Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
साहेबांचं मार्गदर्शन आणि अनुभव खूपच उपयुक्त आहे.
मस्त नियोजन. मुलाखत पण छान घेतली
खूप छान माहिती दिली निंबाळकर साहेब
एक नंबर आहे नियोजन
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार धन्यवाद
खूप छान माहिती दिली तुम्ही मुलगासाबद्दल
खुप सुंदर माहिती
चांगले नियोजन व छान माहिती
खुप सुंदर
या पेक्षा कायम स्वरुपी सिमेंटच्या भींती बांधून वर पञाचा सेड मारला तर मुरघास टिकणार नाही का
लई भारी
छान माहिती आहे सगळी खरी माहिती
मस्त कल्पना 🌹♥️👌👍🙏
दादा आमच्या कडे 500 रूपये तासानं मिळतात माढा
बेस्ट नियोजन केले आहे
छान नियोजन
बेस्ट व्हिडीओ
Nice
खूप छान नियोजन
Ok
सर लंपी व्हायरस वर व्हिडिओ तयार करा
मी केला होता पण उंदीर लागले. कागद खराब झाला. पावसामध्ये खूप हाल झाले. वरचा थरही खराब झाला.
कुठला तालुका आहे भाऊ
उंदीर घूस त्रास देत नाही का
Culture la ख़र्च किती येते
छान
Super
खुप छान माहिती मिळाली बोलताना येकत राहावं अस वाटत👍👍👍
खूप खूप धन्यवाद भाऊ असच प्रेम असुद्या आपलाच लहान भाऊ आहे तो पर्यंत मी पण 8तेच विचारतोय ना
👌👌👌
मस्त
Sir murghas pani sodat ahe kay chuk zhali asel
Lay bhari sir
Best infarmtion
virry Nice
विकाय काय भाव आहे
ट्रॅक्टरचा टायरला चिकटून माती वगैरे खडे येत नाहीत का
धन्यवाद,,
उंदीर लागू नाही म्हणून काय पर्याय आहे का किंवा उंदीर लागला तर काय करावे 🙏🙏
डाम्बर गोळी
जुना पाण्याचा हौद आहे लांबी 30, रुंदी12, उंची 5, फूट आहे याच्यामध्ये किती मुरघास बनवता येईल 🙏🏻 लवकर उत्तर अपेक्षित🙏🏻
50 tan
Sar bagayala milel kay
सर आपल्याकडे पार्टी गाय भेटेल का
No 1
फेब्रुवारीला मुरघास करावा की नाही उन्हात जास्त खराब होत नाही का
Kiti janaware ahet he samjel ka
55 जनावरे
Ho 55 ahe t he amchya gavche ahet
किती गुरांना किती दिवस पुरल हा चारा
Nice 👌👌
विकत मुरघास परवडतो का 8.50 रू किलो
नाही
6 rs kg
Hi
मुरघास कसा टन मिळतो
Supper animal feed
डोकया बाहेरचा कार्यक्रम 🤔
Contect mo no dhya