मी शाळेत असताना शाळेच्या भिंतीवर लावलेला फोटो (पोस्टर) बघितलेला आज तुमच्या अनुभवाने अंत्रातिका फिरून आल्या सारखं वाटलं खुप छान अनुभव तुमच्या धाडसाला प्रणाम
मधुबाला ताई अंटार्क्टिकाचे खूप छान अद्भुत दर्शन तुम्ही घडवले आहे.तुमच्या धाडसाला कोटी कोटी प्रणाम शास्त्रीय माहिती पण मिळाली.भारतीय नारी शक्ती काय चीज आहे हे सर्वांना कळू देत.भारतीय नारीशक्तीचा विजय असो..
खूप छान अद्भूत आणि आश्चर्यचकित करणारी माहीती मिळाली! ज्यांना जायला मिळाले ती मंडळी भाग्यवानच म्हणावी लागतील! सर्व ऐकून,पाहून धन्य वाटले. सहभागी झालेल्यांना त्रिवार वंदन!!!
मॅडमच्या धाडसाला सलाम. अंटार्क्टिकाच्या पर्यावरणाबदलाला आपणच मानव जबाबदार आहोत. प्रगती, विकासाच्या नावाने आपण जे जे करत आहोत त्याचे भयानक परिणाम होत आहेत हे खरं आहे. भावी पिढ्या प्रगत असतील, धनवान असतील पण एक प्रकारे दुर्दैवी असतील.
ताई, मी वाट पाहतो आहे की आपल्या भूमीवर पण असेच सगळे झेंडे एकत्र फडकत राहतील आणि नुसती आपली नव्हे तर सर्व देश यात सामील होऊन राहतील , छान विडिओ अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार !!
डॉक्टर मधुबाला ताई सप्रेम नमस्कार. आपण शांत सभाशनात एका निर्जन जागेची अर्थात antartica ची माहिती खुप छान पद्धतीने प्रस्तुत केली की जी सामान्य व्यक्तीला ही समजेल. थोडक्या वेळेत येवढे सुंदर कठीण वातावरणात भीतीदायक वातावरण असून ही ऐकून तरी वाटलेली भीती जाईल व तरुण संशोधक यांचा उत्साह वाढेल असे विवेचन होते. अर्थात विवेचनात त्यांचा द्वारे मोठा देशासाठी हातभार नक्कीच लाभेल.
Vidya Modak--थरारक अनुभव--तुमच्या सहजसुंदर निवेदनातून प्रत्यक्ष आला.तुमच्या उर्जाशक्तीला,साहसाला मानाचा मुजरा !
माई तुम्हाला खुप खुप धन्यवाद . खुपच छान माहिती मिळाली आम्हाला.
अनोख्या जगाची माहिती करून देणयाबददल मॅडम आपला धन्यवाद.
अप्रतिम ,अद्भूत अनुभव आहेत ऐकून डोळे विस्फारून गेलेत. ताई चे अनुभव संपू नयेत असे वाटले.
खूप सुंदर आणि अप्रतिम अनुभव सांगितले. त्यांच्या सकारात्मकतेला नमस्कार. दोघांनाही धन्यवाद
फारच सुरेख आणि अद्वितीय असा अनुभव सांगितलात .. मनःपूर्वक धन्यवाद .. 🙏🏼😊
A wonderful & adventurous experience very nicely explained by Doctor!
We all Hindusthanis are proud of you Doctor!!🙏🙏🙏
डाॅक्टरानी अस्खलित मराठीत खूपच सुंदर वर्णन केलेय
अतिशय सुंदर अनुभवाचे वर्णन 👍👍इतके दिवस फक्त भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं.. प्रत्यक्ष पाहिलेलं तुमच्या कडून. .. धन्यवाद 🙏🙏🌷तुम्हाला सलाम 🙏
अरे व्वा, अतिशय अद्भूत, सामान्य माणसाच्या विचारांच्या पलीकडल्या विश्वाचे दर्शन घडले. !!! आपण अतिशय चांगलं वक्तव्य केलंत !!! मन:पूर्वक अभिनंदन.
Wonderfull and nice informatiive..⁸8.30 A.M.16//8/23.
Sir
After listening her, the
Way she spoke in detail as if whole journey was embedded in her mind. I felt like I myself has visited the
Place
मी शाळेत असताना शाळेच्या भिंतीवर लावलेला फोटो (पोस्टर) बघितलेला आज तुमच्या अनुभवाने अंत्रातिका फिरून आल्या सारखं वाटलं खुप छान अनुभव तुमच्या धाडसाला प्रणाम
Thank u Tai he Ghyan Dhilat. Khup chhan watal
एक विलक्षण अनुभव दिलात मॅडम तुम्ही आम्हाला तिथे न जाताच...hats off to you and your team!🙏
Kiti interesting experience. Madam kiti lucky aahat tumhi
थरारक अनुभव , अदभुत वाटलं अनुभव आलेल्याची अप्रतिम माहिती. अभिनंदन आणि खूप कौतुक! Proud of you 🙏
एक वरीस म्हणजे , आपण फारच कमी काळ तिथे राहिलात - हे एक वैयक्तिक मत आहे . जितका जास्त काळ राहाल तितकी अनुभव संपन्नता वाढत जाते . असो . . . .
❤❤
खूप नवीन माहिती मिळाली 🎉🎉
खूप छान माहिती सांगितलं, मॅडम🙏🙏 धन्यवाद
Khupach sunder mahiti…mazhya mulila me scientist banvnyacha nakki pryatn karil…beautiful Antarctic place ❤ tumche hi mahiti khupach aavdali ma’am, ajun aikvychi vatate
Really Challenging& what a beautiful Oration,Highly impressed.Proud to be Indian
Wow... Great explanation of Great experience... Khub abhinandan.. Dr. Chinchalkar... Proud of you 🙏
मधुबाला ताई अंटार्क्टिकाचे खूप छान अद्भुत दर्शन तुम्ही घडवले आहे.तुमच्या धाडसाला कोटी कोटी प्रणाम शास्त्रीय माहिती पण मिळाली.भारतीय नारी शक्ती काय चीज आहे हे सर्वांना कळू देत.भारतीय नारीशक्तीचा विजय असो..
खूप सुंदर सादरीकरण, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद.
तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.
फारच अद्भुत, तुम्ही नवीन जगाची सफर घडवून आणली
Gr 8 lady
खूप सुंदर
अनुभव ऐकायला खूपच छान वाटले
❤
👌💐👍
हार्दिक अभिनंदन ! अनुभव कथनाबद्दल अनेक अनेक धन्यवाद ! 👌💐👍,👌💐👍
Wonderful journey...hat's off Doctor ❤
सुंदर माहिती Dr.
अप्रतिम , समजून सांगणे पध्दत उत्तम आहे. नवीन विषय माहिती मिळाली.
भारत सरकारचं अतिशय कौतुक 💗
वाह..क्या बात..किती छान वर्णन आणि माहिती दिलीय मॅडम नी.छान व्यक्तीमत्व
खूप छान अद्भूत आणि आश्चर्यचकित करणारी माहीती मिळाली! ज्यांना जायला मिळाले ती मंडळी भाग्यवानच म्हणावी लागतील! सर्व ऐकून,पाहून धन्य वाटले. सहभागी झालेल्यांना त्रिवार वंदन!!!
खुप खुप कौतुक आहे ताई तुमचं. छान माहिती सोप्या शब्दात सांगितली. अजुन खुप ऐकायला आवडेल.
Lovely information 🎉❤ awestruck expedition
khup chhan mahiti sangitali .dhanyavad Dr.Madhubalaji.pranam.
खरोखर ऐकतच रहावे अशी आपली ओघवती वाणी आणि अनुभव
फार छान माहिती मिळाली आहे. अद्भूत अचाट आहे हे सर्व
तुमच्या धैर्याला सलाम सलाम सलाम
खूप छान समजावून सांगितले
धन्यवाद
मॅडमच्या धाडसाला सलाम. अंटार्क्टिकाच्या पर्यावरणाबदलाला आपणच मानव जबाबदार आहोत. प्रगती, विकासाच्या नावाने आपण जे जे करत आहोत त्याचे भयानक परिणाम होत आहेत हे खरं आहे. भावी पिढ्या प्रगत असतील, धनवान असतील पण एक प्रकारे दुर्दैवी असतील.
अतिशय महत्त्वाचा विडिओ..सुरेख
ताई, मी वाट पाहतो आहे की आपल्या भूमीवर पण असेच सगळे झेंडे एकत्र फडकत राहतील आणि नुसती आपली नव्हे तर सर्व देश यात सामील होऊन राहतील , छान विडिओ अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार !!
कम्माल कम्माल-अप्रतिम अनुभव
सांगण्याची शैली पण खासच
खूपच छान माहिती. मॅडमंच्या धैऱ्याला सलाम.
खुपच सुंदर वर्णन. सलाम तूम्हाला मैडम.धन्यवाद.
अद्भूत माहिती.अतिशय सुंदर वर्णन.डाॅ.तुम्हाला सलाम.
खूपच छान शब्दांमध्ये पूर्ण अंटार्टिका चे दर्शन घडवून आणले तुमच्या धाडसाला सलाम.....😊
सुंदर पण थरारक अनुभूव कथानक
Very proud of you madam❤
अद्भुत......तुमच्या धैर्याला नमस्कार🙏💐
Thankyou madam to give us an insight of Antartica...
Congrats to you for being selected on the mission.(2016)🎉
अद्भूत
मॅडम खरंच हार्दिक अभिनंदन तुमचं.... ग्रेट वर्क...
मना पासून खूप खूप🎉🎊 धन्यवाद आजवर कधीही हे ऐकले नाही व पाहीले ही नाही युवा पीडना माहिती दिली 🌹🌹🌹🙏🙏🙏
Very inspiring. It really requires courage and dedication to do such things. Salute to you
Aprateem.... great achievement....we even can't dare to think of going to Amarnath.... Great...
Very inspiring. Khoop sundar varnan kele ahe tumhi madam. Hats off to you. Thanks for sharing.
विलक्षण आहे. खूप सुंदर वर्णन 👌
Amazing experience and information. Thank you very much
Salute Maam.. beautifully explained. Thanks
Khoop chhan mahiti tai thanks
Beautiful explanation doctor madam. Thankyou
Just want to say A great lady 👍👍👍 Congratulations Mam ji 💐💐💐
खूप सुंदर वर्णन केलेत madam...shatasha धन्यवाद...
Super 👌
डॉक्टर मधुबाला ताई सप्रेम नमस्कार. आपण शांत सभाशनात एका निर्जन जागेची अर्थात antartica ची माहिती खुप छान पद्धतीने प्रस्तुत केली की जी सामान्य व्यक्तीला ही समजेल. थोडक्या वेळेत येवढे सुंदर कठीण वातावरणात भीतीदायक वातावरण असून ही ऐकून तरी वाटलेली भीती जाईल व तरुण संशोधक यांचा उत्साह वाढेल असे विवेचन होते. अर्थात विवेचनात त्यांचा द्वारे मोठा देशासाठी हातभार नक्कीच लाभेल.
वा, विलक्षण अनुभवाच सुरेख कथन
अति सुंदर अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून, कथनातून, आम्हालाही !
धन्यवाद 🙏
अतिसुंदर , अद्भुत,अनुभव.
Superb
So beautiful,too informative🙏🙏❤❤❤❤
Great thanks for sharing
Superb, Awesome 👍🏻 very wonderful & adventurous experience
Hats of to you madam.
Really amazing experience.
Nice information
अद्भुतरम्य जगाची छान सफर! 😍😍
Khup chan स्पष्टीकरण..
It's such an inspiring experience. It needs a courageous soul ! Hats off to u Doctor Chinchalkar Madhubala ji. 🎉❤🙏👏👏👏👏
Great Experience
👏👏👏👏👏🌷🌷🌷🌷सगळंच अदभुत🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Khupch chhan
Khup chan information milali madam nice 👌 👍
Chaan narration maam😍👌👌👌hats off to u
Excellent video
लालित्यपूर्ण शैलीत अंटार्टीकाचे दर्शन घडवले..धन्यवाद
तोरणा वर ही असाच मोठा चंद्र आम्हाला दिसलेला
खूपच छान वर्णन...थँक्स मॅडम
खूप छान. विजया वाड
अप्रतिम अनुभव
Excellent!!!
Very nice congrats madam
Kupach chan mahiti ma'am
Hatts off madam.
Khup chan
ताई तुम्हाला धन्यवाद
So nice madam abhinandan
Great thanks
Awesome experience
Tumch explanation itke sundar ahe ki sagle picture dolya samor ale ...Ani tikde jaychi odh lagali
very proud
Hats of to u madam,our polar women 🙏🇳🇪🙏