जळगाव जिल्ह्यातील सर्व किल्ले | Jalgaon District all Fort Information | Jalgaon Tourist Places

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2022
  • नमस्कार मित्रांनो,
    Welcome to our RUclips channel -
    भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत.
    ह्या चॅनेलवर आपल्याला ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत.
    ह्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्यातील सर्व किल्यांची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपले भ्रमण महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माहिती आवडल्यास जरूर लाईक व शेअर करा.
    व्हिडिओत देण्यात आलेल्या महितीशिवाय जिल्ह्यात अजूनही गडकोट असू शकतात त्याची माहिती तुम्हाला असेल तर ती आम्हाला कमेंट करा.
    ह्या व्हिडिओमध्ये जळगाव जिल्ह्यातील खालील किल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे.
    कान्हेरगड,पारोळा किल्ला,अमळनेर किल्ला,बहादूरपुर किल्ला,यावल निंबाळकर किल्ला,रसलपुर किल्ला,चौगावचा किल्ला,पालचा किल्ला,राजदेहेर किल्ला,मल्हारगड,खांडारगड.
    ___________________________________________
    Welcome once again to this RUclips channel of Bhraman Maharashtrache.
    On this channel we are going to give information about historical, religious, natural and tourist places.
    In this video, we are going to see the information about all the forts of Jalgaon district, before you visit this RUclips channel of Bhraman Maharashtrache, if you have not subscribed yet, then definitely subscribe and if you like the information, please like and share.
    Apart from the information given in the video, if you know that there may still be forts in the district, please comment it.
    In this video, information about the following forts in Jalgaon district has been given.
    Kanhergad, Parola Fort, Amalner Fort, Bahadurpur Fort, Yaval Nimbalkar Fort, Rasalpur Fort, Chaugaon Fort, Pal Fort, Rajdeher Fort, Malhargad, Khandargad.
    ____________________________________________
    #भ्रमण_महाराष्ट्राचे #Bhraman_Maharashtrache
    ____________________________________________
    आमचे अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी "भटकंती सह्याद्री समूह" चॅनल सबस्क्राइब करा.
    #भटकंतीसहयाद्रीसमुह
    / @bhatkanti_sahyadri_samuh
    धन्यवाद!!
    _________________________________________
    आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ:-
    पर्यटकांच्या पसंतीचे १० किल्ले
    • पर्यटकांच्या पसंतीचे १...
    महाराष्ट्रातील दहा उंच किल्ले
    • Video
    जळगाव जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • जळगाव जिल्ह्यातील सर्व...
    जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जळगाव जिल्ह्यातील पर्य...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लेण्यांची माहिती
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद जिल्ह्यातील प...
    औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद शहरातील पर्यट...
    जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जालना जिल्ह्यातील पर्य...
    जगातील विचित्र झाडे
    • जगातील विचित्र झाडे तु...
    ___________________________________________
    Music By Video:-
    Breking Copyright Music:-
    / breakingcopyright
    __________________________________________
    #जळगाव #jalgaon #maharashtratourism #maharashtrafort #tourism #पर्यटन #महाराष्ट्र #TouristPalace #Jalgaonfort #Fort #Forttreking #किल्ले #toptouristplaces
    ___________________________________________
    टीप क्रमांक १ : व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सर्व प्रतिमा/छायाचित्रे या संबंधित मालकांच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही चित्राचे आम्ही मालक नाही फक्त माहितीसाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे.
    टीप क्रमांक 2 : हा व्हिडिओ फक्त इंटरनेट संशोधनावरील माहितीवर आधारित आहे, तो पूर्णपणे बरोबर असू शकत नाही.
    धन्यवाद!!

Комментарии • 13

  • @rajendrathakur.23486
    @rajendrathakur.23486 15 дней назад +1

    👍🏻🙏🏻

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Год назад +1

    खुपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @maheshchaudhari7509
    @maheshchaudhari7509 Год назад +1

    खूपच छान 👌

  • @KalwanTrekkers
    @KalwanTrekkers Год назад +1

    खुपच छान👌🏻👌🏻

  • @NEWSANYTIME
    @NEWSANYTIME Год назад +1

    Good

  • @hemrajbhirud547
    @hemrajbhirud547 2 месяца назад +2

    माहीत आधुरी आहे यात एक किल्ला बाकी आहे तो म्हणजे सातपुडा निवाशी श्री मनुदेवी चे मंदिरा मागे आलेला किल्ला

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण ज्या किल्ल्याबद्दल माहिती दिली आहे त्या किल्ल्याविषयी मला कुठेही माहिती मिळाली नाही त्यामुळे राहिला आहे आपल्याकडे किल्ल्यविषयी अजून काही माहिती असेल तर द्यावी 🙏

  • @poojakharate4632
    @poojakharate4632 Год назад

    👌👌

  • @user-ip7zl3jy4v
    @user-ip7zl3jy4v 25 дней назад +1

    Wadikilla rahla sir 😅

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  25 дней назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल मात्र वेताळवाडी किल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे 🙏

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Год назад +1

    खान्देशात निकुंभ राजपूत राजांचे राज्य होते. बरेच किल्ले त्यांनी बांथलेत. नंतर मुस्लीम, मराठा यांनी अधिपत्य स्थापित केले.

  • @PankajPatil1289
    @PankajPatil1289 Год назад +1

    खूप छान 👌👍

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  Год назад

      धन्यवाद
      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला