ढोलकी तोडा लेसन संपूर्ण मार्गदर्शन PART :-1 ( Aniket wankhede)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • धिंताती ग्डा धिंताती धिंताता
    कतनाती कता कतनाती धिंताती
    ग्डा sss ताती ग्डा
    धिंताती धिंताता
    .
    .
    .
    .
    .🤟🎼❤️hello guys..जर कोणाला ढोलकी शिकायची असल्यास नक्कीच मला कमेंट मधे सांगा व कोणत्या गाण्यावर तुम्हाला संपूर्ण अभ्यास शिकुन तुम्हाला त्यावर ढोलकी वाजवायची असेल तर मला सांगा मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येइल...धन्यवाद 🙏🙏🙏

Комментарии • 21

  • @vinayakmaharajbarde9930
    @vinayakmaharajbarde9930 8 дней назад

    शिकवण्याची पद्धत अगदी भारी माऊली

  • @PranavMohite-ml6yr
    @PranavMohite-ml6yr 21 день назад +1

    ह्याच व्हिडिओ छा wait hota

  • @pashuparab6134
    @pashuparab6134 21 день назад +1

    एक नंबर माउली अतिशय सुंदर गोड खुपच चांगल्या प्रकारे समजावून सांगितले

  • @sandipkudtarkar8333
    @sandipkudtarkar8333 21 день назад

    एकच नंबर माऊली खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sureshutekar8095
    @sureshutekar8095 23 дня назад +2

    दादा एक नंबर

  • @dinkardighe8893
    @dinkardighe8893 17 дней назад

    भारुड भजन मुजरा सर सांगा

  • @chituchavan5077
    @chituchavan5077 11 дней назад

    मला ढोलकी शिकायची आहे

  • @kamleshyede6813
    @kamleshyede6813 15 дней назад

    केरवा ताल वर एक लेसन बनवा

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 20 дней назад

    No theory be practical.

  • @vishaldeokar3889
    @vishaldeokar3889 5 дней назад

    धिंताती ची गमक / घाशी कशी वाजवतात त्यावर विडिओ बनवा..... कशी प्रॅक्टिस करावी 🫶🙏

  • @SaurabhManval
    @SaurabhManval 19 дней назад

    नार देखणी केस सोडूनी पाठीवर मोकळे ही लावणी शिकवा sir

  • @Sudhir8763
    @Sudhir8763 4 дня назад

    नेक्स्ट व्हिडिओ कधी येणार दादा

  • @ashishutekar9015
    @ashishutekar9015 16 дней назад

    Navin navin lesson dya mauli

  • @pashuparab6134
    @pashuparab6134 20 дней назад

    माउली मला शिकायची आहे ढोलकी

    • @AniketWankhede-uo9rd
      @AniketWankhede-uo9rd  20 дней назад

      Ha dada atta video takat rahil dholki chya nakkich bagha ani shika kay samjla nahi tar comment madhe sanga

  • @bhaskarkalne3626
    @bhaskarkalne3626 6 дней назад

    काही दिसतच नाही हो सर
    उगिच धिन ता तिन ता कराल्या😂😂😂😂