म्हणून या शिडीवरून कार्तिक आणि विनीतला येऊ दिलं नाही.. | Ghangad Fort | घनगड | RWR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 37

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 месяца назад +4

    राणेदा 6.30 वाजता तुम्ही video upload केल्या केल्या सातव्या सेकंदाला video बघायला सुरवात पण केलं फक्त कमेंट करायला थोडा वेळ लागला.नेहमीप्रमाणे हा पण video मस्त होता माहिती तर अप्रतिम दिलीत घनगड किल्ला फार मस्त आहे राणेदा ❤

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 2 месяца назад

    Thanks!

  • @vikram3713
    @vikram3713 2 месяца назад

    अप्रतिम आणी चित्त थरारक चित्रीकरण बघताना भीती दायक वाटते 👌🏻👌🏻🚩🚩

  • @nileshsonawane822
    @nileshsonawane822 2 месяца назад

    खुप खुप छान माहिती दिली
    खुप भारी वाटले विडिओ बघुन

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 2 месяца назад

    फार छान व्हिडिओ

  • @atharva211
    @atharva211 2 месяца назад +2

    दादा videoछान आहे.
    असेच video करत राहा.

  • @ShubhamBhosale-ll2ue
    @ShubhamBhosale-ll2ue 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली दादा 🙏🏻

  • @as9874
    @as9874 2 месяца назад +3

    प्रथमेश दादा दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडावर सध्या वातावरण कसं आहे... उद्या रायगड दर्शनाला जायचं ठरवलंय.. नक्की रिप्लाय करा..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 2 месяца назад +1

    Khup Chan dada ❤

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 2 месяца назад +1

    Masta .... Avadla ... ❤

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 месяца назад

    जय शिवराय 🙏🙏🙏

  • @umeshkere5000
    @umeshkere5000 2 месяца назад +1

    Jay shivray rane dada 🙏🙏

  • @abhijeetchoudhari5512
    @abhijeetchoudhari5512 2 месяца назад

    खुप दिवसांनी तुमचा नविन व्हिडिओ आला आवाज सुध्दा ऐकला छान वाटल

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 2 месяца назад

    Khup Chhan Dada

  • @pramodkanitkar4746
    @pramodkanitkar4746 2 месяца назад

    Very good

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 месяца назад +1

    Regularly aahes videos upload kar dada

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 2 месяца назад

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @jyotiramraut8229
    @jyotiramraut8229 2 месяца назад

    Mast jhala ahe 🚩

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 2 месяца назад +1

    Dada pudhcha killa konta yenar

  • @Aniiket_Patil
    @Aniiket_Patil 2 месяца назад

    ❤❤❤

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 2 месяца назад +1

    प्रत्येक आईचं मन हळवं असतं,अगदी "जीजाऊ" चं असेल.मला तर वाटतं तुम्ही लोकं पण अश्या मौसम मधे जाऊ नये .बघता बघता जीव खाली वर होतो.

  • @abhijeetchoudhari5512
    @abhijeetchoudhari5512 2 месяца назад

    दादासाहेब रायगडाची मोहीम कधी आहे

  • @sanjay9sawant99
    @sanjay9sawant99 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @sadipkumar9026
    @sadipkumar9026 2 месяца назад

    दादा पुढील काही दिवसांत जुन्या वासोटा किल्ला अनेक रहस्यंमय आहे फक्त परवानगी घेऊन "गरुडा" कॅमेरा (5 किलोमीटर रेंज)मधूनच चित्रीकरण करावी.पायी जाण्यसाठी धोकादायक आहे.❤

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 2 месяца назад +3

    विडीयो छान आहे,खुप मेहनत घेतोस पन पावसाळ्यामधे गवत आनि छोट्या छोट्या झाडांमुळे ते नक्कि काय आहे हे फारसं समजंत नाही, मला वाटतं उन्हाळ्यामधे तु पुन्हा एकदा विडीयो बनवावा,खुप रिस्की वाटतं रे,काळजी वाटते,सर्वजन काळजी घ्या🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 месяца назад +4

      हो आपण उन्हाळ्यात नक्की येऊ पुन्हा..

    • @ujwalapawar8053
      @ujwalapawar8053 2 месяца назад +2

      @@RoadWheelRane धन्यवाद

  • @shubhamthite3800
    @shubhamthite3800 2 месяца назад

    China mdhun nahi na anla drone ....

  • @vijaydalvi6901
    @vijaydalvi6901 2 месяца назад +1

    एवढी रिस्क घेऊन व्हिडिओ नाही बनवले तरी चालतील मला थोड्या दिवसांनी व्हिडिओ बघायला मिळाला तरी चालेल पण तुम्ही पावसाळ्यात रिस्क घेऊ नका

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 2 месяца назад

    फारच छान व्हिडिओ होता. एक सांगायचे होते:- व्हिडिओ बघताना मधेच थोडा वेळ बंद केले की परत लावताना खूप search करावे लागते - लगेच मिळत नाही. हे कश्यामुळे होत असेल - कदाचित search करताना आपण english मधे type करतो पण नावे मराठीत असल्यामुळे होत असावे...🤔 - श्री प्रथमेश, आपल्याला काय सुचवायचे असेल तर प्लीज सांगा...🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 месяца назад

      खूप खूप आभार!♥️
      Search मध्ये RoadWheel Rane असे टाका.. म्हणजे थेट चॅनेल पेजवरच याल. त्यामुळे चॅनेलवरील पाहिजे तो व्हिडीओ तुम्ही पाहू शकाल आणि शोधण्याचा त्रास देखील कमी होईल..
      चॅनेलवर Videos वर क्लिक करा मग तिथे..
      Latest Popular Oldest असे तीन पर्याय येतील
      मग पाहिजे तो व्हिडीओ तुम्ही पाहू शकता♥️

  • @PappuKarande-s8n
    @PappuKarande-s8n 2 месяца назад +1

    अतिशय कठीण गड होता रे चढायला उतरायला तेच ते. पावसाळ्यात खूप कठीण आहे रे एव्हढी रिस्क नको घेऊ

  • @pramodkanitkar4746
    @pramodkanitkar4746 2 месяца назад

    Kanitkar@62

  • @bag9845
    @bag9845 2 месяца назад

    त्या लोखंडी शिडीला गंज लागली आहे. त्यामुळे त्यावर चढून जाणे देखील धोकादायक आहे.

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 2 месяца назад

    Thanks!