अप्रतिम संबळ वादन | जुगलबंदी | संबळ ढोलकी आणि तबला

Поделиться
HTML-код

Комментарии • 816

  • @parshuramjadhav4248
    @parshuramjadhav4248 5 лет назад +289

    सनई, ढोलकी, संबळ ही वाद्यं वाजायला लागली की महाराष्ट्राचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो.
    सर्व वादकांना हार्दिक शुभेच्छा!

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 2 года назад +16

    तबला , संबळ आणी ढोलकी यांचा अप्रतीम मिलाप ऐकून अंगावर शहारे आले , ह्या कला ह्या भारतीयांच्या पूर्वापार संस्कृतीचा ठेवा आहे . म्हणून अभिमानाने उर भरून येतो . त्या कलावंतांना मानाचा मुजरा
    जय श्रीराम

  • @vasantpatil197
    @vasantpatil197 5 лет назад +196

    DJ आणि पाश्चात्य संगीतापेक्षा दहा पटींनी अप्रतिम...
    या जुन्या गोष्टी टिकल्याच पाहिजेत आणि त्या टिकवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना सलाम...

  • @snr6373
    @snr6373 10 месяцев назад +6

    मला जेव्हा बोर होता तेव्हा मी हे वाद्य मनापासून आईकतो , आय लाईक संभळ

  • @mukhtarshah9810
    @mukhtarshah9810 3 года назад +53

    अद्भुत रचना, अद्भुत। मेरे पचहतर साल के उम्र मे ऐसे अद्भुत कलाकारों नहीं देखा। यह मेरा सौभाग्य कि मैं यह महान कलातपस्वी देख रहा हूँ और सुन सकता हू ।
    मेरा भारत, मेरा महाराष्ट्र।
    माँ तुझे सलाम।

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 5 лет назад +283

    संबला पुढे सगळी वाद्य ० आहेत. माझ्या शिवाजी राजांच्या काळातले हे वाद्य आहे.... कोटी कोटी धन्यवाद

    • @positiveperson789
      @positiveperson789 4 года назад +6

      Aaplya...ani tevha hi sagli vady suddha hoti rao ...
      Pn sambal mst aahe

    • @sanjaymalani4205
      @sanjaymalani4205 3 года назад +2

      शाहीर लोकांमध्यें

    • @vishawanathchavan7822
      @vishawanathchavan7822 3 года назад +10

      @@positiveperson789ही फार प्राचीन काळापासून वाजवली
      गेलेली वाद्ये संबळ ढोलकी, डफ, ढोलकी, इत्यादी महाराष्ट्र राज्यातील
      काही भागात च वाजवली जातात.
      तसे न होता ही स्फुरण आणि जोश आणणारी वाद्ये संपूर्ण मराठी मुलखात अखंडपणे वाजत राहिली
      पाहिजे त,. त्यांचा लोप होता कामा
      नये. अतिशय सुंदर जुगलबंदी.
      🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
      हलगी इत्यादी

    • @laxmioak5305
      @laxmioak5305 3 года назад

      त्रडडडडड

    • @vinodmehta4353
      @vinodmehta4353 2 года назад

      L

  • @ashokpatil3398
    @ashokpatil3398 4 года назад +77

    महाराष्ट्र ची लोक कला आज पण मनाला भुरळ घालते आणि मन ताजेतवाने होऊन जाते

  • @shreegurukrupagurukul279
    @shreegurukrupagurukul279 3 года назад +21

    साष्टांग दंडवत या कलाकारांना🙏🙏🙏🙏
    अप्रतिम वादन,ढोलकी, संबळ, तबला कमाल आहे....पुन्हा पुन्हा सलाम वर्णन करायला शब्दच सुचत नाहीत

  • @baburaonagane6961
    @baburaonagane6961 2 года назад +2

    संबळ वादन सुद्धा मस्त.आणी त्यांचा गळा सुद्धा गोड.
    मस्त भावा.

  • @magicmoviemagicmovie2625
    @magicmoviemagicmovie2625 2 года назад +2

    वाहहहह वाघे..
    दत्ता महाडिक पुणेकर यांच्या गणगवळणीला संभाळाची साज दिली मस्तच 👌👌

  • @nareshdhawle
    @nareshdhawle 10 месяцев назад +1

    Naaz aahe mala jaaticha gondhali aaslyacha ...Jai maai bhawani jai shivaji

  • @praneshkambare3742
    @praneshkambare3742 4 года назад +24

    अप्रतिम मंत्रमुग्ध करुन टाकलत आपल्या स्वराने 👏🙏🙏🙏

  • @nanajiselokar6941
    @nanajiselokar6941 3 года назад +2

    अप्रतिम,काय वाद्ये वाजविलीत राजे हो मुजरा तुम्हा शिवशाहीचे वाद्ये ठोक.......

  • @prakashdungu1970
    @prakashdungu1970 Год назад +1

    अप्रतिम कलाकारांना माझे दंडवत .

  • @kirangangurde9773
    @kirangangurde9773 2 года назад +2

    कडक सांबाळ वाजवलेस भाऊ मस्त

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Год назад +1

    खतरनाक तोडा घेतला भाऊ... सभंळ वाल्यांनी... जबरदस्त.... एकच ु .........

  • @saritapatil1536
    @saritapatil1536 3 года назад +1

    ढोलकी वाजवणाऱ्या कलावंताचे विशेष कौतुक

  • @maheshmistry6581
    @maheshmistry6581 2 года назад +1

    adbhut tholki, Tabla, etar wadye klakarana maza sprem Namaskar Tholki, Tabla he wadyaase aaheke bhla bhala mansa che zop udvun takte wah.

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 2 года назад +1

    संबळ वाद्य हे आदिशक्ती तुळजाभवानी व इतर सर्व देव, देवतांची स्तुती,महती सांगताना वापरले जाणारे प्राचीन काळापासूनचे वाद्य आहे

  • @Bachaindil
    @Bachaindil 4 года назад +7

    काय आवाज आहे भाऊ संबळ वादकाचा ,वाह ,वाह ,वाह

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 2 года назад +1

    खतरनाक...
    लाजवाब...
    खुप छान..
    वावा...
    अहाहा..... सुंदर

  • @ramkrishnaawhale663
    @ramkrishnaawhale663 4 года назад +5

    नाद खुळा संबळ आणि ढोलकी
    पारंपारिक वाद्य माझ्या महाराष्ट्राची
    महाराष्ट्र माझा अन् मी महाराष्ट्राचा

  • @MrSTPatil
    @MrSTPatil 5 месяцев назад +1

    😮 मस्त जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदवी स्वराज्य 🚩🚩🚩

  • @gautamkale6243
    @gautamkale6243 3 года назад +1

    Gondhali bhau tula Lakho tofachi salami maze Dole bharun aali Tumi khup manan aahe gondhali 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👌

  • @ganeshsananse1962
    @ganeshsananse1962 5 лет назад +9

    लय भारी भाऊ। ढोलकी,संबड, तबला ..पारंपरिक वाद्य मधुर ।तुमची ही कला शब्दात व्यक्त करता येत नाही ।

  • @sunilshinde9487
    @sunilshinde9487 4 года назад +19

    अप्रतिम, आपणा सर्वांना प्रणाम खुपच छान कला सादर केली. आपल्यासारख्या कलाकांरामुळेच ह्या कला जिवंत आहेत.

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 3 года назад +5

    अप्रतिम गायक आहेत तसेच संबळ वादक चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 3 года назад +1

    अप्रतिम सुंदर जुगलबंदी

  • @prakashchauhan1233
    @prakashchauhan1233 5 лет назад +17

    Ya Hai Maharashtra ki Shaan Jai Maharashtra Lots of 😍 From Karanataka Gulbarga 🇮🇳 🚩🇮🇳

  • @sharemarketsss5662
    @sharemarketsss5662 2 года назад +1

    भाऊ तुझा आवाज ऐकला अप्रतिम आहे

  • @manojthakur5333
    @manojthakur5333 2 года назад +1

    मस्त जुगल बंदी,,,, खूपच मज्जा आली भाऊ,,, तुम्हा तिघांची,,,, वादन कला अप्रतिम 👍🙏

  • @tusharaher5227
    @tusharaher5227 5 лет назад +13

    अप्रतिम वादन केल... महाराष्ट्राची संस्कृती आहे... आणी ती जपलीच पाहिजे

  • @drchandralekhanair5141
    @drchandralekhanair5141 3 года назад +2

    अहाहा!मन हरवून गेल, सुंदर, क्या बात है!!!धन्यवाद ,या कोरोनाच्या काळात मनावरच दडपण जाउन, प्रसन्नचित्त झाले!!!

  • @nitinlohote6417
    @nitinlohote6417 4 года назад +1

    उत्कृष्ट सांभळ वादन खूप छान वाटल

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 2 года назад +1

    ढोलकी काय जबरदस्त वाजवली भाऊ,,,

  • @MaheshShinde-vv2lv
    @MaheshShinde-vv2lv 5 лет назад +2

    खरंच खूपच सुंदर .पारंपारीक वाद्याला तोडच नाही

  • @abhijitpachangeofficial4507
    @abhijitpachangeofficial4507 5 лет назад +4

    हारीदास भाऊ तुम्ही आपल्या गोंधळी समाज्याच्या अभिमान आहे असेच पुढे जावा अप्रतिम

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 2 года назад +2

    Aflatoon. Sagalyanche abinandan.Great performance.Keep it up.Maza Maharashtra Mahan

  • @nikhilrokde7653
    @nikhilrokde7653 6 лет назад +229

    पारंपरिक वाद्य आहेत ही ..dj .च्या काळात आपण महाराष्ट्राची खरी ओळख विसरलो आहे. .

  • @CHILAMBAAZ
    @CHILAMBAAZ 5 лет назад +1

    गजब वाजवल राव,,,, काय dj लागेल मायला ,,

  • @Surendrasureshyadav8793
    @Surendrasureshyadav8793 3 года назад

    mi sota 1 godhli aahe khup cha Chan 👏 👏 👏 👏 👏

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon5546 5 лет назад +6

    फारच छान सुन्दर अतिउत्तम आपणमहाराष्ट्राची कला जागृत ठेवली आहे सर्व ककलाकारांचे अभिनंदन धन्यवाद प्रणाम 🙏 🙏

  • @uttampednekar1405
    @uttampednekar1405 2 года назад +3

    एक नंबर आहे संबळ

  • @SantoshPawar-tg1ip
    @SantoshPawar-tg1ip 2 года назад

    साष्टांग दंडवत या कलाकारांना,,.....

  • @rajannya7139
    @rajannya7139 3 года назад +2

    कलाकारांवर ईश्वरी कृपा असते . फार छान ।

  • @vikramsalunkhe8496
    @vikramsalunkhe8496 4 года назад +30

    हे ऐकून कोणाच्या अंगावरती काटा आला 👍👍👍🙏🙏🙏

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 13 дней назад

    Jabardast.Sarvanche Abhinandan !

  • @aappadawange1463
    @aappadawange1463 2 года назад +1

    अतिशय सुदंर जय शिवराय

  • @71-aniketthanke49
    @71-aniketthanke49 2 года назад +6

    That आई एकदा प्रेमाने यावे was sooo pure hats off 🙏
    & Proud of being gondhali 😊😊😌

  • @sudhirandre5455
    @sudhirandre5455 6 лет назад +21

    अप्रतिम वादन हरी भाऊ
    खुप दिवसानी आवाज ऐकला....
    तृप्त झालो

  • @vanitavarude2565
    @vanitavarude2565 2 года назад +1

    जबरदस्त.दोन्ही कलाकारांना मानाचा मुजरा

  • @pureindiansays4941
    @pureindiansays4941 3 года назад +28

    its 1000000000000000 better than DJ 🎛💿 nonsense ,,,,,
    Watching live masters with their playing instruments is just like OLDEN DAYS heaven ,,,,,💖

  • @sureshbhave2540
    @sureshbhave2540 3 года назад +1

    Zak mai hya sambal pudhe Tabla vadak Zakir Hussai ni🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @nageshbhosekar4322
      @nageshbhosekar4322 3 года назад

      झाकीर भाईंनी स्वतः हरिदासजी यांचे संबळ वादन मुंबई मध्ये अब्बाजी यांच्या बरसी ला ठेवले होते

  • @vijayphadatare1447
    @vijayphadatare1447 2 месяца назад

    माझ्याकडे शब्दच नाहीत तुमच्या साठी
    तुम्हाला ञिवार मुजरा राजे

  • @PHJanu
    @PHJanu 3 года назад

    लय भारी मित्रा

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 2 года назад +1

    एक नंबर महाराष्ट्राची शान .शाब्बास माझ्या वाघानों.

  • @adityajoshi315
    @adityajoshi315 5 лет назад +5

    कला आणि महाराष्ट्र याचे नातेच वेगळं की राव ...... 😘😘😘😘

    • @eknathwable7270
      @eknathwable7270 3 года назад

      खुपच छान भाऊ.आवडलं आहे फार ढोलकी संबळ तबला.

  • @AmolG1391
    @AmolG1391 4 года назад +6

    माझ्या माय मराठीचा समृध्द सांस्कृतिक वारसा 💖🚩🙏

    • @vasantpatil2710
      @vasantpatil2710 2 года назад

      एकदम बरोबर.
      एक नंबर.👌👍

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 5 месяцев назад

    वा मस्तच ❤❤❤❤❤❤❤

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 6 лет назад +27

    Va re Vaghya... 👌. Asa Samblvadak kdhi pahila( aaikla ) nahi . 🙏Salam tuzya klela

  • @devanshpandey5452
    @devanshpandey5452 Год назад +2

    Dj to ekmatr baja hai but asli mja tha hai aur yhi jeewan ka asli baaja hai

  • @gajananchavan6529
    @gajananchavan6529 6 месяцев назад

    नीट ऍका संभळमधे येळकोट येळकोट आवाज ऍकू येतोय❤🙏

  • @chandrakantmhaske6044
    @chandrakantmhaske6044 6 лет назад +10

    अप्रतीम संगीताचा मेळ मन प्रसन्न झाले भाऊ . धन्यवाद

  • @kalugadekar6035
    @kalugadekar6035 4 года назад +1

    Ekdum kdk jugalbandi

  • @prallhadlokhande9356
    @prallhadlokhande9356 10 месяцев назад

    अप्रतिम लय भारी🔔

  • @maheshjadhav1780
    @maheshjadhav1780 4 года назад

    Ek number jugalbandi

  • @sanjaykamble1476
    @sanjaykamble1476 3 года назад +1

    खूप सुंदर अतिसुंदर छान छान

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 3 года назад +1

    खूप छान सुंदर आति सुंदर गायिले आहे

  • @rameshkharat1561
    @rameshkharat1561 3 года назад +4

    Far far far Farah chhan aaahe.... o oh ..apratim vare Pattaya...

  • @shaikhsaleemsaleem2687
    @shaikhsaleemsaleem2687 5 лет назад +9

    खुप खुप धन्यवाद...
    सुपर... ऐकून अंगात मुंगी मावत नाही..

  • @nagarjunagenz7027
    @nagarjunagenz7027 2 года назад

    उदं उदं आईराजा उठ सत्वरी!!

  • @ashokmundada7651
    @ashokmundada7651 2 года назад

    वारे माझ्या वाघ्या खुपचं छान

  • @BABY-ic3qp
    @BABY-ic3qp 2 года назад

    तोडीस तोड ! प्रश्न च नाही ! अप्रतिम

  • @lahu67
    @lahu67 3 года назад

    अप्रतिम खुप छान....

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 3 года назад

    Farch sunder. Lahanpani live ieklele sambal aaj parat online ikala milale.

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081 2 года назад

    खूपच जबरदस्त

  • @Swami3samarth
    @Swami3samarth 5 лет назад

    संबळ १ नंबर नाद खुळा

  • @sopanfuke6122
    @sopanfuke6122 4 года назад +2

    हरि भाऊ खूपच छान.खरच गोंधळाचि गायकी काय असते ते दाखवलत.खूप छान त्रुप्त झालो.दंडवत तुम्हांला.

  • @ushashejwal3403
    @ushashejwal3403 3 года назад +1

    खुप छान जुगल बदी रंगली आयोजन करणारे यांना धन्यवाद

  • @tanajikadam7877
    @tanajikadam7877 4 года назад +1

    अप्रतिम खूपच छान गड्या लय भारी मित्रा

  • @kalugadekar6035
    @kalugadekar6035 4 года назад +3

    Class sambal vadan mitra

  • @dattakamble9754
    @dattakamble9754 6 лет назад +79

    भाऊ गोंधळ काय असतं ।। ते तुम्ही अति सुंदर शब्दात वर्णन केला ।। आणी ते तुमचं संबळ ।। मला तर इतिहासा मध्ये घेऊन गेलं।। मन तर आकाशात उडत होत।। अति सुंदर।।। खुप छान।।।

    • @SanjayPatil-wi6uh
      @SanjayPatil-wi6uh 6 лет назад +2

      अप्रतीम

    • @anandpawar915
      @anandpawar915 6 лет назад +2

      अतिशय मन मोहून टाकलाय आपल्या ढोलकी व संभळान

    • @shripadatre6968
      @shripadatre6968 3 года назад

      True

  • @vithaljukte4583
    @vithaljukte4583 2 года назад +8

    हे वादक आमची शान महाराष्ट्राची ओळख

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 3 года назад +1

    चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @digambarlandage3514
    @digambarlandage3514 3 года назад

    नादच खुळा....

  • @manoharmiskin644
    @manoharmiskin644 Год назад

    chhan ani ati sunder

  • @pradiptanpure8969
    @pradiptanpure8969 3 года назад +1

    पारंपरिक कला हि टिकवली पाहिजे हे कार्य असेच चालु राहिले पाहिजे

  • @rajeshmk2002
    @rajeshmk2002 3 года назад +1

    अप्रतिम जुगलबंदी, अंगावर शहारे आले. 👌👌👌

  • @arunkasbekar6260
    @arunkasbekar6260 4 года назад +1

    कारण डॉलकी महाराष्ट्र फेमस आहे

  • @vishuvaidu
    @vishuvaidu 3 года назад +1

    महाराष्ट्रीय वाद्यांचा नाद ....जगातली कुठलीही वाद्य नाही करू शकत

  • @avinashmasurkar3395
    @avinashmasurkar3395 3 года назад +1

    अप्रतिम जुगलबंदी. असे कार्यक्रम सदोदित व्हायला हवेत.dj चा वैताग आलाय.

  • @prakashsuryawashi818
    @prakashsuryawashi818 2 года назад +1

    एक च नंबर सबंळ वादन दादा 👌👌👌👌💯

  • @devidaswaghmode5635
    @devidaswaghmode5635 3 месяца назад

    खूपच सुंदर रचना अन सुमधुर स्वर !.👌👌💐💐

  • @manishb395
    @manishb395 4 года назад +4

    आई राजा उदे उदे ......

  • @sharadkumbhar8837
    @sharadkumbhar8837 5 лет назад +13

    पारंपारिक वाद्य संगीत नविन डि जेच्या जमान्यात मानसाच्या मनाला हेलाऊन टाकणार वाध्य आहे यास सोन्याचे दिवस आलेत

  • @sharadbhosale1491
    @sharadbhosale1491 3 года назад +1

    लोककला जतन करणे गरजेचे आहे. छान 👌👌👌

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 2 года назад +2

    राम राम मंडळी नमस्कार काय संबळ वाजते .साक्षात जगदंबा देवी मंचावर उपस्थित आहे.प्रणाम दादा आपणास.ढोलकी तर विचारूच नका नादच खुळा .प्रणाम गुरुदेव 🙏🙏🙏

  • @ms.bfederation4086
    @ms.bfederation4086 6 лет назад +2

    हि तर खरोखरच महाराष्ट्राची शान आहे .

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 2 месяца назад

    The artist is playing something unique and amazing. Camera recordist should have shown the Sumbal playing in close up.

  • @manmohankapgate4963
    @manmohankapgate4963 6 лет назад +4

    अप्रतिम,खुपच खुपच छान वादन....