All Forts Of Nashik | Nashik Jilhyatil Kille | Fort In Nashik | नाशिक जिल्ह्यातील सर्व किल्ले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 июл 2022
  • All Forts Of Nashik | Nashik Jilhyatil Kille | Fort In Nashik | नाशिक जिल्ह्यातील सर्व किल्ले
    नाशिक जिल्ह्यातील दुर्ग संपदेची धावती ओळख करून देण्याचे हे प्रयत्न आहे. गड - किल्ले म्हटले म्हणजे राजगड, सिंहगड. रायगड अशी नावे डोळ्यासमोर येतात. रायगड प्रत्यक्ष शिवरायांचा राजदुर्ग तर राजगड हा दुर्गांचा राजा असे त्यांचे महत्त्व निर्विवाद आहे. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगात असे काही दुर्ग आहेत की ज्यांची ओळख मराठी माणसाला घडणे जिव्हाळ्याचे आहे.
    सह्याद्री पर्वतरांग डांग पासून ते गोव्यापर्यंत पसरली आहे. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे सह्याद्रीची उंची कमी कमी होत जाते. त्यामुळे नाशिक जिल्हायातील अनेक दुर्गांची समुद्रसपाटीपासून उंची ४००० फुटापेक्षा अधिक आहे. सह्याद्रीतील अत्युच्च शिखर कळसूबाई (५४२७ फुट) नाशिक - नगर जिल्हाच्या सरहद्दीवर आहे.
    ----------------------------------------------
    ---------------------
    विडिओ लिंक:
    कोरीगड⛳
    • korigad fort | koraiga...
    हडसर किल्ला⛳
    • Hadsar fort | Hadsar k...
    चावंड किल्ला⛳
    • Chawand fort | चावंड क...
    जंजिरा किल्ला⛳
    • मुरुड जंजिरा आणि संभाज...
    विसापूर किल्ला⛳
    • Visapur fort | किल्ले ...
    भोरगिरी⛳
    • Bhorgiri fort | bhorgi...
    -------------------------------------------------------------------
    व्हिडिओ संगीत:
    संगीत : www.bensound.com
    Ncm free Music No Copyright For You Cinematic Music Channel : / ncmepicmusic
    -------------------------------------------------------------------
    आपल्या फेसबुक पेज ला लाईक करा:
    / kalwantrekkers
    आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा:
    / kalwan_trek. .
    #fortsinmaharashtra #nashik #fortsinnashik #fortsinindia

Комментарии • 17

  • @travelwithss9839
    @travelwithss9839 2 года назад +5

    फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, या विडिओ मधून नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांचे दर्शन घडविले 🙏😍⛳

  • @pradippekhale1758
    @pradippekhale1758 14 дней назад

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @TravelThikana
    @TravelThikana 2 года назад +2

    Nice explanation 🙏👍

  • @Rahulpharmacist
    @Rahulpharmacist 2 года назад +1

    Nice one

  • @royal1778
    @royal1778 2 года назад +1

    मस्त माहिती दिली दादा आपल डोंगर ची माहिती तुम्ही दिली 🙏tanx धन्यवाद बाऊ 🙏

  • @PostWadgeraTolTrimbteshwar
    @PostWadgeraTolTrimbteshwar 9 месяцев назад +2

    वाघेरा किला खुप माहिती दिली बदल मि वाघेरा चा रहिवासी आहे trimbteshwar..... तालुका

    • @KalwanTrekkers
      @KalwanTrekkers  9 месяцев назад

      हो का.....धन्यवाद असच प्रेम राहू द्या🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Apratim. Khoop. Sundar

  • @PostWadgeraTolTrimbteshwar
    @PostWadgeraTolTrimbteshwar Год назад +2

    धन्यवाद चांगली माहिती दिली बदल मि वाघेरा चा रहिवासी आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे

    • @KalwanTrekkers
      @KalwanTrekkers  Год назад

      हो का....तुमच्या गावचा वाघेरा किल्ला करायचा आहे.

  • @SandipShinde-mx8wf
    @SandipShinde-mx8wf Год назад

    गडगडे किल्ला जो आहे .तीथे भवानी मातेचे मंदीर आहे

    • @SandipShinde-mx8wf
      @SandipShinde-mx8wf Год назад

      शिव कालीन घरे आहे.आणि 8 पाण्याचे तळे आहेत.