सर, तुम्ही खूप ग्रेट आहात. म्हणून इतक्या लहान मुलांनी हे कोडं सोडवलं. त्यांचं अभिनंदन आणि तुम्हाला त्रिवार वंदन. तुमच्या सारख्या शिक्षकांची खूप गरज आहे आपल्या देशात. 🙏🙏🙏
सर 👏 विद्यार्थी व विद्यार्थिनी चे खूप खूप कौतुक. असाध्य ते साध्य साधती. बौध्दिक विकासाला चालना देणारेच शिक्षण त्यासाठी असे शिक्षक व शिक्षिका ची गरज आहे.
An ideal Teacher. Great....... मी पण एक शिक्षक आहे...परंतु आज काही नालायक सोडून बरेच चांगले शिक्षक आहेत...त्यांची कुठेच कदर नसते. उलट नालयकाना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कामचुकार अज्ञानी बिनडोक शिक्षकांनाच वाव मिळतो कारण ते संस्थापक व राजकारण्यांची हा हुजुरी करतात. तेव्हा खूप निराशा होते.
जेव्हा विद्यार्थी मोठे होऊन तुम्हाला विसरत नाहीत आणि कुठेही भेटलात तरी नमस्कार करतात तेव्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आपोपा मिळतो.... आणि ऐक वेळा आदर्श शिक्षका पुरस्कार घेउं घरात सजवण्यापेक्षा विद्यार्थ्याने दिलेला पुरस्कार कधीही श्रेष्ठच म्हंटला पाहिजे.....
खूप छान , अश्या युक्त्या मुले चाणाक्ष होतील, भविष्यात त्यांना बुद्धिमत्ता सोडवण्याची युक्ती आत्ता पासून अवगत होईल, खूप छान टास्क होता , सर तुमचे खूप कौतुक.👌
Very excellent teacher, wow he is making the children to think and solve the problem by themselves. Koop chan sir, tumchy sarkhe teachers pahijet sarvanna, Thank you for your efforts. Keep making these kind of videos. I have liked this and subscribed too.
अश्या creative शिक्षकांची खूप गरज आहे je students ला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर व्यवहार ज्ञान शिकवतील🤞🏻...खूप छान सर 🎉👏🏻
सर, तुम्ही खूप ग्रेट आहात. म्हणून इतक्या लहान मुलांनी हे कोडं सोडवलं. त्यांचं अभिनंदन आणि तुम्हाला त्रिवार वंदन. तुमच्या सारख्या शिक्षकांची खूप गरज आहे आपल्या देशात. 🙏🙏🙏
सर 👏 विद्यार्थी व विद्यार्थिनी चे खूप खूप कौतुक. असाध्य ते साध्य साधती. बौध्दिक विकासाला चालना देणारेच शिक्षण त्यासाठी असे शिक्षक व शिक्षिका ची गरज आहे.
ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते खरंच खूप हुशार आहे ❤
An ideal Teacher. Great....... मी पण एक शिक्षक आहे...परंतु आज काही नालायक सोडून बरेच चांगले शिक्षक आहेत...त्यांची कुठेच कदर नसते. उलट नालयकाना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कामचुकार अज्ञानी बिनडोक शिक्षकांनाच वाव मिळतो कारण ते संस्थापक व राजकारण्यांची हा हुजुरी करतात. तेव्हा खूप निराशा होते.
जेव्हा विद्यार्थी मोठे होऊन तुम्हाला विसरत नाहीत आणि कुठेही भेटलात तरी नमस्कार करतात तेव्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आपोपा मिळतो....
आणि ऐक वेळा आदर्श शिक्षका पुरस्कार घेउं घरात सजवण्यापेक्षा विद्यार्थ्याने दिलेला पुरस्कार कधीही श्रेष्ठच म्हंटला पाहिजे.....
सर्व मुलांना प्रयत्न करायला लावले.. समजावून सांगितले.. समजून घेतले.. कौतुक केले..
सर तुमचे आणि मुलांचे खूप खूप कौतुक ❤❤😊
Mazya gurujinchi aathvan Ali.
खूप छान , अश्या युक्त्या मुले चाणाक्ष होतील, भविष्यात त्यांना बुद्धिमत्ता सोडवण्याची युक्ती आत्ता पासून अवगत होईल, खूप छान टास्क होता , सर तुमचे खूप कौतुक.👌
खूप छान
Khupach chan sir.....great....❤
Chan sir
मुलांचं भविष्य छोट्या छोट्या गोष्टी वरून बनत असतं
त्याला शिक्षक खूप महत्त्वाचं role play kart astat.
खूपच छान सर..... हे खऱ्या अर्थाने शिक्षण....
सर तुमची शिकवणी पाहून मला आमच्या गणेश सरांची आठवण आली.खरोखर सर तुम्ही खुप छान शिकवता.
Wow mast ch hushar ahe mulga🎉🎉🎉🎉😘😘😘😘
Reality is he sarwa fakt Marathi medium madhe ch hote, amhi amcha Paisa English medium madhe waya ghalwat ahot.
khup chaan , tumhaka khup khup shubheccha!!
may all kids get teachers like you \
Va guruji khup chhan
Very beautiful and clever boy good idea ok
Respect to this Teacher 🙌
❤❤❤ खूप सुंदर समजावले सर
Sir tumchya Activity khup chan astat... Mi pan roj shalet ghete
वाह , आमच्या ZP शाळेची आठवण झाली,
अगदी बरोबर आहे
अप्रतिम
मुलांनी बाजी मारली👍
खूप छान मस्त
Hkup sundar sir
Waah Maanlo sir tumhala ani tumchya students la pan!
खूप चांगल्या प्रकारे सर शिकवतात
It's really good sir 🎉🎉🎉🎉
आनंद दायी शिक्षण 🎉🎉🎉
Great job 🎉
Chup chan sir 👍👍👍
छान
Golabhowati trikon kamala ki zala yekadham mast jay Maharadtra
सर मुलांना डस्टर द्या
Madam by mistake te visarle astil
Very excellent teacher, wow he is making the children to think and solve the problem by themselves.
Koop chan sir, tumchy sarkhe teachers pahijet sarvanna, Thank you for your efforts.
Keep making these kind of videos.
I have liked this and subscribed too.
Superb
Great ❤😊
खुप छान 🎉
👍👍
Good activity ❤
Khup mst ahe shikvnyachi padht
सर
आपण मुलांना चांगले शिक्षण देत आहात
सर शिक्षकांनी असे बुध्दीमत्ता खेळ खेळायला हवेत तर मराठी शाळेतील मुले हुशार होतील. मराठी शाळेतील शिक्षक मुलांकडे नीटलक्ष देतात.
In my time such type of teacher was not there😢
कितवितले आहेत मुल ? कोणती इयता
2 री व 3 री
🎉🎉🎉very nice good
❤
Chaan
Khup chan
Kiti chan
Very nice sir
शाळा 😢🥺🥺
सर मला माझी शाळा आठवली आणि त्यावेळीचं शिक्षण पण....🙏🙏🙏
Mag hatat khadu ka dila
Teacher la suddha jamal naahi very funny 😂😂😂😂
1 no❤❤❤❤
nice
Chhan
Sir ही तर मुलांची फसवणूक आहे मुलांना स्पष्ट सांगा मग बघा मुले तुमचा बरोबर गोल करतात की नाही
मस्त
Jyani aadhicha Gol mitvun Dusra bnvla🤣🤣🤣
गोल ला त्रिकोण देणे
😊
Chhan😊😊😊😊
Nice👍
To gol cut krun trikonat taknara karyakarta😂😂😂😇
मराठी नीट ऐकणे गरजेचे...
Top. Vv.
Super boos
Nice
Goal trikonacha baher motha goal kadhayacha
असे.शिक्षक.1.2च.बाकिचे
Duster tr asu dya.. Jawal..
कर्क आवाज. बदला
खुप छान
Chaan
खुप छान