*खरे पद्धतशीर हॅकींग तर बांगला देशात झाले हिंदूंचे. लोकसंख्या ३५ टक्के वरून ५ टक्के आणली. त्या ५ टक्के वर ही आई बडीलांसानोर बलात्कार, लहान मुले फाशी. कट्टर हिंदूंनी उत्तर दिले २३ नोव्हेंबर ला.*
अगदि बरोबर आहे, वेड पांघरून पेड गावला जाने. मुद्दाम करतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत ंनसल्याचे परिणाम आहे. जे बाहेर आहेत बेलवर त्यांना पुन्हा आत जाणे आवश्यक होते. तेहोत नाही सरकार कडून म्हणून हे बांडगूळ डोकं वर काढतात. पेंग्विन पण खुपचं डोक वर काढतो आहे, हा वरळीतून कसा आला ते शोधून काढा . श्री स्वामी समर्थ
मनसेमुने कुठे कुठे मतदार उभे केले व तिथले निवडून आलेले आमदार पहाता लक्षात येते की त्यांच्याच मुळे युतीच्या किमान 10-12 जागा कमी झाल्या. वरळी व माहीम चे पण तेच झाले
शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार साठ वर्षे राजकारणात सक्रिय सहभाग या राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी ८४वयात काय किंमत महाराष्ट्र पिंजून आवघे दहा आमदार एकमेव कारण लेक माझ्या सांगाती 😅😅
कशाला ज्युरी,? त्यापेक्षा सोरोस बाबाला आणा व निवडणूक घ्या. इंदिरा गांधी ने काय हैदोस घातला आणिबाणीच्या वेळेस? इटालियन सोनिया ने तर २००४ ते २०१४ भारतात लूटमारी हैदोस घातला त्याचं काय?
महिला व प्रायव्हेट कंपनी मधील लोकांना सुट्टी नसते ते कामावरून सुटल्यावर ४ ते ५ च्या पुढे मतदान केंद्रांवर जातात म्हणून जास्त मतदान होत त्यामुळे जास्त टक्केवारी वाढते प्रवाजता ची आकडेवारी दिली जाते
हार मानायला तयार नाही विरोधक पण महाविकास आघाडी तील कासावीस झाले आहे ते मुख्यमंत्री पदासाठी संगीत खुर्ची चालू होती 😂त्याना विश्वास नव्हता पण हार झाली च आहे 😢😮😅
महेशजी नम्हस्कार, निवडणुक आयोगाकडे ३० जणांनी आवेदं केले आहे, 🗳️ BolBhidu ३०-११-२४ च्या विडियोत माहिती देण्यात आली आहे, वायनाड मधुन प्रियका वाड्रा हीने, तसेच सर्व विपक्षि राज्य सरकारने राजीनामा द्यावा ❌❗❌😇🤕🥸
As long as they are blaming EVM, it is good for BJP. The day they try to find correct reason and adopt course corrections, that could be bad news for BJP. Let them concentrate on EVM and go to court, that will keep them busy.
मान्य करू ईव्हीएम हॅक होते तर मग हाच आरोप भाजपाने झारखंडच्या निकालावर करायला पाहिजे होता जेव्हा लोकसभेचे निकाल लागले तेव्हा करायला पाहिजे होता तो भाजपाने मान्य केला
पार नागड केल राव तुम्ही मविआच्या नेत्यांना. प्रत्येक Point परफेक्ट. मानल राव तुम्हाला.
ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरपूर जागा आहे.
😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🕺💃🕺💃🕺💃🥱🥱🥱🤑🤑🤑🤔🤔🤔😜😜😜🥵🥵🥵👌👌👌👌👌च * वेड्यांचा बाजार * ... 🙏🙏🙏
*खरे पद्धतशीर हॅकींग तर बांगला देशात झाले हिंदूंचे. लोकसंख्या ३५ टक्के वरून ५ टक्के आणली. त्या ५ टक्के वर ही आई बडीलांसानोर बलात्कार, लहान मुले फाशी. कट्टर हिंदूंनी उत्तर दिले २३ नोव्हेंबर ला.*
खरोखर एखादा वेडा कसा झटका अल्यानंतर इकडे तिकडे पलतो, तसच् झाले आहे महा विकास आघाडीचच्या नेत्यांचे 😂😂😂
100%खरं आहे.वेडच लागल आहे.
महेश सर आपण खूप छान राजकीय विश्लेषक करता.
हे वेड नाहीत, महा चालू आहेत
अगदि बरोबर आहे, वेड पांघरून पेड गावला जाने. मुद्दाम करतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत ंनसल्याचे परिणाम आहे. जे बाहेर आहेत बेलवर त्यांना पुन्हा आत जाणे आवश्यक होते. तेहोत नाही सरकार कडून म्हणून हे बांडगूळ डोकं वर काढतात. पेंग्विन पण खुपचं डोक वर काढतो आहे, हा वरळीतून कसा आला ते शोधून काढा . श्री स्वामी समर्थ
आता रस्त्यावर फिरतील
तुमचे सरकार आल्यावर हिंदुविरोधी निर्णय घेणार मग मतं कशी मिळणार.
मेंटल झाले , विरोधी पक्षनेता सुद्धा नाही
यांच्या अशा ऊद्धट आरोपांमुळे व भ्रष्टाचारी कारभार, खंडणी, वसूली, उर्मट पणा ई.मुळे यांचा पराभव झाला आहे
महाविकास आघाडी ला 46 जागा कशा मिळाल्या हाच प्रश्न पडतो,कारण त्याना फक्त सर्व मिळून 14/15 जागा मिळाल्या पाहिजे होत्या
मनसेमुने कुठे कुठे मतदार उभे केले व तिथले निवडून आलेले आमदार पहाता लक्षात येते की त्यांच्याच मुळे युतीच्या किमान 10-12 जागा कमी झाल्या. वरळी व माहीम चे पण तेच झाले
@@ushajoshi4339मनसे मौलाना विकास आघाडी ची B टीम आहे
लोकसभेत मूसलीम मतदान 94% हिंन्दू48%
विधानसभेत तस नाही झाल .....ऐक है तो सेफ है😂😂😂😂😂
अlमच्या कडे मिरजेला सर्व प्रकारच्या रोगावर उपचार करणारे हॉस्पिटल आहेत
तिकडे एका एकाला पाठवले तरी योग्य उपचार केले जातील
, मतदान आणखी न आठ दिवस उशिरा झाली असते तर विरोधीनचा एक पण उमेदवार निवडून आला नसता.
आओ सर M.V A आघाडी पोरखेळ चालू आहे ही लोक कशी निवडून येतील बिनकामी
महेश विचारे..अगदी रास्त विश्लेषण. विरोधकांचे डोके ठिकाणावर नाही.
मस्त च विश्लेषण
Jo कोणी शाळा शिकला नाही, नुसतं कॉपी करून पास झाला, तोच ईव्हीएम मशीन वर आरोप घेत आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
सुंदर विश्लेषण
जय श्रीराम 🌹🌹🌹
Salute sir to u correct discussion❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार
साठ वर्षे राजकारणात सक्रिय सहभाग
या राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी
८४वयात काय किंमत महाराष्ट्र पिंजून
आवघे दहा आमदार
एकमेव कारण लेक माझ्या सांगाती 😅😅
ऊधवमिया संजय भाई हिरवेझाले
छान शब्द आहेत ,वेडीपिशी !! आवडल एकदम 👍😂😂
अगदी खरे आहे
फक्त उपडून भारे बांधणे ह्याशिवाय भ्रष्ट विरोधक काहिच करू शकत नाही
एकदम बरोबर
अहो सर आता महभरश्ट् आघाडी आता नेहमिकरिताच राजकारणाचे बाहेर गेलेली आहे आता ही महा भ्रष्ट आघाडी पुनः कधीच सत्तेवर येणे नाही हे लिहून घ्या
कशाला ज्युरी,? त्यापेक्षा सोरोस बाबाला आणा व निवडणूक घ्या.
इंदिरा गांधी ने काय हैदोस घातला आणिबाणीच्या वेळेस? इटालियन सोनिया ने तर २००४ ते २०१४ भारतात लूटमारी हैदोस घातला त्याचं काय?
Correct
जनतेला महित होते हे evm वर खापर फोडनार😂
लोकमत, समजूनच घेत नाहीत काय साध्य होणार ??
पांच वरषात ईतक घानरड व निच राजकारनाला पवार कारनीभुत आहेत हा माजा 78वरषातला राजकिय अनुभवातुन सांगत आहे
महिला व प्रायव्हेट कंपनी मधील लोकांना सुट्टी नसते ते कामावरून सुटल्यावर ४ ते ५ च्या पुढे मतदान केंद्रांवर जातात म्हणून जास्त मतदान होत त्यामुळे जास्त टक्केवारी वाढते प्रवाजता ची आकडेवारी दिली जाते
👍 खाजगी कंपनीला पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात जर दोन तास सवलत ऐवजी अर्धा दिवस सुट्टी दिली असती तर अजूनही मतदान वाढले असते.
यांना काही दिवसात वेड च लागणार आहे थांबा जरा तो राहुल खान बरोबर त्यांना वेड्यांच्या दावाखण्यकडे घेऊन जात आहे
ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला असं महाविकास आघाडीचा झाला आहे आता बसा घरी बसा घरी
ते वेडे बनून पेढे खात
आहेत..😂😂
हार मानायला तयार नाही विरोधक पण महाविकास आघाडी तील कासावीस झाले आहे ते मुख्यमंत्री पदासाठी संगीत खुर्ची चालू होती 😂त्याना विश्वास नव्हता पण हार झाली च आहे 😢😮😅
नाचता येईना अंगण वाकडे !
स्वैपाक येईना ओली लाकडे !!!
Best of best vishlation sir
दर निवडणुकीनंतर विशेषतः हरल्यावर काय कटकट आहे? दुसरा काही विषय नाही?
मीडियावाले मात्र महाविकास आघाडी चे मागे मागे करतात.....😂
मतदान केंद्रावरील उबाठा शरद काँग्रेस काँग्रेस यांच्या बूथ एजंटना विचार की एव्हढे मतदान झाले की नाही
माझ्या मते महाविकास आघाडी ला तीन जागा मिळायला पाहिजे होत्या
पृथ्विराजनी सांगितले की इव्हिएम हॅक करता येत नाही ते इंजिनियर आहेत
जो हिन्दू की बात करेगा वही देश पे राज करेगा
प्रॉब्लेम असा आहे कि महाविकास आघाडी ला तसेच librandu पत्रकारांना कळत नाही कशे हारले म्हणून आणि तेच झोमून राहल त्यांना 😂😂😂
Namaskar
बाबा चव्हाण काय ऐकता यांना यांचा प्रदेशाध्यक्ष सुद्धा थुक लावून विचारत नाही आणि आता लोकांनी सुद्धा हाकलले आहे
जय जय जय श्रीराम सबसतान कि जय महाराष्ट्र हिंदुराष्ट्र की जय श्रीराम प्रतेक गावात मशिन चक केले होते एजंटने जय मोदी योगी शिंदे फडणवीस जय जय श्रीराम 🪔🚩🙏
वेडी झाली नाहीत यडी हाल्यात यडी😂😂😂😂😂😂
बुडाला आग लागली आहे 😊
मतदारांवर अविश्वास याच्या पुढे आणखी महागात padel
भविष्यात विपक्ष या निवडून येणार 😂
अशा मुर्ख आणि अडाणी लोकांना जनता कधी वोट देणार नाही 😂
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
GOOD
पिसाळल्यागत 😂
विचार करून विचाप्रवर्तक विचार विचारे यांनी मांडले
EVM मुळे ब्यालेट पेपर च्या पेट्या पळवता येत नाही हे दुःख विरोधी पक्ष ना आहे.
ऐका मशीन चे 45000 भरा खुशाल पाहु धया
खणखणीत चपराक लावलीत
Baba adhav has gone mad. Never expected of him at this age .
तिघांनी मिळून पैसे फार उदले पुढे खेळायला पैसे पायजे काय करणार गेम पलतला
Supreme court has already given decision on it
माझ्या लहानपणी मी नेहमी ऐकायचो की कोणी किती मतपेटया पळवल्या व कायम कॉंग्रेस निवडुन यायची.
हो आणि यूपी सारख्या राज्यात तर बूथ ताब्यात घेऊन गुंडागर्दी करून समाजवादी पक्ष जिंकून यायचा
संपूर्ण महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे होती प्रत्येक मतदान केंद्रावर 76 मतदान होणे काय अवघड आहे
हेच निवडून आले असते तर .... तेव्हा ही येडेपीसे झाले असते! कारण माणूस खूप दुःखात असतो तेव्हा आणि अतिआनंदी होतो तेव्हा येडापिसा होतो!
Jaise karni vaisi bharni
Ha बाबा आढाव हलकट मनुष्य आहे. अर्धी लाकड गेली स्मशानात. आता तरी पैसे कमवायचा धंदा बंद करावा
वायनाड ला प्रियंका निवडून आली तेव्हा ईवीएम खराब झाली होती काय म्हणून ती बया निवडून आली
Yancha ego hurt zala ahe.
MVA BHRASTACHARI
वेड नाही त र च काय Aahe
🙏🏿🌹🙏🏿🌹सनातन धर्म की जय 👏🏿🪷👏🏿🪷👏🏿🪷👏🏿🪷👏🏿🪷👏🏿
जय श्री राम 🚩जात पात की करो बिदाई, हम सब हिन्दू भाई भाई, बंगाल में TMC का नेता के घर मिला💥Radio Active Califorum🔥जिसका दाम १ ग्राम १७ करोड ❗❌😲☠️ 👽😇🥸
महाविकास आघाडीचे नेते पिसाळले आहेत
Led by rogue and underrated thug
महेशजी नम्हस्कार,
निवडणुक आयोगाकडे ३० जणांनी आवेदं केले आहे, 🗳️ BolBhidu ३०-११-२४ च्या विडियोत माहिती देण्यात आली आहे, वायनाड मधुन प्रियका वाड्रा हीने, तसेच सर्व विपक्षि राज्य सरकारने राजीनामा द्यावा ❌❗❌😇🤕🥸
वा छान सांगितले हे अजून वेडे होतील हे जनतेच्या मनातून अजून उतरतील
या सर्वाना लवकरात लवकर वेड्याच्या हॉस्पिटल मधेय दखल करावे नाहीतर पिसाळलेली जमत कोणाला तरी चावतील 🙏🌹
sir very good jai sri ram 😮
महाविकास आघाडीत मूर्खाचा भरणा आहे आरोप करण्यापेशा लोकांचे कामे करा
ह्या लोकांना हार पचत नाही जनतेच्या मताचा हा अनादर आहे
अनंत करमुसे ला न्याय मीळुन आव्हाड ला लोकप्रतीनीधी कायद्यानुसार जन्मठेपची शिक्षा व्हायलाच पाहीजे
या मागे शरद पवार हा एकमेव सूत्रधार आहे.
एकजण तर असे म्हणाला की, विजयी उमेदवारांनी पैसे वाटले. यावरून हा जनतेचा अपमान करीत होता.
पार भांजाळ्यात
Aaghadila aatm chintanachi garaj aahe.pan tyasathi parabhav pachavauachi tayari havi.
सर तुमचा आवाज खूप लहान ऐकू येतो. जरा बघा काय ते.
अगदी बरोबर काकाजी हे सगळंयाना वेडे करून सोडतीलच यात शंका नाही😂😂😂
मान्य नसेल तर उमेदवारी अर्जच भरायचा नाही.
Sule pawar loknatya tamasha baramati
आघाडीचे हे नेते आता पिसाळलेले श्वान झाले आहेत !
As long as they are blaming EVM, it is good for BJP. The day they try to find correct reason and adopt course corrections, that could be bad news for BJP. Let them concentrate on EVM and go to court, that will keep them busy.
The blame on evm machine is to protect Rahul gandhis career
This is right fecket
मान्य करू ईव्हीएम हॅक होते तर मग हाच आरोप भाजपाने झारखंडच्या निकालावर करायला पाहिजे होता जेव्हा लोकसभेचे निकाल लागले तेव्हा करायला पाहिजे होता तो भाजपाने मान्य केला
हा व्हिडिओ म वि आ कडे पाठवा
निवडणूक झाली भाजपचा प्रचार बंद र
MVA chya netyana ved laglay tyana kharokhar jodyane marle pahije
महविकस आघाडी म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी मानसिकता झाली आहे.
Haikat loka ahin he neta