | Nave Shahar
Amit Mohite | रंगभूमीवरुन सुरुवात केलेल्यांनी बनवलेला थर सिनेमा | Nave Shahar
Просмотров 5515 месяцев назад
Amit Mohite | रंगभूमीवरुन सुरुवात केलेल्यांनी बनवलेला थर सिनेमा | Nave Shahar
Naresh Mhaske | ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात मांडला पहिलाच प्रश्न | Nave Shahar
Просмотров 1,9 тыс.6 месяцев назад
Naresh Mhaske | ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात मांडला पहिलाच प्रश्न | Nave Shahar
Ulhas Thakur | ‘भारतात दरवर्षी एक लाखाच्या आसपास व्यक्तींचा मृत्यू सर्पदंशाने' | Nave Shahar
Просмотров 8086 месяцев назад
Ulhas Thakur | ‘भारतात दरवर्षी एक लाखाच्या आसपास व्यक्तींचा मृत्यू सर्पदंशाने' | Nave Shahar
Gurupaurnima | गुरूपौर्णिमेनिमित्त शिक्षकवृंद व सामान्यजनांनी व्यक्त केली कृतज्ञ भावना | NaveShahar
Просмотров 2416 месяцев назад
Gurupaurnima | गुरूपौर्णिमेनिमित्त शिक्षकवृंद व सामान्यजनांनी व्यक्त केली कृतज्ञ भावना | NaveShahar
Pranav Raorane | आधी ‘हास्यसम्राट'च्या चमूत नसलेला मी नंतर ‘हास्यसम्राट'चा विजेता ठरलो | Nave Shahar
Просмотров 2386 месяцев назад
Pranav Raorane | आधी ‘हास्यसम्राट'च्या चमूत नसलेला मी नंतर ‘हास्यसम्राट'चा विजेता ठरलो | Nave Shahar
Pratap Sarnaik | भारतीय क्रिकेट संघातील मुंबईकर खेळाडूंच्या सत्काराची विधानसभेत मागणी | Cricket
Просмотров 4817 месяцев назад
Pratap Sarnaik | भारतीय क्रिकेट संघातील मुंबईकर खेळाडूंच्या सत्काराची विधानसभेत मागणी | Cricket
आपण जनतेसाठी महत्त्वाचे काम करत आहात..👍👍
Legends ❤
Great actor ❤
खूप छान अभिनेता आहे
Kamalesh ji really ur very ground to earth great kalakar.... really like you...god bless you
Thank you for your coment.
Lakshay sirial madhil maruti jagdale he bhumika far gazli😅
Thank you for watching and responding.
दृश्यमच्या भूमिकेबाबत काहीही बोललेले नाहीत
What a performance by this artiste in Drishyam? He overshadowed all other artistes.
Thank you for watching and responding.
आमच्या काळाचौकीचे भूषण कमलेश. त्याला वडिलांकडून हा वारसा मिळाला आहे.
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
लक्ष्य लक्ष्य सुपर होती मालिका
कमलेश जी आप माजीवडा लोढा ठाणे रहतो हो क्या आप को वाॅक करते हमने देखा हे सतीष माजीवडा ठाणे
कमलेश सर.... खुप भारी वाटले आपले विचार ऐकून... एक नंबर माणूस.. मातीशी जोडणारा माणूस...
ही मुलाखत पाहून आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
तुमची आशीच प्रगती होत राहूदे
खुपच छान मुलाखत मन मोकळा कलाकार भरपूर शुभेच्छा❤️❤️👌👌
आपण ही मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या आश्वासक अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
अभिनंदन....jay hind
प्रिय कमलेश, खुपचं छान आठवणी जाग्या केल्यास ह्या मुलाखतीच्या निमित्ताने. आम्ही साक्षीदार आहोत तु कैलेल्या एकांकिका मधून साकारलेल्या भूमिकांचा...तुला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत राहो..व तुला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा...👍
आपण ही मुलाखत पाहून आपुलकीने नोंदवलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
Congratulation Gavwale
Atishai sunder n stage actor……really great actor.
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
Khoop chhan mulakhat
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
Jay Hind
JAI HIND👌👌🙏🙏
भोळा कलाकार, प्रगती होत राहो. शुभेच्छा
आपण ही मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
Aadrniy Vijay Mohite Sir,aaple khup khup Dhanyvad atishy mahtvacha sandesh dila aahe ,Desh swtantra zala pan mansikta ajunhi bandhan mukth nahi ,aathmnirbharta,swarakshan ,konthyahi paristitila samore janyachi kshmata nirman karnyachi garaj aahe ,Aaplyasarkhe Shurveer nehmich Deshbandhvana Prerna detat... Jai Hind 🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💖💖💖💖
Jai Hind Saheb 🙏🙏🇮🇳🇮🇳 Atyant Maharwacha Sandesh dilay aapan deshwasiyann....aajchya kalachi faar mothi aani pahili garaj aahe hee 🙏🙏🇮🇳🇮🇳
Hyala havaldar cha role ekdum suite hoto.
tumhi drisham madhe khup sundar kaam keal hota.........
अबब माननीय कमलेश सावंत यांची मुलाखत म्हणजे नाट्य / फिल्म क्षेत्रातले अनुभवाची शिदोरी जशी. सोशियल मीडियाची माहिती आणि त्यांच्या बोलण्यात माहितीचा भांडार होता. व्यक्तिमत्व मात्र खूप साधे होते.
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
Yanchya var lokmanya tilak cha get up sot hoel
छान मुलकात ❤️
धन्यवाद.
खूप छान मुलाखत.
मुलाखत पाहून आपण मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
कमलेश सावंत ही व्यक्ती इतकी साधी भोळी असेल असं कधी वाटलच नव्हतं ❤...या मराठमोळ्या कलाकाराचे सामर्थ्य ओळखून ज्यांनी ज्यांनी त्यांना संधी दिली त्या सर्वांचे आभार ❤
आपण आम्ही घेतलेली ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
खूप छान
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
खूप सुंदर
धन्यवाद.
❤
Khup chan interview ❤
आपण ही मुलाखत पाहून दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Tollywood madhla Marathi Bana ❤ kamlesh sir
❤
❤
Nice interview sir
Thank you for watching and responding.
amazing sir
Thank you.
Nice Interview 🎉
Thank you for watching and responding.
नवी मुंबईकरांना भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्यांना आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब, यांनी वाच्या फोडलेली आहे. एका बाजूला तत्कालीन सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ना सिडको प्रशासन आणि नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन हे वाटाण्याच्या अक्षदा दाखवत आहेत. खरं तर प्रकल्पग्रस्तांच्या कोट्या मधील अनेक सार्वजनिक भूखंड सिडको प्रशासनाने बाहेरील लोकांना विकलेले आहेत. याबाबत शासन निर्णय होऊन देखील त्याची अंमलबजावणी होत नाही हीच बाव माननीय नाईक साहेबांनी पोट तिडकीने मांडलेली आहे. ह्यास सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सक्रिय पाठिंबा देणे गरजेचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शिंदे सरांनी गावठाण येथील घरांना तिप्पट दराने नवी मुंबई महापालिका जो प्रॉपर्टी टॅक्स लावते त्यात सुधारणा केली, आदेश दिले मात्र दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शासन निर्णय देखील धाब्यावर बसवण्याचे काम संबंधित अधिकारी करीत आहे.. हीच बाब नवी मुंबईतील श्री नाईक साहेब यांनी मांडलेली आहे. मात्र हे कुणी लक्षातच घेत नाही. त्यातल्या त्यात समाधान एवढंच की असे पोटदुखीने जनतेचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी हे नवी मुंबई कारणच सुदैव. आणि एवढीच इच्छा आता तरी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत पुढाकार घ्यावा.
याच्यापेक्षा जास्त इंदुरिकर महाराजांच्या कीर्तनाला असतात
खुप छान मुलाखत झाली आहे.समाजातील तळागाळातील कलाकारांना आणि समाज सेवक यांना आपण एक व्यासपीठ देऊन दैनिक नवे शहर चे उप संपादक राजेंद्र घरत साहेब जनतेसमोर आणतात त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.आणि समाज सेवक हितेश गायकवाड यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून आपुलकीने अभिप्राय दिला आहे. तळागाळात असणाऱ्या गुणी व्यक्तीमत्वांचा शोध घेणे हे आमचे कामच आहे. आमच्या कामाला दिलेल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
जयभीम जय शिवराय
Khup chan
धन्यवाद.
Nice
धन्यवाद.
दैनिक नवे शहर चे संपादक , उप संपादकांसह संपूर्ण टीम ला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
हा व्हिडीओ पाहून आपण आम्हालाही शुभेच्छा दिल्यात. खूप धन्यवाद.
अभिमानाने ऊर भरून येतो ..असे रत्न आपल्या कामगिरीने अजरामर आहेत . हार्दिक आभार दै.नवे शहर..राजेन्द्र घरतजी.
हा संपूर्ण व्हिडीओ पाहून आपुलकीने दिलेल्या आश्वासक अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.