दिमडी अन् ढोलकी l आप्पाच्या करामती l full comedy l
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- दिमडी अन् ढोलकी l आप्पाच्या करामती l full comedy l#comedy #viral #funny #drama #marathi #dholki #folk #jugalbandi #creative #musician #viralvideo #viralsong #jocking
अप्पा तर भारी वाजवतातच पण दुसरा मुलगा पण खूप भारी वाजवतो
Vah kya baat hai
अप्रतिम ढोलकी वादन आहे दोघांचे खुप खुप अभिनंदन,,👍👍🙏🙏
याला म्हणतात जुगलबंदी 🙏🏻राम राम 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
ढोलकी खूप छान सेट केलेली आहे
एक नंबर वाजवता आप्पा तुम्ही ढोलकी आणि भावा तू पण 🤟👍
क्लास ❤दिलं खुश दोघांना पण मनल
आप्पाचा विषय लय हार्ड आहे😂
खरंच खूप छान माझा आयुष्य या दोघांना मिळो
दोघांचेही अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐👌👌👌👌 मस्त 👍👍👍
नक्कीच वारसा महाराष्ट्र पुढे नेइल ज़य महाराष्ट्र
वा वा खूपच छान.नादच करायचा नाय या वयात.सुंदर ढोलकी वादन आप्पा अभिनंदन तुमच्या दोघांच्.
😂❤ आप्पाचीच ढोलकी लय भारी राव , काय आप्पाची थाप अन बच्चो परिवार .
❤ खूप छान😊
उत्कृष्ट कलाकार आहेत आपण दोघे खुप छान
वाजतात
गुरू आणि चेला खुप छान बादक आहे त
हे जुन खोड आहे एक नंबरच वाजवणार
bhawa babacha naad naay❤😂❤❤
मस्त वाजवली दोघांनी पण ढोलकी मस्त
Jabardadt 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌💐🙏🙏🙏🙏🙏Jai jai Ram krishna hari 👌💐🙏
Radhe Radhe
Wow lajawab ❤❤ dada ji
अतिशय सुंदर ढोलकी वादन वयोवृद्ध बाबांना सलाम
खुप छान आहे आडे कुटुंबा कडून संगीतमय झालेली जुगलबंदी😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
एकच नंबर आप्पा अजून भारी वाजेत जा😊😊😊😊😊❤❤❤
आप्पा या वयात सुद्धा आपण खूपच छान सपैदार डोलकी वाजवीत आहात, आपणास व आपल्या कलेस नमन 💐🙏🏻
Jabardust vadan😅😅😅😅😅😅😊
साहिल भाय 1 नंबर
लय भारी एकच नंबर
लयच भारी आप्पा 😂😅
दोघांची शान जुगलबंदी वा आप्पा आणि भाऊ
आप्पासाहेबानी ढोलकी छान लावली,
Kaddakk
दोन्ही पण एकच नंबर
छान 👏👏👏👏
एक नंबर खरं नाचायचं मन होत लगेच
मनापासून आत्मसात केलेली कला कधीच विसरत नाही
दोघांनी बी काय ढोलकी वाजवली एक नंबर एकदम जबरदस्त
वा वा वा
😂
सोयील मस्त भवा 🎉🎉❤
अतिशय सुंदर ढोलकी वादन केले आहे दोघांनी....! 🙏
आप्पा एक हरहुन्नरी कलाकार आहेत.सर्वांचे आवडते कलाकार.धन्यवाद.
जुने नवे वा फारच छान
दोघांना ही सलाम
ही आहे महाराष्ट्र ची छान काय कला आहे nice
जय हारी 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब कडून कोटी कोटी प्रणाम 🌹
अतिशय सुंदर
Guru guru hi hota he bhai ji wah ❤
सुपर अप्रतिम एकच नंबर ढोलकी ढोलक एकदम कडक
खुप छान ❤🎉
एकदम झकास ढोलकी वाजवत असतात
एकच नंबर आप्पा
Khupach Chan ajoba ani Dada
❤❤❤ kadak
अप्रतिम❤❤❤
Khoob Sundar dholaki ekadam Mast
आप्पा आपले मनःपूर्वक अभिनंदन.
छान जुगलबंदी.बाबा वस्ताद आहेत ❤
अप्रतिम ढोलकी वादन ❤
😊😊 नाद खुळा 💫😊
अप्पा खूप छान ढोलकी वाजवतात .
अप्पा खास वाजवत आहे
Kadak aapa
मस्त जुगलबंदी धन्यवाद
अती सुंदर दोघेही अप्रतिम वादन 🎉🎉🎉🎉 ढोलकी सुपर 🎉🎉
आप्पा अप्रतिम ढोलकी वादन अजूनही आप्पा खूप उत्साह आहे तुमच्या अंगी
Love u. Aapa 😂😂❤❤❤❤❤Maja Aali.mud.fresh.zhala.😮
No 1 aapa 4 veles pahila video khul aavdala❤
Jai Hari Mauli GOOD 👍
Layich bhariiiii Appa ekach number ....
Khup chan 🎉
अतिशय सुंदर अशी दोघांनी ही वादन केले आहे. खुप खुप अभिनंदन.
व्वा खूप छान.
1 number आप्पा 🎉🎉❤❤❤❤
आपा ल ईच भारीम ढोलकी
खूप छान होते जुगलबंदी ❤
जिवनात येऊन एक तरी नाद पाहिजे.....वा छान
Khupach chan
दोगा कलाकारानी लाई भारी ढोलकी वाजाउली १० मधण। १० नम्बर आदेश नाथ बाबा चं चांगभले
OG content ❤️🔥❤️🔥
Khup mast 🎉❤
Bhava ekdam mast
Jabardast bhava hats off doni pan jugalbandi ek number❤💋
Yekdam zakas, mast👌👌👌
वाह!!!आप्पा तर खुपच छान ढोलग वाजवतात.
लई भारी 🎉❤
Appachi dholki changli lavali aahe. Mhatarababa mast moula prani aahe. Hadacha kalakar.
छान वाजवतात दोघे जण
ढोलकी छान सेट केलेली आहे आप्पा
No 1 🙏🌹🌹
सलाम बाबा या वाद्याला🙏🙏🇮🇳🇮🇳🌹🌹
वा काय कला आहे आर्रर्रर्रर्रर्रर्र नादच केला कि राव जबरदस्त खूप छान ❤❤❤
4:11 Itha kdk vajtay bhava
Jabardast ❤
😂😂😂😂😂आप्पा ढोलकी चांगली वाजवतात
Hoy laka
मस्त आपा साहेब
नादच खुळा ❤
आप्पा 1नंबर वाजवतात ढोलकी
फारच छान ❤
Ekch number....
Ekach nanbar aapa❤❤😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वा अप्रतिम
लै भारी
दोघांना पण सलाम
खूपच सुंदर.. नाद नाही करायचा.
Super 😊