Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
छान व्हिडिओ बनवला आहे व माहिती पण छान दिली. 👍
जय आदिवासी जय एकलव्य भाऊ मस्त
कोड्यास was epic 😅❤
जय आदिवासी कठणा हस रे भाऊ
जुन्नर
वाव खुप छान वाव मस्त मला खुप आवडते असी कालवन👌👍💐
लय भारी रे बाबा जय हरी माऊली❤❤😊😊
जय आदिवासी भावा लय भारी 🎉🎉
खूप छान आहे विडिओ खूप माशे पकडले
एक नंबर दादा, जय लेण्याद्री
Ek number Dada Jay aadivasi ❤❤❤
Jay Aadivasi bhau..🙏
Wow 😍 ek number
खुप खुप छान माहिती धन्यवाद
Jay adivashi Bhava, khup chhan aapla manus bghun aanand zala
Bhari ❤...buhuu majjaa
मस्त धरताहा तुम्ही
जय आदिवासी भाऊ
एक नंबर भाई
जय आदिवासी, जय जोहार.
तुमच्या गावचे.नाव.काय.आहे.आणि.तुमचे
पुणे जुन्नर
❤आम्ही पण पकडतो माळशेज घाटाच्या खाली नदीला❤
एक प्लेट घ्या त्याला पांडरे दस्ती सारखे त्याच्या मध्ये भागी छोटसे होल पाडायचेजेणेकरून ति मासी आत जाता येईल नंतर खेखडा आणि ज्वारी चे पिट मिक्स करून चुरा घ्या नंतर लावा मग बघा किती मासे यतात
दादा त्या सर्व मूर्या नाहीत त्यात थोडे मले मासे पण आहेत 👍
Johar dada palghar madhun
जोहार .मी पुणे जुन्नर
जय आदिवासी 🏹
Kahaech khup Sundar video dada ... Ajun praytna Kara amcha suport aahe aplyala
दादा मस्त आमचे कडे मळीत खुबी रातभर ठेऊन सळाली मली काढायची की भरपूर मुरी,सिवड्ये,चुचनुका राहितेत
Khup chan 👍👍
जय आदिवासी
जय आदिवाशी 🙏
खूप छान 😂😂
Khup mast
आमच्या कडे ह्या माश्यांना घुगरूस म्हणतात सातपुडा पर्वत जळगांव जिल्हा जय आदिवासी
Are kuthe satpuda ani tu kuthe jalgav
😂😂😂Jay Adivasi
बरोबर आहे 😅
Adivsi thakur. Samaj. Santha.Raygad. Alibag. Bhomoli..
Nice
Lay bhari
Chimboryacha kaji jalatana bhava
❤❤❤❤
बरणी ची आईडया करा ती मस्त आहे. लई मासे येतात.
Chhan ahe paddhat amhi pan asach pakdto😋😋😋
मज्जा आहे
👌👌😋🎉
कोण गाव भाऊ तुमच एक नंबर मुरीमासा
Junnar
चिबोरीचा कांजी झाला असता ना😂
अगोदर गावच्या नदीत ही मच्छी भरपूर मिळायची पण आता डोळ्यांना दिसत पण नाही
Cament vachun khoop vait vatle bhau Kay jhale ,,dolyannaa, hospital mdhe jaun lavkar upchaar karave, tevha parat tya dolyannaa nadi mdhe mase Bghyla bhetnar
Agdi barobar
आमच्या कडे याला पितळी घालणे म्हणतात
❤❤❤❤❤😊😊😊😊
त्याला वरुन कापड बाधुन त्याला छिद्र करून बाधा लागते मिञा
Hia
Asya padatine aami 1 kg murga pakdlya hotya
Muri anayala ghoti la.jato.amhi
कोड्यास म्हणजे काय
कालवण.
भाऊ आपले गाव कोणते हे मासे तुमच्याकडे भेटतात का
Junnar. Ho भेटतात
तुम्हाला चांगल्या मुर्या भेटल्या 👍,मी गेलतो तेव्हा मला नव्हत्या मिळाल्या😢
याला रुद्या,, आणि बंटे मच्छि म्हणतात
कोड्यास😂
भाऊ आपले गावं कोणते आहे.कारण आमच्याकडे मासे पकडण्याची ही पद्धत नाही. ही पद्धत वापरून बघावी लागणार आहे
भैया तुमच्या गावचा पत्ता सांगा
Location..?
भाऊ गाव कोणतं तुमचं
@@Aadiwasibabu he gav kontya jillat yeto
Pune
सटाणना शे का आप्पा तुम्ही
अरे भाई त्याला कपडा बांधतात...
आपले गाव कोणते
Tuzha mhatara Lavi asya pitlya
Talha varu pfadka band Talha yek hol pad
दीदी याना देउ नको मुरले मासा
sagalebtuzyasarkhe aaivashi ahet kay katkarya😂😊
Dada mi pan aadhiwasi ahe.over stanant karu naka
भाऊ कोणता गाव आहे तुमचा
छान व्हिडिओ बनवला आहे व माहिती पण छान दिली. 👍
जय आदिवासी जय एकलव्य भाऊ मस्त
कोड्यास was epic 😅❤
जय आदिवासी
कठणा हस रे भाऊ
जुन्नर
वाव खुप छान वाव मस्त मला खुप आवडते असी कालवन👌👍💐
लय भारी रे बाबा जय हरी माऊली❤❤😊😊
जय आदिवासी भावा लय भारी 🎉🎉
खूप छान आहे विडिओ खूप माशे पकडले
एक नंबर दादा, जय लेण्याद्री
Ek number Dada Jay aadivasi ❤❤❤
Jay Aadivasi bhau..🙏
Wow 😍 ek number
खुप खुप छान माहिती धन्यवाद
Jay adivashi Bhava, khup chhan aapla manus bghun aanand zala
Bhari ❤...buhuu majjaa
मस्त धरताहा तुम्ही
जय आदिवासी भाऊ
एक नंबर भाई
जय आदिवासी, जय जोहार.
तुमच्या गावचे.नाव.काय.आहे.आणि.तुमचे
पुणे जुन्नर
❤आम्ही पण पकडतो माळशेज घाटाच्या खाली नदीला❤
एक प्लेट घ्या त्याला पांडरे दस्ती सारखे
त्याच्या मध्ये भागी छोटसे होल पाडायचे
जेणेकरून ति मासी आत जाता येईल नंतर खेखडा आणि ज्वारी चे पिट मिक्स
करून चुरा घ्या नंतर लावा मग बघा किती मासे यतात
दादा त्या सर्व मूर्या नाहीत त्यात थोडे मले मासे पण आहेत 👍
Johar dada palghar madhun
जोहार .मी पुणे जुन्नर
जय आदिवासी 🏹
Kahaech khup Sundar video dada ... Ajun praytna Kara amcha suport aahe aplyala
दादा मस्त आमचे कडे मळीत खुबी रातभर ठेऊन
सळाली
मली
काढायची की भरपूर मुरी,सिवड्ये,चुचनुका राहितेत
Khup chan 👍👍
जय आदिवासी
जय आदिवाशी 🙏
खूप छान 😂😂
Khup mast
आमच्या कडे ह्या माश्यांना घुगरूस म्हणतात सातपुडा पर्वत जळगांव जिल्हा जय आदिवासी
Are kuthe satpuda ani tu kuthe jalgav
😂😂😂Jay Adivasi
बरोबर आहे 😅
Adivsi thakur. Samaj. Santha.
Raygad. Alibag. Bhomoli..
Nice
Lay bhari
Chimboryacha kaji jalatana bhava
❤❤❤❤
बरणी ची आईडया करा ती मस्त आहे. लई मासे येतात.
Chhan ahe paddhat amhi pan asach pakdto😋😋😋
मज्जा आहे
👌👌😋🎉
कोण गाव भाऊ तुमच
एक नंबर मुरीमासा
Junnar
चिबोरीचा कांजी झाला असता ना😂
अगोदर गावच्या नदीत ही मच्छी भरपूर मिळायची पण आता डोळ्यांना दिसत पण नाही
Cament vachun khoop vait vatle bhau Kay jhale ,,dolyannaa, hospital mdhe jaun lavkar upchaar karave, tevha parat tya dolyannaa nadi mdhe mase Bghyla bhetnar
Agdi barobar
आमच्या कडे याला पितळी घालणे म्हणतात
❤❤❤❤❤😊😊😊😊
त्याला वरुन कापड बाधुन त्याला छिद्र करून बाधा लागते मिञा
Hia
Asya padatine aami 1 kg murga pakdlya hotya
Muri anayala ghoti la.jato.amhi
कोड्यास म्हणजे काय
कालवण.
भाऊ आपले गाव कोणते हे मासे तुमच्याकडे भेटतात का
Junnar. Ho भेटतात
तुम्हाला चांगल्या मुर्या भेटल्या 👍,मी गेलतो तेव्हा मला नव्हत्या मिळाल्या😢
याला रुद्या,, आणि बंटे मच्छि म्हणतात
कोड्यास😂
भाऊ आपले गावं कोणते आहे.कारण आमच्याकडे मासे पकडण्याची ही पद्धत नाही.
ही पद्धत वापरून बघावी लागणार आहे