हा व्हिडिओ बघताना एक वेगळाच अतिशय सुंदर , मनाला भावणारा ,विचार करायला भाग पाडणारा .... अनुभव आला.... अशी जगावेगळी माणसं स्वतःबरोबर अनेकांचे जीवन सुंदर बनवतात..... ईश्वराच्या या जिवंत कलाकृतीला उदंड निरोगी आयुष्य देवो....
आभाताई! खूप छान.मलाही चित्रकाढण्याचा छंद आहे. सेवानिवृत्ती नंतर मी रंगात रंगून गेले.पण आज मला एक नवी दृष्टी मिळाली.खूप खूप धन्यवाद.आपणास खूप शुभेच्छा. रंगुनी रंगात जा तू , वेगळा राहू नको. रंगवेड्या जीवनाचा, अर्थ तू लावु नको. या ओळी तुमच्या साठी.,🙏🙏🌹 ,
आपलं विवेचन अतीशय सुंदर आहे, मी भारतात बहिर्या मुलांची शिक्षिका होते, म्हणून अधिकारवाणीने सांगू इच्छिते की, " मूक बधिर म्हणणे, हे चूकीचे आहे., कर्ण बधिर म्हणायला हवे." जे ऐकू येत नाही ते बोलता येत नाही, न ऐकलेल्या नवीन भाषेतील ध्वनी उच्चार ऐकू येणार्या व्यक्तीलाही पटकन साधता येत नाहीत ... तद्वतच बहिरी व्यक्ती ऐकू येत नाही म्हणून बोलत नाही, तिच्या मुखयंत्रात काही बिघाड नसतो...
माझ्या मतांना तुमच्या विचारांचा पाठिंबा मिळाला... कारण गणिताचा शिक्षक जरी असलो तरीही मला चित्रकलेचं आयुष्यातील महत्व मला माहित आहे. अजून ऐकायची इच्छा आहे....
You spoke so well . I recalled my school days of that khunnas look of our drawing teacher and she giving me 4 out of 10 without bothering to look at my drawing
आमच्या शाळेतल्या चित्रकलेच्या शिक्षकाने माझी वही स्वस्त होती म्हणून सगळ्यांसमोर फाडून फेकली होती, सोबत पट्टीचा मार ही दिला,तेव्हा पासून चित्रे काढायला कधी आवडली नाही...😢
कुठलीही गोष्ट ,कला स्वतःला आनंद मिळवण्यासाठी जपावी. तुम्हाला आनंद मिळू लागला की त्यात नवनवीन कल्पना सुचून तुमच्यातल्या कलेला नवीन आयाम मिळेल. सुचवावेसे वाटते म्हणून सांगते ,माझ्या तिन्ही मुली उत्तम चित्रं काढतात. पण धाकटी अबोल असल्याने अंगी सर्व काळ्या असल्या तरी बाहेरच्या जगात न मिसळणारी. तिला मानखुर्द च्या एका भिंतीवर मी तिला चित्र काढ म्हटलं . मी आहे सोबत तुझ्या आणि तिने सकाळी १० ते १२ पर्यंत मिकी माउस , टॉम जेरी, पिंगु यांची चित्रे काढली आणि इतकी आनंदी झाली व खूप बोलू लागली. तिच्यात वेगळीच चमक दिसू लागली . तुम्ही तुमच्या इमारतीच्या बाजूच्या भिंतीवर चित्रे काढा ,पहा लहान मोठी मुले आपोआप गोळा होतील व पहा तुम्हाला नवीन आनंद सापडेल तुमची कला उपयोगात आणायला..
मुलांना ठराविक चौकटीत राहायला भाग पाडू नका. त्यांच्या कल्पना मोकळे पणी फुलू द्या. मग ते नक्कीच मोठेपणी जे काम करतील ते आनंदाने करतील, त्यात यशस्वी होतील आणि आजूबाजूच्या इतरांना पण आनंद देतील , हा मतितार्थ आहे त्यांच्या बोलण्याचा
हा व्हिडिओ बघताना एक वेगळाच अतिशय सुंदर , मनाला भावणारा ,विचार करायला भाग पाडणारा .... अनुभव आला.... अशी जगावेगळी माणसं स्वतःबरोबर अनेकांचे जीवन सुंदर बनवतात..... ईश्वराच्या या जिवंत कलाकृतीला उदंड निरोगी आयुष्य देवो....
आभा भागवत यांचा आवाज खूप गोड आणि friendly आहे. छान अनुभव सांगितले आहेत
आभाताई! खूप छान.मलाही चित्रकाढण्याचा छंद आहे. सेवानिवृत्ती नंतर मी रंगात रंगून गेले.पण आज मला एक नवी दृष्टी मिळाली.खूप खूप धन्यवाद.आपणास खूप शुभेच्छा.
रंगुनी रंगात जा तू ,
वेगळा राहू नको.
रंगवेड्या जीवनाचा,
अर्थ तू लावु नको.
या ओळी तुमच्या साठी.,🙏🙏🌹
,
सुंदर विचार दिलेत तुम्ही
चौकटीच्या बाहेर जाऊन समोरच्याच्या मनाचा ठाव घेऊन चित्र काढता येतात हा आनुभव खूप चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर मांडला त्याबद्दल खूप खूप आभार !!! 💐
"आपली मुलं कुठली चित्र बघतायत?" नक्कीच अस्वस्थ करणारा प्रश्न.
अतिशय सुंदर संवाद!
👌👌👌👍
चौकटीच्या बाहेरचं आकाश पाहायला शिकवणारा प्रेरणादायी अनुभव आला.🙏
चित्रकला विषय हा आवडीचा जरी असला तरी या विचारातून तुम्ही एक वेगळा प्रकाश टाकला,, आणि आवाज किती गोड आहे तुमचा,,छान वाटले ऐकून
हे ऐकून लहानपणीची आठवण झाली... शाळेतील लहान पण.. निरागस असतं..
तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद ! आम्ही नवनवीन कंटेन्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
अप्रतिम.कोणतीही कला आपल्याला समृद्ध करते.त्याच बरोबर इतरांनाही आनंद देता येतो.
आपलं विवेचन अतीशय सुंदर आहे, मी भारतात बहिर्या मुलांची शिक्षिका होते, म्हणून अधिकारवाणीने सांगू इच्छिते की, " मूक बधिर म्हणणे, हे चूकीचे आहे., कर्ण बधिर म्हणायला हवे."
जे ऐकू येत नाही ते बोलता येत नाही, न ऐकलेल्या नवीन भाषेतील ध्वनी उच्चार ऐकू येणार्या व्यक्तीलाही पटकन साधता येत नाहीत ... तद्वतच बहिरी व्यक्ती ऐकू येत नाही म्हणून बोलत नाही, तिच्या मुखयंत्रात काही बिघाड नसतो...
हा व्हिडिओ पूर्ण पाहील्यामूळे, उत्तम श्रवणानंद आणि सुंदर-दृष्य पाहून मनापासून मी मलाच 'शंभर' मार्क देत स्वतःचे कौतुक केले.
खूप छान explain केलंय मॅडम. भावलं मनाला.
What a simplicity to voice as well as nature !!
खूप प्रेरणादायी...दृष्टीकोन बदलला
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
छान अनुभव सांगितला ताई , मि पन भित्तिचित्र काढतो आहे एक शिक्षक आहे अपल्यापसुन एक प्रेरणा मिळाली खुप धन्यवाद , मि चित्र आता अनुभवतले काढनार🎉
खूप छान सांगितलं आहे ताई तुम्ही. स्वयम् मध्ये तुमचा talk झालेलं पाहून खूप छान वाटलं. You deserve this.
खुप प्रेरणादायी, आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न आहे हा 👌👌👌👏👏👏
Khup chan vivechan aani vichar 😊🙏
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
Atishyaya sundar sauwad. Chitrakala hi kiti mhatwachi aahe…👌🏻👌🏻🙏
खूप छान सांगितल तुम्ही.आवडल
Khup chaan❣
Extremely different view... Abha madam u r too sweet in your thoughts and explanations.....
सर्वच सुंदर विचार, अनुभव, भाषा
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
खुपच छान सांगितले. अशी शिक्षिका सर्वांच्या आयुष्यात योग्य वेळी भेटायला हवी. "शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"👌💐🙏♥️
खूप खूप खूप छान 👌👌👍👍💐प्रत्येक शाळेत, प्रत्येक पालकांनी हा विचार करायलाच हवा👍
अभा भागवत फार चांगल्या रीतीने सादरीकरण करता आहेत.
Khup ch chh👌
सहमत👍👍!
ताईंनी खूप सोप्या भाषेत आणि थोडक्यात चित्र काढण्यातली गंमत सांगितली आहे
चित्रकला बद्दल उपयुक्त video...👍👍👌👌
तुम्ही खूप छान काम करत आहात. खूप शुभेचछा आणि आभार ह्या व्हिडिओ साठी
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
Aprateem...inspiring...Excellent🎉
Wishing you great luck and success...
👍👍👍Awesome❤
खूप सुंदर अनुभव आहेत तुमचे
चौथी चौकट🙌
आवाजात खूप खोली आहे आपल्या, जी आपल्या भावूक ह्रदय किती आहे हे सांगते,
❤❤❤👌👌👌🙏🙏🙏💋💋💋
खूप खूप खूप छान अप्रतिम😊
. अप्रतिम... शब्द नाही😊
Chan khup chan
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
अप्रतिम अप्रतिम
It's very important. Thanks
Khoop chan!!!❤
मध्ये चित्रकलेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला
❤ i loved every word you said . U have such a kind heart, many wishes ma'am 💖
अतिशय सुंदर 👍
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
Superb mam 🙏🏻thank you
aprateem
छान माहिती सांगितली आपण.
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
किती सुंदर 🤩🥰
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Excellent 🙏
छानच❤
Ma'am mazi mulgi 3 yrs pasun khup chhan chitra kadhate specially warli painting Ani ti swatahala artist mhante
Chan
अगदी क्रिस्टल क्लीयर बोलणं .....🎉खूप भारी.❤
🙏
Awesome 👌
खूप प्रेरणादायी.....
तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार!
अजुन सविस्तर ऐकायला आवडेल.
Amezing
Awesome
माझ्या मतांना तुमच्या विचारांचा पाठिंबा मिळाला...
कारण गणिताचा शिक्षक जरी असलो तरीही मला चित्रकलेचं आयुष्यातील महत्व मला माहित आहे.
अजून ऐकायची इच्छा आहे....
You spoke so well . I recalled my school days of that khunnas look of our drawing teacher and she giving me 4 out of 10 without bothering to look at my drawing
So sad , my experience is totally opposite than yours .
Thank you so much 😊 Keep watching this space for some more exciting content 😄
👌🙏❤
Mam mazya mulala drawing ajibatach avdat nahi mi Kay karu shakte
Majhya mulga ८ varshacha aahe tyala chitrakalechi khup aavas aahe Rikama kagad disala ki to chitra kadha basto
आमच्या शाळेतल्या चित्रकलेच्या शिक्षकाने माझी वही स्वस्त होती म्हणून सगळ्यांसमोर फाडून फेकली होती, सोबत पट्टीचा मार ही दिला,तेव्हा पासून चित्रे काढायला कधी आवडली नाही...😢
चित्रकलेची आवड असलेल्या मुलांना कोणती पुस्तके द्यावीत?
Please contact Abha Bhagwat on Facebook to get more details - facebook.com/abha.bhagwat
माधुरी बापटांनी या विषयावर रांगोळी हे पुस्तक लिहिले आहे.
आ विषयावर माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी खूप रडलो.
कारण खूप वर्षांनी कामाच्या रगाड्यातून चित्रकलेशी जोडलो
मॅडम माझी चित्रकला खुप सुंदर आहे पण त्याचा फारसा उपयोग होत नाही
कुठलीही गोष्ट ,कला स्वतःला आनंद मिळवण्यासाठी जपावी. तुम्हाला आनंद मिळू लागला की त्यात नवनवीन कल्पना सुचून तुमच्यातल्या कलेला नवीन आयाम मिळेल. सुचवावेसे वाटते म्हणून सांगते ,माझ्या तिन्ही मुली उत्तम चित्रं काढतात. पण धाकटी अबोल असल्याने अंगी सर्व काळ्या असल्या तरी बाहेरच्या जगात न मिसळणारी. तिला मानखुर्द च्या एका भिंतीवर मी तिला चित्र काढ म्हटलं . मी आहे सोबत तुझ्या आणि तिने सकाळी १० ते १२ पर्यंत मिकी माउस , टॉम जेरी, पिंगु यांची चित्रे काढली आणि इतकी आनंदी झाली व खूप बोलू लागली. तिच्यात वेगळीच चमक दिसू लागली . तुम्ही तुमच्या इमारतीच्या बाजूच्या भिंतीवर चित्रे काढा ,पहा लहान मोठी मुले आपोआप गोळा होतील व पहा तुम्हाला नवीन आनंद सापडेल तुमची कला उपयोगात आणायला..
उपयोग होत नाही हा विचार चूकिचा आहे. आपल्या मनात सकारात्मकता असेल तर जीवनात पावला पावलावर चित्रांची साथ मिळू शकते. पर्याय भरपूर आहेत
Madam mi mazi drawings tumala pathau ka
Thanks 🙏
विषय चांगला आहे पण विषयाला अनुसरून बाई काही बोलल्याचे नाही त,.
मुलांना ठराविक चौकटीत राहायला भाग पाडू नका. त्यांच्या कल्पना मोकळे पणी फुलू द्या. मग ते नक्कीच मोठेपणी जे काम करतील ते आनंदाने करतील, त्यात यशस्वी होतील आणि आजूबाजूच्या इतरांना पण आनंद देतील , हा मतितार्थ आहे त्यांच्या बोलण्याचा
@@santoshvidwans1736 मला असं म्हणायच आहे की, खूप काही सांगू शकल्या असत्या त्या एवढ्या वेळात, त्या तज्ञ आहेत या विषयावर,
खूपच छान सांगितले.
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
Khup chan