समीरजी मी तुमचा हा भाग पूर्ण पाहिला. केवळ एक हरहुन्नरी कलावंत म्हणून तुम्ही जेवढे आवडता त्यापेक्षा ही या मुलाखतीत तुम्ही भावलात. या ट्रोलिंग होण्याचा इतका मानसिक त्रास होतो की त्यामुळे मी खरोखरच फेसबुक बंद केलेय. अत्यंत वाईट भाषेत लोक बोलतात. या सर्व पार्श्वभूमीवर तुमची हास्यजत्रा मनापासून पाहते व मजा घेते. खूप खूप धन्यवाद .
Samir sir aap ke liye main Maharashtra chi hasya jatra dekhata hu . Aap meri family main favourite hoa. Aap ki act dekh ke muje Charli Chaplin ki yaad aati hai.🙏 Aapse ek baar baat karane ki tamanna hai🙏
खूप छान आणि किती सादा माणूस आहे हा...आणि तुम्ही जे म्हणालात की सध्या माणसाचे ताण खूप वाढलेत... मी सुद्धा संध्याकाळी घरी आलो की न चुकता MHJ चे भाग किंवा चला हवा येउद्या चे भाग 5 ते 10 मिनिटे का होईना पन बघतोच.
सचिनने बॉलला नुसती दिशा दिली आणि षटकार मारला तेव्हा शोएब अख्तर बॉलर होता. त्याच मॅच मधे सचिनने ९८ रन केलेले...२००३ विश्र्वचषक.... समीर चौघुले खुप उत्तम लेखक आणि अभिनेते आहेत.
सर तेव्हा जरी तुमच्यामते सचिन तेंडुलकर मी तुमचा फॅन झालोय हे खोटे बोलले असतील ना तरी जर सचिन यांनी तुमची कॉमेडी आणि अभिनय आता बघितली असेल तर नक्कीच ते तुमचे फॅन झाले असतील. मला तुमची महाष्ट्रांची हस्यजत्रा खूपच आवडते मी खास तुमच्यासाठी ती रोज बघते. खरंच तुम्ही सगळं टेन्शन विसरायला लावता . खूप हसवून
One of the most natural interview i have seen.. 2 Important aspects he mentioned about timings and Cleanliness is seriously imbibed in Japanese people.. I think his point is perfect for India's cleanliness.. I have seen in Japan people no matter how rich or big thar person is.. He will make sure for surrounding cleaning I also totally support his views of Social media.. I am also not on Whatsapp and FB.. Its really waste of time..
Prachand motha nat jo khup motha zala, famous zala, pn jaminivar paay aahet tyache ! Biggest, fan of yours sir..... Watched each and every skit of yours of mhj Keep growing and smiling
Sameer sir khup Chan vatal tumcha video pahun, me tumchi khup mothi fan aahe, hasya jatra madhe tumchi comedy saglyat jast mala aavdte. Ek actor ani khup changle human being aahat tumhi. Love you sir
वा समीर काय विचार करता तुम्ही मी तुमच्या विचारांशी सहमत आहे मला आवडलं मलाही वाटत तुमच्या सारखे माझेही वीच्यार आणि कृती असावी मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद
Sameer is a legend ! He showed his mettle right from comedy chii bullet train . He was outstanding & i knew he will b rage one day ! I m happy it happened today 👏👏👏
GREAT ACTOR. THANK YOU FOR OFFERING LAUGHING MOMENTS IN OUR LIFE. aamhi roj n chukta ratri jhoptanna MHJ baghtoy agdi n chukta. hasta hasta nantar mast jhop lagate . TYVM
Nice interview! So true that politics of division, hate, bullying and sense of superiority has infiltrated family social media groups. We should pause and think before blindly believing and mindlessly forwarding messages.
He is very talented, multitalented, he is good actor in comedy, takes jokes on him, good script writer in comedy bullet train series, has maintained himself well, might be 45+ ??- he might be in theatre also , I don't know, but he really good in his acting
एक किस्सा समीर दादा ने खूप मस्त सांगितला... आपल्या वेळ की काही गोष्टी संपतात... जसे की, जिलेबी..श्रीखंड . वैगेरे मला आलेला अनुभव म्हणजे.... रेल्वे तिकीट काउंटर ला लाईन ला उभे असताना सगळे पटापट तिकीट्स घेऊन निघून जातात... आणि माझ्या पुढचा माणूस 3 माहीन्यांचा पास काढायला उभा असतो... मी वाकून बघितल की समजत की याला वेळ जाणार.... Atm च्या लाईन ला उभ असल सगळे पटापट पैसे काढून निघून जातात आणि माझ्या पुढच्या माणूस घरातले अजून 3 कार्ड घेऊन आलेला असतो 😄😄😄 तो एक कार्ड झालं की बाकी सगळे कार्ड वापरे पर्यंत आपण बाहेरून काचेतुन वाकून बघत मनात खूप शिव्या देत असतो 😂😂😂😂 हे खरच निरीक्षणाचे विषय आहेत.... चाळीतल आयुष्य बद्दल बोलले ते आयुष्य आम्ही हा अनुभवल ते पण 10×10 च्या खोलीत... खूप छान माणसं भेटली जीवाला जीव देणारी.. असो समीर दादा सलाम खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या या मुलाखती मधून 🙏🏻🙏🏻
Sameer sir is having awesome personality...I hv gone through almost all episodes casting Sameer sir n Vishakha mam...superbbbbb acting....classic...👍👍🙏🙏
As expected ... Samir u r really too much grounded ....u r Sachin Tendulkar of Comedy... 🙏🙏🙏🙏u r my inspiration 🙏...the back ground seems to be Borivali National park 🙏
He is my superstar ❤👍
Thank You Sunilji..We are glad that you watch this interview..
@@isapnitientertainment6680 i need sameer choughule sir phone no.
स्वतःवर जो विनोद करतो तोच खरा आणि सर्वोत्कृष्ट विनोदवीर.... Hats off समीर सर....
I am from Karnataka ... And started understanding marati only bcoz of sameer sir
समीर सर माझे आवडते एकमेव कलाकार
सर फक्त तुमच्या मूळे सोनी मराठी पाहतो
माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृस्ट मुलाखत.....हॅट्स ऑफ to one अँड only.. समीर चौघुले
मी सोनी मराठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बघतो समीर सर तुम्ही ग्रेट आहात २१ तोफांची सलामी आहे तुम्हाला you are legend of cpmedy ❤️
जमिनीवर पाय असलेला मोठा माणूस🙏
मी आजपर्यंत पाहिलेली ही सर्वोत्तम मुलाखत आहे 🤩❤️
खूप प्रकर्षाने नोंदवले मुद्दे... Hatsoff
अतिशय सुंदर व्यक्तिमत्व समीर सर...
उत्तम मुलाखत Jiju.
विनोदाचा बादशाह...👌
So much to learn from this man! Hats off!! This guy is a real celebrity!
Talent, Brilliant, Simplicity and Modesty....a true genuine human being and a superstar. Perfect combination is called Sameer choughule...
मराठीतला दर्जेदार कातळ अभिनेता......समाधान वाटत ह्यांची कॉमेडी बघून
समीर चौगुले तुम्ही सगळ्यांना खुप आनंद देता असाच देत रहा तुमच्या कडे खुप मोठी कला आहे धन्यवाद
आतून बाहेरून स्वच्छ आणि निर्मळ माणूस....आमचा समीरदादा
समीर आणि विशाखा हे माझ्यासाठी राजेश खन्ना आणि मुमताज ❤️❤️
या व्यक्ती मुळे आम्हाला खूप खूप हसायला मिळत आनंद मिळतो. टेन्शन वरचा रामबाण उपाय म्हणजे समीर चौगुले
Kiti mast interview aahe. Sameer Chaughule bolat astana Eikat rahavese vaatte. Pragalbh vaachan , aayushyatali struggle aani aphaat nirikshan shakti hyaach samikaran aahe Sameer ji.
Hya maansaane Pratek comedy kalaakar hyanchya raktaat bhinvala aahe. Mastach zhala ha interview 👌
Shivali he kharay... Has separation fan base 😍❤
समीरजी मी तुमचा हा भाग पूर्ण पाहिला. केवळ एक हरहुन्नरी कलावंत म्हणून तुम्ही जेवढे आवडता त्यापेक्षा ही या मुलाखतीत तुम्ही भावलात. या ट्रोलिंग होण्याचा इतका मानसिक त्रास होतो की त्यामुळे मी खरोखरच फेसबुक बंद केलेय. अत्यंत वाईट भाषेत लोक बोलतात.
या सर्व पार्श्वभूमीवर तुमची हास्यजत्रा मनापासून पाहते व मजा घेते.
खूप खूप धन्यवाद .
One of best comedian we have in the industry... I can says he's Charlie Chaplin of our generation...
Yes. Prasad Oak said it !!
अतिशय.. अतिशय छान मुलाखत.. 👏
मुलाखतीचे ठिकाण ही खूपच छान निवडलं.
Samir sir aap ke liye main Maharashtra chi hasya jatra dekhata hu .
Aap meri family main favourite hoa.
Aap ki act dekh ke muje Charli Chaplin ki yaad aati hai.🙏
Aapse ek baar baat karane ki tamanna hai🙏
अतिशय आवडली मुलाखत यशाची गुरुकिल्ली दिल्याबद्दल धन्यवाद .....
एपिसोड खुप छान झाला आहे. वेळ पाळणे, कामातला खरेपणा सफाई कामगार हे खुप आवडल.... भाग 2 लवकरात लवकर टेलिकास्ट करा....
झालाय.. इसापनी छापा काटा वर आहे
Samir saheb ek vyaktimatv je extempore extraordinary
समीर चौघुले यांचे आम्ही जबरदस्त fan आहोत , मुलाखत खूप छान झाली! 👏👏👏
उत्तम अभिनेता,चांगली व्यक्ती, बुद्धिमान
Yaa mansala 24 taas aikat rahavasa vatta.....Khup Khare aahet sameer dada....
My favorite actor.
Highly Talented and grounded.
Jolly and sweet.
I wish mountain success for samyaa daa .
🙏🏻❤️🤗❤️🙏🏻
खूप छान आणि किती सादा माणूस आहे हा...आणि तुम्ही जे म्हणालात की सध्या माणसाचे ताण खूप वाढलेत... मी सुद्धा संध्याकाळी घरी आलो की न चुकता MHJ चे भाग किंवा चला हवा येउद्या चे भाग 5 ते 10 मिनिटे का होईना पन बघतोच.
छान मुलाखत...मला आणि माझ्या लेकीला समीर चौघुलेंच लिखाण आणि अनुभव खुप आवडतो. आम्ही खास त्यांच्यासाठी म्हणून हस्यजत्रा आवर्जून बघतो.
समीर हा अभिनेता आहे आणि एक विचारवंत सुद्धा
खूप सुंदर, रोखठोक आणि बिनधास्त😊..मस्त साधा सरळ माणूस।
Sameer Da, tumhi Sachin sathi vede n amhi tumchya sathi,, shodhun shodhun...parat parat tumche Mhj che skits pahato..you are such a wonderful actor
सचिनने बॉलला नुसती दिशा दिली आणि षटकार मारला तेव्हा शोएब अख्तर बॉलर होता. त्याच मॅच मधे सचिनने ९८ रन केलेले...२००३ विश्र्वचषक.... समीर चौघुले खुप उत्तम लेखक आणि अभिनेते आहेत.
सर तेव्हा जरी तुमच्यामते सचिन तेंडुलकर मी तुमचा फॅन झालोय हे खोटे बोलले असतील ना तरी जर सचिन यांनी तुमची कॉमेडी आणि अभिनय आता बघितली असेल तर नक्कीच ते तुमचे फॅन झाले असतील. मला तुमची महाष्ट्रांची हस्यजत्रा खूपच आवडते मी खास तुमच्यासाठी ती रोज बघते. खरंच तुम्ही सगळं टेन्शन विसरायला लावता . खूप हसवून
समीर चौघुले यांची विनोदाची उंची ही hollywood च्या विनोदवीरां च्या तोडीची आहे
समीर दादा मी तुमचे सगळे पोग्राम बघतो तुम्ही खूप चांगली ऍक्टिन्ग करता. तुमी महाराष्टत टॉप 5 चे एक्टर आहात आज तुमी घरा घरा पोचलेत 💐
Sameer dada, he name nahi, ek brand ahe 👍 excellent, awesome,nice,
Khup chan interview Samirdada
Samir Choughule is a versatile actor. Best actor of current generation
खूप छान खरे समीर सर कसे आहेत , काय व् कसे विचार करतात ते समजले स्वीटच व् स्वीटच ऑफ चि। संकल्पना आवडली
आदर वाढला
धन्यवाद
Best actor I ever seen
Lajawab ,unparalleled sir🙏
Just the look of him makes me laugh. He should be doing movies actually for the kind of humor talent he's got. ❤❤
Sameer EK Mahan Kalakaar, Timing ,Perfection cha Samrat
Sameer chaughule u r really a awesome personality.....u r blessed with fabulous skill of writing and acting as well.....
Sunday khup chan gela..... mast episode i really like.
Sameer sir is Ginius ❤
Amazing! He looks more sound than a normal person and is certainly more than a comedian, writer and director.
Hasyacha nikhal zhara😍
One of the most natural interview i have seen..
2 Important aspects he mentioned about timings and Cleanliness is seriously imbibed in Japanese people..
I think his point is perfect for India's cleanliness..
I have seen in Japan people no matter how rich or big thar person is.. He will make sure for surrounding cleaning
I also totally support his views of Social media.. I am also not on Whatsapp and FB.. Its really waste of time..
Thanks isapniti for interviewing sameer sir ...because without comedy tyana pahil naiye .....I m biggest fan of sameer sir
मा. समीरजी चौगुले आपण नालासोपारा येथे कुठे राहत होतात सांगा ना
समीर चौघुले, आपण महाराष्ट्राचे खरे चार्ली चॅप्लिन आहात.
Prachand motha nat jo khup motha zala, famous zala, pn jaminivar paay aahet tyache !
Biggest, fan of yours sir.....
Watched each and every skit of yours of mhj
Keep growing and smiling
समीर तू वेडा आहेस आणि तुझं हे वेडेपण तुझं टॅलेंट आहे salute boss love u 🌷🌷
Ek Number Sameer dada
Sameer sir khup Chan vatal tumcha video pahun, me tumchi khup mothi fan aahe, hasya jatra madhe tumchi comedy saglyat jast mala aavdte. Ek actor ani khup changle human being aahat tumhi. Love you sir
समीर चौगुले अतिशय साधा आणि प्रामाणिक मनुष्य आहे, ते अगदी त्यांच्या कामातून प्रतीत होतो
Sameer sir, love you, lot's of happiness ❤
समीर you R simply great......मला ही मुलाखत पाहुन तुम्हांला असलेल्या सामाजीक आणि राजकीय बांधिलकी बद्दलच्या भावनांचे कौतुक वाटलं.
धावपळीच्या आयुष्यात लोकांना खळखळून हसवणारा समीर.. ग्रेट माणूस hats off समीर चौगुले
Ek no.. pudhcha bhag baghaycha ahe... #excited...
Wow mastach show . Aamhala Marathi show pahaychet Marathi show banvat ja 👍🏻
Sameer bro you rock.. keep it up..tu comedy madhla Rambo, Jackey Chan, Bruce lee ani MJ aahes
Sir, My son is great fan of you...ur versatile actor 👍
Number one Sameer Choughule✨🌹
वेडा माणूस, समीर दादा खूप आभार तुमचे ।
'Family group मध्ये फूट पडलीय"
अगदी बरोबर सर!
Sameer sir,tumhala mahiti ahe majya kutumbasarakhe kiti kutumb tumche dam fans ahet,divasatun kiti vela amhi hasya jatra pahato, corona baher ahe pan ghari amhi tumchymuke hastoy.
समीर सर तुम्ही सांगितलेला सचिन सरांचा किस्सा अप्रतिम होता.
आणि लोकेशन फार सुंदर आहे.
Shri,Vishal , aani team.Khup mast zalay episode..all the very best...
Great actor, extraordinary writer, and script genius, specialist, master. Simple manus..
hasun hasun dolyat pani aannara ak weda actor
वा समीर काय विचार करता तुम्ही मी तुमच्या विचारांशी सहमत आहे मला आवडलं मलाही वाटत तुमच्या सारखे माझेही वीच्यार आणि कृती असावी मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद
Sameer is a legend ! He showed his mettle right from comedy chii bullet train . He was outstanding & i knew he will b rage one day ! I m happy it happened today 👏👏👏
Sir tumhala khup khup dhannyawad.
Majhi aai Ani baba doghe hi tumchya mule hastat.
GREAT ACTOR. THANK YOU FOR OFFERING LAUGHING MOMENTS IN OUR LIFE.
aamhi roj n chukta ratri jhoptanna MHJ baghtoy agdi n chukta.
hasta hasta nantar mast jhop lagate . TYVM
एक नंबर समीर सर,छान बोलता तुम्ही मस्त विचार आहेत तुमचे
Sameer bhau, you are really a rockstar, wonderful actor & down to earth human being..👍
सुपर द ग्रेट व्यक्तिमहत्व आहे,,,👍👍👍👌👌
रोहन आणि टीम इसापनीती आपण खरी आमच्या मनातली मुलाखत घेता
आपले अनुभव आणि विनोद खूपच मार्मिक व शिकवून देणारे असतात तुम्हाला शुभेच्छा
चांगले विचार मांडलेत सर.. भाग 2 ची आतुरता वाढली आहे.....
Nice interview! So true that politics of division, hate, bullying and sense of superiority has infiltrated family social media groups. We should pause and think before blindly believing and mindlessly forwarding messages.
Great comedian as well as good human being.
Sameer sir....he is really super STaR...😊.👍👍👍
My super star Samir Chogule.
Got addicted of him.
खुप छान... समीर यांची वेगळी छटा दिसल्या....
Excellent Samir sir, great interview
He is very talented, multitalented, he is good actor in comedy, takes jokes on him, good script writer in comedy bullet train series, has maintained himself well, might be 45+ ??- he might be in theatre also , I don't know, but he really good in his acting
अतिशय सुंदर मुलाखत,स्वच्छ विचार मांडलेले अाहेत,विशेषतः सोशयमिडीयावर होणार्या ट्रोलींगबाबतचे विचार योग्यच अाहेत!समीरजी तुमचं भवितव्य उज्वल अाहे!
एक किस्सा समीर दादा ने खूप मस्त सांगितला... आपल्या वेळ की काही गोष्टी संपतात... जसे की, जिलेबी..श्रीखंड . वैगेरे
मला आलेला अनुभव म्हणजे.... रेल्वे तिकीट काउंटर ला लाईन ला उभे असताना सगळे पटापट तिकीट्स घेऊन निघून जातात... आणि माझ्या पुढचा माणूस 3 माहीन्यांचा पास काढायला उभा असतो... मी वाकून बघितल की समजत की याला वेळ जाणार....
Atm च्या लाईन ला उभ असल सगळे पटापट पैसे काढून निघून जातात आणि माझ्या पुढच्या माणूस घरातले अजून 3 कार्ड घेऊन आलेला असतो 😄😄😄 तो एक कार्ड झालं की बाकी सगळे कार्ड वापरे पर्यंत आपण बाहेरून काचेतुन वाकून बघत मनात खूप शिव्या देत असतो 😂😂😂😂
हे खरच निरीक्षणाचे विषय आहेत....
चाळीतल आयुष्य बद्दल बोलले ते आयुष्य आम्ही हा अनुभवल ते पण 10×10 च्या खोलीत...
खूप छान माणसं भेटली जीवाला जीव देणारी..
असो समीर दादा सलाम खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या या मुलाखती मधून 🙏🏻🙏🏻
अतिशय उत्कृष्ट लेखक
आणि उत्कृष्ट अभिनेता
Sameer sir is having awesome personality...I hv gone through almost all episodes casting Sameer sir n Vishakha mam...superbbbbb acting....classic...👍👍🙏🙏
Hats of you Sameer sir ....very simple and great positive vision towards life .keep it up sir !
You are great sameer Chougule..... Tu ahes mhnun amhi hastoy aaj 😘😘😘😘
As expected ... Samir u r really too much grounded ....u r Sachin Tendulkar of Comedy... 🙏🙏🙏🙏u r my inspiration 🙏...the back ground seems to be Borivali National park 🙏
Sameer sir you are not only great comedian,actor,writer but you are very pure hearted soul .keep shining sir🎉🎉