श्रद्धा ढवण यांच्या गोठा बांधणीची पद्धती | Shraddha Farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 апр 2023
  • श्रद्धा ढवण यांच्या गोठा बांधणीची पद्धती | Shraddha Farm
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या RUclips चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठाकसाबांधावा #गोठा #gotha #श्रद्धाढवण #shraddhafarm
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : shraddha_farms?...
    Facebook : profile.php?...
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarm
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪
  • НаукаНаука

Комментарии • 32

  • @ramharikadam6479
    @ramharikadam6479 Год назад +6

    खूप छान माहिती दिली ताई आपले मनःपूर्वक आभार

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Год назад +6

    धन्यवाद ताई आपला वेळात वेळ काढून चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @mspatil-ep5nk
    @mspatil-ep5nk Год назад +5

    ताई, तुमिखुप, छानमाईति, दिली👌✌🌹🌹

  • @ashishkhole636
    @ashishkhole636 Год назад +4

    खुप छान ❤

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 Год назад +3

    Thanks for giving most important information keep it up

  • @simonmhaske6156
    @simonmhaske6156 12 дней назад

    Khoop Chhan Mahiti Dilit Aapan

  • @shahajipatil1746
    @shahajipatil1746 7 месяцев назад

    खुप छान माहिती दिली ताई तुम्ही

  • @kondibhauwable4634
    @kondibhauwable4634 Год назад +2

    खुप छान 👃👃

  • @tukarampawar861
    @tukarampawar861 Год назад +3

    खुप छान माहीती दिली.. 👍💐🙏

  • @user-hu9so5xo7s
    @user-hu9so5xo7s 11 месяцев назад +1

    Waw tai tumchy Kamala salm

  • @sunilpatil9044
    @sunilpatil9044 Год назад +1

    आपले खूप खूप आभार

  • @krishnamahake3931
    @krishnamahake3931 Год назад

    खूप छान ताई

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 7 месяцев назад +1

    👌🙏

  • @chandrakantpawar6506
    @chandrakantpawar6506 8 месяцев назад

    Good

  • @prabhakarbirajdar4894
    @prabhakarbirajdar4894 Год назад

    खुप छान माहिती दिली आपण
    मुक्त गोठा कस आसवा म्हैसीचा
    याचवर पण जरा मार्गदर्शन करा

  • @anilshinde4079
    @anilshinde4079 Год назад +2

    🔥🔥🔥

  • @prashantmengade2364
    @prashantmengade2364 Год назад +1

  • @nageshgaikwad8078
    @nageshgaikwad8078 Год назад +3

    Hi

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 Год назад

    आपण चॅनल चालू करून खूप छान केलं अशाच पुढे जा

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Год назад

      हो नक्कीच. धन्यवाद.

  • @user-be7ov6vg4i
    @user-be7ov6vg4i 13 дней назад

    मला बसल्याचा गोठा बांधायचा आहे पण माझ्याकडे जागा 25 बाय 50 आहे तर मला तर खालचा मजला म्हशीसाठी तर वरी राहण्यासाठी बांधायचा आहे तर मला प्लॅन प्लॅन पाठवा

  • @vikaspandhare3140
    @vikaspandhare3140 11 месяцев назад

    गोठा कुठे आहे

  • @ssmm6768
    @ssmm6768 10 месяцев назад

    ताई पूर्ण गोटे बघायचे मी आत्ताच जॉईन झालो तुमच्या

  • @pappubhange4696
    @pappubhange4696 Год назад

    काही म्हशीच्या मोरखी कानाच्या पुढे आल्यात मोरखी कानाच्या आतल्या बाजूला पाहिजे खुपच छान माहिती दिली आहे ताई आपण एवढे ऊभे केलेच कसे ताई दिवस भर म्हशी मुक्त संचार करा की ताई

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Год назад +4

    Tai mi 1000 Vela prashna vichrla tumala ...
    Mahshi chi mukt gotha fayde Ani nuksan

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 Год назад +1

      Ajun 1000 vela vichar mag reply bhetel

    • @prashantswami5192
      @prashantswami5192 Год назад +2

      @@anilchavhan8977
      Dhanywad reply dilybaddal annya bhau

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 Год назад

      @@prashantswami5192 bhai tumhala kasa mahit mala annya boltat mahnun

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Год назад +3

      Sir gotha ha khup motha vishay aahe to comment madhe nahi sangta yet 8999910195 call kara