News & Views Live: पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, महायुती आणि मविआचे चेहरे ठरल्याची चर्चा का? Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 184

  • @GajananChokhare
    @GajananChokhare 2 месяца назад +1

    फ़क्त उ बा ठाकरे

  • @MaheshLandge-i2k
    @MaheshLandge-i2k 2 месяца назад +7

    मुख्यमंत्री कोणी पण व्हा.. पण फक्त म्हाविकास आघाडी चे बस..bjp गेली हवा खायला समजा..

  • @RM34098
    @RM34098 2 месяца назад +5

    किती लाल करत आहात महायुती ची

  • @smb4459
    @smb4459 2 месяца назад +18

    आणि म्हणून.... आणि म्हणून..
    तुम्ही 2024 ला येणार नाहीत 🙏🚩🙏

  • @anilogale3612
    @anilogale3612 2 месяца назад +3

    हिम्मत 😂.. गद्दारी ❤

  • @ravindrapawar3561
    @ravindrapawar3561 2 месяца назад +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहे

  • @gouravmahapure4743
    @gouravmahapure4743 2 месяца назад +3

    सुप्रिया सुळे किंवा उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील.. Outside chance Shinde saheb...

  • @mahavirbalwan6012
    @mahavirbalwan6012 2 месяца назад +1

    कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील शेतकरी महापुरा मुळे अडचणीत आहेत

  • @rajuzade6365
    @rajuzade6365 2 месяца назад +27

    उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 месяца назад +12

    देवेंद्र फडणवीस यांची विजयी घोडदौड रोखायला म्हणून दिल्लीतील केंद्रीय नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुद्दाम मुख्यमंत्री केले देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम उप मुख्यमंत्री केले ते यावेळी केले तर भाजप पक्ष फुटेल

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 месяца назад +16

    एकनाथ शिंदे यांच्या शेतात टरबूज ने खूप छान पाऊस पडलेला आहे.

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 2 месяца назад

    Only Udhav Thackray saheb🔥😡😡

  • @SangamTondare-c8w
    @SangamTondare-c8w 2 месяца назад

    50 खोकला एकदम ओके साहेब तुमचं

  • @vikas8024
    @vikas8024 2 месяца назад

    खरचं राजकिय नीतिमत्ता, नाही साहेब

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 2 месяца назад +35

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 месяца назад +1

      जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडी मध्ये आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे कितीही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू देत त्यांना कधी मुख्यमंत्री बनू दिलं जाणार नाही कारण काकाला आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे 😭😭

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 месяца назад

      महायुती चे c m देवेंद्र जी होतील जास्त जागा b j p च्यायेतील

  • @pramodbhobaskar6303
    @pramodbhobaskar6303 2 месяца назад +6

    लाज पण वाटत नाही यांना सांगायला शी

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 2 месяца назад +1

    सगळे स्वार्थ साधण्यासाठी हे उद्योग केलेत.. 😂

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 2 месяца назад

    हे कितीही ग्रंथ छापु देत, जनतेला फक्त ठाकरेंना मुख्यमंत्री झालेलं पहायचं आहे.

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 месяца назад

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤

  • @rayman9687
    @rayman9687 2 месяца назад +1

    MVA#173
    BJP all # 115

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 месяца назад +5

    धारावी पुनर्विकास प्रकल्प करताना तेथील स्थानिक सर्वसामान्य लोकांना मुळ ठिकाणी घर बांधून द्यावीत.त्या लोकांना मुलुंड चेक नाका दहिसर चेक नाका कुर्ला दूध डेअरी येथे पाठवू नये तरच सामान्य लोकांचे सरकार बोलता येईल

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 2 месяца назад

    मुख्यमंत्री नायक नाही तर खलनायक आता दीवस भरले जनता टपलेलीच आहे.

  • @golden7210
    @golden7210 2 месяца назад +1

    Shinde BJP ko Maharashtra tun Tadipar kara

  • @DigamberPatil-ms2lm
    @DigamberPatil-ms2lm 2 месяца назад +1

    ठाकरे जिंदाबाद

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 2 месяца назад +27

    शेतकार्य साथी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 2 месяца назад

    नमस्कार

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 месяца назад +2

    टरबूज ने दोन वाक्ये कावेबाजपणे बोलून दाखविली.

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 месяца назад

    उध्दव ठाकरेच्या लोकसभेत किती जागा जिंकून आल्या व त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा नंबर संपला आहे.
    मी पुन्हा येईन! असं सारखं म्हटले तर लोक घरी बसवतात.हेही माहिती आहे.

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 2 месяца назад

    Very..nice👌👌

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 2 месяца назад +1

    Next CM Uddhav. Thakre 🚩🚩🚩

  • @sunilkaware6733
    @sunilkaware6733 2 месяца назад +2

    उद्धव ठाकरे साहेब

  • @vaibhavdagade113
    @vaibhavdagade113 2 месяца назад +35

    कितीही पटका पण होणार तर मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे च

    • @vijayholkar9637
      @vijayholkar9637 2 месяца назад +3

      Ghar kombda.... Uddhav 😅😅

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 месяца назад

      दिल्लीला गेले म्हणजे आघाडीत बिघाडी झाली म्हणून भांडण चालू आहे हा म्हणतो मी c m होणार ते म्हणतात मी होणार मेळ कसा बसणार युती सरकार येईल

  • @gajanankolhe9828
    @gajanankolhe9828 2 месяца назад +1

    ओन्ली ठाकरेच साहेब 🎉🎉🎉

  • @pandurangkamble4026
    @pandurangkamble4026 2 месяца назад +17

    फक्त उधव साहेब

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 месяца назад

    अशिसजी भाजप व दोन गदादाराना जनता विधानसभेत पराभुत करणार तेमुले तेचा मुख्यमंत्री होणेचा विषय नाही महाविकास आघाडीची सत्ता येणार

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 месяца назад

    ज्याच्या जागा जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होईल.
    माझी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाची मी पुन्हा येईन! अशी अपेक्षा केली तर देवेंद्र सारखी अवस्था होईल.

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 2 месяца назад

    पुढंचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ग्रामीण भागातीलच ...
    ठाणे ,,मुंबईचा नको ...

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 2 месяца назад +23

    एकनाथ शिंदे आक्सिडेंटली मुख्यमंत्री आहेत त्याच सर्व राजाकारण भाजापाचे मेहेरबानी वरती आहे मोदी शाहा आता परत शिंदे ना मुख्यमंत्री करणार नाही जर केल तर भाजापात प्रचंड असंतोष निर्माण होईल

  • @Yz-reactions
    @Yz-reactions 2 месяца назад +1

    Udhav. Thakarec. Honar

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 2 месяца назад +3

    MVA -31 seats in loksabha 6 equal to 186

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 месяца назад +13

    Uddhav thackeray 💯 Indian

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 2 месяца назад +18

    शहांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा ह्या बद्दल साशंकता आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे.

    • @manojpandit1980
      @manojpandit1980 2 месяца назад

      माजी मुख्यमंत्री हे सगळे तुमच्या मुळे झाले पण तूम्ही काही मुख्यमंत्री झाले नाही मी परत आलो पण मुख्यमंत्री झालो नाही

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 месяца назад +39

    MVA चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब च होणार. हे निश्चित आहे. ईतर दोन उपमुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचे असणार.

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 2 месяца назад +2

    नसीबन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना ऊभेरहाता मुख्यमंत्री झाले

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 2 месяца назад +19

    Only uddhav Saheb ❤

  • @rajendrajagtap2631
    @rajendrajagtap2631 2 месяца назад

    आशिष सर लोक महायुतीला का मत देतील किंवा द्याव हे थोड स्पष्ट केल तर बर होईल

  • @avinashchavan9026
    @avinashchavan9026 2 месяца назад

    ही दाढी परत नको दुसरं कोणीही चालेल.

  • @rayman9687
    @rayman9687 2 месяца назад

    Wait for 60 days..

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 2 месяца назад

    हे सगळे सहाजण मुख्यमंञी होणार नाहीत.नविनच महाराष्ट्राचा मुख्यमंञी निस्वार्थी असेल.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 2 месяца назад +1

    Only vba

  • @pramodbhobaskar6303
    @pramodbhobaskar6303 2 месяца назад +13

    या निवडणुकीला bjp संपणार आहे.

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 2 месяца назад

    किती निर्लज्ज आहेत हे तिघेही

  • @ArvindChavan-ph2wb
    @ArvindChavan-ph2wb 2 месяца назад +26

    2024 ला मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीकडून सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणजेच फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जय महाराष्ट्र

    • @vijayholkar9637
      @vijayholkar9637 2 месяца назад +4

      Ghar kombda Uddhav 😅😅😅
      Panchat Manus

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 месяца назад

      जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडी मध्ये आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे कितीही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू देत त्यांना कधी मुख्यमंत्री बनू दिलं जाणार नाही कारण काकाला आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे 😭😭

    • @namdevkale298
      @namdevkale298 2 месяца назад

      तुझ्या घरातर नाहीना बसले ?😅😅😅​@@vijayholkar9637

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      ​@@vijayholkar9637घरकोंबडाच बरा नाहीतर तुमची अवस्था अमृता फडणवीस सारखी आहे

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 2 месяца назад

    युती सरकार विकास काम शासन आपल्या दारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केले म्हणून हेच सरकार परत येणारच

  • @DigambarChalak-lr5rl
    @DigambarChalak-lr5rl 2 месяца назад

    2024 ला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होणार

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 месяца назад +15

    उद्धवजी ठाकरे जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या पैकी एक मुख्यमंत्री होईल

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 месяца назад +2

      जयंत पाटील योग्य माणूस मुख्यमंत्री पदाचा 🎉

  • @AmolSawant-i3e
    @AmolSawant-i3e 2 месяца назад

    विकास पुरुष अजित दादा...🚩🚩🚩🚩🚩

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 месяца назад +1

    अजित पवारांनी मनातील गोष्ट बोलून दाखविली.

  • @TEJASDESAI-ey4lg
    @TEJASDESAI-ey4lg 2 месяца назад

    लिहून घ्या जयंत पाटील मुख्यमंत्री होतायत ..

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 месяца назад +6

    सगळे रेकाँर्ड सांगीतले पण गद्दारीचा पण रेकाँर्ड तुम्हिच केला हे का नाहि सांगीतले

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 месяца назад

      2019 ला युती म्हणून लढले आणि आघाडी करून खुर्ची मिळवली मग गद्दार कोण तर ती शिल्लक सेना च

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade9355 2 месяца назад

    भाजपाने हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली तर नक्की विजय होतो. रिटायर्ड प्रा.तानाजी

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 2 месяца назад +3

    तुम्हा सर्वांची शेवटची बॅच

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 2 месяца назад

      सीनिअरीटी हा एकमेव निकष राज्याच्या
      हिताचा नाही पदाच्या लालसेपोटी आसुरी इच्छाशक्ती ही व्यक्तीगत स्वार्थासाठी आहे जनहिताची नाही हे जनता ओळखून आहे

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw 2 месяца назад

    जाधव साहेब तुम्ही पण BJP च्या पोपटाच काम निभवत आहे काही हरकत नाही । पण आम्ही या तिघही गद्दाराच्या सरदारांना निवडून देवू तेव्हा ना । कश्याला फालतुक जनतेला वेडे बनवत आहात ।

  • @salmanmundhe3757
    @salmanmundhe3757 2 месяца назад +1

    only imtiyyaj jalil sir❤❤❤❤

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 2 месяца назад +1

    युतीचे मुख्य मंञी एकनाथ शिंदे होतील

  • @vijaysadavarte9670
    @vijaysadavarte9670 2 месяца назад +1

    Only and only BJP

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 2 месяца назад +7

    मुख्यमंत्री ठाकरे च होतील

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 2 месяца назад +1

    Only mva & Sharad Pawar

  • @shankarrasal4624
    @shankarrasal4624 2 месяца назад +1

    महाराष्ट्रला आवडले नाही

  • @user-jn1vv9uo3b
    @user-jn1vv9uo3b 2 месяца назад

    Lokanche prashn rahile bajula ani yana mukhyamantripadache dohale

  • @bhimravchougule5744
    @bhimravchougule5744 2 месяца назад

    ✋⏱️🏹✋✋✋✋✋ CM

  • @ninadnagare4254
    @ninadnagare4254 2 месяца назад +3

    Bolayla dhad yeina yana..😂😂😂😂..ugach badbad karun jayche...riksjawale.

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 2 месяца назад

    जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडी मध्ये आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे कितीही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू देत त्यांना कधी मुख्यमंत्री बनू दिलं जाणार नाही कारण काकाला आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे 😭😭

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 2 месяца назад

    Ajun dillitach ka

  • @nitinpingale3082
    @nitinpingale3082 2 месяца назад +5

    Gadari karun satat alat

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 2 месяца назад

    Jadhav saheb ha maharastra aahe yethe gaddarila thara nahi

  • @BhimashkerGiram
    @BhimashkerGiram 2 месяца назад +4

    उद्धव ठाकरे

  • @samadhanvalate5360
    @samadhanvalate5360 2 месяца назад

    Uddhav thakre

  • @anandchechar8636
    @anandchechar8636 2 месяца назад +1

    Thakery c. m.

  • @BhaskarSaikhede-k1k
    @BhaskarSaikhede-k1k 2 месяца назад

    Hiii hii hiiiiii.......yas.😂

  • @vandanakale3729
    @vandanakale3729 2 месяца назад +4

    माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 2 месяца назад

    Shinde 90
    Ap 60/65
    Bjp 160 kase
    Ashish sir ganit chukle वाटत...total vidhansabha 288aahe विसरला वाटत😂😂

  • @PratibhapatilShinde-uq8wf
    @PratibhapatilShinde-uq8wf 2 месяца назад

    He konich yenar nahi saheb onli jarange patil saheb

  • @6a34bhoirsaibipin5
    @6a34bhoirsaibipin5 2 месяца назад

    Tumhi kithi यांच्य्या नावाचे विश्लेषण केले तरीही .मुख्यमंत्री राज साहेब ठाकरेच होणार.

  • @malshikarebhausaheb
    @malshikarebhausaheb 2 месяца назад

    Nivdun yeu de Ashish ekkalmi

  • @sagarsonawane2746
    @sagarsonawane2746 2 месяца назад

    Ya veles Fakt uddhav thakare daheb 🎉🎉🎉

  • @bhagwatnagulkar1355
    @bhagwatnagulkar1355 2 месяца назад +6

    Udhav thakre

  • @chandrakantkulkarni5754
    @chandrakantkulkarni5754 2 месяца назад

    rahul gandhi will give achance to thakare because he wants his support in centre

  • @nmv6887
    @nmv6887 2 месяца назад

    jadhav saheb.., 𝘮𝘢𝘩𝘢𝘳𝘢𝘴𝘩𝘵𝘳𝘢 चा इतिहास आहे महाराष्ट्र च्या निर्मिती नंतर आता पर्यंत एक hi उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्री झाला नाही for example.. 1) विजय सिंग मोहिते पाटील 2)R. R पाटील3)गोपीनाथ मुंढे ....चेक it

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 2 месяца назад +1

    If Mahayuti comes then BJP should take CM post , if given to Shinde or Pawar then BJP would be a big loser .

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 2 месяца назад

    Raste ani pur paha adhi maharshtra madhe palkute, 70 hajar koti chorte ani paksh fode

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc 2 месяца назад +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sahebraopatil7048
    @sahebraopatil7048 2 месяца назад +3

    स्वतःच्या भल्यासाठी ...उध्दारकर्त्या पक्षाची वाताहत केली.....हे बरोबर नाही...

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 месяца назад +6

    Saglyat chabrat shinde

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 2 месяца назад +3

    तुम्ही मागे राहणार आहेत

    • @RohanJadhav-uc6pd
      @RohanJadhav-uc6pd 2 месяца назад

      😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 месяца назад

      दिल्लीत ठरणार c m कोण महाराष्ट्राचा

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 месяца назад

      महायुती चे c m होणार

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 2 месяца назад +9

    उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 2 месяца назад

      जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडी मध्ये आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे कितीही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू देत त्यांना कधी मुख्यमंत्री बनू दिलं जाणार नाही कारण काकाला आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे 😭😭

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 2 месяца назад

    आशिष साहेब जरा हे कंटाळवाणे व्हिडीओ करताना जरा बांगलादेश विशियी जरा बोंबला हो आपण हिंदू आहात का ,

  • @kalpeshbites
    @kalpeshbites 2 месяца назад

    Tin makad aani aata fajiti bagha

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 2 месяца назад

    Congress chya jaga jast Aalya tari Congress UT chya khandya var banduk theun BJP la sampvel.. UT CM hotil

  • @salmanmundhe3757
    @salmanmundhe3757 2 месяца назад

    yatil ek pan kamacha nahi .....only imtiyaaj jalil sir kiwa ...manoja dada ...jarange..❤❤❤❤