खूपच अप्रतिम. धोंडप किल्ला किल्याच्या. पायथ्याशी असलेले गाव.. खव्या साठी प्रसिद्ध.. आहे.. किल्याच वर्णन करायच. झाल्यास हा किल्ला. तीन तालुक्याच्या मधोमद.. ताट मानेने उभा आहे.. कळवण.. देवळा.. चांदवड.. या ठिकाणी आहे... किल्याच्या वरच्या बाजूने पाहिल्यास.. संपूर्ण.. कसमlदे.. पट्टा दिसतो.. खूपच छान.. रानवाटा चॅनलच्या.. माध्यमातून.. आम्हांला.. स्वप्नील सर्व. नवनवीन. किल्याच दर्शन घेऊन येतात.. अगदी असं फील होत कि आपण सुद्धा किल्या वरती आहे ❤🙏🙏
रविवार म्हणला की नेहमीच उत्सुकता असते की आज काय पहिला मिळणार एका पेक्षा एक प्रवास विडिओ सर आजच्या विडिओ मधील नैसर्गिक खाच व रावळ्या जावळ्या वर पडणारे सूर्यप्रकाश एक नंबर विडिओ भन्नाट सर 👍
तुमच्या व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत असते ज्या पद्धतीने तुम्ही मध्येमध्ये मराठी कविता वापरता तेव्हा पुन्हा वर्गात बसल्याची जाणीव होते. असं वाटतं की आम्ही तुमच्यासोबत दगडावर ते आहोत आणि ते सर्व अनुभवत आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
दादा तुझं मांडणी ही तुझ्या प्रत्येक tri सिरीज चा श्वास आहे .. मनाला भिडतय ते .. मला ही कधी अस मांडण जमेल का किंवा जमायला हवं असं वाटतंय .. खरंच रानवाटा हे माझं one of फेवरेटस चॅनेल झाले आहे .. हा भाग पूर्णतः निसर्गरम्य होता .. 😌❤️
सस्नेह जय महाराष्ट्र..! आत्ता मी रणझुंझार(डॉ सदाशिवराव शिवदे ) सरांचे पुस्तक वाचत आहे. त्यात धोडप वरील शिलालेखाचा उल्लेख आहे तुमच्या व्हिडिओमुळे पाहता आला . बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे जाम भारी 1 no.. धन्यवाद..!
Khupach bhari sir ti khach wartun ter ajunach bhari disat hoti kilyawar ajun hi ty welche kahi avshesh kila tya weli kasa asel yachi saksh detat 👍👍👍👌👌👌
खूप उत्सुकता लागली होती की आता कोणता range ट्रेक बघायला मिळणार आणि आज title वाचून खूपच आनंद झाला। रानवाटा team तुम्ही खूपच छान काम करत आहात कारण आजही बऱ्याच लोकांना हे किल्ले माहिती नाहीत आणि ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात। मी लहानपणी धोडप किल्ल्याचा फोटो बघितला होता आणि त्या वेळी पासून च जायची खूप इच्चा होती पण आता स्वप्नील दादा च्या मधुर आवाजातून ते अनुभवायला मिळत आहे😊 खूप खूप धन्यवाद❤️❤️
Range Trek करायला खुप धाडस आणि मनाची तयारी हवी. शिवाय एखाद्या गोष्टीचा ध्यासही हवा तर कंटाळा येत नाही. मुळात ज्या गोष्टीची भीती वाटेल त्या गोष्टी तुम्ही सहज केल्यात. अर्थात त्या सहज नाहीत हे तुम्हालाच माहीत आहेत पण मी बघतो तेव्हा ते सहज वाटतं.
सह्याद्रीतील किल्ले फिरण्याची मजा काही औरच असते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव किती भारी आहे, याची जाणीव तुम्ही करून देतात. सर तुमचे प्रवासवर्णन खूपच सुंदर असते.. 👌👌
अतिशय सुंदर... काही गोष्टी सुटल्यात भक्कम बुरुज..हट्टी दरवाजा ,सोनार वाडी ..काही लोककथा मला किल्ले वेड लावणारा धोडप ..... शिवरायां संदर्भात नोंद मला अजुन सापडली नाही.कर्नल ब्रिंग्ज ने यांचं वर्णन केले आहे. 1818 चे चित्र पण आहे . अतिशय महत्त्वाचे... बाळासाहेब ठाकरेंच्या पुर्वज येथे राहत धोडपकर म्हणून. माझा अभ्यास सुरू आहे. कुणाला अधिक माहिती असेल तर अवश्य कळवा. बाकी रानवाटा सुंदर काम इथुन जवळच ऐतिहासिक कांचन किल्ला आहे . अवश्य या.
मला आपले व्हिडिओ आवडतात जे ते पाहताना मला अपार शांती देतात. आपल्या शिबिराच्या सेटअप वर काही व्हिडिओ तयार करण्याची विनंती, स्वयंपाक अन्न आणि या सर्व ठिकाणी आपण घालविलेली रात्री ..
Thanks again for making one of the most valuable content in marathi available on RUclips. We love to watch your fort videos from Australia. Please kepp making amazing content on forts.
Its difficult for everyone to leave city pleasure and explore these forts. I thank you for all the hard work you put to create such a nice video for us.
तुमचे व्हिडीयो खूप आवडतात. 1 विनंती आहे. औरंगाबाद जवळचा देवगिरी (दौलताबाद) किल्ला नक्की भेट द्या. तुमच्या कॅमेरा ची नजरेतून किल्ला बघायला व तुमच्या आवाजात किल्ल्या ची माहिती ऐकायला खूप आवडेल. तुमच्या आवडत्या सह्याद्री च्या रांगेत तो नसला तरी देखील बर्या पैकी सुस्थितीत आहे. व्हिडीओ ची नक्की वाट बघेल 🙏😊
तुमचा आवाज आणि निवेदन करण्याची पद्धत अप्रतीम आहे.तुम्ही दिलेली माहिती आमच्या ज्ञानात भर घालते. तुम्हाला मनापासून आदरणीय नमस्कार 🙏.
क्या बात है दादा
धोडप किल्ला नक्की गाठणार
शेवटी ट्रेकींग आणि किल्ले सैर करण्याची भुरळ पडली तु !!!
खूपच अप्रतिम. धोंडप किल्ला किल्याच्या. पायथ्याशी असलेले गाव.. खव्या साठी प्रसिद्ध.. आहे.. किल्याच वर्णन करायच. झाल्यास हा किल्ला. तीन तालुक्याच्या मधोमद.. ताट मानेने उभा आहे.. कळवण.. देवळा.. चांदवड.. या ठिकाणी आहे... किल्याच्या वरच्या बाजूने पाहिल्यास.. संपूर्ण.. कसमlदे.. पट्टा दिसतो.. खूपच छान.. रानवाटा चॅनलच्या.. माध्यमातून.. आम्हांला.. स्वप्नील सर्व. नवनवीन. किल्याच दर्शन घेऊन येतात.. अगदी असं फील होत कि आपण सुद्धा किल्या वरती आहे ❤🙏🙏
तुम्ही पहिला म्हणाले तो मुख्य दरवाजा नाही पहिला दरवाजा विखारा डोंगराच्या बाजुला आहे
खुपच भव्य दरवाजा आहे
पुन्हा एकदा एक जिवंत अनुभव 😃👌
रविवार म्हणला की नेहमीच उत्सुकता असते की आज काय पहिला मिळणार एका पेक्षा एक प्रवास विडिओ सर आजच्या विडिओ मधील नैसर्गिक खाच व रावळ्या जावळ्या वर पडणारे सूर्यप्रकाश एक नंबर विडिओ भन्नाट सर 👍
खूपच छान आणि एकदम अच्यांबित आहे धोडप किल्ला तुम्ही अगदी सोप्या छान पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद
तुमच्या व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत असते ज्या पद्धतीने तुम्ही मध्येमध्ये मराठी कविता वापरता तेव्हा पुन्हा वर्गात बसल्याची जाणीव होते. असं वाटतं की आम्ही तुमच्यासोबत दगडावर ते आहोत आणि ते सर्व अनुभवत आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
दादा तुझं मांडणी ही तुझ्या प्रत्येक tri सिरीज चा श्वास आहे ..
मनाला भिडतय ते .. मला ही कधी अस मांडण जमेल का किंवा जमायला हवं असं वाटतंय .. खरंच रानवाटा हे माझं one of फेवरेटस चॅनेल झाले आहे .. हा भाग पूर्णतः निसर्गरम्य होता .. 😌❤️
सस्नेह जय महाराष्ट्र..!
आत्ता मी रणझुंझार(डॉ सदाशिवराव शिवदे ) सरांचे पुस्तक वाचत आहे. त्यात धोडप वरील शिलालेखाचा उल्लेख आहे तुमच्या व्हिडिओमुळे पाहता आला .
बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे जाम भारी 1 no..
धन्यवाद..!
अप्रतिम स्वप्निल सर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असे वाटते आम्ही पण तेथे तुमच्या सोबत किल्ले पाहतोय👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
अप्रतिम दुर्ग वर्णन...!!! 👍👍👍
धोडप वरची फारशी माहित नसलेली दगडाची गाय पण cover केली असती तर धोडप पूर्ण झाला असता....
सुखद आणि नेत्रदीपक नेहमी सारखच
रविवारची अप्रतिम सुरवात .
Khup chan!
पुन्हा एकदा तुमचा आवाज ऐकला आणी मि स्वता ट्रेक करतोय असा भास झाला
विडीयोग्राफी आणी ट्रेक वर्णन अगदी भन्नाट
तुमच्या आवाजातील वर्णन ऐकुन मन तृप्त होत .
कालच धोडपला गेलो होतो आणि कालच तुम्ही हा सुंदर व्हिडीओ टाकला... अगदी तीच feeling येतेय जी व्हिडीओ मधून तुम्ही व्यक्त केली आहे!! ❤️❤️
Khupach bhari sir ti khach wartun ter ajunach bhari disat hoti kilyawar ajun hi ty welche kahi avshesh kila tya weli kasa asel yachi saksh detat 👍👍👍👌👌👌
फार सुंदर एपिसोड येत आहेत. आम्ही दर रविवारी सकाळी नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो.
रविवार काय घेऊन येतो आमच्यासाठी? तर तो घेऊन येतो स्वप्निल जींच्या गडसफरीचा एक आनंददायी प्रवास, जो आम्हाला सुखावून टाकतो...
खूप उत्सुकता लागली होती की आता कोणता range ट्रेक बघायला मिळणार आणि आज title वाचून खूपच आनंद झाला। रानवाटा team तुम्ही खूपच छान काम करत आहात कारण आजही बऱ्याच लोकांना हे किल्ले माहिती नाहीत आणि ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात। मी लहानपणी धोडप किल्ल्याचा फोटो बघितला होता आणि त्या वेळी पासून च जायची खूप इच्चा होती पण आता स्वप्नील दादा च्या मधुर आवाजातून ते अनुभवायला मिळत आहे😊
खूप खूप धन्यवाद❤️❤️
नेहमी सारखाच.. खूप छान... ह्या दिवाळी मध्ये मी पण धोडप गड ट्रेक करणार आहे..
Jya divshi raan vatavar sahyadrich sunder , mohak roop pahto tya ratri hamkhas swapnat mi dongar firat aslyach dist.
1 सुखद शांति मिळते तुमचे video बघुन
मस्त झालाय video
अप्रतिम !!!!
तुमची फोटोग्राफी आणि निवेदन, जबरदस्त !!!
👌👌👍👍💐💐
पुन्हा पुन्हा पहावा असा व्हिडीओ.
Range Trek करायला खुप धाडस आणि मनाची तयारी हवी. शिवाय एखाद्या गोष्टीचा ध्यासही हवा तर कंटाळा येत नाही. मुळात ज्या गोष्टीची भीती वाटेल त्या गोष्टी तुम्ही सहज केल्यात. अर्थात त्या सहज नाहीत हे तुम्हालाच माहीत आहेत पण मी बघतो तेव्हा ते सहज वाटतं.
तुमचं सादरीकरण आणि माहिती खूपच छान दृश्य सुध्धा खूप छान आहे दादा,नक्की भेट देणार धोडप किल्ला ला 👍👍👍👍
खूपच भारी व्हिडिओ आणि त्यामागचा आवाज सुद्धा 👌👌
अप्रतिम दुर्ग वर्णन...!!!
परत कधी गेलात तर धोडप किल्ल्यावरच्या दगडाच्या गाई चे दर्शन जरूर घडवा...
खूप खूप छान दादा एकदा तरी प्रत्येक भटक्या माणसाने करावी अशी दुर्ग रांग 👍👍
या ट्रेकचा 'Behind the Shoot' व्हिडिओ बघायला आवडेल, कारण ' रतन- हरिश गोष्टीमागची गोष्ट ' यात याचा थोडासा उल्लेख तुम्ही केला होता. Hope so!😄
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ आहे
सह्याद्रीतील किल्ले फिरण्याची मजा काही औरच असते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव किती भारी आहे, याची जाणीव तुम्ही करून देतात. सर तुमचे प्रवासवर्णन खूपच सुंदर असते.. 👌👌
खूप छान प्रवासवर्णन. किल्ला अप्रतिम आहे.
दुपारच्या जेवणाला भाजी चपाती बरोबर sweet डिश मध्ये हा video 🥳❤️#मज्जाच
Mast zalay video ani ajcha ravivaar hi.
अतिशय सुंदर... काही गोष्टी सुटल्यात भक्कम बुरुज..हट्टी दरवाजा ,सोनार वाडी ..काही लोककथा
मला किल्ले वेड लावणारा धोडप ..... शिवरायां संदर्भात नोंद मला अजुन सापडली नाही.कर्नल ब्रिंग्ज ने यांचं वर्णन केले आहे. 1818 चे चित्र पण आहे .
अतिशय महत्त्वाचे...
बाळासाहेब ठाकरेंच्या पुर्वज येथे राहत धोडपकर म्हणून.
माझा अभ्यास सुरू आहे.
कुणाला अधिक माहिती असेल तर अवश्य कळवा.
बाकी रानवाटा सुंदर काम इथुन जवळच ऐतिहासिक कांचन किल्ला आहे . अवश्य या.
रविवार...पाऊस ...अन् पावसात गरम गरम चहा पीत रानवाटा चे प्रवासवर्णन पाहणं ...सुख ।
दादा video Editing चा कोर्स चालू केला तर बरं होईल .
Same दादा
@@umeshjadhav1552 same bro
आता मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो मध्ये तुम्ही छोटे व्हिडिओ टाकत होता ...तेव्हा मी बोलो होतो पण आता मस्त
👌🙏
Kunache kitihi vedeo paahile tripn tumchi awaj v mandnyachi kalaaa khup vegli v unique aahe..tumche vedeo pahun khup smadhaan vaatate..ani ekda bgay laglo ki vyasan laglyasarke tumche vedeo pahu vattatat..keep it bro..paschim maharashtratil pn kille jast chhan ahet like satara kolhapur pune v kokan..ani brech kahi..
Tumi killyavr mukkam krta he khup bgay chhan vatate itkya sglya lokanchya vlogs mde fkt tumich ratri mukkam krta v ti night vedeo v te jewn bnvne awesome yaar..thats why u r unique sirjee💝
मला आपले व्हिडिओ आवडतात जे ते पाहताना मला अपार शांती देतात. आपल्या शिबिराच्या सेटअप वर काही व्हिडिओ तयार करण्याची विनंती, स्वयंपाक अन्न आणि या सर्व ठिकाणी आपण घालविलेली रात्री ..
नेहमी प्रमाणे आप्रतीम ❤️✨🙌
Thanks again for making one of the most valuable content in marathi available on RUclips. We love to watch your fort videos from Australia. Please kepp making amazing content on forts.
Amazing visuals -Specially the top notch view, panoramic view 👍👍
आणि ते सुर्यफुलाचं शेत....hats off to team..
khup chan Deli information...
पुन्हा एकदा भन्नाट अनुभव
Its difficult for everyone to leave city pleasure and explore these forts. I thank you for all the hard work you put to create such a nice video for us.
My pleasure!
@@Raanvata07 क्या बात है दादा आम्ही पण आलो आसतो कळवलं असतं तर जवळच होतं आम्हाला 🤗🤗🤗
अप्रतिम शब्दच नाही खूप काही माहिती मिळाली...😍😍👍👌👌👌
शेवट चा timelapse khupch सुंदर
Masta zalay video 🎥😍😍ravivaar chi sundar survat
रविवार ची सकाळ इतकी सुंदर व्हावी याहून काय हवं एक भटक्याला❤️😍
Chhanach 👌
Tu killa chadhtana ani utartana tuzya partner ne class shoot kelay. Gr8 job.
नेहमी प्रमाणे अप्रतिम दादा!
Dada dada dada !!!Jam bhari dada 👍
अप्रतिम पुन्हा एकदा
सुपर डुपर हिट व्हिडीओ 😀👌👌😊
केवढ , कीती अन भन्नाट शूट केलंय तुम्ही ... अन् त्यात प्रणवजिंची लेखणी 👌
अप्रतिम सुंदर 👌
तुमचे व्हिडीयो खूप आवडतात.
1 विनंती आहे. औरंगाबाद जवळचा देवगिरी (दौलताबाद) किल्ला नक्की भेट द्या.
तुमच्या कॅमेरा ची नजरेतून किल्ला बघायला व तुमच्या आवाजात किल्ल्या ची माहिती ऐकायला खूप आवडेल.
तुमच्या आवडत्या सह्याद्री च्या रांगेत तो नसला तरी देखील बर्या पैकी सुस्थितीत आहे.
व्हिडीओ ची नक्की वाट बघेल 🙏😊
My first like 👍👍
Super Sunday with रानवाटा
१ नंबर
nehami pramane awesome video dada mastch ❤❤
नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे
Mind blowing me and my son watch this channel all the time the risk you take while climbing all the fort is remarkable Thanks from canada
अप्रतिम सर 🙏🙏👌👌🌹🌹
Another wonderful video....it has become routine to watch your videos on sunday mornings
Khup sundar video! Aj late jhalay or else me usually notification alya pasun pahilya 2 minutes madhech tumche pratyek video baghayla start karto..
नेहेमी प्रमाणेच दर्जेदार🙌✌️
रानवाटा बरोबर रविवारची छान सुरवात.
अजून काय पाहिजे 😃👌
सर्वकाळ अव्वल व्हिडिओ
अप्रतिम, स्वप्नील!💐👌🏼
Hi Swapnil,
At 07:03....that 🎶
Can you plz confirm which soundtrack it is? The piano one? That track is so soothing.
I am also mesmerized by that music...
Tumhla mahit mala pan sanga nav kay ahe soundtrack cha
Ho
अप्रतिम.......! सर, प्रवासादरम्यान काढलेले फोटोस ही टाकत चला
Kharch great sir ❤️
Khupach chan video 👌👌
Khup chan 🙏
वाह वाह👌
अप्रतिम...
Dada great👍👏😊
दादा तू खूप ग्रेट आहे
भाऊ 1 च नंबर
Tumhi killa chadhatana mazya payat mungya yeun gelya
Khupch tharark anubhav ghetla asnar tumhi
as usual भन्नाट 👌👌👌
Best re swapnil dada
धन्यवाद..👍👍
# Sir Amazing Photo Shots #"You have a euphonious voice!"
Ajjine shant pane sangitaleli gosht vatate tumch nivedan mhanaje
सर तुमच्या बरोबर ट्रेकला येता येईल का? किंवा तुम्ही ट्रेकिंगचे आयोजन करता का?
जर करत असाल तर कृपया माहिती द्या.
खूप छान आवाज आहे एक दाव तुम्हाला एकदा भेटायचे
खुप सुंदर video
avaj ky bhari aahe rao tumacha. Sunday la swata trek karun alo ashi vibe aali. Video Best
अप्रतिम
Mast ch..👌😊
Mast dada
खुप सुंदर!!
धोडप किल्ल्याच्या मुख्य गुहेत उंदीर खूप त्रास देतात. आम्ही गेलेलो तेव्हा अक्षरशः टेंट dyke वर तूफान वाऱ्यात लावावा लागला होता
दादा रविवार आणि तुमच्या विडिओ पाऊस छान
खूपच छान 😊🤘
हटी हे माझ्या आजीच महेर आहें
🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan👌👌👌