ढोलकी वादानातील या दोघांचेही प्राविण्य लाजवाब आहे. त्यांच्या Talent ला प्रणाम.. हे महाराष्ट्राचे कला वैभव आहे. याना उदंड आयुष्य लाभावे हीच मनस्वी इच्छा ..
नाद खुळा आत्ता जर छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर त्यांनी त्यांच्या मनगटावरचे सोन्या चे कडे काढून तुम्हाला बक्षीस दिले असते आणि म्हटले असते वारे माझ्या वाघां नो
अत्यंत जबरदस्त कार्यक्रम सादर केल्याबद्दल धन्यवाद. दोन्ही कलाकार श्रेष्ठ तर आहेतच परंतु निर अहंकारी सुध्दा आहेत असे दिसून येते. दोन्ही कलावंतांना नमस्कार. धन्यवाद.
मला तुमचे वय माहीत नाही पण साधारण तीस वर्षांपूर्वी यासीन म्हाब्रि म्हणून कोल्हापूरचे एक ढोलकीपटू होते तीन चार तास ढोलकीच्या मैफल रंगावायचे ।मलावाटते त्या काळातला तो बाप माणूसच होता ।आता सगळंच बदललंय त्यामुळे निकष बद्दललेत ।तुलना नाही करता येणार ।
निलेश परब लईच दिलखुलास व्यक्ती आहे..♥️
मस्त दाद देतोय....
आणि दोघांचाही कलेला सलाम🙏🏻
ढोलकी वादानातील या दोघांचेही प्राविण्य लाजवाब आहे. त्यांच्या Talent ला प्रणाम.. हे महाराष्ट्राचे कला वैभव आहे. याना उदंड आयुष्य लाभावे हीच मनस्वी इच्छा ..
छान,अप्रतिम,मन निर्विकार होऊन गेले,🙏💐 धन्यवाद!
Hi👌👌👌👌👍👍👍👍👌👌👌
Kharach khup apratim pavinya aani tyat otalele lavanya
Iìì
Ìiiiiiiikiikkikìkkkkkkkkkkkkkkkkkkkkkikiiikikkiii
Sambhal pan vajvala ahe na musale sahebanni 1:49 var
क्या बात है. मजा आ गया सुननेसे! परमेश्वर इन फ़नकारोंको सदा सुखी रखे.
अदभुत जुगलबंदी
मुसळे साहेब तुम्ही ढोलकीच्या बाप आहात....पण परब साहेब ढोलकी पकडून बरेच वद्य वजवतात.... दोघानाही सलाम...❤️
कुष्णा मुसळे आणी निलेश परब दोघांची ढोलकीची जुगलबंदी ऐकुन कान तुप्त झाले
खरच तुमच्यातील कलेला सलाम......
you both are simply great
पौराणिक कथेत कृष्णाची बासरी,
आणि आपल्या युगात कृष्णाची ढोलकी.
दोन्ही लाजवाब😍
नाद खुळा आत्ता जर छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर त्यांनी त्यांच्या मनगटावरचे सोन्या चे कडे काढून तुम्हाला बक्षीस दिले असते आणि म्हटले असते वारे माझ्या वाघां नो
व्वा महाराष्ट्राची शान..दोघांनाही लाख मोलाचा सलाम...👌👌👌
दोघांसाठी कितीही बोला शब्द कमी पडतील खरच खूप सुंदर तुमच्या कलेला सलाम
Nice
What I like about Nilesh Parab is he is constantly smiling and he is a true gentleman who appreciates the art of his fellow artists...
Yes. Enjoying his work ❤️
वाटत तेवढं सोप्प नाही.ढोलकी वरची प्रत्येक थाप महत्वाची आहे. अप्रतिम जुगलबंदी.
निलेश is my all time favorite.
अप्रतिम. तुम्ही दोघेही जादुई हातांचे कलाकार आहेत. तुमच्या कलेला आणि प्रचंड मेहनतीला मनापासून सलाम.
आपल्या महाराष्ट्र च्या कलाकारांना बघितलं कि अवघी दुनिया कमी आहे.. किती सुखद वाटतं
खूप छान वादन केले दोघांनी ही अप्रतिम सलाम तुमच्या जुगलबंदी ला
असे वाटत होतं की हे वादन संपूच नये..!! जबरदस्त दोघेही...!!
असे कलाकार महाराष्ट्राला लाभले याचा अभिमान आहे.....👌👌👌👌
कुष्णा मुसळे आणी निलेश परब दोघांची ढोलकीची जुगलबंदी ऐकुन कान तुप्त झाले
खरच तुमच्यातील कलेला सलाम......
Kh
@@vishvasraothorat4203 x
7u
केंद्र सरकार वि. राज्य सरकार आणि जनता(ढोलकी)😊😊 वाजवा कड़क एकदम
😂😂😂
महाराष्ट्राची कला जिवंत ठेवणारी जोडी सलाम तुमच्या
कलेला
चांबुक…लय भारी…नाद खुळा..
खरच पुढच्या पिढीला ही शिदोरी कशी मिळणार…ढोलकी वाजतच नाही तर बोलते…👏👏👏👏👏👏👌👌👌👌
कलेला जिवंत ठेवणारी माणसं आहेत ही सगळी यांना सलाम👌
I'm proud of being an Indian... Outstanding play... 😘😘😘😘
Salute to both Legend, undoubtedly capable of carrying the legacy of Marathi folk music.
जय महाराष्ट्र
कोणीही बेधुंद होईल असे... जगातले नंबर १ वाद्य.. ढोलकी 👌👌
0:48 best pick
अत्यंत जबरदस्त कार्यक्रम सादर केल्याबद्दल धन्यवाद. दोन्ही कलाकार श्रेष्ठ तर आहेतच परंतु निर अहंकारी सुध्दा आहेत असे दिसून येते. दोन्ही कलावंतांना नमस्कार. धन्यवाद.
केवळ अप्रतिम.
निलेश स्वतः आनंद घेतो आणि रसिकांना देखील स्वर्गीय आनंद देतो.
आजपर्यंत अशी जुगलबंदी पहिली नाही सलाम त्या दोन्ही कलाकारांना
डिसलाईक करणारे कर्म दरिद्री आहेत अजून काही नाही
हे जे काय आपण ऐकतो आहे हा महान ठेवा आहे 🙏
dislike wale chutiye aahet. ugach jaltat.
😂😂
they come here by mistake.....xD
यडझवे आहेत डिसलाईक करणारे
मित्रा, काही लोक , अंदाजे ५% लोकं ठार negative आहेत, विचार फक्त ९५% लोकांचा करायचा...
I did not see Dholak performance like this before. Very enjoying. Love and respect for both KALAKAR. 🙏🙏
this is dholki used in maharashtra lavani folk songs
0:48 this part is amazing 😍
मै अभी गुजरात में रहता हूँ फिर भी यह सुनकर गाव की यादें ताजा हो गया धन्यवाद दादा श्री
छान ढोकी वाजवता
दोन कलाकार, दोन भिन्न व्यक्ती ढोलकी द्वारे एकजीव झाले
Bjkkj
Pranaam... Charan Sparsh...
Super duper super hit
L
@@rakeshmadankar7697 b
हे जे काय वाजवलंय या दोघांनी, फारच कमाल. अद्भुत.
निलेश परबांची दिलखुलास दाद फारच भावली.
Esko bolte jugalbandi...
Ustad Vs Ustad 👌
जबरदस्त कलाकार व कलेला दाद देणारी दिलदार असामी दोन्ही या महाराष्ट्रच्या मातीतलीच
Legends are talking in there language 😇😂
अप्रतिम सुंदर अशी दोलकी वाजवली . पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Nilesh truly enjoys the music by his heart. It's a treat watching him play and his stage antics.
78..
दोघांचे ही ढोलकीवादन अप्रतिम आहे पण परब साहेब ज्या पद्धतीने दुसऱ्याला दाद देत आहेत हे खूप सुरेख.आहे.कलेला मनापासून दाद
वाह मेरे शेरों वाह, जबरदस्त मजा आ गया लग रहा दो शेर की लड़ाई हो रही है। 2:07 में जवाबी की तारीफ👌👌👌
मन जिंकलं दोस्ता... तुफान आहे तुझी कला.. 🙏👌👍
वाह लाजवाब दोघेही अप्रतिम,लय भारी जुगलबंदी
Both of u guys r really AAWWEESSOOMMEE
Bahut khoob dono bhaiyo ne dil khus kar diya 😆😆🙏🏻🙏🏻🙏🏻
Dislike जे करतात त्यांना नेमके काय आवडत नाही 🤔🤔... अप्रतिम, खूप सुंदर 👌👌👌👌
Tyana kalat nahi mhnun kartat dislike mitra
Te tayanche shejari aasatat jalatat tayanchyavar
त्या लोकांना मराठी माणसाची संस्कृती आवडत नाय .
अप्रतिम
जाऊ द्या ओ, गाढवाला गुळाची चव काय!
कौतूक करण्यासाठी शब्दच नाहीत अप्रतिम वास्तादानो....
या दोघांनाही 1000000 तोफ्यांची सलामी 🙏🙏🙏
खूपच छान वाजवत आहेत ही कला सर्वाना अवगत नसते देवाची देणगी च आहे यांच्यावर अप्रतिम .
वा वा क्या बात याला म्हणायची महाराष्ट्राची शान 🔥👌🤟♥️♥️
अप्रतिम.. लाजवाब.. सुरेल ढोलकी वादन..!!!
I got a goosebumps after hearing this jugalbandi... Salute them... 🔥🔥🔥😇😇✨✨
खूपच छान अप्रतिम आहेत दोघे छान वादन तुमच्या कलेला सलाम
What an amazing instrument …the Dholki 👌 A splendid treat for our ears❤️❤️
जय हो
अप्रतिम, ढोलकी वादक... महाराष्ट्राची, भव्य शान.. तुम्हाला प्रणाम...
Kadakkkkkk!!!!!!!! Unstoppable
Me odisha ka Hun,,, magar ye dholki sound superb, , always I enjoying Marathi music
Dislikes करणारे Pakistani आहेत.. लावणी, ढोलकी ,मृदुंग या जीवंत कला व संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची.. अप्रतिम वादन 👌👌👌👌👌 video La Like Kara
हे वाद्य म्हणजे ढोलकी महाराष्टातील कलेचा अत्युच्य सुवर्ण नमुणा. या दोन महान ढोलकीपटुंना मानाचा नमस्कार.
काय ती ऊर्जा काय ते ढोलकी वाजवण 🔥👌🏼👌🏼😍
Thanks
फारच लाजवाब निलेश व कृष्णा आभारी आहे ढोलकी जुगलबंदी...
The fine example of classic art 😀
दोघे ही एकसे बढकर एक आहात.खूपच सूंदर परब आणि मूसळे साहेब...सलाम दोघांना
ढोलकी ज्याला कळली तो नक्कीच लाईक केल्याशिवाय राहणार नाही
दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन
अतिशय छान आपण दोघांनीही छान सादरीकरण केले आहे अतिशय छान कला आहे आपल्या अंगी
हे पाहील्यावर वाटतय पुढच्या पीढीला हे पहायला मीळेल का, संरक्षण करन्याची गरज आहे महाराष्ट्रीयन वाद्यांची
5⁵5⁵⁵555
💯 टक्के बरोबर आहे तुमच
संरक्षण नाही, कसून रियाझ करायची गरज आहे, पुढच्या पिढीला आपो आप मिळेल हा वारसा.....
Khup tras nka krun gheu. Sarv milel. Awad paije bsss
Konkanath ya Kadhi tri ganpati la🙂
खतरनाकच म्हणता येईल या ढोलकी वाल्यांना
नादच खुळा 👍👍
No words !! Superlative
दोनों तपस्वियों के तपोबल को नमन,,, रोम रोम रोमांच से भर गया,बहुत सुंदर, बेहतरीन,लाजवाब
Hamare Bharat ki shaan......Kohinoor of India........👍👍👍👍👍
क्रुष्णा मुसळ् आणि निलेश परब दोघेही महाराष्ट्राची शान आहेत. खुपच छान ढोलकी वादन. 👍🏻👍🏻👌🏼👌🏼👏🏻👏🏻
दोघेही जण उत्तम आहेतच
बापरे😱😱कसली खतरनाक जुगलबंदी.कृष्णा मुसळे आणि निलेश परब दोघेही महाराष्ट्र लोककलेला मिळालेले दोन सुवर्णपंख आहेत.सलाम.आपल्या कलेला🙏🙏🙏🙏🙏
Great and best people ever in Maharashtra 👍🔥
इस विद्या को ही संगत कहते है ❤️🙏
खूपच सुंदर...💐💐
अति सुंदर सर दोघांना ही उदंड आयुष्य लाभो आपली कला असिच फुलत राहो
नाद केला पण वाया नाही गेला 🤗
Nilesh parab smile एकदम झक्कास😀😀😀
Mind blowing 👌🙏🙏
नादच नाही करायचा..नुसता नादच काढायचा ढोलकीतून.. व्वा!! कृष्णादादा मुसळे व निलेशदादा परब... दोघांचेही ढोलकी वादन अप्रतिम!!!👌👌👌👌👌💐💐💐
Both are great... Nilesh Parab is having million dollar smile....
Nice for listing to ear , both of us has a good talent.
बहुत सुंदर अद्भुद ढोलक वादन
00:48 ek no🔥
शिव शाही सलाम अभिमान वाटतो मराठी असल्याचा...
Superlative playing by two exceptional Artists..
एकूण ३० वेळा बघितला हा Video दादा मनच भरत नाही ..शब्द अपूरी पडतील ...खूपच खूपच छान
I will give 100% to krishna saheb see his age still he his competing
दोगांचे आभार आणि मनापासून सलाम
नमस्कार.मराठी कलेची परंपरा जतन केलेबद्दल धन्यवाद.
अद्भुत अविस्मरणीय जुगलबंदी💐
सलाम सलाम सलाम 🙏
आज पर्यंत वाटत नव्हत की निलेश परब यांना कोण तोड देत आसेल पण आज पाहिलं....
तसं नाही कृष्णा मुसळे आणि सुलोचनाजी चव्हाण यांचे चिरंजीव त्यांचं नाव आठवत नाही हे ढोलकी वादनातले बाप आहेत निलेश परब नंतर येतो ह्यांच्या 🙏🙏
मला तुमचे वय माहीत नाही पण साधारण तीस वर्षांपूर्वी यासीन म्हाब्रि म्हणून कोल्हापूरचे एक ढोलकीपटू होते तीन चार तास ढोलकीच्या मैफल रंगावायचे ।मलावाटते त्या काळातला तो बाप माणूसच होता ।आता सगळंच बदललंय त्यामुळे निकष बद्दललेत ।तुलना नाही करता येणार ।
@@vijayPatil-kb3sr विजय चव्हाण
@@vijayPatil-kb3sr both of you so super
swapnil , Viju chavan pan far bhari wajavato haan. sulochanatainchach mulga aahe to . ani natrang chi pan dholki tyanech vajavali aahe.
Khup khup chhan vatal aaikun ekach number quality ahe boss
I never heard. This type of art
It's dholki
It's played mostly in lavni
एकदम मस्त! अप्रतिम!! काय वाजवतात हे कलाकार! वा!
हि महाराष्ट्राची संपत्ती आहे आपण ती जपली पाहिजे आणि प्रोत्साहन दिल पाहिजे .
from nepal ...mind blowing
महाराष्ट्रातली बाप मंडळी आहेत ही
कितीही बघा नवीनच वाटतय
Dokalaupvasrecipi
all righat
Hoy,hoy
Kadak comment dilat tumhi..
@@Saundlover q12
जिगतिक किर्ती चे नंबर वन ढोलकी पटु आहात आपण, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणास कोटी कोटी प्रणाम.
Wah wahh wahhhh waaaaaaahhhhh ..... hyalaa mhantat “setting stage on fire” kyaa baat hai ... kyaaaa baat hai 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
सुंदरच ढोलकी वाजवली, कृष्णा सर ,निलेश परब सुंदर 👌,मज्जा आली बघताना.👍💐😊