शिवसेनेची यादी, मोठी नावं नाहीत... सुषमा अंधारेंनी काय कारण सांगितलं? Shivsena UBT list | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 181

  • @jaydalvi7010
    @jaydalvi7010 Час назад +24

    रडून रडून मुलाखत देत आहे बिचारी

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 Час назад +18

    सुषमा अंधारे साठी कोणताही मतदार संघ सुरक्षीत नाही हे सत्य आहे महाराष्ट्र भर फीरून काय दिवे लावणार आहे ते जणतेला लवकर दिसून येईलच....जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @AniketPawar-ln9tk
    @AniketPawar-ln9tk 59 минут назад +8

    भुकण्यासाठी ठेवले आहे बाकी काही नाही 😂

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 2 часа назад +76

    बाई ई ई ई........गुलिगत धोका दिला 😂

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श Час назад +8

    प्रतीक्षा तुमच्या उमेदवारीची , deposit जप्त होताना पहायची

  • @MN-cs4jz
    @MN-cs4jz 3 часа назад +73

    घरी गपचूप रडले मी 😂

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 Час назад +43

    हि तिच बाई आहे जी बाळासाहेबांना वाईट साईट बोली होती

    • @ganeshvaidya9204
      @ganeshvaidya9204 Час назад

      Aani Rane cha porga bola hota te tyach Kay 🙄??

    • @Om1559
      @Om1559 Час назад +1

      Jasa nilesh rane bolat hota tasa😂

    • @mcstanking78
      @mcstanking78 Час назад +3

      पण वाईट कालात शिवसेनेला सांभाळ बाकी गेले पळून 50खोके घेऊन

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 Час назад +1

      पण इची विचार धारा बदलली नाही...इने उद्धव ठाकरेची विचारधारा बदलली..
      जे बोलतात हिने शिवसेनेला सांभाळलं त्यांनी लक्षात घ्या..

  • @sandeepgite5462
    @sandeepgite5462 2 часа назад +47

    हिची लायकी 800 मतदान पडण्याची 😂
    परळी 2009😂

  • @RakeshPatil-s2p
    @RakeshPatil-s2p Час назад +15

    तुम्हाला ताई बीच्कुले साहेब पेक्षा मतदान कमी पडत आहे त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणार नाहीं असं वाटत आहे

  • @sachinmistry373
    @sachinmistry373 Час назад +8

    हसते की रडते 😂

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 Час назад +14

    सुसमीच काहीच काम नाही महाराष्टात

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 Час назад +15

    😂😂😂😂😂😂😂😂 आई बसली

  • @ashokraut4423
    @ashokraut4423 14 минут назад +2

    सुषमा ताई ग्रेट शिवसैनिक रणरागिणी 🙏
    .... सत्ता भोगून बाहेर गेलेल्यांसाठी लाज वाटावी असे झणझणीत अंजन 😢 शेवटी सरकार आल्यानंतर सुषमा ताई अंधारे 👉 मंत्री झाल्याचं पाहिजेत 💪 ...

  • @wardhan-x1t
    @wardhan-x1t Час назад +9

    यांना तिकीटाची काय गरज. या विना तिकीटच फिरतात😂

  • @sureshmisal1951
    @sureshmisal1951 51 минуту назад +2

    काम पाहून ,अडचणीच्या काळात या बाईने चांगले काम केले हीच ताईची मोठेपणाची गोष्ट आहे

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 2 часа назад +22

    ताई, डोळ्यातील दु:ख दिसत आहे,

  • @sacch-boltahu
    @sacch-boltahu Час назад +7

    २०२४. बाई. बसेल

  • @snym7
    @snym7 35 минут назад +2

    रडून रडून डोळे सुजले बाई चे😂😂😂😂

  • @Vikas-c4u
    @Vikas-c4u Час назад +5

    तुझ्या पेक्षा आमच्या सातारा च्या बिचुकलेला पण जास्त मत मिळतील

  • @rushipatil-123aavi
    @rushipatil-123aavi Час назад +6

    मोये मोये😂😂

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 часа назад +8

    एक नंबर झाले

  • @jaystock3036
    @jaystock3036 51 минуту назад +2

    Radat bas 😂😂

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 2 часа назад +51

    हिला सीट देणं म्हणजे फार्म भरण्या आधीच डिपॉझिट जप्त

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 часа назад +2

      tuzya bai ko la dila ka koni tikit...??

    • @XYZ-k3i8q
      @XYZ-k3i8q 2 часа назад +1

      🤣🤣

    • @akshayymalkar3960
      @akshayymalkar3960 2 часа назад

      Tula ka evdh chid yete 😂😂😂😂 bichi baju ghetos​@@vijaykamble8690

  • @VikashGhagrum-it6tk
    @VikashGhagrum-it6tk Час назад +2

    चेहर्या वरुन वाटते कोणी तिकिट दिलं नाही

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz Час назад +3

    पुणे शहर मध्ये 1तरी जागा आहे का नाही UBT ला

  • @chetanpatil577
    @chetanpatil577 2 часа назад +30

    ताई तुम्ही ग्रेट आहात.

  • @dashrathmohite5736
    @dashrathmohite5736 Час назад +1

    हिला पहिली ग्रामपंचायती ऊभी करा

  • @कोकणचादुबईवाला

    बाई काय ही अपेक्षा 😂

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 3 часа назад +28

    जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय भीम जय शिवराय जय हिंद

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 Час назад +3

    Wherever it goes, the seat will definitely fall to its own party 😅❤

  • @dnyaneshwargaikwad7066
    @dnyaneshwargaikwad7066 2 часа назад +21

    ताई तुम्ही Great

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 3 часа назад +15

    deposit gull 2nd time... 😂😂😂😂

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 Час назад +1

    only sushama andhare

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 Час назад +1

    MVA मधी SC समाजाला उमेदवारी नाही

  • @bhagwansolanke1503
    @bhagwansolanke1503 59 минут назад +1

    लय रडली दिसतेय 😂😂

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 Час назад +2

    दिग्रस च बोल तुझा बाप उध्दव ठाकरे याला उभा कर दिग्रस मध्ये तुला संजय राठोड ची ताकत दाखवतो

  • @rohidaspatil6991
    @rohidaspatil6991 2 часа назад +4

    काय दुर्दैव आहे बिचारीने न जेवण करता सभा घेतात ताई तुम्ही खूप वाईट वाटतं तुमचं पहिले यादी मध्ये नाव नाही आलं😂😅

  • @shyamsalok9253
    @shyamsalok9253 2 часа назад +5

    Nivdun yt nh as saga n😢😂

  • @shubhamkshirsagar3670
    @shubhamkshirsagar3670 Час назад +4

    तिथं काय कुपनचा तांदूळ मिळणार काय . दारिद्रय रेषा कार्ड आहे

  • @sksmart202
    @sksmart202 2 часа назад +20

    चेहरा पडला बाईचा😂😂

  • @shahirshinde2036
    @shahirshinde2036 21 минуту назад

    हिला एसटी बस मध्ये तिकीट मिळेल

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 Час назад +2

    बाई बसली...

  • @sachinambre6624
    @sachinambre6624 Час назад +2

    बाई.....काय हा प्रकार.

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 39 минут назад

    मुतारी मध्ये लिहिले एक सुंदर वाक्य-
    अरे सामान्य माणसा, सरकार कोणाचेही येऊ दे. तुला तेच मिळणार आहे जे आता तुझ्या हातात आहे.
    😂😂😂😂

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 Час назад +3

    रडत आहेत काय का 😂😂

  • @vkenergy
    @vkenergy Час назад +2

    😂 म्याव म्याव 😂😂

  • @sachinmistry373
    @sachinmistry373 Час назад

    🎉

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 2 часа назад +1

    😢😢😢😭😭😭

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 2 часа назад +20

    बट बट डोळे, जिभेवर अंगारे, मी तर एक भंगारे

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 2 часа назад +21

    जय महाराष्ट्र ताई...आपल्या सारखे विचार ,समजूतदार पणा सगळ्यांनी दाखवलाच पाहिजे🎉🎉🎉

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 2 часа назад +12

    बाईईईईई रडुन मिडिया समोर आली आहे वाटतेय

  • @santoshpilankar7086
    @santoshpilankar7086 Час назад +12

    सुषमाताई तुमचे खूप खूप अभिनंदन....आपण निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे...आपल्या सारख्या फायर ब्रँड, अभ्यासू , चिरफाड करणाऱ्या प्रचारकाची सर्वच उमेदवारांना आवश्यकता आहे....त्यामुळे तुम्ही स्वतः निवडून येण्यापेक्षा पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणे हे या निवडणुकीत अतिशय महत्त्वाचे आहे... आणि त्यासाठी तुम्ही सर्व सभाना उपलब्ध असणे गरजेचे आहे... त्यामुळे निवडणूक न लढविता देखील निवडणुकीचा निकाल लागण्या आधीच सर्वांचे मन जिंकून एकप्रकारे तुम्ही जिंकलेल्या आहात....भविष्यात आपल्या या त्यागाची पक्ष नक्कीच दखल घेईल...

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se Час назад

      एकदम बरोबर सुषमा ताई खूप खूप चांगल्या आहेत सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे त्यांचा विषयी खूप अभिमान वाटतो

    • @never_everddiss
      @never_everddiss 59 минут назад

      Ho hindu devana shivya dyayla changli ahe na

  • @R_A_U_T
    @R_A_U_T 2 часа назад +7

    असं वाटतय कुठल्या तरी पक्षातून हाकलपट्टी केली हिची '😂😂😂 अता दुसऱ्याचं गानं गातीए

  • @shriramsonaje4249
    @shriramsonaje4249 2 часа назад +1

    😢😢

  • @rohidasnaik3152
    @rohidasnaik3152 Час назад

    शिवसैनिक तुला मत देणार नाही तू राहिली तरी

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 47 минут назад +1

    रेड्यान बोलायला लावल

  • @akshaygadekar7011
    @akshaygadekar7011 2 часа назад +2

    ही बस बोचा खाजवाय ला आहे

  • @rahulSingh-hf9vs
    @rahulSingh-hf9vs Час назад +1

    Are ha.. iska kya huaa

  • @sachinmistry373
    @sachinmistry373 Час назад +1

    बदला

  • @bhimraosawant721
    @bhimraosawant721 55 минут назад

    UBT madhe Andhare mdm la ka ticket dile nahi??

  • @samarthenterprises8459
    @samarthenterprises8459 47 минут назад

    मॅडम हे असच असतंय

  • @shindeH5808
    @shindeH5808 Час назад +1

    Bai, dusraya sati kiti bhukhnar 😢,tu kadhi winner Honar 😂😂

  • @patil6095
    @patil6095 Час назад +1

    Radun aaliy bichari🤣🤣

  • @DYS1959-9Ys
    @DYS1959-9Ys 2 часа назад +4

    नगरसेवक निवडणूकीत तिकीट मांगा

  • @priteshbhaikadam4084
    @priteshbhaikadam4084 Час назад +2

    बाई😂........

  • @sachiningle8202
    @sachiningle8202 46 минут назад +1

    Tai la ticket
    Bhetla

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 3 часа назад +8

    Shivsena uddhav thackeray saheb zindabaad

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i Час назад +1

    Hyancha chehra padla ahe..ticket dile nahi hyanna..phar ordat hotya.

  • @vikkichaudhari2347
    @vikkichaudhari2347 30 минут назад

    Deposit jama honar hicha😂😂😂

  • @TusharPatil-jl8mt
    @TusharPatil-jl8mt Час назад +1

    Hichi ky layki ahe 😅

  • @vinayakgavade3038
    @vinayakgavade3038 2 часа назад +4

    Tond bga. , ajun karpli 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinmistry373
    @sachinmistry373 Час назад +1

    😅

  • @vinitpakhode7725
    @vinitpakhode7725 2 часа назад +1

    Kithech nai ho jaga Khali maf kr 😂😅

  • @vijaydalvi4732
    @vijaydalvi4732 Час назад

    Aakka Tula ticket denar kon aani dili tari nivdun denar kon 😂😂

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 2 часа назад +7

    शिवसेना वापरून फेकून देते असे वाटते.सुषमा अंधारेना जागा द्या

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 2 часа назад +4

    हिचं डिपाजिट जप्त 😂😂😂😂

  • @OshanIngole-vj8kn
    @OshanIngole-vj8kn 2 часа назад +3

    ओन्ली देवा भाऊ 🌷🌷🌷🌷

  • @shyamkalyane8670
    @shyamkalyane8670 2 часа назад +2

    आई बसली बाप बसत नाही का आधी माफी मागा.भर सभेत माफी मागा. आम्ही तुमचे सोबत हिंदू सोबत आहोत.

  • @jayeshpatil6815
    @jayeshpatil6815 2 часа назад +1

    Great tai

  • @CRP1997
    @CRP1997 Час назад +1

    😂😂

  • @nikhilshelke4137
    @nikhilshelke4137 Час назад

    Hmm ticket bhetla nahi ki assach bolaycha asta 😂😂😂
    Udas zale madam ekdam, evdha bhu bhu karun sagla vaya gela 😅😅😅

  • @supriyabhakare223
    @supriyabhakare223 Час назад +1

    😂😂😂😂

  • @OshanIngole-vj8kn
    @OshanIngole-vj8kn 2 часа назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abc251-j
    @abc251-j 2 часа назад +5

    Kashala detil 449 vote hoti parli vidhansabhet 2009 la😂😂

  • @bhaveshpimple8264
    @bhaveshpimple8264 49 минут назад

    500 rupye pagari Bai aahe hi😂😂😂

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 2 часа назад +1

    Great taai 🙏

  • @DEVENDRADARE
    @DEVENDRADARE 2 часа назад +4

    टीमी दुण्याचा नका सगू तुमचा सागा काय उमेदवारी चा काय झाला ते

  • @vinitpakhode7725
    @vinitpakhode7725 2 часа назад +1

    Kai nai has yto 😅

  • @yuvrajgholap5388
    @yuvrajgholap5388 2 часа назад +14

    तु लढून दाखव मंग तुला, तुला कळेल तुला तुझी लायकी 😢

  • @iqbalbharde9305
    @iqbalbharde9305 Час назад

    Jiwachi kalji pan ghe ga tayee
    Tuza suwast pan lay garjecha ahe..

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000 2 часа назад +7

    जिथे प्रचार करेल तिथं अप्रचार होईल कारण तोंड

  • @Alwyslearn
    @Alwyslearn 2 часа назад +1

    😂

  • @never_everddiss
    @never_everddiss Час назад

    Radtey kay ata 😂

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Час назад +2

    ताई तुमचा भविष्यकाळ उज्वल आहे

  • @sureshmane1879
    @sureshmane1879 Час назад

    Aaj xchehara padla hota he kharat bai basli

  • @shivajikale7089
    @shivajikale7089 Час назад +1

    देवाला नावे ठेवती मग तु पडणार आहे

  • @basavarajkadare6599
    @basavarajkadare6599 3 часа назад +4

    Tumhala basavalet side la mhanun sanga ki saral saral

  • @NelsonSelvaraj-cr5xj
    @NelsonSelvaraj-cr5xj 2 часа назад +1

    Chal juti

  • @smoremauli5071
    @smoremauli5071 2 часа назад +9

    तु घरीच बस तु ज्या ठिकाणी सभा घेशील तिथे पराभव निश्चित आहे तु आणि राहुल गांधी जास्त सभा घ्या म्हणजे त्या ठिकाणी महायुतीचा विजय 100% होणार 😂😂😂😂

  • @manoharsawant7751
    @manoharsawant7751 2 часа назад +3

    एवढे चांगल ईतर् कोणी महिला बोलू शक्लि अस्ति का