Devendra Fadnavis On Maratha Reservation LIVE | मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान|OBC Vs Maratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • Devendra Fadnavis On Maratha Reservation LIVE | मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान|OBC Vs Maratha
    #manojjarangepatil #marathareservation #laxmanhake #marathinews18 #news18lokmatlive
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 74

  • @balajichorghade8661
    @balajichorghade8661 6 дней назад +13

    माझा एक साधा प्रश्न सोपा आहे कुठली घटना घडल्यानंतर राज्यातील गृहमंत्री सोबत आपण कॉन्टॅक्ट कसे करू शकतो

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 6 дней назад +28

    Great Leader Adrniya Fadnvis ji

  • @Gopalkable1983
    @Gopalkable1983 6 дней назад +14

    नी स्वार्थी चाणक्य सर महाराष्ट्रातील देवा भाऊ आय लव यु जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏

  • @user-oi4rk4it6k
    @user-oi4rk4it6k 6 дней назад +9

    Salam aaplya niyojanala

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 4 дня назад +3

    देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा द्रष्टा नेता महाराष्ट्राला लाभला तर महाराष्ट्राची प्रगती अजून घोडदौडीला पुढे मागे असाच नेता देशाला लाभला तर देशाचा उत्कर्ष अजून व्हायला वेळ लागणार नाही आमच्या सगळ्या सदिच्छा देवेंद्र फडणवीस यांना आहेत

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy 6 дней назад +5

    जरांगे पाटील म्हणतील तसं

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 6 дней назад

      🍌

    • @KishGs
      @KishGs 4 дня назад +1

      जरांग्या ची तुलना देवेंद्रशी करणे किती मुर्खपणा चे आहे कोठे इंद्राचा ऐरावत कोठेशामबुवाची टंटानी.

  • @ghanashamdixit5357
    @ghanashamdixit5357 5 дней назад +3

    🎉🎉🎉देवेंद्र फडणवीस जीवेत शरदः शतम्🎉🎉🎉

  • @dattatraylondhe7105
    @dattatraylondhe7105 6 дней назад +19

    अतिशय योग्य स्पष्ट मत व्यक्त केलात एक सच्चा प्रामाणिक माणुस आहेत मा.देवेंद्र फडणवीस साहेब💐🎉🎉🎉🙏🚩🚩

    • @rameshdongare6659
      @rameshdongare6659 4 дня назад +1

      देवेंद्र सारखा मुख्य मंत्री होते नाही.बोले तैसा चाले असा कर्तुत्ववान नेता या पूर्वी झाला नाही.

    • @dattatraylondhe7105
      @dattatraylondhe7105 4 дня назад

      @@rameshdongare6659 🙏🤝👍👍👍👍

    • @BaliramKirwale
      @BaliramKirwale 2 дня назад

      ध़़़औऔँ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ धन ़़ धन ़ नवं ़ नवं संशोधन धन धान्य नवं ़़़ नंदन नवं ़़ नवं नवं धन ़़ नंदन ़ नंदन ़़़़़़़़ धन ़़़़़़़ धन ़़ नंदनवन ़़़़़़ नंदन ़़ नवं ़़़़़़़ नंदन धवन शववंधंधधंधंधंवंशंधंधंधनंनंनंनंशंवंशंधंवंधवंधधंवंवंशंशंधंशशंवंशंशंशंशं नवीन शंवं धन वंशंवंशंशंशशंशंशवंशंशंवंवंवंवंवंशंशंवंवंवंशंववंशंशंशंशंशशंवंशंवंवंशशंवंशंशंवंशशंशंशंशं शववंधंधधंधंधंवंशंधंधंधनंनंनंनंशंवंशंधंवंधवंधधंवंवंशंशंधंशशंवंशंशंशंशं वंशंवंशशंशंवंवंशंवंववंशंशंशंवंववंशंशंशंशंशंशंशंशंशंवंवंवंवंशंशंशंवंशंवं वंशंवंशंशंशशंशंशवंशंशंवंवंवंवंवंशंशंवंवंवंशंववंशंशंशंशंशशंवंशंवंवंशशंवंशंशंवंशशंशंशंशं वंधंशंवधंशवंशवंशंशंशंवंवंवशंवंवंशशंवंवंवंवंशशवशंशंशंशंवंशंशंशंशंवंशंशंशंशंशंवंशंशधंवंशंशंवंशंवंशंशंवंवंशंवंशंशंवशंवंवंवंवशंशंवंशंवंवंवं धन शंशंवशंशंशंवशंशंवंशंवंवंशंवंशंशंशंवंवं धन धन शंशंशंवंशंशंशंशंवंशंशंशं ध्वज वंशंवंशंशंशशंशंशवंशंशंवंवंवंवंवंशंशंवंवंवंशंववंशंशंशंशंशशंवंशंवंवंशशंवंशंशंवंशशंशंशंशं शंशंशंवंशंशंशंशंवंशंशंशं शंशंशंवंशंशंशंशंवंशंशंशं शंशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवंशंशंशंशंशंशंशंश्शंशंशंशंशंशशंशं शंशंशंवंशंशंशंशंवंशंशंशं शंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशं शंशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवंशंशंशंशंशंशंशंश्शंशंशंशंशंशशंशं शं शंशंशंवंशंशंशंशंवंशंशंशं शंशंशंशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवशं शंशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवंशंशंशंशंशंशंशंश्शंशंशंशंशंशशंशं शंशंशंशंशंशंशं शंशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवंशंशंशंशंशंशंशंश्शंशंशंशंशंशशंशं शंशंशंशंशंशंशशंशंशंशंशं शंशंशंवंशंशंशंशंवंशंशंशं शंशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवंशंशंशंशंशंशंशंश्शंशंशंशंशंशशंशं शंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशं शंशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवंशंशंशंशंशंशंशंश्शंशंशंशंशंशशंशं श्शशंशंशंशंशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशं वर शंशंशंशंशंशंशंश्वशंशंशं शंशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवंशंशंशंशंशंशंशंश्शंशंशशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशं शंशशंशंशशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंशंवंशंशंशंशंशंशंशंश्शंशंशंशंशंशशंशं शंशंशशंशंशंशंशंशंशशंशंशंशंशंशंशंशंशंशं शंशंशंवंशंशंशंशंवंशंशंशं शंशंशंशंशंशंशंशंशंशशंशंशंशंशंशशशंश्शंशंशशंशशंनशो​@@dattatraylondhe7105

  • @chandrakantdhat9835
    @chandrakantdhat9835 5 дней назад +6

    महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी स्वच्छ प्रतिमेचा नेता फक्त देवेंद्र फडणवीस.

  • @urmiladeshmukh2972
    @urmiladeshmukh2972 2 дня назад

    अगदी योग्य, सपष्ट व मोजक्या शब्दांत सडेतोड बोलता.अशीच भरभराट होवो.असाच खराखूरा धडाकेबाज नेता आपल्या देशाला हवा.खूप खूप शुभेच्छा!

  • @ayushsalunke3248
    @ayushsalunke3248 5 дней назад +3

    Modi Yogi gadkari sudhanshi trived iyanchi Aaj garj aahe

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 4 дня назад +5

    महाराष्ट्रा चे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤❤

  • @ramraochoudhari-wy8cp
    @ramraochoudhari-wy8cp 5 дней назад +5

    ग्रेट लिडर फडणवीस साहेब

  • @GulabJogdand
    @GulabJogdand 6 дней назад +4

    श्री देवेंद्र फडणवीस साहेब एक काळी महाराष्ट्र चे भावी नही तर देशाचे पंतप्रधान बनतील एक महान नेते ते फक्त देवेंद्र साहेब असतील पण कांही त्यांना टरबूज खरभूज बोलतात हे गलत आहे

    • @pushpadeshpande7983
      @pushpadeshpande7983 2 дня назад

      दुसऱ्यांना नावे ठेवणाऱ्या लोकांना एव्हढे तरी स्पष्ट, अभ्यास पूर्ण , कागदावरच न वाचता नॉनस्टॉप बोलता येईल का याचे स्वतः पहावे नावे ठेवणे सोप्पे असते

  • @SangitaAndale-tp6vq
    @SangitaAndale-tp6vq 3 дня назад +1

    एवढ्या योजना , सकल्पना . ' तोंडपाठ असणारा नेता . नॉन स्टॉप न कागद पाहता . अभिमानास्पद आहे .🎉🎉

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 6 дней назад +3

    जरांगेसाहेब म्हणतात तसे फडणवीसांनी अपेक्षित मराठा आरक्षण लागू केलं तर 99.99% विधानसभा निवडणुकीत महा युतीला यश दिसत आहे. अन्यथा विधानसभा महा विकास आघाडी कडे जाणार!! तेवढ्याच 99.99%नी !!!

    • @sushantbhandare9823
      @sushantbhandare9823 6 дней назад +2

      Sebc dil na

    • @KishGs
      @KishGs 4 дня назад +2

      महा वि आ. कडून आरक्षण घ्या मिळवा घंटा.

  • @AnandraoGhule
    @AnandraoGhule 5 дней назад +1

    Good

  • @RamPatil-mf7dl
    @RamPatil-mf7dl 6 дней назад +4

    देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rakhmajithombare6798
    @rakhmajithombare6798 4 дня назад

    DevendrafadnavisGreatupmukhMantreHusharDokeybaJMantre

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 4 дня назад

    रोखठोक सत्य सांगितले.

  • @nivruttishitole5179
    @nivruttishitole5179 4 дня назад

    My god is the d fadnvis

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 4 дня назад

    I respect, adore you Devedra ji. You are grI8.महाराष्ट्राचे तारण हर

  • @chandrakantmohan1019
    @chandrakantmohan1019 2 дня назад

    Devendr great lidar

  • @laxmangadekar7055
    @laxmangadekar7055 6 дней назад +3

    सोयाबीन ला बाजार भाव द्या

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 2 дня назад

    देवेंद्र जी शेतीमालाला योग्य रास्त भाव द्या कापसाला भाव नाही तर आपन सर्मुधी माहामार्ग काय करायचं ते किटक नाशकाचे खंत मियाण येवढी महागलित त्यांवर काहितरी बोला मराठा समाज आरक्षनच काय त्यावर काही बोला समाज तुमच्या पाठिमाग राहिल जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 4 дня назад

    मा श्रीमानजी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला शत शत नमन
    प्रगतशील महाराष्ट्रासाठी मनात मनात असलेली तळमळ आणि तळागाळातील शेवटच्या माणसाविषयी.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी .तरूणातील वाढती बेकारीविषयी आपण तळमळीने.पोटतिडकीने मांडताय आणि त्याच्यावर उपाय निर्माण केले जाऊ शकतात
    गोरगरीब जनतेचा नेता असावा तर तो आपल्या सारखाच साहेब
    जय महाराष्ट्र जय श्री राम जय शिवराय

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 6 дней назад +2

    उधत ला
    एवढा अभ्यास आहे का

  • @Pravin-z2s
    @Pravin-z2s 6 дней назад +3

    Deva Bhau soybean La tatkal 6000 ₹ चा भाव पाहीजे Aata shetkyajwche soyabin 4200 te 4500 ₹ vikle jat aahe nantar bhaw wadhun khahi upyog Nahin 🙏 Jay Jawan Jay Kisan

  • @user-br06
    @user-br06 4 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ bjp. Only. Devendra

  • @Maddy77395
    @Maddy77395 6 дней назад +1

    Phadanvis saheb ❤❤❤

  • @veenabuwa4169
    @veenabuwa4169 4 дня назад

    Fadanveesji aapali sahana shilata manodhary vakhanyajog aahe asech aapanas sarvance shubhashirvad labha ase devi javal prarthanaom karu jay bharat mata ashya guni bharatachya lekarana tu prgati pathavar nhesheshil, ❤❤🎉🎉

  • @dattabiradar3771
    @dattabiradar3771 8 часов назад

    संभाजीराव सांग पाणी आहे का गावात नळाला

  • @GangadharTalekar-g6n
    @GangadharTalekar-g6n 6 дней назад +2

    खोटं म्हणजे मराठवाडा वॉटर ग्रीड लोड सेटिंग मुक्त शेतकरयांना दिवसा विज राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना गाव ग्राम तांड्यावर स्वच्छ पेजल द्या म्हणजे पुरे आणि खरे .

    • @KishGs
      @KishGs 4 дня назад

      जो देतो त्याच्या नावाने बोंब मारायची हा आपला स्वभाव गुण धर्म आहे

  • @sugam_marathi_grammer__
    @sugam_marathi_grammer__ День назад

    मराठा आरक्षणावर बोला

  • @sureshbhuskute4273
    @sureshbhuskute4273 4 дня назад

    अरे जरांगे, ही देवेंद्र फडणविसंची मुलाखत कमीत कमी ५ वेळा ऐक. डोक्यात प्रकाश पडला तर बघ.

  • @balusakhare2476
    @balusakhare2476 2 дня назад

    Jarange sharad pawar baval ahe
    Only dm/pm

  • @SushilMahale-i1f
    @SushilMahale-i1f 5 дней назад

    Only jaenge patil

  • @balusakhare2476
    @balusakhare2476 2 дня назад

    Sharad pawar la matdan manje congres la tyach
    Etihas mugali v hindu
    Virodhi BJP la virodh manghe
    Deshyala virodh bhukampavar
    Pakshy kamnara manus only
    Sp

  • @laxmangadekar7055
    @laxmangadekar7055 6 дней назад +1

    शेती भाव बद्दल बोला

  • @dattabiradar3771
    @dattabiradar3771 8 часов назад

    मराठ्यांच्या मुलाला किती नोकरी दिला तू

  • @PadmakarKalbande
    @PadmakarKalbande 6 дней назад +1

    आरक्षन द्या आगोदर देवेंद्र ,मग मुलाखत घ्या,बाकी फालतु

  • @हनुमंतमस्के-म6श

    😢 साहेब हेडींग मराठा आरशन दुसरच बोलता साहेब कांहीही ऐक वत नाही फक्त आरशन बोला जय जरंगेदादा नंतर देवद्रजी साहेब आरशन मराठा दिले तर ?

  • @dattabiradar3771
    @dattabiradar3771 8 часов назад

    तुम्ही घरला जावा आता पुन्हा

  • @pandurangadkine5493
    @pandurangadkine5493 6 дней назад +1

    देवेंद्र म्हणजे देवाचा राजा इंद्र ,
    इंद्राला सर्व देव देवेंद्र या नांवाने संभवतात.
    हे देवा तुम्हाला आम्हची प्रार्थणा आहे.
    आपल्या राज्यात गरजू गौर गरिब समाजाला न्याय मिळत नाही.
    आज गरजू मराठा समाज किती वर्षा पासून आरक्षण मागण्यासाठी तप्पचर्या करत आहे. तप करुण हाडाची काड व रक्ताचे पाणी केल तरि पण आपण दर्शण देत नाही.
    देवा अजून किती तरुणाचे बळी बघणार.
    देवा तुम्हाला पण कळते खरच आरक्षणाची गरज आहे.
    तुम्हाला वाटत का आपण आरक्षण दिल तर आपल इंद्र पद जाईल का.
    देवा तुम्ही आरक्षण द्या.
    तुम्हच सिंहासन कुणीही हलवू शकनार नाही.
    हि आम्ही ग्वाही देतो.
    तुम्हच्या लाडक्या गरजू तरुणाला आरक्षण द्या देवा.👏👏

  • @BhagwanRandhave-x1u
    @BhagwanRandhave-x1u 5 дней назад

    Jenva amachya Gharat pratyakshat vikasachi Ganga yeeel tenvach amhi Manya karu ki vikasachi Ganga Ali .to paryant amhi mhanun shakat nahi .jyana labha hot te bolatil amhala Lab nahi amhi nahi bolu shakat.

  • @siddharthwavare7909
    @siddharthwavare7909 5 дней назад

    Out the BJP Maharashtra

  • @AshokBhalelar
    @AshokBhalelar 6 дней назад

    Kapti rajkarni tarbuj

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 5 дней назад

    बोलाची कढी.....

  • @laxmangadekar7055
    @laxmangadekar7055 6 дней назад

    महाराष्ट्र कमपण्या बाहेर गुजरात लां का गेल्या

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 6 дней назад

    हा फक्त दुसऱ्यांचा पक्ष फोडून सरकार बनवतो व गुजरातचा विकास करतो, राज्यासाठी यांनी काहीच केले नाही, राजकारण मध्ये गाण गेली

  • @jaikumarbhoyate1087
    @jaikumarbhoyate1087 6 дней назад

    ❤ tarabuja tu gap ra tu main ahis

  • @laxmangadekar7055
    @laxmangadekar7055 6 дней назад

    रोजकार तरुणांना कीती दिला हे बोल