दादा तुम्ही व्हिडिओ नाही बनवले तरी तुम्ही इतका भारी वर्णन करता की सगळं आपोआप इमॅजिन होत. तुम्ही रानवाटा नावाने पुस्तक का नाही लिहीत. मस्त encyclopaedia सारखा. Colourful. सर्व प्रवास वर्णन सर्व काही.
दादा खूपच अप्रतिम ड्रोन शॉट्स.. खूप खूप छान दादा मी तुम्हाला एका कमेंट मध्ये बोललो होतो इगतपुरी तालुक्यात दोन किल्ले ट्रेक करा त्रिंगलवाडी. कावनई किल्ला.. हे दोन किल्ले.. करा.. सर.. बाकी आता पावसाळा लागला आहे घरात खूप बोर. होत. मी तुंमचे संपूर्ण व्हिडीओ.. बघतो
आजची स्क्रिप्ट त्यासोबतच सादरीकरण खूपच सुंदर आहे. सर्व काही छान जमलंय. सर्वात छान जमलेला भाग म्हणजे शाळा व विद्यार्थ्यांसोबत साधलेला संवाद. जुने फोटो पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद. असेच जुन्या ट्रॅकचे व्हिडिओ शेअर करत राहा. ज्या काही मोजक्या लोकांचे व्हिडिओ आम्ही आवडीने पाहतो त्यामध्ये तुमचे स्थान खूप वरचे आहे. धन्यवाद.
खुप सुंदर😍💓 तुम्ही एकटे ट्रेक करत नाही तर मी तुमच्या सोबत आहे याचा भास होतो😘💕 कधी तरी एखाद्या दुसऱ्या किल्यावर गेलो असेल पण तुमचे व्हिडिओ बघून इथूनच किल्ला बघितल्याचा आनंद मिळतो आणखी काय हवे, सलाम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टिमला.पुन्हा एकदा नव्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद😘💕
खरंच करावं तेवढं कौतुक कमीच...खास गावगाडा, ग्रामीण भागाच्या सौंदर्यापैकी एक अशी शाळा, तिथं तुम्ही घालवलेला वेळ🔥🙌 व्हिडिओ capture संताजी घेतलेले कष्ट💯🙌 इतिहास आणि स्थानिक माहिती ऐकावी ती तुमच्याकडूनच💯 सबंध महाराष्ट्र तुमच्या मार्फत ऐकायला आणि बघायला मिळो🙏🚩
फार सुंदर पद्धतीने आणि तितक्याच सोप्या सहज आणि गोड भाषेत वर्णन करतात तुम्ही. त्यामुळे पुढचा भाग लवकरत लवकर टाकावा. आपला आभारी आहे. जय श्रीराम । जय शिवराय । जय जिजाऊ माता ।
नशीब लागत हे सगळ पाहायला आणि ते नशीबवान आम्ही आहोत. खूप खूप धन्यवाद! आपण सगळे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आम्हा पर्यंत सर्व काही अथक प्रयत्न करून पोहोचवत आहात .
खूप छान दादा फोटोच्या आठवणींचा खजिना सर्व लहान मुलांना एकदम आनंदी करून गेला आणि त्याच्या चेहऱ्या वरचे हास्य रुपात कमावलेली संपत्ती ही थेट तुमच्या हृदयाच्या अकाउंट मध्ये एकदम पोचली ❤️❤️👍👍
सर मी भोर चीच आहे, विचित्र गड, हा बाजूलाच आहे आणि मी रायरेश्वर च्या पायथ्याशीच राहते.....रायरी माझं गाव.....तुमचा हा विडिओ पाहून खूप छान वाटलं की तुम्ही आमच्या भागात आलात
Wonderful experience. I love watching your videos. It reminds me treks I have done in my younger days in eighties and nineties. Now through your videos I can relieve those days. One thing to suggest, here in Australia my friends and colleagues have no idea of this magnificent beauty of our Sahyadri and its fotrts. Marathi videos are watched only by Marathi people. Others are missing out watching these great videos of the great mountain and history.
नेहमीप्रमाणेच कमाल सादरीकरण 🥳 शाळा किल्ला वर्णन आणि चित्रीकरण.. कमाल कमाल कमाल.. Discover महाराष्ट्र नावाचा एक कार्यक्रम यायचा same त्याचीच आठवण आली.. आता मस्त महाराष्ट्र season 2 साठी host स्वप्नील pawar असले तर क्या बात मज्जाच येईन 😍❤️btw ball थेट six ला गेला बहुतेक 😜
मी रोज रविवारी नाचूकता..तुमचा भाग TV वर लावून बघतो..मी तुमचे चॅनेल चे सगळे विडिओ बघितले आहे..युरोप तुमच्या नजरेतून खूप आवडला...तुमच्याकडून मी खूप प्रेरित झालो आहे..कधीतरी तुम्हला भेटायचं आहे...
नेहमी प्रमाणे आजही सुरेख प्रवास वर्णन.. रविवारची सर्वात व्हिडिओ पाहून छान झाली.. यावर्षी चे मॉन्सून ट्रेक अजून मी चालू नाही केलेत.. वाटतंय परत लवकरच लाडक्या सह्याद्री मध्ये परतावं.. पुढच्या व्हिडिओ ची आवर्जून वाट पाहतोय.. शुभेच्छा टीम रानवाटा ला👍 👍
तुमचे वीडियो आम्ही टीवी वर लाऊन बघतो..तुमच्या वीडियो आणि सादरीकरणापूढे मोठमोठे Discovery आणि Epic Channel काहिच नाहित...
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
True that 😃✌🤘
अगदी बरोबर...👍
हो खरचं😍
१००% खरंय
तुम्ही हरहुन्नरी आहात... शिवरायांचे खरे मावळे... तुमच्या कौतुक करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत...
कॅमेरा हाताळणाऱ्याची कमाल, त्यामागची सौंदर्य दृष्टी, अत्यंत रोचक माहिती, भान हरपून टाकणारे ड्रोन शॉट्स, शब्दांची अगदी चपखल मांडणी आणि स्थानिक लोकांशी नातं जोडणारा निसर्गप्रेमी माहितीच भांडार देणारा स्वप्नील काय सुंदर मेतकूट जमवून आणलय तुम्ही.
खूप खूप धन्यवाद
मंत्रमुग्ध वाणी, सुंदर लिखाण, कॅमेऱ्याची जादू व ड्रोनची नजर सगळचं भारी…
खूप खूप धन्यवाद!
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
सह्याद्रीची सफर अनुभवावी ती रानवाटा च्या माध्यमातूनचं...👌👌
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
मानाचा मुजरा राजे..... 🙏💐
हर हर महादेव
@@Raanvata07 खुप छान आहे
RUclips वरील अजून 1 आवडता चॅनेल ज्याच्या नोटिफिकेशन ची आतुरतेने वाट पाहत असतो
अगदी बरोबर..मी सुद्धा..😊
खूप खूप धन्यवाद
10:57 गडकिल्ले फिरायची मजा वेगळीच आणि रेंज ट्रेक मध्ये गावातल्या शाळेला भेट देऊन पोरांची मजा घेण्याचा छंद वेगळा....
खूप खूप धन्यवाद
प्रत्येक रविवारी येणारे vlog आत्ता अहमला भुरळ घालत राहतात,की रविवार कधी येईल.
सुंदर narration,camera लाजवाब
आणि उत्तम गडकिल्ल्यांची माहिती.💯🙏
क्या बात..
खूप खूप धन्यवाद!
स्वप्नील चे वृत्तांकन व प्रणव चे शब्द संकलन ..विषय जबरदस्त !!! Keep it up guys … job well done 👏
खूप खूप धन्यवाद
मीही भोरचाच दादा.. आतुरता पुढील प्रवास वर्णनाची... दुर्ग खूप सुंदर टिपला आहे.. संपूर्ण टीम चे अभिनंदन..🙏
अरे वा.. मस्त
खूप खूप धन्यवाद
नेहमी प्रमाणेच अप्रतिम.. खूप शुभेच्छा टीम रानवाटा 👍
खूप खूप धन्यवाद!
अत्यंत ललितरम्य शैलीतलं सुंदर असं निवेदन नि सोबतीला उलगडत जाणारी मनोहारी निसर्गफित! केवळ अप्रतिम!! शब्दांच्या कवेत न मावणारं!
ऑफिसमध्ये मिळालेला स्ट्रेस तुमचे व्हिडिओ बघून पळून जातो दादा . धन्यवाद .
क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
खुप छान स्वप्नील दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य.......
खूप खूप धन्यवाद!
किती सुंदर भाषा... बियर ग्रील लाजवील असा उत्साह
डोळे भरून आले स्वप्नील, मुलांच्या चेहऱ्यवरची निरागसता पाहून .. खूप छान
खूप खूप धन्यवाद!
8:34 आजची मनापासून आवडलेली ओळ...खरंच खूप सुंदर स्वप्नील दादा.
खूप खूप धन्यवाद!
दादा तुम्ही व्हिडिओ नाही बनवले तरी तुम्ही इतका भारी वर्णन करता की सगळं आपोआप इमॅजिन होत. तुम्ही रानवाटा नावाने पुस्तक का नाही लिहीत. मस्त encyclopaedia सारखा. Colourful. सर्व प्रवास वर्णन सर्व काही.
खुपच सुंदर काम करताय..... Love from Karnataka to beautiful कणखर Maharashra
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
करावं तेवढे कौतुकास्पद वर्णन कमीच आहे,,,,,,,,अप्रतिम!!!!!!👍👌👌💐
निरागसता म्हणजे लहान मुले
आणि त्यांच्या बरोबर लहान होणे म्हणजे
अतिसुंदर अनुभव जो तुम्ही घेतला👌👌
खूप खूप धन्यवाद
तुमच्या संपूर्ण टीमची मेहनत हा व्हिडिओ मध्ये दिसून येते, सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच! महाराष्ट्रातील अशा भटकंतीची पर्वणी आम्हाला मनाला तृप्त करते.
खूप खूप धन्यवाद
अतिशय समृद्ध, सुंदरपणे आपण शाळा दाखविली
Story telling is in another level....awesome
Thank you so much
खुपच छान
दादा आपण गृप करून जाऊ यात,आम्हा नव शिकणा-यास खुप मोठे मार्गदर्शन होईल.
खूप सुंदर इतिहास सांगितला, आणि निसर्ग वर्णन सुंदर 🙏
डोंगर,किल्ले, वाळलेले गवत...निर्जीव आहेत ह्या गोष्टी पण व्हिडिओ पाहून जिवंत आणि सौंदर्य दिसत त्यामध्ये...खूप छान......👍
खूप खूप धन्यवाद
रानवाटाच्या Videos म्हणजे अप्रतिम लिखाण... ✍️त्या लिखाणाचं तितकंच उत्तम वाचन...❣️विलोभनीय दृश्य....🏞️स्थानिक नागरिकांसोबतचा सहवास...😇पुन्हा लहान होवून शाळेत जाण्याचा आनंद...आणि यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा...🍃😃यांची जणूकाही पर्वणीच...😍🥰
खूप खूप धन्यवाद!
वा खूपच मस्त १ सेकंद सुद्धा हळू दिलं नाही राव
दादा तुझ्या वानिने मंत्रमुगध केलं ........ खूप खूप प्रेम
खूप खूप धन्यवाद!
दादा खूपच अप्रतिम ड्रोन शॉट्स.. खूप खूप छान दादा मी तुम्हाला एका कमेंट मध्ये बोललो होतो इगतपुरी तालुक्यात दोन किल्ले ट्रेक करा त्रिंगलवाडी. कावनई किल्ला.. हे दोन किल्ले.. करा.. सर.. बाकी आता पावसाळा लागला आहे घरात खूप बोर. होत. मी तुंमचे संपूर्ण व्हिडीओ.. बघतो
या पावसाळ्यात जमल्यास येऊ त्रिंगलवाडीला..
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम ..तेजस्वी.. प्रचंड प्रेरणादायी
शब्द कमी पडतील एवढा भारी आहे हा Vlog 👍👍👍❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद
tumch explanation khup khup chan ahe .... wa ... assal marathi varnan ... lahanpanat gelyasarkh vatl ....thank you
8.55 ते 9.13 च्या ओळी ऐकून इर्षा झाली !! खूपच छान !
खूप खूप धन्यवाद
एक ही तो दिल है हमारा कितानी बर जितोगे... वाह दादा छान.... हॅट्स ऑफ यु....
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
सगळे व्हिडिओ खूप भारी असतात घरी ट्रेक ची feeling घेत आहोत खूप छान
क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
आजची स्क्रिप्ट त्यासोबतच सादरीकरण खूपच सुंदर आहे. सर्व काही छान जमलंय. सर्वात छान जमलेला भाग म्हणजे शाळा व विद्यार्थ्यांसोबत साधलेला संवाद.
जुने फोटो पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद. असेच जुन्या ट्रॅकचे व्हिडिओ शेअर करत राहा. ज्या काही मोजक्या लोकांचे व्हिडिओ आम्ही आवडीने पाहतो त्यामध्ये तुमचे स्थान खूप वरचे आहे.
धन्यवाद.
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
असेच प्रेम राहुद्या..
असेच भरपूर व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू..
खुप सुंदर😍💓 तुम्ही एकटे ट्रेक करत नाही तर मी तुमच्या सोबत आहे याचा भास होतो😘💕 कधी तरी एखाद्या दुसऱ्या किल्यावर गेलो असेल पण तुमचे व्हिडिओ बघून इथूनच किल्ला बघितल्याचा आनंद मिळतो आणखी काय हवे, सलाम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टिमला.पुन्हा एकदा नव्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद😘💕
आप्रतिम माहिती त्या शाळेतल्या मुलांच्या चेह-यावर हसु आगदी निखळ खुफच भारी
खूप खूप धन्यवाद!
कुठल्याही काळात नेण्याचे ताकद असलेले लिखाण, अप्रतिम चित्रीकरण आणि स्वप्निल दा.. चे सादरीकरण.. मस्त 👍
खूप खूप धन्यवाद!
खरंच करावं तेवढं कौतुक कमीच...खास गावगाडा, ग्रामीण भागाच्या सौंदर्यापैकी एक अशी शाळा, तिथं तुम्ही घालवलेला वेळ🔥🙌 व्हिडिओ capture संताजी घेतलेले कष्ट💯🙌 इतिहास आणि स्थानिक माहिती ऐकावी ती तुमच्याकडूनच💯 सबंध महाराष्ट्र तुमच्या मार्फत ऐकायला आणि बघायला मिळो🙏🚩
खूप खूप धन्यवाद!
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
शाळेतील मुलांच्या चेहर्यावरील आनंद पाहून खुपच भारी वाटलं. Great Work Swapnil Sir.
धन्यवाद
Sir tumcha karyala salam school visit khup Chan hoti 💐💐💐👌👌👌
खूप खूप धन्यवाद!
फार सुंदर पद्धतीने आणि तितक्याच सोप्या सहज आणि गोड भाषेत वर्णन करतात तुम्ही. त्यामुळे पुढचा भाग लवकरत लवकर टाकावा. आपला आभारी आहे.
जय श्रीराम । जय शिवराय । जय जिजाऊ माता ।
खूप खूप धन्यवाद!
Mala khup avdate tracking ....Jay Shivray🙇♂️🚩
भक्कम जागा निवडत पाऊल टाकायचे....आयुष्याचं ही असच आहे....👌👌👌मंत्रमुग्ध आवाजातील जादू vid मधून दिसली...अप्रतिम सर 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद!
लहानपणीची शाळा आठवली दादा,
खूप छान माहितीपट 😍👌👌👌
खूप खूप धन्यवाद!
You Guys are rocking. Amezing scripting and cinematography. ❤️👍👍
Thank you very much
गडावर प्रत्यक्ष न जाता देखील ! गडावर गेल्यासारखा आनंद मिळतोय 👍तो ही 200% ।। निशब्द 🙏🙏🙏🙏🙏
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं..
खूप खूप धन्यवाद..
'अंगणातलं वृंदावन ' काय कमाल उपमा दिली किल्यांना
खूप खूप धन्यवाद
1no...कडक....🚩🚩
जय महाराष्ट्र..!
धन्यवाद
जिंकलस भावा. स्थानिकाशी संवाद अप्रतिम, स्क्रिप्ट लाजवाब. 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद
माहिती खूपच छान सगाता तुम्ही
तुमचं भाषाप्रयोग अतिशय सुंदर आहे❤️❤️
धन्यवाद!
अत्यंत सुंदर आटोपशीर आणि उत्तम निसर्ग मध्ये घेऊन जाणारे चित्रीकरण सोबत च निट्स पार्श्व निवेदन । सगळं च उत्तम
खूप खूप धन्यवाद
जादूई वाणी आणि सादरीकरण
धन्यवाद
कसलं भारी शूटिंग करता 👌👌👌एक नंबर
खूप खूप धन्यवाद!
आतुरता 2 भागाची 🕉🚩🚩🕉
या रविवार सकाळी 10 वाजता..
Simply awesome. Nice script and videography. Looks like watching DD national with peaceful mind.
आता प्रत्येक रविवारी तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो😍
खूप खूप धन्यवाद!
तुमचे व्हिडीओ खुप छान असतात, फोटोग्राफी खुप छान आहे, तुमच्या नविन व्हिडीओची मी वाट पहात असतो
खूप खूप धन्यवाद
नशीब लागत हे सगळ पाहायला आणि ते नशीबवान आम्ही आहोत. खूप खूप धन्यवाद! आपण सगळे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आम्हा पर्यंत सर्व काही अथक प्रयत्न करून पोहोचवत आहात .
खूप खूप धन्यवाद
Khup khup sunder. शाळेतील मुले हसरी आनंदी
खूप खूप धन्यवाद!
खुप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही 👍👌👌👌👌👌
Now you can watch video with subtitle
@@Raanvata07 That's very nice of you. Use 4k Cameras for nature shooting
व्हिडिओ स्वरूपात हा जो भटकंतीचा अमूल्य ठेवा जो रानवाटा ने सादर केला आहे त्यासाठी महाराष्ट्र तुमचा ऋणी राहील.🙏
खूप खूप धन्यवाद
सर तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात. जीव भाळून जातो बागतना.
एक आपला स माणूस
आणि एक आपली ओढ नेहमी जाणवते ❤️
खूप खूप धन्यवाद!
या व्हिडिओं च्या माध्यमातुन सर तुम्ही चक्क आमच्याशी बोलता असा भास होतो*** superb
खूप खूप धन्यवाद
अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं...👌👌 क्या बात है...
खूप खूप धन्यवाद
मस्तच, बघताना अगदी भाऊक झालो !
धन्यवाद
खूप छान दादा फोटोच्या आठवणींचा खजिना सर्व लहान मुलांना एकदम आनंदी करून गेला आणि त्याच्या चेहऱ्या वरचे हास्य रुपात कमावलेली संपत्ती ही थेट तुमच्या हृदयाच्या अकाउंट मध्ये एकदम पोचली ❤️❤️👍👍
खूप खूप धन्यवाद
सर मी भोर चीच आहे, विचित्र गड, हा बाजूलाच आहे आणि मी रायरेश्वर च्या पायथ्याशीच राहते.....रायरी माझं गाव.....तुमचा हा विडिओ पाहून खूप छान वाटलं की तुम्ही आमच्या भागात आलात
खुप आवडला मला व्हिडिओ सर 😍
जय शिवराय
नेहमी प्रमाणे अप्रतिम video!!!
धन्यवाद!
Wonderful experience. I love watching your videos. It reminds me treks I have done in my younger days in eighties and nineties. Now through your videos I can relieve those days. One thing to suggest, here in Australia my friends and colleagues have no idea of this magnificent beauty of our Sahyadri and its fotrts. Marathi videos are watched only by Marathi people. Others are missing out watching these great videos of the great mountain and history.
Glad you enjoyed it!
तसं खूप खर्चिक आहे पण भविष्यात इंग्रजीमध्ये डॉक्युमेंट्रीज बनवण्याचा विचार आहे
नेहमीप्रमाणेच कमाल सादरीकरण 🥳 शाळा किल्ला वर्णन आणि चित्रीकरण.. कमाल कमाल कमाल.. Discover महाराष्ट्र नावाचा एक कार्यक्रम यायचा same त्याचीच आठवण आली.. आता मस्त महाराष्ट्र season 2 साठी host स्वप्नील pawar असले तर क्या बात मज्जाच येईन 😍❤️btw ball थेट six ला गेला बहुतेक 😜
खूप खूप धन्यवाद
असंच प्रेम राहुद्या..
व्हिडिओ बघायच्या पहिलेच like केला आणि ही कंमेंट पण
धन्यवाद
खूप छान वाटत विडियो पाहून... मूड फ्रेश होवून जातो...👌👌👌
खूप खूप धन्यवाद!
खूपच सुंदर व्हिडिओच चित्रीकरण 👌👌
धन्यवाद!
अप्रतिम वर्णन, क्षण, आठवणी, मांडणी.. सर्वच एकदम भारी 🙌👌
खूप खूप धन्यवाद
मस्त एक नंबर ❤❤
स्वप्निलभाऊ, नेहमीप्रमाणेच अप्रतिम गडदर्शन 👍👍... त्याचबरोबर गडपायथ्याच्या शाळकरी मुलांची धम्मालही झकास 😀😀
खूप खूप धन्यवाद
सुरेख रानवाटा टीम ❤️
खूप खूप धन्यवाद!
अप्रतिम सादरीकरण भाऊ आपला रानवाटा चा व्हिडिओ पाहिला की सह्याद्रीत असल्यासारखं वाटतं,खूपच सुंदर 🙏🙏
क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
अप्रतिम सादरीकरण सर👌👌
महाराष्ट्रातील सर्वच किल्ले व त्यांच्या आसपासचा परिसर आपण असाच expore करावा ही विनंती😊
खूपच सुंदर आणि श्रवणीय व्हिडिओज असतात तुमचे अप्रतिम.. 👍
खूप खूप धन्यवाद
आम्ही tv वर बघतो ... खुपच छान सर्वांनपेक्षा भारी
खूप खूप धन्यवाद
मी रोज रविवारी नाचूकता..तुमचा भाग TV वर लावून बघतो..मी तुमचे चॅनेल चे सगळे विडिओ बघितले आहे..युरोप तुमच्या नजरेतून खूप आवडला...तुमच्याकडून मी खूप प्रेरित झालो आहे..कधीतरी तुम्हला भेटायचं आहे...
खूप खूप धन्यवाद..
असेच प्रेम राहुद्या..
खूप खूप खूप छान .👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूपच छान !मस्तच !
छान व्हिडीओ दादा...मि सुद्धा ह्याच भोर वेल्याच्या कुशित राहनारा...आपल्याच जवळील किल्यांची माहीती पाहताना खुप छान वाटते...धन्यवाद दादा...🙏🙏
अरे वा.. मस्त
खूप खूप धन्यवाद
मी पण
प्रणव महाजन ..मस्त लिखाण
धन्यवाद
नेहमी प्रमाणे आजही सुरेख प्रवास वर्णन.. रविवारची सर्वात व्हिडिओ पाहून छान झाली.. यावर्षी चे मॉन्सून ट्रेक अजून मी चालू नाही केलेत.. वाटतंय परत लवकरच लाडक्या सह्याद्री मध्ये परतावं.. पुढच्या व्हिडिओ ची आवर्जून वाट पाहतोय.. शुभेच्छा टीम रानवाटा ला👍 👍
खूप खूप धन्यवाद
This channel is 24k gold. Khup chaan!!!!
खूप खूप धन्यवाद
Mi fan zalo bhau tuza❤️🤗life jagan mhntat te hech😍
Everything as expected was Top Class. Hope someday we can also accompany you for a trek. Many thanks for the upload. Best wishes for your channel.
Thank you very much
अप्रतिम असेच हे कार्य अविरत राहू दे
धन्यवाद!
Khup chhan mahiti.. Thank you.
नेहमीप्रमाणे लाजवाब....😍😍
धन्यवाद!