उपयुक्त माहिती. विशेषतः डॉक्टर कडे न जाता मांत्रिक उपाय केल्याने कसे नुकसान होते हे उदाहरण देऊन पटवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे सर्पांविषयी कायद्याची सुद्धा माहिती मिळाली. सर्पांविषयी जनजागृती व गरजूंना मदत केल्याबद्दल सर्पमित्र उल्हास ठाकूर यांचे खूप खूप अभिनंदन.
❤❤🙏
खुप छान माहीती❤
धन्यवाद.
अतिशय महत्त्वाचा विषय आहे. प्रश्र्ण ही चांगले विचारले गेले .आणि मुलाखत आटोपशीर असल्यामुळे सुखावह झाली.
धन्यवाद ! 🙏
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून दिलेल्या आश्वासक अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
अतिशय उत्कृष्ट आणि उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद उल्हास ठाकूर आणि नवे शहर ❤️
ही मुलाखत पाहून आपण आपुलकीने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
उल्हास ठाकुर बरोबर घेतलेली मुलाखत
छान झाली तसेच सर्प विषयी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.
आपण ही मुलाखत पाहून दिलेल्या आश्वासक अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
माहितीपूर्ण मुलाखत...
धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली!सर्प विषयी!उत्तम मुलाखत 👌🌹🌹... नानाभाऊ माळी
आपल्या दिलखुलास अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
उपयुक्त माहितीपर उत्तम मुलाखत...
आपण ही मुलाखत पाहून दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद
छान उपयुक्त माहिती दिली मुलाखत छान
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
सर्पमित्राची घेतलेली मुलाखत खुपच छान आहे. 👍👍💐💐
आपण ही मुलाखत पाहून दिलेल्या आश्वासक अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
उपयुक्त माहिती. विशेषतः डॉक्टर कडे न जाता मांत्रिक उपाय केल्याने कसे नुकसान होते हे उदाहरण देऊन पटवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे सर्पांविषयी कायद्याची सुद्धा माहिती मिळाली. सर्पांविषयी जनजागृती व गरजूंना मदत केल्याबद्दल सर्पमित्र उल्हास ठाकूर यांचे खूप खूप अभिनंदन.
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.