भावा अमित अब्दालीची दखल मराठा आमदार व खासदार घेणार नाही कारण या आमदार व खासदार यांनी लाचारी पत्कारुन आपला जमीर गहाण ठेवला बीजेपीच्या पायावर आणि ते शंड झाले आहे या आमदार व खासदार यांना या अब्दालीने घोडे घोड घोडे जरी लावले तरी हे बोलणार नाही कारण इज्जत यांच्या जवळ उरलीच नाही
अशक्य आहे दादा... व्होट विभाजित होईल.. मुस्लिम, मराठा, दलीत मते विभाजित होतील.. त्यापेक्षा पाडापाडी करावी.. नंतर आघाडीला प्रश्न विचारुत.. जर BJP सरकार आले तर मराठ्यांना काहीही महत्व उरणार नाही.
माझ्या परिवारातला एकही सदस्य माझ्या परिचयातील मराठा मराठा विरोधी पक्षाला मतदान करणार नाही याची मि काळजी घेईन 🚩🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू ❤❤
. आमीत शहा ना मराठा समाजाचा हबाडा माहीत नाही बसल्या शिवाय कळणार नाही तो आम्ही दाखवणारच भाजप संपणार काळया दगडावरची पांढरी रेघ एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सतरंज्या उचलनाराणी हे लक्षात ठेवावे आता नाही तर कधी नाही जातीशी बेमानी करू नका. सर्वसामान्य गरजवंत समाज आपली औवकात काढल्याशिवाय राहणार नाही एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🇮🇳
मराठाा समाजाला धमकी दिली असेल तर हे योग्य नाही. श्री राणे, श्री राणा, श्री फडणवीस व यांच्या सारखे कोणत्याही पक्षाचे राजकारणी पुढारी असो यांना जनतेनेच वठणीवर आणले पाहिजे.
राजकारण वीस कारण गेले चुलीत मराठ्यांना ही भाषा वापरणं त्यांचा आणि मराठ्यांचा सात पिढ्यांचा वैर आहे पण मराठ्यांनो लक्षात ठेवा आपलं जर रक्त मराठ्याचा असेल तर यांची बारी लावलीच पाहिजे अन्यथा रक्त भेसळ
आमीतशहा तूला ,मोदी , देवाभाऊ ला येणार्या विधानसभा निवडणुकीत दिसेल 😢😢माझी सर्वांना विनंती आहे आता भाजप सोडून इतर तिसरे पक्षालाच मतदान करा व आपली एकजूट दाखऊ मनोज दादा जसे सांगतील तसेच करू ❤❤❤🎉🎉🎉
आज महाराष्ट्रावर अशी वेळ आली आहे ती मराठा आमदार खासदार ह्यांच्या मुळे....जे रोज जरांगे(पाटील) ह्यांना दम देत आहे....छ.शिवाजी महाराजांनाही अशा लोकांनीच त्रास दिला होता....जय महाराष्ट्र जय मराठी माणूस!
कितीही डाव टाका आता मराठा आणि सर्व जाती एक झाल्यात.महाराष्ट्रात गुजराथी लोकांची खूप दादागिरी वाढलीय.निवडून दिल्यावर तर काय खरे नाही.तूम्हीतर आताच दादागिरीची भाषा वापरली.100% जारांगे पाटीलच.
पाटील साहेब अभीनंदन फार चांगल्या प्रकारे आपन माहीती दिली आहे।मराठा समाजाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। जे सत्तेकरीता वर्षानुवर्ष खुर्चीला चिटकुन बसले व त्यानी समाजाची आता पर्यत दखल घेतली नाही हे शोधुन काढने गरजेचे आहे।
महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार एक असून सुद्धा मराठा आरक्षण लागू करु शकत असते पण याच्या वर हे सताधारी खुर्ची साठी राजकारण कत आहेत मराठा काय आहे ते याना दाखवून देतिल जय जिजाऊ जय शिवराय
शरद पवार यांच्या आशीर्वादाने दलीत, मुस्लिम आणि मराठा अशी युती लोकसभेला यशस्वी ठरली आहे, आत्ताही विधान सभेला तसेच करू, मराठा मावळे आणि मुस्लिम मावळे महाराष्ट्रावर राज्य करु
अमित शहा जी तुम्ही देशातील सर्वात मोठ्या लोकशाही पदावर कार्यरत असलेल्या पदाचा मान ठेवून भाषेचा उपयोग करावा ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद. एक मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
मनोज जरांगे पाटलांनी तिसरी आघाडी तयार करावी हा एकच पर्याय आहे 🎉🎉व मोटू भाई , फडणवीस व सर्व टिम सुपडा साफ होईल समाजांनी दख्खल घेतलेली आहे काळजी नसावी तो क्षण कांही लांब नाही जय जरांगे पाटील आम्ही नांदेडकर तालुका नायगाव बाजार धन्यवाद
मराठा समाजानं या निवडणुकीत त्याना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे ,मराठा समाजाला विवेचन करायला लावणारा हा अमित शहाच्या धमकीचा व्हिडीओ आहे, मराठा समाज नक्कीच दिशा दाखवून देईल. आपले मुद्दे दिशादर्शक आहेत
Mhanun 'Maharashtratil' yandachya Vidhansabhechi niwadnuk hi 'Ghotalebaj E V M' ne na gheta 'Balait Paper' aani 'Balait Box' ne ghyawi aani 'Mat - Mojni' hi nishpaksha, pardarshak aani kharya padhdhatine vhavi.
पाटील सर,मोदी व अमित शहा यांना मराठा समाजाने लोकसभेला दाखवून दिले आहे. जरांगे पाटील यांनी विधानसभेला सांगेल ते काम करायला मराठा समाज तयार आहे.भाजपा भुईसपाट झाली पाहिजे. माजलेत सारे भाजपवाले.गर्विष्ठ ,घमंडी भाजपा तडीपार करुया.
विधानसभा निवडणूकीत मराठा मतदार धडा शिकवेल
मराठा आरक्षण पाहीजेत आमीतशहाजी मराठा आरक्षण द्या नाहीतर भाजपा सपैगा
अमित शहा यांच्या वाक्याची दखल मराठा समाजाबरोबरच मराठा आमदार, खासदार यांनी घेणे आवश्यक आहे.
भावा अमित अब्दालीची दखल मराठा आमदार व खासदार घेणार नाही कारण या आमदार व खासदार यांनी लाचारी पत्कारुन आपला जमीर गहाण ठेवला बीजेपीच्या पायावर आणि ते शंड झाले आहे या आमदार व खासदार यांना या अब्दालीने घोडे घोड घोडे जरी लावले तरी हे बोलणार नाही कारण इज्जत यांच्या जवळ उरलीच नाही
त्यांना त्यांचे जातीपेक्षा सत्तेची उब महत्त्वाची आहे.
त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलामुलींची लग्न ओबीसी बरोबर लावावीत
लाळ चाटे..मूठभर.
प्रस्तापित मराठे...
मराठा आमदार खासदार यांना माहित आहे ज्या मागण्या जरागें करत आहेत,त्या पूर्ण करणे शक्य नाही,हा फक्त बारामतीचा चूनावी जुमला आहे.
Ghenaier naheit tupasathe uste khatil
या वाक्याची दखल मराठा समाज नक्कीच घेईल सर
अमित शहा यांनी मराठ्यांचा इतिहास वाचला नाही अस त्यांच्या बोलण्यावरुन वाटतय जय शिवराय 🚩🚩🚩🚩
इतिहास तुम्ही वाचलेला दिसत नाही. मराठ्यांचा इतिहास म्हणजे मराठा जातीचा इतिहास नव्हे.
No BJP fail
😂😂😂😂😂
❤W❤
😊😊😊
एक वेळेस मराठा समाजाचा हिसका लोकसभेला दाखवुन दिले आता विधानसभेला हिसका दाखवाव लागेल
शाहला महाराष्ट्र माहिती नाहि अशा कितीतरी शाहला मराठयांनी पाणी पाजल आहे
पाणी पाजायचे
1 lakh Maratha
😮😮😮😮😮😮😮 बाई😮❤😮😮😮😮
मोदी आणि शहा याना महाराष्ट्र अस्थिर ठेवून गुजरातचा विकास करायचा आहे
😊
सर आता जे मराठा आमदार आहेत ना ते आरिजनल मराठा नाहित ते गुजराती मराठा आहेत त्यांना गुजरात वाल्यांनी काढलं आहे
Correct
अमित शहा परत महाराष्ट्र मध्ये दिसणार नाही
Bjp मुक्त महाराष्ट्र करो महायुति मुक्त महाराष्ट्र करो
Tisri aghadi
वक्त बोर्ड ,370 वाल्या सोबत जाऊ
तिसरी आघाडी,भाजप ची खेळी
280 उमेदवार कर उभे मानव जरांगे ला
VBA la matdan Kara 😂
मनोज जरांगे हे अमित चे बाप आहेत.
संघर्षयोद्धा जिंकणार 288 🍉 टांगे पलटी नेपाळी सुपारी तेलगी कोयता मुजाहीला 🍉 टांगे पलटी
अशक्य आहे दादा... व्होट विभाजित होईल.. मुस्लिम, मराठा, दलीत मते विभाजित होतील.. त्यापेक्षा पाडापाडी करावी.. नंतर आघाडीला प्रश्न विचारुत.. जर BJP सरकार आले तर मराठ्यांना काहीही महत्व उरणार नाही.
👍🏻▶️▶️▶️▶️
येणाऱ्या विधानसभेत मराठा समाज अमित शहाला दाखवून देईल
एक मराठा कोटी मराठा
मराठे शांत आहेत याचा अर्थ डरपोक नाहित
त्यांची वाट लाऊ
माझ्या परिवारातला एकही सदस्य माझ्या परिचयातील मराठा मराठा विरोधी पक्षाला मतदान करणार नाही याची मि काळजी घेईन 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू ❤❤
अमित शाह तुम्ही मराठ्यांचा इतिहास वाचला नाही.तुमचे भाऊ आदिल शहा निजाम शहा यांना विचारले तर बरे होइल.
गुजराती पटेल आहेत हे महाराष्ट्रातले मराठी आहेत
सरकारला विधानसभेत दाखवुन देऊ हुकमशाला कळेल
आता तर १००१%बी जे पी चे नामेनिशान मिटनार
आता सुटटी नाही.भाजपाचा सुपङासाफ होणार.हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही.
जय जरांगे जय महाराष्ट्र
🇮🇳
पाटील सर गणमी कावा कधी सांगून करायचा नसतो....याचा परिणाम होणार की नाही लवकरच कळेल...
सर हे सर्व व्हिडीओ टाकले पाहिजे मराठा समाजाला माहिती दिली आहे दादा ❤❤❤❤❤❤❤❤
अमित शहाणी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला नसेल
मराठे एकत्र आल्यास इतिहास घडल्याशिवाय राहत नाही.
. आमीत शहा ना मराठा समाजाचा हबाडा माहीत नाही बसल्या शिवाय कळणार नाही तो आम्ही दाखवणारच भाजप संपणार काळया दगडावरची पांढरी रेघ एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सतरंज्या उचलनाराणी हे लक्षात ठेवावे आता नाही तर कधी नाही जातीशी बेमानी करू नका. सर्वसामान्य गरजवंत समाज आपली औवकात काढल्याशिवाय राहणार नाही एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🇮🇳
दोन गुजराती दोन मराठी एक ब्राह्मण. यांनी. मराठ्यांची. व. महाराष्ट्राची. वाट लागली
मराठाा समाजाला धमकी दिली असेल तर हे योग्य नाही.
श्री राणे, श्री राणा, श्री फडणवीस व यांच्या सारखे कोणत्याही पक्षाचे राजकारणी पुढारी असो यांना जनतेनेच वठणीवर आणले पाहिजे.
राजकारण वीस कारण गेले चुलीत मराठ्यांना ही भाषा वापरणं त्यांचा आणि मराठ्यांचा सात पिढ्यांचा वैर आहे पण मराठ्यांनो लक्षात ठेवा आपलं जर रक्त मराठ्याचा असेल तर यांची बारी लावलीच पाहिजे अन्यथा रक्त भेसळ
आमीतशहा तूला ,मोदी , देवाभाऊ ला येणार्या विधानसभा निवडणुकीत दिसेल 😢😢माझी सर्वांना विनंती आहे आता भाजप सोडून इतर तिसरे पक्षालाच मतदान करा व आपली एकजूट दाखऊ मनोज दादा जसे सांगतील तसेच करू ❤❤❤🎉🎉🎉
खुप छान माहिती दिली सर
आज महाराष्ट्रावर अशी वेळ आली आहे ती मराठा आमदार खासदार ह्यांच्या मुळे....जे रोज जरांगे(पाटील) ह्यांना दम देत आहे....छ.शिवाजी महाराजांनाही अशा लोकांनीच त्रास दिला होता....जय महाराष्ट्र जय मराठी माणूस!
हमेशा मराठाचे रक्त नाही म्हणून असा करतो
कितीही डाव टाका आता मराठा आणि सर्व जाती एक झाल्यात.महाराष्ट्रात गुजराथी लोकांची खूप दादागिरी वाढलीय.निवडून दिल्यावर तर काय खरे नाही.तूम्हीतर आताच दादागिरीची भाषा वापरली.100% जारांगे पाटीलच.
अमित शहांना आता प्रतिक्रिया देवून आमचा वेळ कशाला वाया घालवू
त्यांना
निवडणूकीतूनच प्रतिक्रिया देवू
🚩🚩🚩🚩 फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील
🚩🚩🚩🚩🚩
मी एक तीस वर्षापासून भाजप कार्यकर्ता आहे पण आता मी मनोज दादा जरांगे सोबत आहे
विधान संभाला दाखऊन देऊ मग बिजापी कळेल जरागे पाटलानापाठीबा नांदेड़ लोढे सांगवी ता लोहा नांदेड़
पाटील साहेब अभीनंदन फार चांगल्या प्रकारे आपन माहीती दिली आहे।मराठा समाजाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। जे सत्तेकरीता वर्षानुवर्ष खुर्चीला चिटकुन बसले व त्यानी समाजाची आता पर्यत दखल घेतली नाही हे शोधुन काढने गरजेचे आहे।
महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार एक असून सुद्धा मराठा आरक्षण लागू करु शकत असते पण याच्या वर हे सताधारी खुर्ची साठी राजकारण कत आहेत मराठा काय आहे ते याना दाखवून देतिल जय जिजाऊ जय शिवराय
१। मराठा १००००० मराठा महायुति मुक्त महाराष्ट्र करो
एक मराठा कोटी मराठा आम्ही जरांगे दादा बरोबर. 🚩🚩🚩🚩
आता सुफडासाफच होनारच
इलेक्शनचा निकाल आल्यावर बघू एक मराठा लाख मराठा
शिंदे व पवार......तुम्ही लक्षात घ्या.
शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून घ्या.
वाचता येत नसेल तर हुशार व्यक्ती कडून समजून घ्या.
स्वाभिमान असेल तर......
.
शिवाजी महाराज गरिबांना दान धान्य पुरवत होता तुम्ही स्वार्थीपणा करता
मराठा समाज बीजेपी बरोबर जाणार नाही
मराठा समाज मतदानातून आपल्या प्रतिक्रिया नक्की देतील
अबकी बार गुजरातीतड़ीपार
मुंबई मध्ये गुजु लोकांची दादागिरी वाढली आहे हे आता उघड झालय ....
मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
मराठा आमदार निवडणुकीत कळेल मग
शरद पवार यांच्या आशीर्वादाने दलीत, मुस्लिम आणि मराठा अशी युती लोकसभेला यशस्वी ठरली आहे, आत्ताही विधान सभेला तसेच करू, मराठा मावळे आणि मुस्लिम मावळे महाराष्ट्रावर राज्य करु
अमित शहा मराठा समाजाने लोकसभेत दाखवून दिले आहे आणि पुन्हा दाखवून देतील त्यासाठी मराठा समाजाला आरक्षण द्या
काळजी नसावी. अमित शहा यांच्या वक्तव्याची काळजी घेतली जाईल.
मनोज पाटिल यांनी 288 फक्त उभे करावं, 160नकीच विजयी होतील.
एक मराठा कोटी मराठा
💯
अमित शहा ला काय केळ माहित आहे मराठा कुणासोबत आहे ते आम्ही सगळा मराठा समाज जरांगे पाटलासोबत
शांततेत क्रांती करणार आहे मराठा समाज व मनोजदादा यांना भ्रमात राहू द्या सर सर्व लक्षात आहे आमच्या.
जरा थांबा मराठे भाजप चे बी च संपवनार,, फक्त निवडणूका येऊ द्या,, भाजप माजलय,,
पांगरीकर शहा तु कोण आमचा हिशोब घेणारा ये पटांगणात तुला दाखवतो मराढा काय आहे ते
फितूर खूप आहेत मराठया मध्ये. आहेत.त्यामुळे दुसऱ्याला धार्जिन .
लोकसभा निवडणूकीत झलक दाखवली आहे,,आता त्याही पेक्षा जास्त परीणाम दीसेल त्या तिघांचेही मराठा उमेदवारच पराभूत होणार
मराठा समाज येणार्या निवडनूकीत बोलण्या पेक्षा कृतीतून काय ते दाखवून देईल
किमान महाराष्ट्रात तरी bjp चा सुपडा साफ करण्याची जबाबदारी मराठा समाज नक्की घेईल
मराठा आमदार खासदार यांना मराठा आरक्षणाचा कांहीं देणं-घेणं नसावं त्यांना सत्तेची लालूच लागली आहे.पण २०२४ मध्ये म अनेक
मराठा समाजाचा नाद.कराचां.नाही.एक.मराठा.कोठी.मराठा
गुजरातच्या आदिलशहा ला मराठा काय आहे हे विधान सभेला कळेल 302च आरोपी आदील शहा
अमित शहा जी तुम्ही देशातील सर्वात मोठ्या लोकशाही पदावर कार्यरत असलेल्या पदाचा मान ठेवून भाषेचा उपयोग करावा ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद. एक मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
तुमचं अभिनंदन कसं कराव सर ..
किती कराव सर ....शब्द नाहीत.
❤🎉❤🎉❤🎉❤🎉
मनोज जरांगे पाटलांनी तिसरी आघाडी तयार करावी हा एकच पर्याय आहे 🎉🎉व मोटू भाई , फडणवीस व सर्व टिम सुपडा साफ होईल समाजांनी दख्खल घेतलेली आहे काळजी नसावी तो क्षण कांही लांब नाही जय जरांगे पाटील आम्ही नांदेडकर तालुका नायगाव बाजार धन्यवाद
मराठा खडा तो सरकार से बडा हे गुजराती शाह विसरला वाटतो महाराष्ट्रातुन भाजप सत्तेतुन हद्दपार होणार
मनोज जरागें पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
सर हे ओबीसी च्याजीवार बोलत आहे पण गावखेडयत ओबीसी चे लोक मराठ्यांच्या पूढे जात नाही त्यामुळे ह्याचा कार्य करत मराठा समाज नक्की करेल एक मराठा लाख मराठा
राजु पाटील ,, खूप छान लेक्चर
बोलुन दाखवण्यापेक्षा कृतीत आणणे महत्त्वाचे असते.
मी भाजपचा कार्यकर्ता आहे असं जर शहा असे बोलले तर मराठा काय आहे दाखुन देऊ
1,नबंर,मनोज, दादा
शिवाजी महाराजांचं सकाळ समाजाचे नातं होतं
पाटील सर यावेळेस द्यायला कळम कोण कोणाच्या पाठीमागे कोणता आमदार असू द्या ना त्याला पालथा पडणारे पाटील म्हणून तीच निवडून येणारे कोणीही असू द्या
तुमचा सुपडा साफ होणार एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय फक्त मनोज सरांचे पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मराठा दाखवून दे
मराठा समाजानं या निवडणुकीत त्याना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे ,मराठा समाजाला विवेचन करायला लावणारा हा अमित शहाच्या धमकीचा व्हिडीओ आहे, मराठा समाज नक्कीच दिशा दाखवून देईल.
आपले मुद्दे दिशादर्शक आहेत
काही गोस्टी बोलुन दाखवता येत नाही करून दाखवता येते
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त 🌼♥️🌺🌺🌺💪🌹💪💪🌹💪💪💪💪💪🌹💪🌹😅
Mr.Shaha made a big mistake that is to compare PATEL(Gujarati) and Maratha (Maharashtrian)..
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
जय जिजाऊ पाटील, कोण काय बोलले या कडे लक्ष देण्याची गरज नाही, कारण सर्व अधिकार मनोज जरागे पाटील यांना दिला 🙏
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अमित शाहला मराठी धडा शिकवतील
कारण तिसऱ्या आघाडीच्या बेठकी वरून त्यांनी अंदाज घेतलाय
'Tisari Aaghadi' ji ubhi keli geliy na ti fakta 'Aadarniya Sangharshyodhdha Manoj Dada Jarange Patlanchya' 'Umedwarachi' mate khanyasathi aani he 'B J P' wale 'E V M' madhye ghotala kartil aani aapla umedwar vijai ghoshit kartil aani sangtil (Hawabaji) kartil ki 'Tisarya Aaghadichya' umedwarane 'Aadarniya Sangharshyodhdha Manoj Dada Jarange Patlanchya' umedwarachi mate khalli mhanun aamcha umedwar niwdun aala aani 'Aadarniya Sangharshyodhdha Manoj Dada Jarange Patlancha' umedwar niwadnukit harla, 'B J P' che kahi sangta yet nahi ki te pataliche karasthan aani shadyantra kheltil.
Ki te kontya pataliche karasthan aani shadyantra kheltil.
Mhanun 'Maharashtratil' yandachya Vidhansabhechi niwadnuk hi 'Ghotalebaj E V M' ne na gheta 'Balait Paper' aani 'Balait Box' ne ghyawi aani 'Mat - Mojni' hi nishpaksha, pardarshak aani kharya padhdhatine vhavi.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा
झलक दाखवलेली आहे
अमीत शहा असो की नरेंद्र मोदीही असो काही एक फरक पडत नाही
लोकसभेला कळाले आहे म्हणून शाह माहाराष्ष्ट्रात आले आहेत 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
❤️🙏तुम्हाला मराठे सिनियस घेत नाहीत बालूशाही सारख सहज खातील 😂❤️😅
मा.राजू पाटील साहेब आपण अतिशय योग्य आणि आवश्यक असणार काम करत आहात.महाराष्टाच हित साधत आहात.महाराष्ट आपला ऋणी राहील.
Gujarathi lobby is ruling (looting?) Maharashtra and Marathi People are sleeping (fighting each other), it is REALITY.
सर तुम्ही मराठ्यांसाठी चांगल्या बातमी करता याबद्दल तुमचे धन्यवाद
अमीत शहाला म्हणावं आम्ही मराठे मनोज दादा जरा॑गे यांच्या मागे आहोत आम्ही मराठे लाख मराठा कोटी मराठा वनली मनोज दादा जरा॑गे
अमित शहा यांनी मराठ्यांचा इतिहास नक्कीच वाचला नसावा नक्कीच या वाक्याचा समाचार मराठा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
भाजपचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही
वेळ आल्यानंतर कळेल
एकनाथ शिंदे यांना जास्त महत्त्व दिल्यामुळे
मराठा आरक्षणला तोटा होत आहे
मराठे. जागे. व्हा. अजुन. किती. अजुन. किती. विश्वास. ठेवता. अमित. शहा. लक्षात. ठेवा. याच. उत्तर. मराठे. तुम्हाला. देणार....