माझ्या अनुभवावरून सांगतो तु सांगितलेलं अगदी तंतोतंत बरोबर आहे कुठं शिकलीस एवढं ज्ञान बाळा काही शेतकरयांचं आयुष्य जातं तरी त्यांच्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत
बाळा तु सागीतले ते 100% बरोबर आहे . आमच्या अनुभवातू एकदम ख र आहे . मी डॉक्टर नाही पण म्हस बघीतली की सागतो म्हस माजावर आहे की नाही . रेतन वर आहे की नाही डॉक्टर पण मला बोलावून विचारता त नतर रेडा कून परिक्षा करतात . बस ताई तुझ्या . व्यवसाया चागला चालो .
ताई म्हैशीला कृत्रिम रेतन चांगले की रेळा लावून मार्गदर्शन करा कारण माझ्या जवळ म्हैस आहे .आणि रेळा आमच्या गावावरुन 6 km दुर गावात आहे . नेल्याला खूप त्रास होतो
Natural paddhat kadhipan changli. Redyala ana ani ek divas mukkami theva. Mhashila gheun jau nakosa. Chalvat gheun jashaal tar parat antana tiprya vajvat chalal.
कालवडीला माजावर आणण्यासाठी वाळलेला चारा महत्वाचा असतो का...?? माझी कालवड फक्त सोट टाकते... ओरडत नाही आणि दुसरी गोष्ट एक माज झाला की लगेच घाण टाकते पांढरट आतापर्यंत तीन वेळा पिशवी साफ करवून घेतली... वैतागलोय... काही उपाय असेल तर सांगा.... वजन 350+ किलो वय 26 महिने..
सर्व गावकरी मिळुन एक सांड आणि एक रेडा पाळा सर्व समस्या दुर होतील। पुर्वी देवळात दान दिलेली गाय आणि सांड रहायचा। प्रत्येक शेतात थोडे थोडे चरायचे आणि त्यांचं ते समजुन घ्यायचे।आता इनसेमिनेशन ची पद्धति निघाली आणि सांड वगैरे पोसणं बंद झालं।
आमची गावरान खिलार गाय आहे तिला मी आता दीड महिन्यापूर्वी बैलाने रेतन केले अजून मी चेक केले नाही परंतु येकदा तुम्ही बोला तसे तिने व्हाईट कलर cha ghan takli hoti yekda tr ती आता लागवड असेल का dr na विचारले असता ते बोले तिचा आंगवरून जात असेल कदाचित
Great work 🎉🎉❤❤
माझ्या अनुभवावरून सांगतो तु सांगितलेलं अगदी तंतोतंत बरोबर आहे कुठं शिकलीस एवढं ज्ञान बाळा काही शेतकरयांचं आयुष्य जातं तरी त्यांच्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत
धन्यवाद ..
अनुभव, निरीक्षण आणि अभ्यासाने शिकले या सर्व गोष्टी
Beta great ahes
VERY NICE
DHANYAVAAD
प्रयत्नशील असतात सर्व जण सत्य बोलायला पण धाडस करते किवा करतो फक्त...🎯👍🏻 जिगर असणारा किवा असणारी
कशी ओळखायची शां
अनुभव म्हणजे दांडगा अनुभव .❤
Full respect.💥👑
ताई तुझ किती अभिन्नदन केल तरी कमीच आहे सलाम तुझ्या कर्तुवाला
Thank you so much
खूप छान बरेच शेतकऱ्यांना फायदा होईल
उत्तम आतील उत्तम ज्ञान आहे आपणास आणि आपण ते खूप चांगल्या प्रकारे समजून सांगत आहात आपले खूप अभिनंदन🎉🎊🎉🎊
ताई तुमच्या ते धाडस हे सांगण्याचं तुम्हाला सलाम
बाळा अनेक उत्तम आर्शिवाद
I am proud of such Girl
Authentic माहिती दिली, खरंच ताई तुम्ही पशुपालन शेतकऱ्यांसाठी एक अनमोल हिरा आहात ...great work taisaheb..👍👍 proud of you Tai..👍🙏
धन्यवाद दादा
प्रंचड अभ्यास ताई तुझा सलाम आहे तुझ्या कार्याला
❤ बरोबर आहे मी पण या, क्षेत्रात काम करत आहे 20. वर्ष मला
माहिती खूप छान दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम आशिष नवीन नवीन अपडेट देत रहा व तसेच तुम्हाला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐
ताई अगदी बरोबर आहे तुझा अनुभव
ताई खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल अभिनंदन🙏🏻🙏🏻
ताई तुमची धाडस तुमची हिंमत ऐकुन मी पण करायचं ठरवल,,🎉
हॅलो नमस्कार मॅडम आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
बाळा तु सागीतले ते 100% बरोबर आहे . आमच्या अनुभवातू एकदम ख र आहे . मी डॉक्टर नाही पण म्हस बघीतली की सागतो म्हस माजावर आहे की नाही . रेतन वर आहे की नाही डॉक्टर पण मला बोलावून विचारता त नतर रेडा कून परिक्षा करतात . बस ताई तुझ्या . व्यवसाया चागला चालो .
अगदी बरोबर माहीती दिली ताई🙏
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
खुटच छान माहीती दिली आहे धंन्यवाद
खूपच छान माहिती दिली आपण मॉडम धन्यवाद 💐💐
खुपच छान आणि अभ्यासु
खुप छान माहिती दिली ताई👍👍👍
खुप छान माहीत नारायण रामकिशन पाटील ता देवणी
एकदम मस्त माहिती भेटली ताई
खुप छान माहिती दिली ताई🙏🏻✌️
खूप छान माहिती दिली ताई अभिनंदन
खूप छान माहिती दिली ताई
मस्त माहिती दिली ताई आम्हाला माहित नव्हतं धन्यवाद
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे
khup chan mahiti dhili
aabhari aahot
Very Nice Didi...
You're brilliant..
tai khup chan work karat ahat apan
छान माहिती दिली आपण
खूप छान माहिती 👌🙏
Khup Chan mahiti dili
Aare Bala tulha changli mahiti aahe
Ekdum mast mahiti dili
छान आहे अनुभव.
😊 proud to be maharashtrian
Khup sundhar
खुपच छान माहिती
Can you please share your expertise and knowledge in hindi it will help lot of farmers from all India
Yes... I will....
चांगली माहिती ताई
No 1Tai khupmahiti ahe tumchaykad
मला पण आशाच मुलीशी लग्न करायच आहे 🥰
माजावर आलेल्या मुलीशी का😂
तु अर्धा झालास
@@KbKadamअर्थ कळला नाही समजूण सांगा दादा😂😂😂
जा शेमण्या उकुर्ड्यात दाबुन मारीन
भाउ गोष्ट म्हशीची चालली आहे 😂😂😂😂😂😂😂
बरीच माहिती आहे
माझ्याकडे 40% गाय आहे तिची लागवड नऊ महिन्याच्या नंतर होते
ताई म्हैशीला कृत्रिम रेतन चांगले की रेळा लावून मार्गदर्शन करा कारण माझ्या जवळ म्हैस आहे .आणि रेळा आमच्या गावावरुन 6 km दुर गावात आहे . नेल्याला खूप त्रास होतो
Natural paddhat kadhipan changli. Redyala ana ani ek divas mukkami theva. Mhashila gheun jau nakosa. Chalvat gheun jashaal tar parat antana tiprya vajvat chalal.
Beautiful mahiti tai
मॅडम तुम्ही डॉक्टर आहात का खूप छान
Super mahiti dilya
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई👍👍👍👍
म्हैस व्याली15 दिवस झालेत आजुन दूध नासते ऊपाय सांगा ताई
खाण्याचा सोडा आणि कॅल्शिअम द्या
Harprasad chaurasia chi baasri music lavun theva. Asa kay panha futel mhanta.
साधारण पहिलारु म्हैस किती दात केल्यानंतर माजावर येते
बऱ्याच वेळा म्हैस आठ दिवस पान्हा सोडते पण तिची इतर लक्षणे दिसून येत नाहीत त्यावेळी माझाचा नेमका दिवस कोणता धरायचा
Nice video thanks
कालवडीला माजावर आणण्यासाठी वाळलेला चारा महत्वाचा असतो का...??
माझी कालवड फक्त सोट टाकते...
ओरडत नाही आणि दुसरी गोष्ट एक माज झाला की लगेच घाण टाकते पांढरट आतापर्यंत तीन वेळा पिशवी साफ करवून घेतली...
वैतागलोय...
काही उपाय असेल तर सांगा....
वजन 350+ किलो
वय 26 महिने..
Pavsaalyat tonagya sang bandhaychi hoti ki
धन्यवाद ताई🎉
सर्व गावकरी मिळुन एक सांड आणि एक रेडा पाळा सर्व समस्या दुर होतील। पुर्वी देवळात दान दिलेली गाय आणि सांड रहायचा। प्रत्येक शेतात थोडे थोडे चरायचे आणि त्यांचं ते समजुन घ्यायचे।आता इनसेमिनेशन ची पद्धति निघाली आणि सांड वगैरे पोसणं बंद झालं।
तिण महेणै दहा दिवस झाले तपसली 7:34 डॉक्टर सागीतल पणचहातर टक्के तरीसुद्धा पणीगाळायली
Mazya gaila vit zalyavar ekch divas doodh ale. Te suddha pav ltr. jemtem.
आमची कालवड भरून जवळपास दोन महीनाभर झाली आहे बसली कि ऊठलेवर ती पिवळसरपाढर चिकट आसा नेम गाळत राहते तर माजावर आहे किंवा उलटली हे कसे कळणार
मॅडम मी प्रॅग्मा इंजेक्शन दिले म्हशीला दोन दिवस झाले पण माजावर येत नाही
गोठ्यात रेडा ठेवा माजओळखायची अडचण होणार नाही .
ताई खूप छान माहिती दिलीत माझ्याकडे गावरान महेश आहे चारा कमी कमी खाते
सर ताप तपासून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेन्ट सुरू करा.किंवा 8999910195 या नंबर वर कॉल करा.
ग्रेट ताई
माजावर येणंया साठी काय करावा ताई🙏🙏🌹🌹🙏🙏
Nice. Sister. ganvrna. Barle. Kadya. deltar. Calela. Kha. reply. Plese❤❤❤❤
Tuzyavar reda chadhla ki kay?
गाय वेलेली 25/26/ दिवस झालेत आणि तिच्या योनितून व्हाइट रंगाचा द्रव येत आहे आणि 17 लीटर दुधाची गई 12लीटर वर आली काय करावे
ताई म्हैस डाक्टर लागवड करतात का रेडा ठेवावा लागतो
Abhinandan Tai
ताई पलवड वागर बळस गळते माझावर आहे का नाही
Tai dudh kadayche machine aahe ka
ताई म्हशीचं पिल्लू मेलेल आहे आणि म्हैस दुध काढू देत नाहीं उपाय सांगा ताई plz...
89999 10195 yavar ekda call kra dada
Madam गाई विषयी सांगा मजाची लक्सने
Free & right advice for farmers
माझ्या कडे गीर गाय तिची लागवड केली आहे परतु तिच्या योनीतुन बसल्यावर पाढरा सोट बाहेर येत आहे यावर उपाय सागा
@@sagarjamdade3196 infection...
89999 10195
Very nice tai
Beta great ahes
गई वेयला टाइम आहे आणि ती बसल्यावर तिचा सड़ा तुन दूध गाळत आहे dr म्हणाले 1लीटर दूध काढ़ा नाय तर कासेला दगडी होईल काय अनुभव plz रिप्लाय
💰धन्यवाद ताई
Super 👌👍
तांदूळ घातले तर चालते का
पाना सोडणे हे माजावरआल्या चे लक्षणे नसतात माजा ला येण्यापूर्वी चे लक्षणे असतात साधारणता तीन-चार दिवसाच्या मागे
राजस्थानी कुंडल मेस कशी आहे
आमची गावरान खिलार गाय आहे तिला मी आता दीड महिन्यापूर्वी बैलाने रेतन केले अजून मी चेक केले नाही परंतु येकदा तुम्ही बोला तसे तिने व्हाईट कलर cha ghan takli hoti yekda tr ती आता लागवड असेल का dr na विचारले असता ते बोले तिचा आंगवरून जात असेल कदाचित
Bafelo maj kadhi kate kalat nahi Karan bafelo aati shant ahe aani ghan pn padat nahi
संकरीत जास्त दूध देणारी म्हेस कशी करावी
Very very good video
खूप छान ताई
Great tai
Very good observations. Thanks
गाय माजा वरती काही सांगा ताई
ताई खूप तुम्ही नॉलेज आहे या बिजनेस मध्ये ताई त््
Tai.ati.chan
खूप छान माहिती दिलीत
मस्त
Lagvad mhnje kay
म्हशीचा माजावर येण्याची वेळ सांगीतली आहे त्या वेळेस म्हैस मोकाट सोडू नये