रायगड फिरण्यापूर्वी तो 'समजून' घ्या | Raigad Fort Trek | Raigad Fort | Roadwheel Rane
HTML-код
- Опубликовано: 4 ноя 2024
- दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड अनुभवण्यासाठीची तुमची प्रतिक्षा अखेर संपली आहे.. रायगड सिरीजचा भाग १ आपण आज प्रदर्शित करत आहोत. रायगड फिरण्यापूर्वी तो समजून घेणं फार गरजेचं आहे. आता समजून घेणं म्हणजे काय हे व्लॉग पाहून कळेलच.
चला...
Raigad Fort, Raigad killa, Wagh darwaja, raigad fort trek in marathi
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
RUclips - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane
सर्वांना शास्त्रीय दृष्टया रायगडाचे दर्शन दाखवण्याचा प्रयत्न अभिमानास्पद आहे .आपले कार्य अविरतपणे चालू राहो ही जगदंबे चरणी प्रार्थना
किती मस्त बारकाईने लक्षात येईल अशा भाषेत छान माहिती सांगीतलात राणेदा व्वा ते पण मधे मधे काही ठिकाणाचे फोटोहित ह्यामुळेच तुमचे video आवडतात सर्वांना राणे sir.लवकर श्रीमान रायगडाचे video येऊदेत.
खुप छान आहे
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩
रायगडाची मोहीम अतिशय रंजक व वैशिष्ट्य पुर्ण होणार यात अजिबात शंका नाही खुप खुप शुभेच्छा जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
खुप छान रायगड प्रदक्षनेची यापेक्षा सुंदर सुरवात होऊ शकणार नव्हती. श्रीमान रायगड हे एक असं कोढ आहे की त्यावर कितीही अभ्यास करा काही ना काही तरी नवीन ऐकायला पाहायला मिळतच, आणि मित्रा तुमची तर सुरवातच इतकी अप्रतिम झालीय की या प्रदिकक्षणेत काही तरी नवीन अनुभवायला नक्कीच मिळणार आहे. याची आम्हास खात्री आहे. धन्यवाद.......
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..
जय शिवराय दादा
दादा आपल्या आपण सांगितलेली माहिती खूपच अनुभण्यासारखी आहे
Dada tumchach video mule amhala Chhatrapati Shivaji Maharajanchi history khup changlay pramani kalat ahe🚩🚩
अतिशय सुंदर प्रस्तावना..!!
आणि श्लोक सुद्धा छान..!!
Khoop chan mahiti
Jay Shivray
मीत्रा खूप छान
Khup chhan mahiti
Waiting for the series 😍😍🔥🔥 Jau Shivray
खरा शिवभक्त ♥️🌹
Goosebumps moment at 19.54 to 20.25 🚩🚩🚩❤️❤️❤️
Jay shivray
Jay shivray 🚩🥰
श्री राणे, आपण खूप छान माहिती देत आहे. तुमच्या बोलण्याची style अगदी अतिउत्तम आणी उत्कृष्ट आहे. लई भारी.👌👏👍
Bhau khupch chan mahiti jamavli aahe.
Bhau ek gosht kara nusti dhavpal n karta gadavar gelyanantar rajanchya samadhi bajula kuthetari nivant jaga shodun tumhi dole band karun man sthir karun daha ,pandhra muinte meditation kra ani anubhava Rajanche astitv tumhala aaj hi janvel gadavar.
Please he jarur kara ani Rajanache astitv feel karun swarg sukhacha anand ghya.
Jay bhavani
Jay shivray 🙏🌹🙏
रायगड वर
कॅमेरा म्यॅण
अभ्यासू असणं
महत्वाचं आहे
बाकी सर आपला इतिहासाचा अभ्यास भरपूर आहे
Jiy shwray
shriman senapati Raigad 😮❤
जय जिजाऊ जय शिवराय बघायला खुप छान वाटत पण हे काम करायला काय कराव लागत असेल शब्द नाही सर
Khoop chaan mahiti dada
Jay shivrai
खूप छान दादा तुम्ही जसे महत्व सांगितले तसे आता फार आतुरता लागली आहे रायगडाची ❤
खुप छान माहिती धन्यवाद.
जय शिवराय ❤
नमस्कार..🙏🏻🚩
छान माहिती. जय शिवराय.
👍
खूप छान
जय शिवराय
जय शिवराय 🙏
Jay shivray 🚩
Nice dada
वाह अतिशय सुंदर आणि मार्मिक विश्लेषण केले आहे. ❤ दूर्गदूर्गेश्वर रायगडचे भाग पहायची आता खुपच ओढ लागली आहे.
आपला उपक्रम अतिशय स्तुत्य, चांगला असून प्रत्येक भाग असो वा प्रत्येक किल्ला मला आवडला आणि तो प्रत्येक व्हिडिओ माझ्या मुलाला आवर्जून दाखवणार आहे.त्यामध्ये तुमची मेहनत, प्रामाणिकपणा जसी आहे तशीच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्ववान इतिहास नवीन पिढीला माहित पडेल.. मनापासून धन्यवाद..जय महाराष्ट्र
❤❤❤
अप्रतिम,जितकी छान महिती संगीतली तितकाच छान श्लोक 👏🏻👏🏻👏🏻
Dear, I was egarly waiting form the couple of weeks for you for this viedo after Rajgad Darshan. Hope this will be wonderful visit with you to Raigad. I am really lucky to had been there in 1974 to attend 300th 'Shivrajyabhishek Divas" I remember Shri. Bhaljee Pendharkar was there and he climed the fort that time at the age of his 77.
रायगड 🚩🚩
Raigad..tuzya...mahitun...baghayala maja yenar...👍👍
फारच सुंदर माहिती सांगतोस.मला फार तुझे व्हिडीओ आवडतात.धन्यवाद तुला.तुला १ करोड लाईक मिळाले च पाहिजेत.
Maj fauji ambwade gaon pn bagha tikde bale killa hota as amche purvaj sangtat Ani kahi avashesh pn uplabdh aahet
Khupach chan dada. Ky tayari ahe tujhe and ky study kelay Tu hats off. Khup vat baghtoy aamhi lavkar video yeude.
🔥🔥🔥
Nice dada❣️❣️🙏
दादा दुर्गराज रायगडाची प्रभावळ पण दाखवता येईल का?
अति उत्तम दादा. जय भवानी जय शिवराय 🚩🚩
खूप छान समजावून सांगितले 🫡
दा दा सहा जुन जवळ आला आहे त्यावर एक सखोल व्हिडिओ बनव
उत्तम 👍🚩🚩🚩
जय शिवराय दादा
चौकी व पहारे येथे काही संख्यात पेंढे दिल्याचे काही उल्लेख आहेत ते कश्यासाठी काय प्रकार आहे
खूपच अप्रतिम माहिती सांगितलीस दादा ❤
Khup chan information ❤
Khup mst dada
Khoop chan mahiti diliye dada jay shivray🏞😊👍
Wah wah 👌👌
Baper kiiti skhol mahiti🙏🙏
Great Dada😊
Khuda Maharajachya kalat jato.
Tu ji mahiti detoys naa tyamule Gad baghaychi khupcha iccha hote
Thankuuu so much Dada Great 😊👌🙏🙏👌😊
हेच तर अपेक्षित आहे. जय शिवराय!♥️
खूप छान. अतिउत्तम सादरीकरण.
*_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.*
*_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.*
*⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
*_" जय मराठा "_*
*_" जय मराठी "_*
*_" जय महाराष्ट्र "_*
*_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
Tu yenar aahys ka 6 jun la bahi
दादा रायगड चा भाग 2 कधी येईल
रायगड निवडण्याच एक कारण सुद्धा हे आहे की रायगड कुठंही सह्याद्री पर्वतास् कुठेहि छेद्त् नाही
राणे दादा तू जेवढ्या पुस्तकांचे संदर्भ सांगितले आहे ते पुस्तक कुठे मिळतील मला हवे आहेत अभ्यासासाठी
तूझ्या नजरेतून रायगड बघायला आंनद वाटेल.
Chatrapati shivaji maharaj ki jay
रायगड दर्शन भाग २ पाठवावा
रायगडाचे सर्व भाग लवकर upload करावेत अशी विनंती आहे.सुरवातीचा भाग पहिला.सर्व भाग upload Kara. धन्यवाद
proper नकाशा भेटत नाहीये दादा.. तू Pdf attach केलीस तर बरं होईल
रायगड series part २ सापडत नाही.part १ हा सुरवातीची माहिती पायत्याला असतानाची.पुढचे व्हिडिओ upload करा यूट्यूब वर धन्यवाद
Like ,share ani subscribe kara....MAHARAJ cha itihas javalun bghayala
दादा🙏🙏
🙏🙏🙏🙏
दादा भाग :- २ ????
Book name please again
dada pavsalya madhe ropeway band asto ka
💫❤️
Sir radtondicha ghat detail explore kara
दादा तुम्ही रायगडावरिल प्रतयेक वास्तू कोणत्या वापरासाठी होती त्याबाद्दल असलेले गैरसमज दूर करा.
Video मध्ये ज्या ज्या पुस्तकाची नावे घेतली त्यांची नावे सांग. मला ही वाचन करायला आवडेल.
रायगड समजायला अजून मदत होईलच.😊
भाग 2 नाही दिसत आहे
Dada mala shivcharitra book pahije
Khup sunder mahiti diliye dada...Jay shivray
Jay shivray
❤❤❤❤
❤❤❤