Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान गावरान जुगाड बनवल आहे दादा मोठे मासे पकडण्याचा व्हिडिओ बनवा 🐟🐟🙏 शुभ दुपार दादा ताई 🙏
ओके धन्यवाद शुभ दुपार
खूप छान निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद होतोय ❤❤
धन्यवाद सर
जय महाराष्ट्र जय महाकाल जय आदिवासी
जय महाराष्ट्र जय आदिवासी
اتنی چھوٹی چھوٹی مچھلیاں پکڑنے کا کیا فائدہ؟
सर याला मुरी मासा म्हणतात हे मासे छोटेच असतात हे बाजारात खुप महाग मिळतात
छान वाटला व्हीडिओ,असेच रानातील ओरिजनल व्हीडिओ पाठव
ओके धन्यवाद
नमस्कार दादा खुप सुंदर व्हिडिओ 🎉🎉🎉🎉
मस्तच निसर्ग सौंदर्य अप्रतिम व्हिडिओ ❤
खुप खुप धन्यवाद
वा काय सुंदर निसर्ग रम्य वातावरणात आहे दादा मस्त
धन्यवाद
लयं भारी जुगाड 😅😅😅😅
दादा subcribe केले 👌👌
धन्यवाद सर मी पण करतो आपल्याला
lay bhari
😊😊😊 खूप भारी आहे
धन्यवाद शुभ रात्री
खुप छान निसर्ग मय वातावरण छान व्हिडिओ🎉🎉
Jay aadwasi
दादा तुमच्या मेहनती वर चोरा ने डल्ला मारला हे फार वाईट झाले 😢😢😢😢😢
हो ना सर काय करणार
राम कृष्ण हरी माऊली❤
राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र
मस्त छान जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
Ha lok origanal khatat👌👌👌👌👌
धन्यवाद सर शुभ सकाळ
राम राम दादा❤
राम राम
खुप छान दादा
लय भारी दादा भन्नाट
धन्यवाद सर खुप खुप धन्यवाद
लयभारी मारोती दादा
शुभ सकाळ सर
अतिशय सुंदर
खूप छान ☑️
खूप छान जुगड केला मारोती भाऊ.आणि अशा गावरान माशी रेसिपी लयं छान लागतात
नमस्कार सर
शुभ सकाळ दादा मच्छिंद्र राठोड
सुंदर नजारा 👌👌
धन्यवाद ताई
शुभ सकाळ दादा वहिनी
शुभ सकाळ
खूपच भारी
Mast dada
Thanks all
राम राम भाऊ शुभ सकाळ
राम राम शुभ सकाळ
Good morning dada
Good morning
रामराम म्हणता विट्ठलाचे आभंग म्हणता वरून मासे पकडता बरोबर नाही भाऊ
सर सुरूवातीला राम राम करणे आपली संस्कृती आहे आणि जरी मी मासे खातोय तरी पण मी देवाला विसरत नाही अभंगांचा मला छंद आहे हि झाली माझी भावना प्रश्न राहीला आपल्या भावनेचा मी आपल्या भावनेचा आदर करतो आपण पण चुकीचे नाही बोलत धन्यवाद सर
चिलापी मासे आहेत का साहेब तेथे ✅💯💯💯👍👍👍🌀🌀🌀 जय भीम 🌀🌀🌀
हो आहेत सर
😅😅😅😮
❤❤
नमस्कार
Gav konat aahe dada aapal. Mazya gavi pn ashich bhasha aahe .
आमचे गाव शेलविहिरे आहे, तुम्ही कोठून बोलता
रात्रीचा जोरात पाऊस आला की सकाळी मासे भरपूर मिळतात
हो बरोबर सर
@@ramadityablog मी सर नाही ताई आहे
स्वारी ताई महित आहे मला पण चुकून सर असे झाले 👏👏
Mala fish khayla khup aavdtaat
ओके ताई या मग खायला
छान
Chan jugaad hae dada
दादा तुम्ही करटूली दाखवा आणि त्याची भाजी कशी बनवायची ते पण दाखवा
करटुले नाही सर आमच्याकडे
Jast mase bhetlyavar video banvaa
ओके
काय म्हणलं पण तू लय बोलत आहे
सर म्हणजे काय मला समजले नाही
𝙹 𝙰 𝙸 𝙰𝚍𝚑𝚒𝚟𝚊𝚜𝚒 👍❤
नमस्कार सर जय आदिवासी
@@ramadityablog 🙏
मी चाललो मुरे माशाला आता
धन्यवाद ओके
@@ramadityablog पावडर ताकुन पकड़ा मासे
सर पावडर टाकून दुसराही जीव वायकारण मरतो आणि पावडरचे मासे गोड लागत नाही
@@ramadityablog काल मि पावडर ताकून धरले महानहुं मन ले
धन्यवाद भिवंडी जिल्हा ठाणे.
मारुती दादा तुम्ही माशे खायला येउका
ओके या
कोणतं गाव आहे.
शेलविहिरे
बर हाय का
हो बरं आहे सर
येवढे लहान कशाला पकडताय
ते मासे लहानच असतात
दादा आम्हाला पन पाठवा मासे
सर पाठवता कसे येणार
Dada. बोकशी दाखवा
भोकशी नाही लावत ईकडे जर एखाद्या ठिकाणी लावली तर दाखवू
जुगाड पाशी लांब झोळी मांडून वरून येणारे पाणी बंद करून डोह उपसून घ्या यापेक्षा जास्त मासे नक्कीच भेटतील. आणि त्याचा एक विडिओ पण बनवा
ओके धन्यवाद सर
गाव कोण तुमचं दादा तुमचं नाव काय आहे
आमचं गाव शेलविहिरे
सोडुंन द्या
Tula pakdayla yeth nahi
आपलं पण मनःपुर्वक आभार
Sakalcha video banva na mag
भाऊ माझ्या 30 वीडियोला कॉपीराइट लागलेला आहे
कॉल करा प्रत्येकक्ष बोलू
शुभ सकाळ दादा
दादा नंबर द्या ना
९३०७३३६७६३
खूप छान दादा

𝙹 𝙰 𝙸 𝙰𝚍𝚑𝚒𝚟𝚊𝚜𝚒 👍
❤
नमस्कार सर जय आदिवासी
@@ramadityablog 🙏
मी चाललो मुरे माशाला आता
धन्यवाद ओके
@@ramadityablog पावडर ताकुन पकड़ा मासे
सर पावडर टाकून दुसराही जीव वायकारण मरतो आणि पावडरचे मासे गोड लागत नाही
@@ramadityablog काल मि पावडर ताकून धरले महानहुं मन ले
धन्यवाद
भिवंडी जिल्हा ठाणे.