रोजच्या जीवनातील सामान्य गोष्ट. इतकी लहान पण अर्थाने महान गोष्ट.. जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. हलकाफुलक्या आणि सहज पध्दतीने हाताळला गेला आहे. एकंदर सुंदर मुलाखत.
खूपच छान माहिती सगळ्यांना कळणे आवश्यक आहे. कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण द्यायचे नसेल तर बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे. खूप छान मुलाखत, अत्यंत गरजेची
आदरणीय ताईंची फार उपयुक्त मुलाखत आपण घेतली आहे. सणासुदीच्या ,समारंभाच्या दिवसात बाहेरचे तेलकट पदार्थ आरोग्यास किती घातक असतात याविषयी माहिती सर्वांनाच उपयुक्त पडेल. मुलाखतीदरम्यान इतरही कळीच्या मुद्यांना आपण हात घातला आहे.
रोजच्या जीवनातील सामान्य गोष्ट. इतकी लहान पण अर्थाने महान गोष्ट.. जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. हलकाफुलक्या आणि सहज पध्दतीने हाताळला गेला आहे. एकंदर सुंदर मुलाखत.
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून दिलेल्या आश्वासक अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
सर आणि मॅडम, खूप छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद
आपण ही संपूर्ण मुलाखत पाहून दिलेल्या आश्वासक अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
खूपच छान माहिती सगळ्यांना कळणे आवश्यक आहे. कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण द्यायचे नसेल तर बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
खूप छान मुलाखत, अत्यंत गरजेची
सुरेख अभिप्राय. खूप धन्यवाद.
आदरणीय ताईंची फार उपयुक्त मुलाखत आपण घेतली आहे. सणासुदीच्या ,समारंभाच्या दिवसात बाहेरचे तेलकट पदार्थ आरोग्यास किती घातक असतात याविषयी माहिती सर्वांनाच उपयुक्त पडेल. मुलाखतीदरम्यान इतरही कळीच्या मुद्यांना आपण हात घातला आहे.
ही मुलाखत पाहून आपण आस्थेने दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.