Very nice discussion and the differentness of every human by qoating good example which is exist ed in the society as whole that I hve observed in this interview I have to say here "Kya bat hai".
खूप सुंदर मुलाखत धनश्रीताईंनी पालकांसाठी खूप छान विचार दिला आहे सर्वच मुलांना एका च चष्म्यातून न बघता प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळे आहे हे समजून त्याला प्रोत्साहन देणे आणि त्याला घडवण्यासाठी मदत करणे हेच त्याला त्याच वेगळेपण देत खूप छान आणि खूप खूप धन्यवाद
धनश्री ! तुझ्याकडून कुठलाही विषय ऐकला की तो परिपूर्णतेने दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न हे तुझं वेगळेपण !
धनश्री ताई! तुमचे प्रत्येक विषयाचे सखोल वाचन नंतर केलेले त्याचे मुद्देसूद विवेचन त्यातून केलेले उद्बोधन आणि तुमचे सादरीकरण सर्वच सर्वांग सुंदर👍🙏
खुप छान धनश्री लेले यांनी आपल्या नावाप्रमाणे शब्द रुपी धन आम्हाला सांगितले म्हणजे दीले सुंदर ❤❤❤
धनश्री ताई खूप छान विचारांची मांडणी करून व्यक्त करण्याची कला तुमच्यात आहे 👌👌🙏
खूप सुंदर,खुप्पच छान।मनोरंजन+ग्यान।जीवा ला मिळे,आनंद व विश्राम।खूप छान,खुप्पच छान।
मुलाखत कारीण धनश्री ताईंचं बोलणं ऐकण्यापेक्षा मोबाईल मधले प्रश्न
पहाण्यातच गुंतलेली दिसते. धनश्री ताईंना सॅल्युट. त्यांचा अभ्यासूपणा शब्दाशब्दातून प्रकटतो. 🙏🙏
खरंय 😏
Khup sundar mulakhat. 🙏🙏 salam Dhanashri tai na
Very nice discussion and the differentness of every human by qoating good example which is exist ed in the society as whole that I hve observed in this interview I have to say here "Kya bat hai".
खूप सुंदर मुलाखत धनश्रीताईंनी पालकांसाठी खूप छान विचार दिला आहे सर्वच मुलांना एका च चष्म्यातून न बघता प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळे आहे हे समजून त्याला प्रोत्साहन देणे आणि त्याला घडवण्यासाठी मदत करणे हेच त्याला त्याच वेगळेपण देत खूप छान आणि खूप खूप धन्यवाद
खूप छान.धनश्रीजी. 🙏
धनश्री ताई ,तुम्ही great आहात, अद्वितीय आहात.
Namaskar dhanshree madam, tumhala aikatach rahave ase watate khup chhan , tumhala bhetayla hi khup awdel , YOU ARE INCREDIBLE
Utkrushta mulakhat.yuva vrudhani jarur pahavi. Man bhavvanet rangun jate
खुप छान विचार मांडले...मोरपीसाच महत्त्व
Dhanshreetai tai chan
खूप छान ऐकायला आवडले.हुषार व्यक्तीमत्व
Sundar
ऐक वेगळीच विचार दिशा दाखवली धन्यवाद तुम्हास
मुलाखत छान पण मुलाखत घेणाऱ्या खुप बोलतात....म्हणजे अकारण रिस्पॉन्स
Very Good
🙏🙏अप्रतिम
Namesaku 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Khup khup chan. Pl.ph.
तुम्ही पण एक unique , फुल आहात
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
Madam u r gr8.....👌👍👌🙏❤
खूपच छान सुंदर
खूप सुंदर,खुप्पच छान।मनोरंजन+ग्यान।जीवा ला मिळे,आनंद व विश्राम।खूप छान,खुप्पच छान।