Prabhakar More Real Life & Jouney As Actor | Maharashtrachi Hasyajatra | Post Office Ughda Aahe
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Prabhakar More Real Life & Jouney As Actor | Maharashtrachi Hasyajatra | Post Office Ughda Aahe | Vastraharan
#PrabhakarMore #प्रभाकरमोरे #MaharashtrachiHasyajatra #PostOfficeUghdaAahe #Vastraharan #ComedychiBulletTrain #ComedyActor #VarhadiVajantri #Ventilator #MarathiActor #MalvaniActor #MachhindraKambli #Performance
सुप्रसिद्ध अभिनेते आणि विनोदवीर प्रभाकर मोरे यांच्या आयुष्याबद्दल खास गोष्टी आणि मनोरंजनसृष्टीतील प्रवास जाणून घ्या , त्यांचा शब्दात "अल्ट्रा मराठी बायोग्राफी" वर ! Concept By Sagar Maladkar Video Editor - Heera Cameraman - Karan Jethwa
श्री.प्रभाकर मोरे साहेब तुम्हाला पुढील हास्य जत्रा कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
आपले प्रयत्न व मनोधैर्य हे वाखाणण्याजोगे आहेत. अभिनंदन.
मोरे जी तुम्ही स्वतः ची माहिती देऊन मोकळे
पणाने व प्रामाणिक पणे सोप्या शब्दात जे सांगितले त्यातून तुमच्यातला साधा व देव मानणारा माणूस प्रकर्षाने जाणवला. असेच कायम रहा.
Well timing actor
प्रभाकर मोरे साहेब, आपली acting व आपली comedy करण्याची शैली व timing फार जबरदस्त आहे. मी खरंच तुमचा मनापासून फँन आहे. तुमचे वस्रहरण नाटकातील दुशाशन रोल फार आवडायचा.
प्रभाकर मोरे,आपण आपल्या कलाक्षेत्रात यशस्वी व्हावेत ही सदिच्छा.आपला अभिनय व मालवणी बोली आवडते
सामान्य मराठी माणसाची यशोगाथा महाराष्ट्रातील पुढील पिढीसाठी निश्चितच आपली भूमिका स्पष्ट करून मनोगत व्यक्त केले ही पुढील महाराष्ट्रातील सामान्य कलाकारांसाठी आपली यशोगाथा ही निश्चितच प्रेरणादायी ठरे ठरेल प्रभाकर मोरे साहेब आपणास पुढील कार्यासाठी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशन अध्यक्ष बाळासाहेब गोतरणे यांच्या वतीने आपणास शुभेच्छा
कोकणची माणसं साधीभोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
असेच आहात तुम्ही
कोकणचा पारसमणी
😊👍
शालू झोका दे गो मैना 😍😍😍😍
खरंय
Ok sir
Abhinayachi. Uttam. Samaja aslela. Nageshwar p gpade. Abhinandan
प्रभाकर जी मोरे साहेब आपण आयुष्यात अनेक चढउतार पाहिले ,वाईट दिवसांत न डगमगता पुढें मार्ग शोधत राहिले त्यामुळे यशस्वी झालात .हा आदर्श, अनुभव डोळ्यासमोर ठेवून आपल्या मराठी बांधवांना वाटचालीसाठी मोलाचा आहे. आपणांस पुढील वाटचालीसाठी अभिनंदन व शुभेच्छा.
तुमची हास्य जत्रा बहुतेक वेळा पहातो. मी सुद्धा कोकणीच आहे आणि तुम्ही तुमच्या अभिनयातून कोकणी कला संस्कृती ची ओळख श्रोत्यांना करून देता ह्याचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही आजपर्यंत अडचणी वर मात करून जे काही यशाचं शिखर गाठलं त्या बद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हांला तुमच्या भविष्यातील सर्व वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा. आपला एकदा परिचय मुंबई - मडगाव जनशताब्दी ट्रेन मध्ये वातानुकूलित डब्यातून प्रवास करताना झाला होता. आणि मी तुम्हाला एक मराठी कलाकार म्हणून माझी सीट चिपळूण प्रयत्न बसण्यासाठी दिली होती.
मस्तं...तुमचा शालू. Performance बघितला की जाम भारी वाटत्ये.
मोरे साहेब, खरंच आपला अभिनय खूपच छान असतो. विशेष म्हणजे प्रकाश वलवडे सरांचा विद्यार्थी म्हणजे अगदी धगधगत्या भट्टीतूनच बाहेर पडले आहात. त्यामुळे आता फक्त यशाची शिखरेच गाठणार हे नक्की.
पुन्हा एकदा आपणांस शुभेच्छा.
Wonder full,!!❤ Real Struggler!!😮 क्या बात हैं!!😂@LOVE YOU MAN,...😊GOD BLESS YOU & "YOUR FAMILY😅.😅😅
प्रभाकर दादा तुमची मुलाखत बघून छान वाटले. आयुष्यभर असेच साधे रहा आणि प्रगती करत रहा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
प्रभाकर; तुझा प्रवास प्रेरणादायी आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत हिच सदिच्छा❤
God bless you sir ❤❤
More bhau Tumchi sarva Swapna Puri Houdet Maharaja.
मी टिव्ही वर फक्त माहाराष्ट्र ची हास्य जत्रा हाच एकमेव कार्यक्रम पाहतो तोही फक्त प्रभाकर मोरे यांच्या मुळे ते माझ्या आवडीचे कलाकार आहेत म्हणून.
प्रभ्या तू हरहुन्नरी कलाकार आहेस. तुझं शालू गाणं फारच आवडते. तू महान कलाकार आहेस. खूप खूप शुभेच्छा.
मोरयानु, कोकणी माणसाच एखाद्या कलेवरच प्रेम आणि ती आत्मसात करण्यासाठी लागणारी मेहनत व चिकाटी तुम्ही दाखवलीय.या तुमच्या मेहनतीला व तुमच्या चिकाटीला सलाम. असेच पुढे चालत रहा. परमेश्वर तुम्हाला यश देवो.
माझा आवडता हास्यसम्राट प्रभाकर मोरे साहेब.काय समजल्युव.शालु डांस फेवरेट.शालुचं गाणं माझे आजोबा म्हणायचे.खुप खुप शुभेच्छा.जय श्री गणेश.
मोरे सर तुम्ही आमच्या नमना मध्ये शालू गाण्यावर नाचलात त्याबद्दल आपले मन पुर्वक आभारी आहे. श्री जय संतोषी माता नमन मंडळ कुरतडे पालवकर वाडी शाहिर सुनिल वीर
प्रभाकरजी तुमचया आयुषयातील चढ उतार खरोखरच तुमच्या संयमी स्वभाव खरोखर वाखाणण्याजोगा आहे,टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नसते,ते तुम्ही सहजपणे तुमच्या उमद्या स्वभावामुळे सतत प्रयत्नशील राहिला, खूप कोतुकासपद आहे, हास्य जत्रा हा आवडता कार्यक्रम, तुम्ही सगळेच नट धमाल करतात, खूप शुभेच्छा 🎉
Sir, tumala khup khup shubhechchha
मोरे साहेब, अनेक वेळा खाली पडल्यानंतर देखील जिद्दीने उठून उभे कसे रहायचे आणि आपल्या नशिबी येईल ते नि:स्वार्थीपणे कसं स्वीकारायचं हे तुमच्याकडूनच शिकले पाहिजे...तूम्हा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...🌹🌹💐💐👍👍
सहज सुंदर अभिनय ही आपली खास बाब.मोरे साहेब आपणांस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा..
प्रभाकर मोरे साहेब तुम्ही नट म्हणून चांगले आहातच पण त्याहूनही माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात हे तुमचे विचार ऐकून समजलं.अभिनय क्षेत्रात तुम्हाला उत्तुंग यश मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा!
फारच आवडला.
फार सुंदर आहे सलाम तुम्हाला.मोरे साहेब अशीच तुमची प्रगती होत जाओ हीच गणेसा कडे मागणी
तुमच्या यशाचा प्रवास वखाणण्यासारखा आहे. मनुष्याला आयुष्यात थोडी दैवाची साथ आणी त्या जोडीला मेहनत आणी प्रयत्न करणे हे दोन गुण साथीदार असतील तर मनुष्य कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. प्रभाकरजी खूप यशस्वी व्हा. परंतु अभिमान आणी अहंकार ह्यां पासून दूर रहा. खूप खूप सदिच्छा.
प्रभाकरजी , आपण एक जिवंत हास्य कलाकार आहात. अभिनंदन
मोरे तुमच्या सारखे तुम्हीच, ❤❤काय समजलीव ❤❤ आँल द बेस्ट
छान मुलाखत वाटली.
मी सर्वच भाग जवळपास बघीतले आहे.
खरच खुपच सुंदर तुम्ही कोकण चे पारसमणी आहात सलाम तुमच्या कलाकारीला
खूप छान दादा आनंद झाला
प्रभाकर मोरे खरच अप्रतीम काम करतात।अगदी नैसर्गीक।खूपच सुंदर।त्यांना भरपूर शुभेच्छा
अतिशय साधा आणि संहज अभिनय स्टेजवर दिसता क्षणिच हसु येत आणि कांहितरी अपेक्षीत असत हे नक्किच. खूप छान "अनेक शुभेच्छा.
मोरे साहेब तुमच्या जिद्दीला सलाम❤
Wah....More sir...Dilkhulas gappatun tumchya baddal khup kahi samajale.....All d best...tumchya future life sathi...
Aani mi suddha Chiplun madhil Nandiwase gawatun aahe....
पुढील रंगभुमीचे आदर्श आहात.तुमच्या नैसर्गीक अभिनयाला तोड नाही.तुम्ही चीपलुणी भाषेतील आणि अभिनयातील खरे मच्छींद्र काबंली आहात.सलाम
हिच आमची महाराष्ट्र राज्यातील निर्मळ साधी भोळी निरागसता यांच्या बोलण्यात खरं वाटत मराठी अभिनेते हे मला अभिमान वाटतो त्यांचा मुलाखत देताना कुठेच काही लपवत नाही यावरून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती कला गुणांना जपणे हे सिद्ध होते, प्रभाकर मोरे दादा आपणं अभिनयाची छाप पाडली तरी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सदैव राहील मनात असलेली भुमिका तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार आहे, खुप छान मनापासून आभार श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खुप मेहनत केली सर तुम्ही
मोरे सर खरच तुम्ही प्रामाणिक आणि समाधानी व्यक्तीत आहात.❤
आपल्या सारख्या हिऱ्याला ओळखण्यास मराठी फिल्म उद्योगाने खूप वेळ घेतला.तरीही वेळ आहे, आपली क्षमता जबरदस्त आहे.
मोरे साहेब आपण खूप चांगले अभिनेते आहात खूप आंनद वाटतो आपले काम पाहतांना आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤ शाहीर सुभाष नगरकर महाड रायगड
हास्य जत्रेतील एक अप्रतिम कलाकार म्हणून तुमचा अभिमान आहे प्रभाकरजी. शुभेच्छा!
मोरे साहेब नमस्कार
मी तुमचे हास्य जत्रातील काम नेहमी बघतो आता वयोमाना मुळे बाहेर जाऊन नाटक बघणे जमत नाही. वस्त्रहारण नाटक मी बघितले आहे तुमचा अभिनय खुप आवडतो तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
प्रभाकर मोरे आपण आपले मनोगत फार प्रामाणिकपणे सांगितले.
आपणास आपल्या पुढील जीवनात उत्तम यश मिळावे ही परमेश्वराला प्रार्थना करतो.
🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान. तुमचे सगळे स्कीट आवडतात नेहमी नेहमी पाहत असतो आम्ही ❤❤
आमच्या वहाळ गावचा नामदार कलावंत प्रभाकर मोरे,
सर,
आम्हांला सार्थ अभिमान आहे आपला.❤
चीकाटी आणि मेहनतीला सलाम
आपला गावाच्या भाषेत बोलायचे म्हणजे प्रभाकर दादा (सर) म्हणाचे मी सांगतो सर आपण खूप खूप कष्ट घेतले आई वडीलांचे प्रेम आज आपल्या वाट्याला आहे. जेव्हा आपण मुले बायको आपले आईवडील यांना वेळ देण्यास कमी पडतो. ह्या क्षेत्रात खूप खूप कमी वेळ मिळतो.पण काय समजलीव सर आता आपणास पुढे ही वेळ च वेळ मिळेल तेव्हा घरातील समाधानी असतीलच तरी असो सर्व कार्यक्रम मी अभिमानाने पाहतो आपल्या लाईक वरुन कळतेच सिरीयल मध्ये मी पाहीले नाही दशावतार व हास्य जत्रा प्रचंड पाहतो आपलेच ध्येय ठेवून पुढे जात आहे.आपणास खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
रत्नागिरीचा पारसमणी❤❤लय भारी.
मोरे, मी वस्त्रहरण नाटकाचे बाबूजींच्या सोबत दहा वर्षात 1800 प्रयोग केले. यामध्ये गोप्या भूमिकेचे 200 च्या आसपास शो केले. दिलीप नंतर लवराजने गोप्या केला. लवू नंतर मी होतो. मी तुझ्याबरोबर अनेक प्रयोग केले. तू कलाकार म्हणून ग्रेट आहेस.
Wahh
❤❤😂❤😂❤
तुमच्या भूमिका मला फार आवडतात- हास्य जत्रा मधील.
❤😊MORE KAKA
More tumchya bhumika ekdam mast astat.
वलवडे सर , एक उत्तम शिक्षक तर आहेत त्याच बरोबर एक सुंदर कलाकार हि. वहाळ स्कूल मध्ये एक वर्षी शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले होते ,त्यामध्ये सर्वधर्म संभव या विषयाचा एक कार्यक्रम होता. त्यामध्ये त्यांनी जो मज्जीद मधील मुल्ला जी अजाण देतो, तो आवाज एवढा सुंदर काडला होता 👌... वलवडे सरांची आठवण केल्यामुळे धन्यवाद.... तुमच्या पुढील कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा! मोरे साहेब.
खरच खुप कष्ट करून हे दिवस आलेत सलाम तुम्हाला 👍👌💖
ग्रेट मोरे सर पुढील वाटचालीस आमच्या कडुन खूप खूप शुभेच्छा
प्रभाकर सर,तुमची आयुष्याची वाटचाल अतिशय खडतर होती, पण तुमच्या सकारात्मक स्वभावाने तुम्ही त्यावर मात करून आज महाराष्ट्राचे लाडके कलाकार झाला आहात, तुम्हाला भविष्यातील वाटचालीस मनापासून शुभेच्छां,
फार विनम्र आहात आम्ही तुमचे हास्य जत्रेचे सगळे भाग बघतो शालू डान्स
मस्त प्रभाकर मोरे दादा तुमचे स्किट मला खूप आवडतात. भूतकाळ विसरा आणि पुढे जात रहा . शुभेच्छा
तुमचा अभिनय आम्हाला खूप आवडतो. तुमचा अभिमान वाटतो.
प्रभाकर मोरे म्हणजे खास च 👌👌👌👍👍👍
खूप छान व्यक्ती खूप छान मित्र
All the❤best
प्रभाकरजी आम्ही तुमच्याशिवाय हास्य जत्रा नाही बघू शकत...मोरे फँमिली मध्ये तुम्ही किती छान काम करता. तसेच हास्य जत्रेत तुमचा अभिनय एक नंबर आहे.
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..👍👌🚩👌👍
आग शालू झोका देगो मैना
जाम भारी आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडली आहे अशीच अनेक वर्षे आपल्याकडून अभिनयाचा खजाना आम्हाला लाभो हीच सदिच्छा आणि आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो
मोऱ्यानो, आग शालू झोका दे गो मैना....काय समजलीव..... वसाड्यां.... कातिल मोरे ❤ लय भारी
प्रभाकर मोरे हास्य जत्रा व स ई मुळे जास्त प्रसिद्धि मिळाली
आवडतात तुमचे अभिनय , मनापासुन . आॕल दी बेस्ट .
कोकणची माणस साधी भोळी.. आम्ही कोकणकर असल्याचा अभिमान आहे...👌👌
आपलं शालु हे गाणं मनातुन जात नाही.
मी झाडीपट्टी चा छोटासा कलाकार आहे.पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
प्रभाकर मोरे तुम्ही ग्रेट आर्टिस्ट आहात... तुमचं अभिनय खूप छान आहे 🙏
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐👌
वाह...प्रभाकर.....👏👏👏👏👏...शुभेच्छा....!!
Pranam prabhakar khoop khoop sarth abhiman vatato Aapalya aayushyatil pratek kshan shubh shakunane sajo fulo baharo Mangal Bhava shri va saou walawade
जीवनात संघर्ष केलेली व्यक्ती जिंकणे हरणे चा पुढे गेलेली असते त्यामुळे तुम्ही यशला जिंकलात 👍💐👌
शालु ....किती छान म्हणतात.
वाह! छान बोरिवली चे नुक्कड पार्टीत काच्ची वाजवत होतात बेंजो पार्टी खूप आठवण येते सर,
👌👌👍👍
खुप मजा येते जेव्हा तुम्ही टिव्ही वर असता...काय समाजलीवं...😂😂😂❤
दादा,,खुप छान मुलाखत,, लय भारी
❤ खरा नटसम्राट ❤
मोरेजी छान संघर्षाची माहिती दिलीत ऐकून मन भरून आले.असो तुमच्या जिद्दीला माझा सलाम.असेच यश पुढेही लाभो अशा शुभेच्छा
आपण सहजच हिंदी किंवा मराठी कलाकारांना नावे ठेवतो, शिव्या देतो परंतु कित्येक लोकांनी खूप वाईट दिवस पाहिलेले असतात आणि त्यावर मात करून हे कलाकार मोठे झालेले असतात त्यांच्या Struggle ला आपण सहज नाके मुरडून पुढे जातो. कलाकारांची खरच इज्जत केली पाहिजे🙏
अभिनंदन सर 🎉 पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👌👍
More saheb me tumcha fan ahe. Pudil watchalila maza hardik shubhechrchha.
अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
Khupach chhan more tumachi hasya jatra mala khup avadate❤
मोरेसाहेब आपल्या जिद्द चिकाटी आणि कष्टाळू वृत्तीला सलाम
आपल्याला मनापासून शुभ आशीर्वाद...अशीच प्रगती करा..कोकणचं नावही मोठा करा..शालू झोका देगो.....लक्षात राहते..आपला साधा भोळा चेहेरा .. अभिनयात आणखी भर घालतो..
प्रभाकर जी - आपण great आहात. ईश्वर आपले कल्याण करो.
Sir you are one of best actor in maharastra cha hast jatra
I regular watch in TV as well as on U tube
All the very best to you ❤
मोरे साहेब, एक च नंबर कॉमेडी करता राव. मी रोज च महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहतो... तुमची कॉमेडी बघुन खुप हसतो... मी आपला फॅन आहे..
एक नंबर कलाकार आहेस ❤
प्रभाकरजी,मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.कोकणी माणसाचे साधेपणा,प्रांजळपणा, निरागसपणा,एवं कोकणीमाणूस म्हणजे काय,कसा असतो ते दाखवून दिलेत.उगाचंच नसलेली श्रीमंती,बडेजाव, Attitude, दाखविणे,पोकळ कामात असण्याचा ढोंगीपणा करायची वृत्ती तुमच्यातही नाही आणि कोकणी माणसातही नाही. तुम्हाला अप्रत्यक्ष भेटून खूप खूप बरं वाटलं.यापेक्षाही अधिक यशस्वी व्हा.मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.मनःपूर्वक खूप खूप आशीर्वाद.धन्यवाद.
प्रभाकर खासच 👌👍👍
माननीया श्री मोरे साहेब
मी. आपला हास्य जत्रा हा कार्यक्रम नीयमीत बघतो.....खरोखरच आपल्या एन्ट्री साठी एक आनंद उत्सव ह्या भावनने ने मी हास्य जत्रा १००% बघतो...
फारच एनर्जी आहे आपल्या मद्धे ...टीव्ही चे कार्यक्रम लीमिटेड वेळात असल्यामुळे मी. हास्य जत्रा u tube वर परत. परत. बघतो ते पण आपला विवीध रंगी प्रयोगा साठी..
पुढील प्रवासा साठी लक्ष लक्ष शुभेच्छा
मोरे सर मस्त अभिनय काय समजलेव .
मोरे साहेब खुप प्रेम आहे तुमच्यावर सर्व महाराष्ट्र चे 🙏🙏❤❤
Maza avadtha kalakar kathil more. Struggle story aiekon masth watla.all the best.
👍🏻👌🏻
प्रभाकर मोरेंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
प्रभाकर मोरे साहेब आपण जीवनाचा चित्रपट उभा केलात. एखाद्या कलाकाराला किती स्ट्रगल करून नांव मिळतं त्या रेंज मधून आम्हीही गेलोय.. खैर छोडो... 👍
तुम्ही एक नुसती शालुची झलक मारलंय वर अक्खा एपिसोड खाऊन टाकता...
मी एक भजनी कलाकार आहे.. माझा देवरुखचा शिष्य सूर्यकांत पांचाळ तुमच्या कुठल्यातरी संगमेश्वरी ट्रस्ट चा सचिव आहे. त्याच्या कडून तुमच्या गोड स्वभावाचे किस्से ऐकायला मिळतात. बाकी हास्यजत्रा पाहताना आमचे आम्ही राहत नाही 👌👌
आपण छान कलाकार आहात.आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
खुप छानअभिनय आहे आपल्या चिपळूण चे नाव उज्वल केला मोरे अशीच तुमची प्रगती ही शुभेच्छा कायसमाजलीव
All थँक्स best
वा sir किती स्पष्ट आणि मनमोकळेपणाने बोलला... 👌👌👌👌तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
मी तुमचा फार मोठा फॅन आहे... मोरे फॅमिली... प्रभाकर रसिका दत्तू 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🎉👌
नमस्कार
तुमच्या अभिनय प्रवासाला खूप खूप शुभेच्छा
प्रभाकर मोरे साहेब आपण आपल्या जीवनाथ अनेक चड उतार पाहीले आहेत जिद्द सोडली नाही म्हणून यशस्वी झाले आहात आई वडील आणि प्रेक्षक यांचे आशीर्वाद तुम्हांला मिळाले आहेतच
खुपच छान अभिनय MHJ
More you done very good progress.keep it up .God bless you lot. This is from jayantilal Khatri .Auckland. New Zealand.