आत्तार यांची एकच शेळी पण उत्पन्न जबरदस्त , 40 हजार रू दुध विकल व 6 किलो तुप विकल.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #माझामित्रशेतकरी
    भरपूर दुध देणारी आत्तार यांची शेळी
    🙏 धन्यवाद 🙏

Комментарии • 71

  • @santoshhausare9923
    @santoshhausare9923 13 дней назад +14

    आत्तार साहेबांनी खूप चांगली शेळी/बोकड सहित मुलाखत दिली
    दोघांना नमस्कार.

  • @milindgaikwad7478
    @milindgaikwad7478 6 часов назад +1

    तुप नसले तरी पण दुध खुपचं आरोग्य दाई असतं आजारी माणसाला उपयोगी आहे

  • @Kapilmaske9052
    @Kapilmaske9052 13 дней назад +8

    साहेब तुमचे व्हिडिओ म्हणजे नाद करायचा नाय एक नंबर व्हिडिओ विषय हार्ड लैई भारी

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 13 дней назад +9

    शेळीचे मालक बोलतात ते बरोबर आहे दादा धन्यवाद

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 10 дней назад +2

    खूप छान आतार मामा शेळीवर जिवापाड प्रेम करणारा शेतकरी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिला जय जवान जय किसान 👏👏👌👌

  • @santoshkumarkamble3091
    @santoshkumarkamble3091 13 дней назад +5

    Super goat 🐐 excellent information 👌

  • @PandurangTalbhandare
    @PandurangTalbhandare 12 дней назад +2

    शेळी विकत deyaçhi का सांगा नाहीतर तोचापोटी जमलेली पाट द्या खूप छान माहिती दिलीत त्या. बदल दोघांना धन्यवाद

  • @shivajimohite6141
    @shivajimohite6141 11 дней назад +1

    एकच नंबर माहिती दिली दादा

  • @matenanasaheb6266
    @matenanasaheb6266 2 дня назад +3

    Ashya shelila kanhali sheli mhantat

  • @gajananshingane6271
    @gajananshingane6271 11 дней назад +2

    दादा माझ्याकडे पण सेम होती हो पण ती गेली आता नाही हो ती 😢😢

  • @RiteshKumar-mh7lr
    @RiteshKumar-mh7lr 3 дня назад

    दादा तुमचं बोलणं लय भारी हो जुनी माणसं लय भारी हो

  • @AjitWadne
    @AjitWadne 13 дней назад +2

    दादासाहेब मी अजित वडणे माळुंब्रा ता तुळजापूर येथील आहे

  • @kunalmaske5231
    @kunalmaske5231 13 дней назад +1

    खुप च बढीया शेळी आहे....

  • @shivajiwaykar3148
    @shivajiwaykar3148 День назад

    बाबा बोलते ते खरं आहे दुधाचं पण बोकड आहे तो पण पाच महिन्याचा बोकड नाही हे मी पण शेळ्या पाळतो

  • @MayurGole-nc8pz
    @MayurGole-nc8pz 13 дней назад +2

    Shelichi jat konti ahe??

  • @kunalmaske5231
    @kunalmaske5231 13 дней назад +4

    ऐकतच राहाव वाट ते....

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  13 дней назад +1

      आभारी आहे

    • @AshokDalavi-vk5mg
      @AshokDalavi-vk5mg 11 дней назад

      ​@@mazamitrashetkari😊 4:29 4:29 😅 4:29 4:29 4:30 😅😅 4:30 4:31

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 День назад

    5 लिटर...
    बदली mhashikhali ठेवत asal.ani शेळी dakhavat asal.

  • @VishakhaBhale-o7z
    @VishakhaBhale-o7z 13 дней назад +1

  • @babapathan7973
    @babapathan7973 12 дней назад

    Sheli ek number ahe

  • @nileshchoramale2030
    @nileshchoramale2030 3 дня назад

    Aamchakde asha khup shelya aahe

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 12 дней назад +2

    रात्री गहू किवां ज्वारी कोरडी देतात की पाण्यात भिजवलेली देतात काका ??
    👌💪🙏

  • @SudarshanGhodake-q5v
    @SudarshanGhodake-q5v 5 дней назад

    🎉🎉

  • @sagarghodake8405
    @sagarghodake8405 5 дней назад

    ❤❤

  • @shivajiwaykar3148
    @shivajiwaykar3148 День назад

    पाच महिन्याचा बोकड नाही त्याच्यावर शिडी त्याच्यातच माहिती आहे की शेळी पाच महिन्याला येते पाच दोन्ही दहा पाण्याचा बोकड आहे हे बाबा खोटं सांगत आहे

  • @rameshgawade2874
    @rameshgawade2874 2 дня назад

    शेळी विकायचे आहे का

  • @vyankateshGadkar
    @vyankateshGadkar 13 дней назад +1

    बोकड जातिवंत असेल तर सांभाळा ब्रीडर साठी

  • @GajananYadav-ew5yj
    @GajananYadav-ew5yj 13 дней назад +5

    ऐड्यात काढतो हां मानुस

    • @pappukshirsagar3553
      @pappukshirsagar3553 4 дня назад +2

      दादा हे आमच्या घराशेजारी आहे. माहिती खरी आहे . मुंगशी (वा) ता .बार्शी जि सोलापूर

  • @pappukshirsagar3553
    @pappukshirsagar3553 4 дня назад

    आमच्या गल्लीतील अब्दुल आत्तार (आबा ) एक नंबर शेळी व सांभाळ आहे . मुंगशी (वा) ता .बार्शी .जि सोलापूर

  • @goatfarm12
    @goatfarm12 13 дней назад +1

    चारा नियोजन विचारा

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  13 дней назад +1

      रोज चारायला घेऊन जातात 🙏

  • @SachinZalte-os1xv
    @SachinZalte-os1xv 13 дней назад

    1❤no.seli.dakhavali.dada.munna.deshmukh

  • @manikraomali5441
    @manikraomali5441 9 дней назад

    साहेब आमचा सांगली जिल्हा आहे आणि पलूस तालुका आहे तर मी नवीन छोटं शेळीपालन व्यवसाय सुरू करणार आहे तेंव्हा कोणत्या जाती शेळीपालन व्यवसाय निवडू शकतो याचा मला सल्ला द्यावा please

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  9 дней назад +1

      🙏 तुमच्या कडे ज्या मिळतात त्या घेऊन करा म्हणजे शेळ्या संभाळताना अडचण येत नाही

  • @SureshGhodake-q2m
    @SureshGhodake-q2m 5 дней назад

    ,❤❤

  • @SuryakantanandaAldar
    @SuryakantanandaAldar 11 дней назад +1

    ते शेळी विकणार आहेत का

  • @shakharkharade5241
    @shakharkharade5241 8 часов назад

    उपळाई बुद्रुक चा आहे मी बी शेळीचं तूप बनवलेला आहे

  • @vikrantdabholkar7636
    @vikrantdabholkar7636 9 дней назад

    सर 1नंबर शेली बाबा पन 1 नंबर

  • @navnathsatpute957
    @navnathsatpute957 3 дня назад +2

    आरे बाबा बोकड 5महिन्याचे शेळी किती दिवसात व्याल्या पासून गाभण गेली आणि किती दिवसात व्याली उल्लू बनवता काय

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  3 дня назад +1

      नमस्कार सर ते बोकड सहा महिन्याच्या आतील आहे ते शेळी विल्यानंतर लवकरच गाभ घालवतात खोट काही नाही बोलताना थोड मागे पुढे होत त्याबद्दल क्षमस्व 🙏

    • @navnathsatpute957
      @navnathsatpute957 3 дня назад

      @@mazamitrashetkari खरे आहे तुमचे पण आमच्याकडे पण शेळ्या आहेत हे तुमचे जरा जास्त झाले,

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 13 дней назад +2

    बापू पदम घाडगे च्या शेळी चे दुध डेरी ला घालत होते रोज एक लिटर

  • @moreshwarmankar5040
    @moreshwarmankar5040 День назад +1

    शेळीची फक्त कासच मोठी दिसत आहे 6 लिटर दुध नाही देऊ शकत..आणि तो मोठा बोकड साडेपाच महिन्याचा असूच शकत नाही 100% बाकी शेळी छान आहे

  • @firojsayyad3999
    @firojsayyad3999 13 дней назад +2

    बोकड द्यायचयका विचारा

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  13 дней назад

      फोन करून विचारा डिसप्रिकशन मध्ये नंबर आहे

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 9 дней назад

    शेळीला एवढं प्रेम करू नका, त्याला विकताना रडू येत.

  • @babapathan7973
    @babapathan7973 11 дней назад

    अल्पाइन कॉ्स आहे शेळी

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 3 дня назад

    फार सुंदर व्हिडिओ

  • @santoshkshirsagar3234
    @santoshkshirsagar3234 2 дня назад

    Mama ko to bolate

  • @goatfarm12
    @goatfarm12 13 дней назад +2

    शेळी द्यायची असेल तर सांगा

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  13 дней назад

      विकायच काय बोलले नाहित

    • @goatfarm12
      @goatfarm12 13 дней назад

      ​@@mazamitrashetkariबर no 1 शेळी आहे

  • @vickybonsode8424
    @vickybonsode8424 2 дня назад

    विकी

  • @GaneshpawarPawar-f4r
    @GaneshpawarPawar-f4r 10 дней назад

    कोनंत गाव

  • @shankarwavre2459
    @shankarwavre2459 13 дней назад

    Sheli bhari y

  • @ShankarAtkare-z3t
    @ShankarAtkare-z3t 12 дней назад